२६ जाने. २५ च्या कार्यक्रमात गायलेले "एक लाजरा न साजरा मुखडा" हे गीत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • "स्वर-गंधार मेलडीज" आयोजित फक्त मराठी युगलगीतांचा एक कार्यक्रम, "स्वप्नात रंगले मी".
    सहगायक : श्री. विनोद मोरे
    संगीत संयोजक : श्री. उदय चितळे
    तबला : श्री. श्रीकांत राईलकर
    साथ संगत : श्री. वेंकटेश कुलकर्णी.
    हा व्हिडियो केवळ मनोरंजनासाठी असून कॉपीराईट चे उल्लंघन कृपया समजू नये.

Комментарии • 1

  • @bhanudaspawar2954
    @bhanudaspawar2954 2 дня назад

    औ गाणे छान गायले पण वाद्य असे का वाजवता? एकाच टीम की चा आवाज खूप येतो