सर लेखा आणि कोषागार पदासाठी दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी टायपिंग मध्ये सूट दिलेली नाहीये हा खरा अन्याय आहे आम्हाला प्रत्येक सरळ सेवेच्या ऍड मध्ये दोन वर्षाची सूट दिली जाते पण मुंबई निरीक्षक आणि लेखा कोषागर पदासाठी दिव्यांगण टायपिंग कंपल्सरी केली आहे तर तर तुम्ही जरा प्रयत्न करा ना आम्हाला सूट मिळण्यासाठी
Sir, सर मैं MPSC Goup "B" फॉर्म फिल अप किया है लेकिन उस टाइम मैं PSI के लिए क्वालीफाई नहीं था लेकिन अब उन्होंने age बढ़ा कर दी है तो मैं अब क्वालीफाई हूं तो मुझे फॉर्म भरना पड़ेगा क्या? Plz reply me sir 🙏🙏🙏🙏🙏
Sir, लेखा कोषागार mde prakalpgrast sathi typing la सवलत दिलेली नाही बाकी सर्व जाहिराती mde 2 वर्ष सवलत आहे ,त्या साठी काही प्रयत्न करा sir
Good initiative
सर लेखा आणि कोषागार पदासाठी दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी टायपिंग मध्ये सूट दिलेली नाहीये हा खरा अन्याय आहे आम्हाला प्रत्येक सरळ सेवेच्या ऍड मध्ये दोन वर्षाची सूट दिली जाते पण मुंबई निरीक्षक आणि लेखा कोषागर पदासाठी दिव्यांगण टायपिंग कंपल्सरी केली आहे तर तर तुम्ही जरा प्रयत्न करा ना आम्हाला सूट मिळण्यासाठी
mar aini zwe
Ha kru na
Sir samaj kalyan che payment failed jhale 3 diwas try kel 😢😢
Sir, covidchehi relaxation bhetayala pahije
Sir, bmc cutoff video banva
Anganwadi che exam date kadhi yeil
Tait ची जाहिरात कधी येईल सर
Thank you sir 🙏💐👏
Most welcome
Age limit pn sanga sir for every form
सर ठाणे जिल्हा शक्षण विस्तार अधिकारी भरती परीक्षा कधी असेल
Sir mpsc group b & c mathe aage criteria 1 yrs che increase kele hai, Ajun kotlya Exam sathi Age increase kele hai, Please tychyawar ek video banwaa.
Noted...
Sir mpsc combine pre cha aadhich from bharlela aahe tr ata parat bharava lagel ka??
Sir,aamhala covid relaxation saralsevet nahi bhetale aata milave ,prayatn kara sir aatachya sarv exam madhe form bharayala ek chence milava
सर डिएड झालं आहे मी फार्म भरु शकते का
1 वर्ष वयवाढ मिळाली
. ती या भरतीला लागु आहे का ?
Sir mi thumhala mes kela hota
माझे वय 30नोव्हेंबर 2024 la पूर्ण होते
तर मी psi sathi apply karu shakate ka.obc मधून फॉर्म भरलेला आहे.plz सांगा sir.🙏🙏🙏
Tait 3 Sathi yachika takliye tichi date kadhiye
Sir माझं वय 33 आहे तर मी गट ब चा फॉर्म भरू शकते का
Sir, सर मैं MPSC Goup "B" फॉर्म फिल अप किया है लेकिन उस टाइम मैं PSI के लिए क्वालीफाई नहीं था लेकिन अब उन्होंने age बढ़ा कर दी है तो मैं अब क्वालीफाई हूं तो मुझे फॉर्म भरना पड़ेगा क्या? Plz reply me sir 🙏🙏🙏🙏🙏
सर ग्रुप सी मध्ये एक्साईज पीएसआय च्या जागा वाडतील का
Sir
Ex service man sathi konti post changli ahe graduated level war
Sir lekha koshagar bharti 12 vart pd aahe😊
FCI chya baddal ek video banvana
Noted...
Sir Samaj kallyan chi andajit exam kdhi hoil ...
याबाबत कुठलीही स्पष्टता अजून नाही
Nagarparishat kadhi hoil
Sir ji Aadivasi vikas vibhag ch exam kadhi paryant honar
याबाबत कुठलीही स्पष्टता अजून नाही
सर, mpsc ची सरळसेवेची काही अपडेट्स आहे का
अजून तरी नाही ..
आदिवासी विकास विभाग चे पेपर कधी होईल
(Jan-feb) 20 January te 7 February
ह्या दरम्यान होणार आहे.
माझा भाऊ आहे तिथे त्यांना कॉल केला तेव्हा समजलं मला.
सर, नगरपरिषद ची add कधी येणार आहे.
याबाबत कुठलीही स्पष्टता अजून तरी नाही...
Sir lekha koshagar mde ajun konte konte vibhagat add yenare Mumbai vibhag asel ka tyat ?
याबाबत कुठलीही स्पष्टता अजून नाही
Sir mi CTET Desembr 2024 qualify ahe tr yenari TAIT exam sathi patra ahe ka