Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Very Tasty. Thanks.
खूपच मस्त
तुम्ही व्यवस्थित आणि छोट्या गोष्टींचा पण उल्लेख करता. उत्कृष्ट.
धन्यवाद 🙏
वालाचं बिर्ड ची रेसिपी दाखवा मॅडम
मस्त
Rashmi mam amazing atishay sunder receipe. God bless you. Mam avaz hi sunder aahe तुमचा. तुमची नवल कोलाचे लोणचे receipe ही दाखवा. Thanks so much. आणि जमल्यास सारस्वत पद्धती पारंपरिक receipe ही दाखवत रहा ❤
सारस्वत पद्धतीच्या पारंपारिक रेसिपी दाखवल्या आहेत.... आणि आजूनही नक्की दाखवेन. तुमच्या अभिप्रायासाठी खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद
Recipe for launch
Ale kadhi ghatle ?
Fidani ghaltanacha video skip zala aahe..... Tyat mirchi,kadhipatta,aale tevach ghatle aahe
डाळिंबाच्या भाजीत कांदा कोकणात आम्ही घालत नाही . मी आत्तापर्यंत कुठेही मुंबईत सुद्धा कांदा घातलेली डाळिंबाची ( वाल ) उसळ बघितलेली नाही
ही सारस्वत पद्धतीची हिरव्या मिरची ची वालाची उसळ आहे. नक्की करून पहा 🙏
वाटण जरा कळल नाही खोबर काळी मिरी आल वाटुन हिरवी मिरची कोथिबर कारण मि सि के पि आहे जरा कळेल तर बर होईल मिसेस दिक्षीत छान
ओलं खोबरं आणि काळी मिरी वाटून घ्यावीओली मिरची मिक्सर मध्ये वेगळी जाडसर वाटून घ्यावी. आलं आणि कडीपत्ता फोडणीत घालावा
Very Tasty. Thanks.
खूपच मस्त
तुम्ही व्यवस्थित आणि छोट्या गोष्टींचा पण उल्लेख करता. उत्कृष्ट.
धन्यवाद 🙏
वालाचं बिर्ड ची रेसिपी दाखवा मॅडम
मस्त
Rashmi mam amazing atishay sunder receipe. God bless you. Mam avaz hi sunder aahe तुमचा. तुमची नवल कोलाचे लोणचे receipe ही दाखवा. Thanks so much. आणि जमल्यास सारस्वत पद्धती पारंपरिक receipe ही दाखवत रहा ❤
सारस्वत पद्धतीच्या पारंपारिक रेसिपी दाखवल्या आहेत.... आणि आजूनही नक्की दाखवेन. तुमच्या अभिप्रायासाठी खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद
Recipe for launch
Ale kadhi ghatle ?
Fidani ghaltanacha video skip zala aahe..... Tyat mirchi,kadhipatta,aale tevach ghatle aahe
डाळिंबाच्या भाजीत कांदा कोकणात आम्ही घालत नाही . मी आत्तापर्यंत कुठेही मुंबईत सुद्धा कांदा घातलेली डाळिंबाची ( वाल ) उसळ बघितलेली नाही
ही सारस्वत पद्धतीची हिरव्या मिरची ची वालाची उसळ आहे. नक्की करून पहा 🙏
वाटण जरा कळल नाही खोबर काळी मिरी आल वाटुन हिरवी मिरची कोथिबर कारण मि सि के पि आहे जरा कळेल तर बर होईल मिसेस दिक्षीत छान
ओलं खोबरं आणि काळी मिरी वाटून घ्यावी
ओली मिरची मिक्सर मध्ये वेगळी जाडसर वाटून घ्यावी. आलं आणि कडीपत्ता फोडणीत घालावा