Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय.शांकभरी.देवी.नमोस्तुते
🙏🏻
Khoop sunder aahe he mandir. Aamhidar varshi jato darshanala.
धन्यवाद 😊 होय खरंच मंदिर खुप सुंदर आहे, सर्वांनी अवश्य दर्शन घ्यावे 🙏🏻
खरंच खूपच सुंदर व्हिडिओ आहे, मंदिर खूप छान आहे,
धन्यवाद सर 🙏🏻
खूप सुंदर व्हिडीओ आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
अतिशय सुंदर . टॉप क्लास विडिओ. मला घरी बसून छान दर्शन मिळाले. जय शाखाम्बरी माता 🙏🙏
खरंच खुप सुंदर... घरी बसून आम्ही shakambhari देवीचे दर्शन घेतले. खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🙏
अवश्य भेट दयावे असे मंदिर आहे 🙏🏻😊
खूपच सुंदर
खूप खूप सुंदर,
धन्यवाद 🙏🏻😊
कृपया पुणे येथील मंदिराचा पूर्ण पत्ता सांगा
शाकंभरी धाम, पुणेप्लॉट नं.२६, इच्छातृप्ती हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क बस स्थानकाजवळ, गणेश नगर, वडगाव शेरी, पुणे, महाराष्ट्र ४१११०१४
खुप सुंदर व्हिडिओ 🙏🙏👌👌
Very nice ❤🎉
Thank you🤗
आपणास धन्यवाद.श्री शाकंभरी देविचे पुण्यातीलमंदिर सांगितल्याबद्दल.आम्ही नक्की जाऊ.मी शाकंभरी मातेचे पौषातील नवरात्र घरी मला जमेल तसे करते.मनःपूर्वक आभार.
धन्यवाद 😊 नक्की जाऊन दर्शन घ्यावे असे मंदिर आहे 🙏🏻
शांखाबरी देवी माझ्या माहेरचे दैवत आहे अबेजोगाई येथे दोनशे पेक्षा जास्त जुने मंदिर आहे ही देवी बदामी येथून आलेली आहे
अरे वा, कधी अंबेजोगाई ला येणे झाले तर नक्की दर्शनाला येता येइल. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 😊🙏🏻
🙏🙏🌷🪻🌻🌺⚘️🌹🪷
जय.शांकभरी.देवी.नमोस्तुते
🙏🏻
Khoop sunder aahe he mandir. Aamhidar varshi jato darshanala.
धन्यवाद 😊 होय खरंच मंदिर खुप सुंदर आहे, सर्वांनी अवश्य दर्शन घ्यावे 🙏🏻
खरंच खूपच सुंदर व्हिडिओ आहे, मंदिर खूप छान आहे,
धन्यवाद सर 🙏🏻
खूप सुंदर व्हिडीओ आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
अतिशय सुंदर . टॉप क्लास विडिओ. मला घरी बसून छान दर्शन मिळाले. जय शाखाम्बरी माता 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
खरंच खुप सुंदर... घरी बसून आम्ही shakambhari देवीचे दर्शन घेतले. खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🙏
अवश्य भेट दयावे असे मंदिर आहे 🙏🏻😊
खूपच सुंदर
धन्यवाद 😊🙏🏻
खूप खूप सुंदर,
धन्यवाद 🙏🏻😊
कृपया पुणे येथील मंदिराचा पूर्ण पत्ता सांगा
शाकंभरी धाम, पुणे
प्लॉट नं.२६, इच्छातृप्ती हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क बस स्थानकाजवळ, गणेश नगर, वडगाव शेरी, पुणे, महाराष्ट्र ४१११०१४