छान विडीओ दादा मी बंद केली होती पेटी पण तुमची विडीओ बघुन मला परत पेटी चालू करायची आहे तुमचा नंबर दया मला उरूळी कांचेन मध्ये आमचा मामा आहे मी आवरुजुन तुमच्याकडुन पटटे घेणारच माला पटटे मिळतील का मी भोर खानापुर मध्ये राहतो आवड आहे म्हणून मी रात्रीच्या 2 वा विडीओ बघतोय माझी फुरसुंगी सासरवाडी आहे मी वडकी मधुन माझी पाखरे सोडायचो 1तासात घरी यायचे ❤🕊️🕊️🕊️एकच नाद लहान पणा पासुन सुटतच नाही चला दादाकडे उरूळी कांचनला आलोच मी❤🥰
Majyakd sagle Kagdi ayet❤
@@ShrikantPawage tumcha number send kara
छान विडीओ दादा मी बंद केली होती पेटी पण तुमची विडीओ बघुन मला परत पेटी चालू करायची आहे तुमचा नंबर दया मला उरूळी कांचेन मध्ये आमचा मामा आहे मी आवरुजुन तुमच्याकडुन पटटे घेणारच माला पटटे मिळतील का मी भोर खानापुर मध्ये राहतो आवड आहे म्हणून मी रात्रीच्या 2 वा विडीओ बघतोय माझी फुरसुंगी सासरवाडी आहे मी वडकी मधुन माझी पाखरे सोडायचो 1तासात घरी यायचे ❤🕊️🕊️🕊️एकच नाद लहान पणा पासुन सुटतच नाही चला दादाकडे उरूळी कांचनला आलोच मी❤🥰
@@umeshpawar-ze7kb thanks sheth
फुरसुंगी मध्ये कुठली आहे सासरवडी
@@sohelkazi1668 चिंतामणी नगर रेल्वे फाटक
@sohelkazi1668 जोड बनवायचे आहे जोड्यांची प्राईज काय आहे दादा तुमच्या फोन नंबर पाठवा तुमचा पत्ता काय सांगा मला मी येतो
Quality❤
@@zaidshaikh2281 thanks sheth
Mast ahe
@@SandipBarve-d1s thanks sheth
Super
Thanks sheth
नाद पाहिजे नाद
❤❤❤❤❤❤❤
🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️
❤️🩹❤️🩹
Ek number
Thanks sheth
लगे रहो 🎉
❤
❤❤
❤️🩹
Bhau mala Shiraji bhetin ka pathe kiva naar
Bhau hi dhabal kontya gavala Aahe plij Ripley 😊
+918806545768
Kishor gulve chi mulakat ghya
@@SamadBepari123 8 divsat yetoy video
@@Pets_information_maharastrabhau kdhi yenar video ❤ vat bgtoyy amhi
Bhau patte ahe ka vikayla tr sangna nakkii
Nkki
Khup chan. Dada racer aani homer madhe Kay difference aahe
Tyavar 1 video banvu sheth
सेल साठी आहेत का भाऊ
Bhau mala pahije patthe yancha kadun yancha number kuthun gheu ?
+918806545768
Mala pn virodha ahe gharchyancha😢
गिरीबाज असेल, रामपुरी, भोपली असेल तर दकवा भाऊ सेल साठी.. आणि व्हिडिओ मध्ये लोकेशन देत चला