कुठल्या मतांवर हे लोकसभेत निवडून आलेत हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. मग जाग्या झालेल्या मतदाराने आपला तिसरा डोळा उघडून त्यांना आपली लायकी दाखवून दिलीच आहे. आता पालिका निवडणुकीत यांच्या विसर्जनाची तयारी करून घरी बसवा. त्याशिवाय यांची तोंडे बंद होणार नाहीत आणि तसे करणे सुरू झाले आहे! 😊
खूप खूप आभार व धन्यवाद 👍 अगदी जनतेच्या मनातील बोलले आपण अडीच वर्षांत काय जनतेच्या हिताची व विकासाची कामे केली तर जनता मविआ उमेदवारांना निवडून देतील जनता समजदार व जाणकार आहे वेळेवर बरोबर करते व मत व्यक्त करते जयहिंद जय महाराष्ट्र 🙏
अहो सुशील जी आमच्या बंगल्यावर सहा हजार लिटर्स ग्रामपंचायतीच पाणी पडत त्यात दीड बकेट राळ सांचली होती टाकी साफ करताना काढली गेली .उबाठाच उत्तरकार्य करणार असं वाटतंय. बेलाला पाने ०३( अरविंद सावंत अनिल देसाई संजय बंडू जाधव - लोक सभा तर युवराज वरूण व महेश सावंत विधानसभा दोन्हीकडे पान तीनच)
चार दिवस कोकणात मित्रांबरोबर फिरण्याचा योग आला., गम्मत अशी की नुसते उबाठाचेच नाही तर तुतारी आणि पंजा यातील जवळपास ९०% कार्यकर्ते धनुष्य बाण, घड्याळ , कमळ यांच्या कडे जाण्याची बातमी शंभर टक्के. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे.
लोकशाहीत विरोधी पक्ष असणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे तेव्हा operation Tiger ,Lotus वैगेरे वापरू नये मेलेले ल्या (विरोधी पक्षां ला) मारण्यात काही मर्दुमकी नसते महायुतीने राज्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करून राज्यकारभार करावा
मी तर २००० सालाच्या आसपास माझ्या मित्रांना कायमच सांगत होतो. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंतच शिवसेनेच अस्तित्व आहे. त्यांच्यानंतर शिवसेना पुढे चालू ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या तोडीचा एकही माणूस सापडणार नाही.
Sir, You should make a hindi channel as Bhau Toreskar as lot of hindi viewers like me like your analysis. Though I still listen you in marathi on this channel understanding 60-70 percent. Thanks & regards.
राऊत भलतेसलते बोलले ही बातमी होऊ शकत नाही कधी काहीतरी बरे व सभ्यपणाने चुकुनमाकून बोलले तर बातमी होईल. नदीतला गाळ सुपिक असतो.उपयुक्त असतो.ठाकरे यांच्याकडे राऊत,आदित्य, वरूण हे नक्की राहणार हं आणि अंधारे.
पार वाट लावली तुमची..
एकट्या देवा भाऊ ने😂😂😂❤
संजय राऊत यांचे दिवस भरले...... त्यांच्या अजून लक्षात नाही आले...
लक्षात आलंय म्हणूनच तडफडतायत
कळतं पण वळत नाही.
आमचा सगळा गाळ निघून गेला आहे, असे नॉटी सांगत होता , आता आमच्याकडे फक्त रोजंदारी वर ( पत्रा )चाळ वाले राहिलेले आहेत .
फडणवीस विरुद्ध शिल्लक राहिले वीस छान वास्तव आहे कुलकर्णी सर 👌👌👌
त्यांना आता काय बोलावे हे पण सुचत नाहीए....
गैरो में कहां इतना दम था, हमको अपनों ने डूबो दिया। उद्धवस्त राव।।
राऊत & पवार यांनी उद्धव ची चांगली मारली
//जय श्री Ram//
उबाठा राहील कि नाही याचा निकाल मुंबई महापालिकेत लागेल.
म्हातारा भंकस करायचा थांबत नाही. देवा उचल रे बाबा.....
Baratmani chayah kaka nhi jaih paap kela ayeh thay chay phala bhoghalay pahizaty
😂😂😂
तिरडी तयार आहे...
लाकडे तयार आहे...
2025 तरी शेवटचें ठरो....
Sadlah pahizah baramathi cha kaka @@surekhapathak24
ज्यांच्या मतावर राज्यसभेवर गेलात त्यांनाच शिव्या देत आहे.
यांना आता शब्दच उरलेले नाहीत.
कुठल्या मतांवर हे लोकसभेत निवडून आलेत हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. मग जाग्या झालेल्या मतदाराने आपला तिसरा डोळा उघडून त्यांना आपली लायकी दाखवून दिलीच आहे. आता पालिका निवडणुकीत यांच्या विसर्जनाची तयारी करून घरी बसवा. त्याशिवाय यांची तोंडे बंद होणार नाहीत आणि तसे करणे सुरू झाले आहे! 😊
१०० % बरोबर वस्तुस्थिती..
अगदीच बरोबर आहे.
खूप खूप आभार व धन्यवाद 👍 अगदी जनतेच्या मनातील बोलले आपण अडीच वर्षांत काय जनतेच्या हिताची व विकासाची कामे केली तर जनता मविआ उमेदवारांना निवडून देतील जनता समजदार व जाणकार आहे वेळेवर बरोबर करते व मत व्यक्त करते
जयहिंद जय महाराष्ट्र 🙏
गाळ शिल्लक राहिला.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
शरदाचे बोल तुम्ही सांगता म्हणून समजते 😂😂😂😂
अगदी बरोबर आहे, हे महाशय सध्या परतयेक गोष्टी त विनाकारण डोकावून पहात असतात, अति विद्वान यालाच म्हणतात,
सुशील दा तुस्सी ग्रेट हो... सगळेच विश्लेषण विलक्षण असतात
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत
उबाठा गट उभा राहण्याच्या स्थितीत राहील सांगता येत नाही. त्यांना पक्षप्रमुखां सारखे दोन माणसाची मदत घ्यावे लागेल देव जाणे.
हा मनोरुग्ण सँज्या भ्रमिष्ट झाला वाटत
संजय राऊत ला अक्कल नाही त्याला जास्त महत्व देऊ नये
अहो सुशील जी आमच्या बंगल्यावर सहा हजार लिटर्स ग्रामपंचायतीच पाणी पडत त्यात दीड बकेट राळ सांचली होती टाकी साफ करताना काढली गेली .उबाठाच उत्तरकार्य करणार असं वाटतंय. बेलाला पाने ०३( अरविंद सावंत अनिल देसाई संजय बंडू जाधव - लोक सभा तर युवराज वरूण व महेश सावंत विधानसभा दोन्हीकडे पान तीनच)
उबाठा गट म्हणजे गटारातला गाळ आहे. नाव घेतल तरी दुर्गंधी येते. 👊😿😿
😅😅😅😅😅
पवार म्हणाले सोडणार नाहीत म्हणजे नक्की सोडणार उबाठा लोक,ही काल्या दगडावरची रेघ आहे!
बारामती सोडूनआजच्या महाराष्ट्राची वाट लावली आहे
राऊत साहेब चे मानसिक संतुलन बिघडले आहे
कधी होते संतुलन ??? कायमच ही भ्रमिष्ट अवस्था असते त्याची
@maneeshadeo6039 अगदी बरोबर बोलला तुम्ही .अहो बाळासाहेबानी पोटच्या पोरासारखी सेना जपली होती ,या लोकांनी वाटोळे केले
ग्रामीण भागात एक म्हण आहे पाद निघून गेला अन् बोचा आवळून धरला 😂😂😂 नॉटी यू आर ग्रेट😂😂😂😂😂
😅
उरलाय तो गाळ आणि जाळ!
बारामती चे काका सांगत आहेत की ऊ.बा.ठा.फूटणार नाही.तर आता आपण त्याच्या उलट स्थिती समजायचे!!!😂
हा कुंभमेळा ते पुढील कुंभमेळा नळी मध्ये घालून ठेवले तरी ते काही सरळ होते नाही तसेच आपले विश्र्व प्रवक्ते आहेत
शरदचंद्र पवार यांनी सांगितले जानार नाही त्याच्या उलट अर्थ घ्यायचा असतो 😅😅
राऊत मुळे उध्दव सेनेचाच गाळ झाला आहे. राहिलेल्या गाळात हे सर्व अजून रुतत जाणार आहेत.
मला जरा कमी ऐकू येते. त्या मुळे हेड फोन , इयर फोन असे लावून ऐकावे लागते. त्यामुळें राउतांची प्रेस कॉन्फरन्स मी प्रेत कॉन्फरन्स ऐकून गेलों😂
आदरणीय सुशीलजी,
खुप छान विश्लेषण केले आपण.
क्षमस्व सुशीलजी, भाऊंसाठी लिहित आहे. वाह! मस्त, सर्वांची चांगली कान उघडणी करत आहात. एक नंबर विश्लेषण,त्याबद्दल आभार व धन्यवाद.
अहो सुशील जी पुर्ण ठासळीय
गाळ खालीच बसतो कायमच, हे पण यांना माहीत नाही😂
चार दिवस कोकणात मित्रांबरोबर फिरण्याचा योग आला., गम्मत अशी की नुसते उबाठाचेच नाही तर तुतारी आणि पंजा यातील जवळपास ९०% कार्यकर्ते धनुष्य बाण, घड्याळ , कमळ यांच्या कडे जाण्याची बातमी शंभर टक्के. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे.
म्हातारा मॅच्यूअर्ड कधी होईल काय माहीत!
Melyavar
शरद पवार संजय राऊत म्हणजेच शकुनी मामा यांचा उभाठा मिशन फत्ते करूनच नोकरी सोडणार. रोक सकते है तो रोको. उरली सुरळी सेना. जय शिवराय.
लोकशाहीत विरोधी पक्ष असणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे तेव्हा operation Tiger ,Lotus वैगेरे वापरू नये मेलेले ल्या (विरोधी पक्षां ला) मारण्यात काही मर्दुमकी नसते महायुतीने राज्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करून राज्यकारभार करावा
सुशील जीदेव म्हातारा काय बोलतोय हे आम्हाला कळतच नाही
मला तर व्या व्या व्या व्या एवढाच आवाज येतो
बरोबर आहे
एकमेकांना डूबविले, मात्र कारणीभूत फडणवीस साहेब
उत्तम
आता उरले काय फक्त कवित्व आहे.
Naughty la kuthe saaheb mhantay tumhi pan. त्याला गाळ राहतो की जातो हे ही कळत नाही😂
संजय राऊत यांना..एवढी समज आहे का.. गाळ तळाशी जाऊन बसतो..राहिलेला गाळ च आहे.. 🚩
गाळ म्हणजे चिखल म्हणायचं आहे का, कारण तो वहात नसतो 😊... वंदे मातरम
भोंगे बंद करायची जवाबदारी पोलिसांची आहे ना
रोज या गाळात काही जण सकाळी पाय ठेवतात आणि मग ते पाणी गढूळ होऊन जात
Jai Shree Ram 🎉
सरकारी भाचा उरेल गाळात .
Sir... Pls 🙏🙏🙏
या माकडाला नाचू द्या अजून......
आपण पाहत राहू याचे नाटक 👍
सुशिल जी पंधरा वीस दिवसा नंतर लोकच म्हणतील कुठंय बा उबाठा.
To yz ahe chu ahe
आता राळ राहिलीय
नमस्कार सुशील जी
👍👍👍👍👍
अहो सुशील, आम्हाला यांचे बोलणे समजत नाही हो, कृपया ऐकवत जाऊ नका हो.
ते काय म्हणाले ते फक्त सांगावं त्यांना मुळीच दाखवू नये 🙏
SANJAY RAUTULLAH 🤲🤲🤲
Dhanyawad Namaskaar
सुशीलजी हा प्राणी डोक्यावर पडलेला आहे हा उध्दव ठाकरेला पूर्ण संपवल्या शिवाय शांत बसनार नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र
संजू भाऊ व,ई कडक. 😂
आकेला देवेंद्र
छान
सुशील जी, गाळ हा काढायलाच लागतो.म्हंजे वरवरचे स्वच्छ पाणी वापरणे चालू झाले आहे.आता गाळ फेकूनच द्यायचा असतो😂😂
ह्यांचं दाखवू नका हो , कळत समजत नाहीं
पवार साहेबांचे भविष्य हे १८०अंशाचे असते. नाहीं म्हणजे हो.
मी तर २००० सालाच्या आसपास माझ्या मित्रांना कायमच सांगत होतो. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंतच शिवसेनेच अस्तित्व आहे. त्यांच्यानंतर शिवसेना पुढे चालू ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या तोडीचा एकही माणूस सापडणार नाही.
Sir, You should make a hindi channel as Bhau Toreskar as lot of hindi viewers like me like your analysis. Though I still listen you in marathi on this channel understanding 60-70 percent. Thanks & regards.
जेलमध्ये जाऊन आला पण विकला नाही
संजय राऊत UBT ला लागलेली पनौती 😂
गाळ म्हनुन गळा काडतायत !
👌👌👏👏👏
शरद पवार यांना त्यांच्याच पक्षातले आमदार व नेते फुटले हे माहित नव्हतं ते दुस-याच्या पक्षातल सांगायला काय अंतरज्ञाणी होय?
राऊत भलतेसलते बोलले ही बातमी होऊ शकत नाही कधी काहीतरी बरे व सभ्यपणाने चुकुनमाकून बोलले तर बातमी होईल. नदीतला गाळ सुपिक असतो.उपयुक्त असतो.ठाकरे यांच्याकडे राऊत,आदित्य, वरूण हे नक्की राहणार हं आणि अंधारे.
❤
ह्यांचे सर्व झरे आटले आहेत
पळसाला पानं तीनच
उबाठा मधला गाळ तर भोंगा आहे.. ठाकरे नि हा गाळ बाहेर काढ़ायाला हवा.
अरे कुलकर्णी तू तर राऊतला धन्यवाद दिले पाहिजे, जनतेनी त्याला घरी पाठवलं पण तू त्याला तूझ्या पोटापायी परत परत आणतो
अवकळा लागली असीच लागते दीशा व सुशांत वर एक विडीओ बनवावा
पळवा पळवी करण्यापेक्षा तयार करा ताठ मानेने जागा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र
गाळ भ्रमिष्ट झाले आहेत
हा नॉटी असं बोलतो आणि त्यामुळे उबाठा चे लोकं पण यांची कंबलकुटाई करू लागले आहेत..
पाणी गेले खाऊन
मैला गेला राहुन
बारामतीकर काका न जे करायचं होत ते त्यनी राऊत ल सोबत घेऊन केले. आता काका पुतणे परत एकत्र येतील याच्यमध्ये सेना काँग्रेस ची पूर्ती वाट लागून गेली
Sanjya phd ahe hydraulic system madhe 😂😂😂😂😂
Pawar saheb je bolatat tyachya ulat ti batami asate.
काय सुशिलजी ,तुम्ही अजून ही नको ते चेहरे दाखवता,संपवल कि जाणत्या जनतेने त्यांना.
बाळासाहेब ठाकरे यांचा भारलेला तलाव उद्धव ठाकरे पानी विकायला निघाले आहे ते पानी शरद पवार घेणार आहे 🙏
🍄👍👌🙏🎉🙏🙏🍄
Sanjay raut entertains citizens of Maharashtra daily without fail
पळसाला पानं तीन अस म्हणतात तस काही पक्षात तीन आमदार किंवा खासदार राहणार
ग्रेट संजय राऊत बरोबर आहे
सामंत साहेब कर्कश्य भोंगे तुमच्या मतदार संघात वाजत आहेत
👌👌🤣🤣
दुकान बंद्द ...?ज्यादा सौचो भत 😛😂🤣
फडणवीस यांनी आधी चाळीस फोडले म्हणे आता आणखी वीस? कसे काय ? फुटतात बुवा . १॰५ पैकी एकही नाही फुटला
दावोस ला न जाता साहेबांनी बरेच उद्योग केलेत.
विहीर??? डबकं झालय् 🤔😩😩😩
संजय राऊत ह्याला भाव देवू नये