Puja Khedkar नंतर अंजली बिर्लांची चर्चा, प्रकरण कोर्टात, ध्रुव राठीचं नाव का? Anjali Birla | AM2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Anjali Birla | महाराष्ट्रातलं Puja Khedkar प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं... बनावट प्रमाणपत्र, आणि गैरप्रकार करून पूजा खेडकर IAS झाल्या, असा आरोप होतोय. त्यातच दुसरीकडे या प्रकरणानंतर अंजली बिर्ला हे नावसुद्धा चर्चेत आलं होतं. खरंतर अंजली बिर्ला नाव खेडकर प्रकरणाआधीच चर्चेत आलं होतं. पण आता नव्याने या प्रकरणात काही गोष्टी घडल्या आहेत. | AM2
    #AnjaliBirla #PujaKhedkar #dhruvrathee #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 284

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +376

    अभ्यास कधी केला या बाई ने पहिल्या प्रयत्नात दाल में कुछ काला है
    चौकशी करायला पाहिजे

    • @youngmaharashtraind
      @youngmaharashtraind Месяц назад +5

      Are adaani upsc ahe ti😂

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 Месяц назад +18

      दाल में कुछ काला हैं.
      असे म्हणण्याऐवजी पुरी दाल ही काली हैं, असे म्हणा.

    • @sahilsharma5672
      @sahilsharma5672 Месяц назад +7

      ​@@youngmaharashtraind sheमन्या तुझी गुज्जू आणि संघी भरणा असलेली upsc कशीय जग हसत्या 😂

    • @savitasurywanshi453
      @savitasurywanshi453 Месяц назад +3

      दया दाल मे कुछ काला है,अरे UPSC कि पुरी दाल ही काली है😂

  • @_ssp13
    @_ssp13 Месяц назад +229

    शक्यतो अंजली बिर्ला कोरोना काळात पास झाले आहेत म्हणून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले... दिवे लावून आणि ताट वाजून पास होत आहेत असे हे उत्तम उदाहरण आहे😂

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 Месяц назад +8

      पास झाल्या त्याही मेन लिस्ट मध्ये नाही तर राखीव लिस्ट मध्ये. राखीव लिस्ट मध्ये निश्चित नाव घुसवले असणार. राखीव लिस्टचीच चौकशी केली पाहिजे.

    • @Bekardoc
      @Bekardoc Месяц назад +1

      @@_ssp13 correct

    • @satishraut5929
      @satishraut5929 Месяц назад +1

      😂😂😂

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g Месяц назад +189

    अंजली बिर्ला आणि पूजा खेडकर प्रकरणात बरेच साम्य आहे .

  • @nitedindia
    @nitedindia Месяц назад +304

    मॉडेल डायरेक्ट कलेक्टर... काही तरी चुकीचं होत आहे पण गरीब विध्यार्थी पिळला जातो

    • @hjk19866
      @hjk19866 Месяц назад +5

      Mpsc upsc बंद करा

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Месяц назад

      ​@@hjk19866सरकार चालवणारे झवाडे असणार तर हेच होणार

    • @NSS31079
      @NSS31079 Месяц назад

      mag kaay karayecha suchva​@@hjk19866

  • @thelight4universe
    @thelight4universe Месяц назад +58

    😂 मि फक्त ध्रुव राठी चा फोटो बघुन आलो आनी rummy circle ची ad चालू होती म्हणून व्हिडिओ स्टॉप करून कॉमेंट करत बसलो😂 व्हिडिओ नाही बघितला

  • @chandrakantnamaye1041
    @chandrakantnamaye1041 Месяц назад +109

    आता बऱ्याच राजकीय नेते याच्या मुली मोठ्या हुद्द्यावर असतील त्यांची चवकशी झाली पाहिजे

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 Месяц назад +133

    पंतप्रधान शाळेत न जाताच पहिले MA झाले व नंतर BA झाले म्हणतात . मग या देशात दुसर काय होईल 😂😂😂😂😂

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 Месяц назад +54

    🤔Congress UPA सरकार असताना UPSC,MPSC सारख्या परिक्षांमध्ये पारदर्शकता दिसून येत होती.आर्थिक आणि बौद्धिक पातळीवर नोकरीच्या संधी होत्या आता परिस्थिती भयावह होत चालली आहे.
    गट 'ब' आणि गट 'क' श्रेणी च्या नोकर्या तर जवळपास संपुष्टातच आल्या आहेत.

    • @atmaramshetchannel7149
      @atmaramshetchannel7149 Месяц назад

      Modi ne back door entery suru keli ahe tya mule ase fukat candidate select hot ahe upsc che result thamble hote hichi setting karnyasathi

    • @satishraut5929
      @satishraut5929 Месяц назад

      UPA च्या काळात आजच्या सारखी प्रसार माध्यमे एक्टीव्ह नव्हती म्हणून ऊजेळात आली नसतील अशी प्रकरणे ! कोणतेही राजकीय पक्ष धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहित, नेपोटीझम त्या वेळीही होते, आजही आहे आणी उद्याही असणार ! त्यामुळे हूशार पण गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय हा होतच राहणार ! कारण ज्याच्या जवळ प्रचंड प्रमाणात पैसा आहे व राजकीय बाहूबल आहे त्यांच्या साठी भारत देश हा स्वर्ग आहे स्वर्ग ! असं मी नाही म्हणत तर रिटायर्ड सनदी अधिकारी अरुण भाटिया सर म्हणतात, जे महाराष्ट्रात अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 Месяц назад +61

    बिर्ला काय आणि खेडकर काय असे अजून किती सापडतील,वरिष्ठांचा हात असेल तर हे असच होणार, UPSC काय आणि mpsc काय घरच्याच संस्था आहेत ह्यांच्या.

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 Месяц назад +81

    अवघड आहे आसेच जर आधीकारी झाले तर गरीब कधी होईल आस वाटत

  • @mayursawant2718
    @mayursawant2718 Месяц назад +49

    तिच्या वडिलांनी तर एक शब्द सुद्धा बोलून दिलें नाही नक्कीच काहीतरी असू शकत

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Месяц назад +161

    अंजली, पूजा ही हिमानगाच टोक आहे , सारे संघी लोक पैसे घेउन त्यांची गुलाम लोक नोकरीला घेतात.

    • @akshayp952
      @akshayp952 Месяц назад +4

      काहो भाऊ तुम्ही कधी कोणती स्पर्धा परीक्षा दिली आहे का

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu Месяц назад

      @@akshayp952 ho मित्रा नक्कीच दिली आहे आणि मी उच्च शिक्षित आहे परंतु सरकारी नोकरी मिळाली नाही,

    • @badrikedarjadhav3449
      @badrikedarjadhav3449 Месяц назад

      Namuna aahes tu namuna Kay aikla tu namunya 😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Месяц назад +4

      ​@@akshayp952तुम्हीही दिलेली नाही हे तुमच्या रिकामटेकडे पणामुळे समजून येतं😂

    • @akshayp952
      @akshayp952 Месяц назад

      @@rajnikantgolatkar1363 ssc je BRO मध्ये selection झालेल आहे माझ केळ्या 😂..... Testbook नावाच्या app मधून तयारी करत होतो

  • @Sunilgend
    @Sunilgend Месяц назад +98

    काय वाटत पहिल्याच वर्षी upsc पास झाल्यात 😊

    • @Rv23799
      @Rv23799 Месяц назад +2

      Hou shakto Ek porga hai 2022 UPSC madhe 1st attempt madhe AIR - 5 ala

    • @Juilee_87
      @Juilee_87 Месяц назад

      ​​@@Rv23799pn tya adhi tyane college madhe degree karat astanach ४/५ varshe study kela asel, ase direct १ varshat study hotach nhi ani post pn nhi milat

    • @Rv23799
      @Rv23799 Месяц назад

      @@Juilee_87 asa kahi nahi it’s on luck sometimes

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi Месяц назад +27

    त्या ओम बिर्ला च्या पोरीची ही चौकशी व्हावी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास कशी काय झाली

  • @nitinkoganole8282
    @nitinkoganole8282 Месяц назад +21

    म्हणजे भारतात कोणतीही पद म्यनेज होऊ शकतात फक्त पैसा हवा

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 Месяц назад +49

    असं होत राहीलं तर बाप राजकारणात असणाऱ्या बुद्धीमान मुलांचं कठीण च आहे.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Месяц назад +1

      Dandekarne shevti maati khaalli

  • @sagar_S918
    @sagar_S918 Месяц назад +24

    राजकारणी लोक,पैसे वाले लोक यांचे मुल जास्त हुशार आसता अभ्यास न करता पहिल्या च प्रयत्नात पास होता ,सामान्य मुलगा 24/24 तास अभ्यास करून 4,5 वर्ष घालतो पण या सारखे मुल त्यांची सर्व मेहनत कष्ट वाया घालवता

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Месяц назад +2

      आपण तलाठी परीक्षेत १८० मार्क घेतो काही बहाद्दर २१४ घेतात 😂😂😂😂 मी सगळे सोडून दिले आहे सिगारेट व तंबाखू विकायला चालू केले आहे कारण आपल्या देशात काही चालते 😂😂😂😂😂 जेवढे अभ्यास पैसे गेले त्यापेक्षा जास्त पैसे भेट आहे देवा आधीच टपरी टाकली असती एक दुकान झाले असते अशी आई बाप बोलू लागले आहेत 😊😊
      टपरी जिंदाबाद 😅😅😅

  • @nts8800
    @nts8800 Месяц назад +23

    UPSC गरीबांची पिळवणूक करत आहे

  • @geetv7011
    @geetv7011 Месяц назад +42

    आम्ही फक्त comment बघायला येतो...यातूनच समजतं खरं खोटं

    • @atulkokode1148
      @atulkokode1148 Месяц назад +3

      एकदम बरोबर कॉमेंट वरून समजते

  • @DHIRAJKUMAR-ef4eo
    @DHIRAJKUMAR-ef4eo Месяц назад +109

    मोदी आल्यापासुन सर्व ..डे लागले आहेत..

    • @open_challenge007
      @open_challenge007 Месяц назад +2

      हिंदुत्व महत्वाच आहे

    • @man_marathi
      @man_marathi Месяц назад +1

      ​@@open_challenge007 Hindu shabd kuthun aala te shik pahile

    • @open_challenge007
      @open_challenge007 Месяц назад

      @@man_marathi सिंधू पासून

    • @man_marathi
      @man_marathi Месяц назад +1

      @@open_challenge007 हिंदुकुश पर्वत रे...आणि कुणी आपल्या लोकांना हिंदू म्हणून संबोधले हे तरी माहिती आहे का

  • @tanajikhot9785
    @tanajikhot9785 Месяц назад +45

    सेवेतून काढून टाका

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650 Месяц назад +21

    Dhruve rathee बरोबर बोलतो 👍🏼😊

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Месяц назад +20

    आता अंध मुक बधीर प्रमाणपत्राने लेखनिक घेऊन पास झालेले व आज कार्यरत असलेले देशभरचे सर्व IAS, IPS IRS ची सखोल चौकशी करावी.

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne Месяц назад +14

    काही कळत नाही अनेक वर्षे
    अभ्यास करणारे विद्यार्थी गप्प कसे राहू शकतात???

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 Месяц назад +16

    राखीव यादीत नाव घुसवले आहे. भ्रष्टाचार झालेला आहे.

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 Месяц назад +18

    किट किट थोमय्या च पोल ग
    मोदी है तो मुमकीन है
    एका मुख्यमंत्र्यांनी ठराविक वर्गातील शेकडो लोक थेट नियुक्ती दिली होती

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 Месяц назад +22

    बहुतेक सोनी नी interview घेतला

    • @rebelfromhell777
      @rebelfromhell777 Месяц назад +4

      Nahi Joshi jyane NEET paper fodle…. He is ex UPSC chairman

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 Месяц назад +11

    अंजली बिरलाचं हॉल तिकीट आणि सीट नंबर VVIP असू शकते

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Месяц назад +20

    महाराष्ट्रातील माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार चे काय झाले तीन बायका, १८०० एकर जमीन, बाहेरील देशात संपती, पुणे मुंबई दिल्ली बंगलोर येथे फ्लॅट प्लॉट, सर्व बायकांची मुले सरकारी अधिकारी याला मीडिया बगल देत आहे.. समृध्दी महामार्ग जवळ याची जमीन किती तरी एकर

  • @gsj733
    @gsj733 Месяц назад +19

    2 ऑगस्टला बाबू चित्रपट प्रदर्शित होत आहे

  • @sudhirpatil7602
    @sudhirpatil7602 Месяц назад +10

    केस सारखी वाटते । न्याय समान हवा

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад +11

    मॉडेलिंग टू आय ए स.... सालाम..😁😁
    Same दुसऱ्या मुलीला CA होऊ असे वाटले M. आणि लगेच त्याच वर्षी CA झाली 😊😊

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 Месяц назад +21

    UPSC cha nikal sarwa jagancha Nikal yekdach lagat asto don weles nahi, dusri yadi 90 janacchi hoti ti
    yadi Anjali sathi "Adjustment"hoti.

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 Месяц назад +9

    त्यांची पण चौकशी करा त्या पण डुबलिकेट असणार नक्कीच

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo Месяц назад +8

    अंजली बिरला ची चौकशी केली पाहिजे 😕

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Месяц назад +3

    पूजा खेडकर जर जातीचे राजकारणी मुंडे कुटुंबाच्या मदतीने एवढे घोळ घालू शकते तर राजस्थानी ओम बिर्लाची मुलगी किती पोहचलेली असेल ?

  • @kuldeepgondal3201
    @kuldeepgondal3201 Месяц назад +11

    Corruption is prime Moto of UPSC

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 Месяц назад +5

    महाराष्ट्र राज्य हे दिशादर्शक आहे देशाचे😊😊😊😊😊

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 Месяц назад +4

    आम्हाला काय करायचं आहे मुळात आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वासच नाही आहे आणि हो परिवारातील कोणी एक दोन व्यक्ती जर सरकारी नोकरीला आहे तर त्याला डायरेक्ट ओपन ह्या कॅटेगरी मधून सर्व सोई सुविधा घेण्याचं करावं

  • @hindusthani8687
    @hindusthani8687 Месяц назад +4

    आपल्या भारतात राजकारणी लोक निवडणुक न लढवता खासदार आमदार होतात...
    मग पेपर फोडून आय.ए.एस होणे काय मोठी गोष्टी नाही राजकारण्यांना...

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp Месяц назад +16

    मोदी सरकार = बडे लोगो की सरकार ..मोदी है तो सब मुमकिन है

  • @dr.mohanbedagkar
    @dr.mohanbedagkar Месяц назад +9

    govt should take stringent action on such candidates

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +4

    असे बरेच adhikari बोगस आहेत. जय शिवराय

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Месяц назад +1

    ही पहिल्या यादीत नव्हती. म्हणजे काहीतरी गडबड आहे. बाप सरकारात मोठ्या पदावर असल्याने यातील सत्य बाहेर येणार नाही. 6-6 वर्ष अभ्यास करणारे मुले पहिल्या प्रयत्नात पास होतं नाहीत पण ही मॉडेल मुलगी पहिल्या प्रयत्नात तेही शेवटच्या यादीत येते. गोलमाल है.....

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Месяц назад +9

    kada birlachpn baher jantela samjudyat

  • @neetasomwanshi67
    @neetasomwanshi67 Месяц назад +3

    उच्च पदावर राजकारणात आहे म्हणूनच निवड झाली सामान्य माणसाच्या मुलांची काहीही किंमत नसते पास झाले तरी नोकरी मिळत नाही

  • @aniketshinde1908
    @aniketshinde1908 Месяц назад +1

    असे किती तरी डॉक्टर आहेत जे पैसे घेऊन तुम्हाला certificate देण्यात येते ते पण Government Authorised GMC मधुन

  • @user-pn4kl2vb3e
    @user-pn4kl2vb3e Месяц назад +3

    As वाटायला lagl , यात अभ्यास नंतर पण ओळख आधी लागते , मोठीं ओळख असेल तर नोकरी मिळेल ,असच काही चालू आहे आता

  • @pataskarsanjay6529
    @pataskarsanjay6529 Месяц назад +3

    अशाच प्रकारे भारत विश्व गुरु होणार आहे का ॽ Is India going to become the world master in the same way ?

  • @dnyaneshwardeshmukh8982
    @dnyaneshwardeshmukh8982 Месяц назад +1

    विरोधी पक्षनेते यांनी आवाज उठवला पाहिजे

  • @nehaha23
    @nehaha23 Месяц назад +1

    Waah वाह वाह ध्रुव खूप छान काम केलं हेच मनात होत

  • @nitintodkar
    @nitintodkar Месяц назад +2

    Srvanche answer sheet public karavi.
    Interview sudha online record have. As court proceedings.

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex Месяц назад +6

    मागील दाराने इंटरी

  • @user-dh9ki9dx8f
    @user-dh9ki9dx8f Месяц назад +3

    फक्त वशिला

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Месяц назад +1

    आजपर्यंत असे कितीतरी लोक मोठ्या पदावर कार्यरत होते आणि आता असतील कारण या देशात पैसा खाऊ काहीही करू शकतात हे आपल्या देशाचे खास वैशिष्ट्य आहे,, जिथे मंत्री लोकांना मलींदा खाती पाहिजे नाहीतर पक्ष बदलतात

  • @Bekardoc
    @Bekardoc Месяц назад +1

    Inquiry must

  • @parmeshwargavhane1339
    @parmeshwargavhane1339 Месяц назад +3

    मनोज सोनी नी interrive घेतली असेल

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 Месяц назад +1

    सुप्रीम कोर्टात तरी न्याय होइल काय हया फ्रॉड प्रकरणांचा...

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад +1

    अंजली बिर्ला यांना भाजपचे सदस्य होय म्हणाव तिचं काय आहे ते मोदी काम करून टाकेल

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Месяц назад +2

    निष्पक्ष चौकशी व्हायला हवी

  • @user-qx2uc7cb5w
    @user-qx2uc7cb5w Месяц назад +1

    अवघड आहे.. देशाचं..लोकांचं

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Месяц назад +1

    पादल्या शिवाय वास निघतो का 😂😂

  • @suryafinixcoachingclasses7957
    @suryafinixcoachingclasses7957 28 дней назад

    मी फक्त ध्रुव राठी मुळे हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलो होतो बाकी हा व्हिडिओ पाहण्याची माझी मी पात्रता समजत नाही

  • @abhijitkamble5724
    @abhijitkamble5724 Месяц назад +1

    पहिल्याच प्रयत्नात 🤔

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u Месяц назад +1

    सर्वांची चोकशी व्हायला हवी.

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 Месяц назад +3

    Modi hai to mukin hai.....model upsc 1 st pass hote.....kahi tr exam n dila vr pn hotil... Modi hai to mukin hai

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l Месяц назад +1

    अंजली बिर्ला सस्पेंड करा

  • @storm6891
    @storm6891 Месяц назад

    ध्रुव राठी Respect Button ✅

  • @ganeshchaudhary1616
    @ganeshchaudhary1616 Месяц назад +1

    Rajkaran Mahnje samanya lokanche prashna mandat mandat shrimant hone..

  • @NahanuNamtabade-vc5eg
    @NahanuNamtabade-vc5eg Месяц назад

    अभ्यास करून सुधा पास होत नाही मोडलिंग करून पास होत असेल तर. मोडलिग केलेली बरी

  • @parmoksha
    @parmoksha Месяц назад

    2019: upsc result declared. Anjali birla was not selected
    2021: upsc increased seats for 2019 result and Anjali birla got selected
    Most likely she pressurized upsc to increase upsc seats and to add her name

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 Месяц назад +1

    On Birla ne tila direct Mains che paper anun dile…. Tari top 100 madhey nahi yeu shakli…. Waiting list madhun select jhali 😂😂😂

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 Месяц назад

    काय कारवाई होणार कायम सवरूपी सपेंट केलं पाहिजे. डमी बसवला असणार

  • @bhagwanlad350
    @bhagwanlad350 Месяц назад +2

    Sagle Rajkiya netache relatives jyachi niyukti Zali aahe tya sarvanchi SC ne choukasi karaila pahije aani Dudh ka dudh pani ka pani ha BJP cha dialogue var action gheyaila pahije.

  • @subhashmane3220
    @subhashmane3220 Месяц назад

    अंजली बिर्ला चौकशी झाली पाहिजे

  • @sayalitahle4307
    @sayalitahle4307 Месяц назад

    Bhau what about Dhruv Rathi?
    Did you forget to explain please let us know in your next video.

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut5275 Месяц назад

    अंजली बिर्ला चा पेपर पुन्हा घ्यायला हवा सिसीटीव्ही च्या निगराणीत,व तिचा पहिला पेपर सार्वजनिक करायला पाहिजे.

  • @monsteraregion
    @monsteraregion Месяц назад

    मला आता हेच कळत नाहीये राहुल गांधींच्या कुटुंबाला का नाव ठेवतात. हे स्वतः तेच करत आहेत.

  • @prakashwalke2994
    @prakashwalke2994 20 дней назад

    अंजली बिर्ला हिची पण चौकशी व्हायला च पाहिजे

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 Месяц назад +2

    Upsc shame 😢😢😢😢 most hopeless organizations

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 Месяц назад +1

    श्रीमंताचे श्रीमंत विचार UPSC घोटाळा😂,आपण गरीब UPSC देवून फक्त खुष नो सेटींग नो बॅटींग 😢

  • @Sunami2024-q5x
    @Sunami2024-q5x Месяц назад

    Solid Backdoor Entry ....Lucky Girl 👍

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Месяц назад +3

    भ्रष्ट व्यवस्था

  • @rajansawant283
    @rajansawant283 Месяц назад +4

    Daya kuch kala hey

  • @ajayjadhav5290
    @ajayjadhav5290 Месяц назад

    Upsc also under government pvt ltd😅😅😅

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +1

    माडेलींग करता करता परिक्षा पास

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j Месяц назад +1

    Anjali Birla fix manage karun nikal laun ghetla

  • @vks7666
    @vks7666 Месяц назад +1

    काय होणार देशाचं

  • @RamBhau420
    @RamBhau420 Месяц назад

    Sir nawin Kay tari det Jaa tumchya peksha jastach mala mahit aahe assa watat 3:29

  • @prasad2457
    @prasad2457 Месяц назад +1

    Tula pan notice dyala pahije 😂

  • @sanjaybeedkar9013
    @sanjaybeedkar9013 Месяц назад

    EBC, Creamy layer , EWS मध्ये पुर्ण कुटूंबाचे उत्पन्न न दाखवता खोटी सवलत घेतली आहे.त्याची चौकशी करावी

  • @Pramod_farmer
    @Pramod_farmer Месяц назад +1

    Ary asha khup case ahe rajaypal cha muli jhalya ahet

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад

    मॉडेल डायरेक्ट UPSC पास होतो वाह रे काई ह्राईट आहे ये हैं मोदी की गॅरंटी

  • @kM-rk5br
    @kM-rk5br Месяц назад

    फक्त मोठ्या नेत्याची मुलगी म्हणून ती हुशार असू शकतं नाही है चुकीचं आहे...आपल्या पण वर्गात असे काही लोक होते जे अभ्यास करताना दिसत नाही पण छान मार्क आणतात कारण कमी वेळेत जास्त UNDERSTANDING होतं त्यांना...आपण UPSC काढू शकत नाही याचा अर्थ असा नाही की अंजली बिर्ला पण तशीच असेल

    • @devchaure
      @devchaure Месяц назад

      पण 10 वर्षातील NEET, NET, आता UPSC अशा प्रत्येक परीक्षेतील घोटाळे पहाता अंजली बिर्ला इमानदारीने IAS तेपण पहिल्याच प्रयत्नात पास झाली असेल ह्यावर कसा विश्वास ठेवणार?😂

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 Месяц назад

    ध्रुव राठी cha फोटो cha kay संबंध??

  • @milindandmilind
    @milindandmilind Месяц назад

    what is the reason to declared second list after some time...... Dal me kutch kala hai...?

  • @easyway6450
    @easyway6450 Месяц назад

    Evm की राजनीती है😂😂😂

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 Месяц назад

    100 टक्के परीक्षेत नावापुरते परीक्षेत बसाव 😂😂आणि upsc कमिशन मार्फत नाव टाकावे

  • @user-th3ev3ll1y
    @user-th3ev3ll1y Месяц назад

    नेत्यांची पोरं मोठ्या हुद्यावर आणि आपली पोरं आहेत कारकुनी करायला कितीही हुशार असले तरीही 😡

  • @irfanshaikh9054
    @irfanshaikh9054 Месяц назад

    मोदी है तो मुमकिन है