" जय गजानन माऊली " अमरावती स्पेशल सांबार वडी तर आपण केली आहेच. पण सांबार वडी चाट कशी करायची ते या रेसिपी मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलं... नक्की चेक करा लिंक साठी इथे क्लिक करा 👉ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=WtWVkLltyUWwwKtq
मला तर मस्त वाटली मी असेच काही नवीन नवीन बघून करत असते पण रेसिपी माझ्या मुलांना व नातीन्ना फार आवडणार आहे कारण ही रेसिपी मस्त नमकिन थोडी तिखट थोडी गोड थँक्स
Mala खूप आवडते. Nakki karun पाहणार
खूप छान साऺबर वडी ची रेसीपी दाखविली सविस्तर माहिती सहित अगदी अमरावती सारखी 👌👌
धन्यवाद.....😊
खूपच छान रेसिपि
धन्यवाद.... 😊
Khup chhan aahe recipe
Sarita from gaa but amravati is my birth place
Very good recipe
Thank you.... 😊
Amravti is my birth place also😊😊😊
रेसिपी खूप आवडली धन्यवाद
धन्यवाद....
खूप छान रेसिपी👌👍
धनयवाद
Excelent description.u have made it easy for others
Thanks.
खूपच छान वडी
Kup chan ahe❤
Ak number samba wadi
व्वा मस्त च 🎉🎉
🤗apratim... 👌👍😋
धन्यवाद...😊
खूप छान.
Recipe khup Chan dakhvli ahe
Thank u. 😊
साधी सुटसुटीत सोप्या पध्दतीने बनवलेली ही रेसिपी नक्कीच छान आहे करून पण बघणार आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👌🌹
खूप - खूप धन्यवाद.... 😊
रेसिपी खूप छान आहे आवडली
खुप -खुप धन्यवाद...😊
छान अमरावती ची कोथिंबीर वडी आम्ही विदर्भातील कोथिंबीर वडी करायचे आता ही अमरावती ची वडी करू
Yummy 😋😋
Thank you 😊
खूप छान केलेत
धन्यवाद... 😊
खूपछान रेसिपी सांगितली धन्यवाद!
" जय गजानन माऊली "
अमरावती स्पेशल गिला वडा रेसिपी अपलोड केली आहे. नक्की चेक करा....
खूप छान ताई वडी
छान आहे
धन्यवाद
Mi अमरावतीचीच .माझ्याकडे नेहमी करते मी आता पुण्याला
अरे वाह मस्तच ....सांबार वडी चाट रेसिपी अपलोड केली आहे नक्की करून बघा.....
रेसिपी लिंक 👉
ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=ZD0FQ-BMY6UczR7V
धन्यवाद..... 😊
मी पुण्यात पहिल्यांदा सांभारवडी माझ्या हॉटेलमध्ये विकायला सुरुवात केली, चांगला रिस्पॉन्स मिळाला,
🎉 छान खमंग
धन्यवाद.. 😊
खरं तर ही नागपूरची स्पेशल वडी आहे मी फक्त मैद्याच्या पातीत किँवा मैदा बेसन मिक्स करून त्याच पातीतं मस्त होते
Khup Chan recipe 👌😋
अमरावतीची सांभार वडी मला खूप आवडली खूप छान रेसिपी😊
धन्यवाद...😊
खूप छान सांगितले आहे मस्तच
Khupch mast thanksmadam
Very nice
Bhut Sundar hai ❤
Mast mast
मी अमरावती असते आज पहिल्यांदा मी तुमचा व्हिडिओ बागितला छान आहे रेसिपी 😊
अरे वा.. मस्त...😊 धन्यवाद.... आपल्या बाकिच्या रेसिपी नक्की बघा....
@@PriyaMarathiRecipes ho nakki
Khupp chan Navin richpi pahayla milali.... thanks 🙏
धन्यवाद.... 😊
I liked your special amravati recipe..thanks
Thank u... 😊
@@PriyaMarathiRecipes8jcndhxbxjcbxncmnzndndbdn
खुपछान सांगीतले करुन बघेन
धन्यवाद....नककी करून बघा
You have explained it so well and in detail. Thank you so much.
Thank you... 😊
Khup Chan recipe dakhwalit
ताई मी रघुवीर chi सांबार wadi खाल्ली आहे माझे maher pan अमरावतीचे आहे, खूप छान लागते sambar wadi लागते ❤
मस्त
धन्यवाद.....😊
Nice recipe ❤❤
Nice.
" जय गजानन माऊली "
अमरावती स्पेशल सांबार वडी तर आपण केली आहेच. पण सांबार वडी चाट कशी करायची ते या रेसिपी मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलं... नक्की चेक करा
लिंक साठी इथे क्लिक करा
👉ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=WtWVkLltyUWwwKtq
Khup Chan
Thank u.... 😊
एकदम स्पेशल
धन्यवाद
Khupmasttaithanks
Amravati rocks.... ❤️😋😋
Very nice
खूप छान
धन्यवाद.... 😊
फारच सुरेख.
धन्यवाद..... 😊
Tai maza pan Maher amravati cha ahe mi pan amravati mummy cha ghari sambhar wadi khalli ahe tumhi khup recipe dakhvli ahe
My favourite.
It's only in Amravati
❤ khup chan
धन्यवाद.... 😊
खुप छान केली साम्बार वडी खुप खुप आभार
धन्यवाद...... 😊नक्की करून बघा
खूप छान!
धन्यवाद....
Mast big like Kiya
Thanks a lot.... 😊
Nice recipe
Thank u
Very nice🌹
Thank u....😊
आमच्या नागपूर मध्ये न्यायालय समोर ची सांभार वडी पण खूप फेमस आहे.
थे पाटोडी व्हय खोपड्या
खूप छान माझं आजोळ जवळ आहे मोर्शी
आहे सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
अरे वाह.... मस्तच..... धन्यवाद....😊
रसिपी ऐकून चागली झोप आली
अरे वा... मस्त
Masta
Thank you
Best
Thank u....😊
Uttam❤
धन्यवाद...😊
. Jay gajanan mauli🌼
Jay Gajanan Mauli 🙏
पण रेसिपी छान आहे
Thank you.... 😊
Looks yummy yummy
Thank u... 😊
Very teasty yummy 😋 recipi
Thank you so much.... 😊
जय गजानन माऊली
" जय गजानन माऊली "
छान
धन्यवाद...
Chan mahiti dili mi pan Amaravati chi aahe👌👌👌👌👍
धनयवाद...
Mast
😊
वडी तर छानच झाली पण तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी सांगितली की जसं काही माझ्यासमोरच बनवत आहेत. खूप वजन सादरीकरण. नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद... 😊
X@@PriyaMarathiRecipes
रवा आणि मैद्याची बनवू शकतो का
Yummy 🤤 super tasty 🎉
खूप छान सांबर वडी तुम्हाला सपोट केला आहे ताई तुम्ही पण सपोट करा
छान मस्त रेसीपी मॅम
Khupch mast 👌
मला तर मस्त वाटली मी असेच काही नवीन नवीन बघून करत असते पण रेसिपी माझ्या मुलांना व नातीन्ना फार आवडणार आहे कारण ही रेसिपी मस्त नमकिन थोडी तिखट थोडी गोड थँक्स
धन्यवाद....☺️
Sambar Kuthe aahe??
Menduwada madhe mendu kuthe asto.....😂😂😂♥️😂😂😂
सांबर म्हणजे कोथिंबीर विदर्भात कोथिंबीर ला सांबर म्हणतात
सांबर नाही सांभार@@prachikharepatwardhan7129
Tumhi je mahiti dili ,kothmbirila sambhar mahntat vidharbhat he upukt mahiti aahe 😊
How sweet you speak 😊
Lovely
Gila vada recipe send kara please
Gila vada upload kela aahe...gila vada priya marathi recipes surch kara.... recipe yeil
माझी अमरावती अंबा देवीला वंदन
आता गिलावडा पण दाखवा
🙏.....हो नक्कीच....
Baghuya karun chan
Ho Nakki karun Bagha.... Thank you 🙏
Air fryer मध्ये होईल का....तेलकट चं ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी?
होय... करू शकता.....
@@PriyaMarathiRecipes thank u tai....छान आहे तुमची रेसिपी
Ssambar mhanje cothimbir
Patvadi rassa ch bhaji dalhva
हो नक्की.... 👍
Amba devi
सुंदर❤
Khup chan
खूप छान करून पाहिन है एकदा केल्या नंतर किती दिवस टिकते
हो नक्की करून बघा..हि सांबार वडी 10 ते 15 दिवस टिकते....
Chan recipe
Thank you.... 😊
Me pn amravti chi ahe
East and West Amravati is the best 😊
Khupac chan Pune tai me pan अमरावतीची c होते पण आता पुणे setal आहे त्यामुळे मला khupaccc आवडली
अरे वा मस्त.... धन्यवाद.... 😊
यात पत्ता कोबीची भाजी टाकली की याला स्प्रिंग रोल म्हणतात❤
मी नक्कि करुन बघते.
Nice
Thank you.... 😊
😢 4:32 @@PriyaMarathiRecipes
नागपूरला आमच्या मैदा वापर त नाहीत पुर्ण बेसनच वापर तात😢😢