आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
Mr. Gopaalrao padalkar. Your teaching is very exlant . No dought but if you may add tasl &the tempo with it ,it will be better for us sir.---Avinash Kulkarni sir, Khadaklaat ( Nipaani).
सर जी, आपली स्वर लिपी मार्गदर्शन करण्याची पद्धत खूप आगळी वेगळी असून अगदी नव्यानं हार्मोनियम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चटकन अवगत झाल्याशिवाय राहणार नाही.
गुरुजी तुमचे हार्मोनियम वादन खुप छान आहे.आवाज देखील मधुर व ऐकायला गोड वाटतो.तसेच शिकविण्याची पद्धत सोपी व सुलभ असते.हार्मोनियमचा आवाजपण खुप मधुर वाटतो.कोणत्या कंपनीची हार्मोनीयम व कोणत्या प्रकारातील आहे.अशा प्रकारची हार्मोनियम कोठे मिळते ते कृपया सांगावे.तूमची बोलण्याची शब्दफेक आपल्या कोकणातील वाटते. रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन व वादन!राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
Jai Jai Ram Krishna Hari
खूप छान🙏
Khoop Chan marga Darshan.Aabhar.thanks
Dhanyawad 🙏
Khup chhan margdarshan kelat
Thanks
🎉🎉
फारच छान
धन्यवाद 🙏
Khup sunder❤
Dhnyawad 🙏
Khup chan🎉
Dhnyawad 🙏
🙏
Ekdam jabardast ❤
Dhnyawad 🙏
Nice
छान सर
धन्यवाद 🙏
Very nice Sir
🙏
खुप छान. रामकृष्ण हरी
धन्यवाद 🙏
Very very good
Dhnyawad 🙏
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद 🙏
Khup sundar haluvarpane samajavun sangitale
🙏
माऊली धन्यवाद, सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद 🙏
आदरणीय गुरुवर्य अतिशय सुरेख पद्धतीने नोटेशन शिकविली धन्यवाद मी जरुर प्रयत्न करत आहे
धन्यवाद 🙏
Wa khubach sunder 🙏🙏🙏🌷
Dhanyawad 🙏
खूप सुंदर मार्गदर्शन नोटेशन खूप छान व सावकाश समजावून सांगता तुम्ही खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद 🙏
खूप सोपी आणि पटकन समजेल अस शिकवता तुम्ही notation पण अगदी प्रत्येक शब्दाचे कळतंय खूप खूप धन्यवाद आणि वंदन
धन्यवाद 🙏
Khoob khoob Sundar
खुपच छान गायण ताल सुर लय एकदम छान गायण नोटेशन लिखीत फार छान धन्यवाद सरजी
धन्यवाद 🙏
सर,आपले मार्गदर्शन मिळाले.आपलाआभारीआहे.
🙏
आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
Mastach👏🏻✨🤩
Dhanyawad 🙏
गुरुजी आपण सहजपणे नोटेशन सहित मार्गदर्शन केले. धन्यवाद
🙏
Mr. Gopaalrao padalkar. Your teaching is very exlant . No dought but if you may add tasl &the tempo with it ,it will be better for us sir.---Avinash Kulkarni sir, Khadaklaat ( Nipaani).
Mala Kali char var noteshna patva sar
Tumhala Anant Ras Mai Pyala Bhav Tap Shantachi Zala he Bhajan Mahit Aslyas tyacha notation video please upload Karawa.
🙏
सर जी, आपली स्वर लिपी मार्गदर्शन करण्याची पद्धत खूप आगळी वेगळी असून अगदी नव्यानं हार्मोनियम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चटकन अवगत झाल्याशिवाय राहणार नाही.
🙏
Sir Kali 2 madhe notation
गुरुजी तुमचे हार्मोनियम वादन खुप छान आहे.आवाज देखील मधुर व ऐकायला गोड वाटतो.तसेच शिकविण्याची पद्धत सोपी व सुलभ असते.हार्मोनियमचा आवाजपण खुप मधुर वाटतो.कोणत्या कंपनीची हार्मोनीयम व कोणत्या प्रकारातील आहे.अशा प्रकारची हार्मोनियम कोठे मिळते ते कृपया सांगावे.तूमची बोलण्याची शब्दफेक आपल्या कोकणातील वाटते.
रामकृष्ण हरी
आणखी नोटेशन सहित व्हि पाठवा विनंती
🙏
मार्गदर्शन उसाह वाढविणारे
हार्मोनियम शिकवता का
नमस्कार बहोत ही सुंदर ठेका कोणता युज केला आहे. ते सांगा शास्त्र शुध्द , मीठा आवाज, आपला शीष्य होने गरजेचे आहे. धन्यवाद. नमस्कार.
धन्यवाद 🙏
We want to hear Natyageet from u
👍
छान ❤
धन्यवाद 🙏