२६ जाने. २५ च्या कार्यक्रमात गायलेले "तुला समजले मला समजले" हे गीत.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- "स्वर-गंधार मेलडीज" आयोजित फक्त मराठी युगलगीतांचा एक कार्यक्रम, "स्वप्नात रंगले मी".
सहगायक : श्री.दत्तात्रय दातार
संगीत संयोजक : श्री. उदय चितळे
तबला : श्री. श्रीकांत राईलकर
साथ संगत : श्री. वेंकटेश कुलकर्णी.
हा व्हिडियो केवळ मनोरंजनासाठी असून कॉपीराईट चे उल्लंघन कृपया समजू नये.
सुरात गायला शिका ! दोघेही अतिशय बेसुर आहात !. दोघांना गाणं “ समजलेलं “ दिसत नाही 😂
मी संगीत शिक्षक आहे त्यामुळे असे वाटतं की कुठलंही गाणं तालासुरात असावे . वादकांच्या किंवा तुमच्या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गाणे सुर आणि तालामध्ये बसवून घ्या तरच ते सुश्राव्य होईल.