- Видео 137
- Просмотров 111 573
Nivant Life
Индия
Добавлен 28 сен 2023
Hey, I am Gaurav Kulkarni. This RUclips channel focuses on travelling videos, videos that showcase the exploration of new places, with a particular emphasis on nature and temples. Vlogs, moto vlogs, etc. Ganapati darshan, Ganapati Dekhave, Ganapati decoration videos, Ganapati visarjan videos. The content includes short videos, solo traveling adventures, and photography to capture the beauty of various destinations.
Please Subscribe to my Channel "NivantLife".
#nivantlife
Please Subscribe to my Channel "NivantLife".
#nivantlife
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली 🤗 Pattan Kodoli Birdev Yatra | Haldi Festival of Maharashtra
श्री विठ्ठल बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली 2024 🤗 Pattan Kodoli Birdev Yatra | Haldi Festival of Maharashtra फरांडेबाबांची भाकणूक
#pattankodoli #vitthalbirdevyatra #pattankodoliyatra #kolhapur
#shree_vitthal_birdev
Subscribe to this channel & don't forget to click on bell icon:
youtube.com/@NivantLife?si=BWcAAZJgxwUJjff7
सध्या श्री विठ्ठल बिरदेवांची यात्रा कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथे चालू आहे, महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, या यात्रेस लाखो भक्त भेट देतात. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात.
या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जात नाही आणि भाकणूकची प्रथा व हेडाम नृत्य हे...

Просмотров: 493
Видео
Ravan Dahan Pune 😍 रावण दहन 🔥 Biggest Ravan Dahan of Pune | Dasra 2024 #youtube #dasara
Просмотров 23714 дней назад
Dussehra 2024 | Ravan Dahan Pune 😍 रावण दहन 🚩 पुण्यातील सर्वात मोठे रावण दहन नमस्कार, मी दसऱ्याच्या दिवशी पिंपळे सौदागर येथील पुण्यातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा पहिला. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देखील हा सोहळा पाहायला मिळणार आहे. Hello, on this Dussera i have attended & witnessed Pune's biggest Ravan Dahan at Pimple Saudagar, Pune. In this video you will also get a chance to witness the same. ...
दसरा 2024 | नवरात्री विसर्जन मिरवणूक😍 देवींची विसर्जन मिरवणूक | Navratri Special #youtube #trending
Просмотров 23014 дней назад
नवरात्र उत्सव विसर्जन मिरवणूक😍 देवींची विसर्जन मिरवणूक | Navratri 2024 | Navratri Special | Trending | ढोल ताशा पथक नमस्कार, या व्हिडिओ मध्ये आपण चिंचवड मधील नवरात्र उत्सव विसर्जन मिरवणूक बघणार आहोत. Hello, in this video we will see & witness navratri visarjan miravnuk of Chinchwad. चिंचवड मधील विसर्जन मिरवणूक: १) हिंद माता मित्र मंडळ २) श्री छत्रपती युवा प्रतिष्ठान चिंचवड नवरात्री विसर्जन २०२४...
पुण्यातील नवरात्री देखावे 😍 Pune Navratri Dekhave | Navratri 2024 | Devi Decoration | नवरात्रोत्सव
Просмотров 2,2 тыс.14 дней назад
पुण्यातील नवरात्री देखावे 😍 Pune Navratri Dekhave | Navratri 2024 | Devi Decoration | नवरात्रोत्सव नमस्कार,या व्हिडिओ मध्ये आपण पिंपरी चिंचवड भागातील काही खास आणि आकर्षक अश्या देवीच्या नवरात्री देखाव्यांना भेट देणार आहोत. Hello, in this video we will visit a few special & attractive Decorations for Navratri Celebration. पिंपरी चिंचवड भागातील देखावे: १) उज्जैन महाकाल देखावा- राजाराम प्रतिष्ठान, ...
Shri Shakambhari Devi Mandir | श्री शाकंभरी देवी मंदिर | नवरात्री स्पेशल दर्शन 😇 #trending #navratri
Просмотров 1,6 тыс.21 день назад
Shri Shakambhari Devi Mandir | श्री शाकंभरी देवी मंदिर | नवरात्री स्पेशल दर्शन 😇 #trending #navratri
Shri Chattushringi Mandir | श्री चतुःशृंगी मंदिर | नवरात्री स्पेशल दर्शन😊 #trending #navratri #devi
Просмотров 7 тыс.21 день назад
Shri Chattushringi Mandir | श्री चतुःशृंगी मंदिर | नवरात्री स्पेशल दर्शन😊 #trending #navratri #devi
Famous Devi Temples in Pune | पुण्यातील प्रसिद्ध देवींचे दर्शन😍 नवरात्री 2024 #navratri #youtube
Просмотров 26 тыс.21 день назад
Famous Devi Temples in Pune | पुण्यातील प्रसिद्ध देवींचे दर्शन😍 नवरात्री 2024 #navratri #youtube
Pune Metro🚄 Swargate Metro Station Inauguration by PM | Swargate Metro Station Tour | Pune Metro
Просмотров 1,1 тыс.28 дней назад
Pune Metro🚄 Swargate Metro Station Inauguration by PM | Swargate Metro Station Tour | Pune Metro
ओणम सण | तो का साजरा केला जातो? ओणम सेलिब्रेशन | ओणम साध्या😋 ओणम बद्दल सर्व माहिती ❤️ Onam Festival
Просмотров 65Месяц назад
ओणम सण | तो का साजरा केला जातो? ओणम सेलिब्रेशन | ओणम साध्या😋 ओणम बद्दल सर्व माहिती ❤️ Onam Festival
चला फिरायला जाऊया 🏞️ | World Tourism Day Video | Tourism | जागतिक पर्यटन दिवस | विश्व पर्यटन दिन
Просмотров 48Месяц назад
चला फिरायला जाऊया 🏞️ | World Tourism Day Video | Tourism | जागतिक पर्यटन दिवस | विश्व पर्यटन दिन
Karvi Flowers 💙 Karvi Flowers Lonavala🌸 Karvi Blooming | Lonavala Flower Valley🌾
Просмотров 584Месяц назад
Karvi Flowers 💙 Karvi Flowers Lonavala🌸 Karvi Blooming | Lonavala Flower Valley🌾
पुणे गणपती विसर्जन मिरवणूक 😍 | पुण्यात ढोल ताशाचा गजर | ५ मानाचे गणपती | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
पुणे गणपती विसर्जन मिरवणूक 😍 | पुण्यात ढोल ताशाचा गजर | ५ मानाचे गणपती | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
पुण्यातील गणपती देखावे 😍 | Pune Ganpati Dekhave | Ganpati Dekhava | Ganpati Decoration | गणेश उत्सव
Просмотров 21 тыс.Месяц назад
पुण्यातील गणपती देखावे 😍 | Pune Ganpati Dekhave | Ganpati Dekhava | Ganpati Decoration | गणेश उत्सव
पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन २०२४ | Pune Ganpati Darshan 2024
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन २०२४ | Pune Ganpati Darshan 2024
Heart Lake❤️| Hidden Gem of Goa🏝️| Unexplored Goa😍| Natural Beauty 💙| Goa Diaries | Youtube
Просмотров 604 месяца назад
Heart Lake❤️| Hidden Gem of Goa🏝️| Unexplored Goa😍| Natural Beauty 💙| Goa Diaries | RUclips
Bogmalo Beach🏝️ South Goa's Famous Beach| Watersports| Goa Diaries| Goa Vlog| Youtube❤️
Просмотров 1034 месяца назад
Bogmalo Beach🏝️ South Goa's Famous Beach| Watersports| Goa Diaries| Goa Vlog| RUclips❤️
Tukai Devi Temple | श्री तुकाई देवी मंदिर🛕 बाणेर पुणे 💙 Hilltop Mandir⛰️
Просмотров 1095 месяцев назад
Tukai Devi Temple | श्री तुकाई देवी मंदिर🛕 बाणेर पुणे 💙 Hilltop Mandir⛰️
Baneshwar Temple, Baner Pune | श्री बाणेश्वर मंदिर🕉️ बाणेर पुणे 😍 | पांडवकालीन गुहा | Hidden Gem
Просмотров 3855 месяцев назад
Baneshwar Temple, Baner Pune | श्री बाणेश्वर मंदिर🕉️ बाणेर पुणे 😍 | पांडवकालीन गुहा | Hidden Gem
Birla Radha Krishna Temple in Goa 🛕🕉️ | Radhakrishna Temple | Temples in Goa | Nivant Life
Просмотров 2795 месяцев назад
Birla Radha Krishna Temple in Goa 🛕🕉️ | Radhakrishna Temple | Temples in Goa | Nivant Life
Velsao Beach, Goa 🌊🌅🌞 The Perfect Getaway You Need 💫 Sun, Sand, and Serenity | Goa Diaries🏝️ Youtube
Просмотров 915 месяцев назад
Velsao Beach, Goa 🌊🌅🌞 The Perfect Getaway You Need 💫 Sun, Sand, and Serenity | Goa Diaries🏝️ RUclips
Exploring the Scenic Route: Pune to Goa Bus Adventure 🌴😍 | Ashray Travels | Goa Diaries🏝️ Youtube❤️
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
Exploring the Scenic Route: Pune to Goa Bus Adventure 🌴😍 | Ashray Travels | Goa Diaries🏝️ RUclips❤️
Red-vented Bulbul 🐦 | Bird Watching | बुलबुल पक्षी निरीक्षण | Youtube | Birds | Wildlife
Просмотров 1026 месяцев назад
Red-vented Bulbul 🐦 | Bird Watching | बुलबुल पक्षी निरीक्षण | RUclips | Birds | Wildlife
सालासर हनुमान मंदिर, पुणे | सालासर बालाजी धाम | पुण्यातील सुंदर मंदिरे | चुकवू नका
Просмотров 7256 месяцев назад
सालासर हनुमान मंदिर, पुणे | सालासर बालाजी धाम | पुण्यातील सुंदर मंदिरे | चुकवू नका
श्री चारभुजा विष्णु मंदिर 🛕| विष्णु धाम | पाहून थक्क व्हाल 😯 हे आपल्या पुण्यातचं आहे 😍
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
श्री चारभुजा विष्णु मंदिर 🛕| विष्णु धाम | पाहून थक्क व्हाल 😯 हे आपल्या पुण्यातचं आहे 😍
गणेशोत्सव २०२३: पुणे मानाचे गणपती आणि काही खास इतर गणपती #ganesh #ganpati #गणपती
Просмотров 119Год назад
गणेशोत्सव २०२३: पुणे मानाचे गणपती आणि काही खास इतर गणपती #ganesh #ganpati #गणपती
खूप छान 👌👌👌🙏🙏🙏
Thank you😊🙏🏻
😊
🙏🙏🙏
😊🙏🏻
🎉🎉
Thank you 😊🙏🏻
Nice one bro.....video quality is very good ....
Thank you for your compliment 😊🙏🏻
Beautiful..
Yes the temple is really very beautiful. यात्रा म्हणजे अगदी वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटलं. जबरदस्त एक्सपेरियन्स होता 😍 पूर्ण व्हिडिओ येतोय चॅनल वर लौकर चं
तांबडी जोगेश्वरी ऐकलेलं खूप आज दर्शन झाले.माहिती छान दिलीत.काही मंदिरात प्रकाश कमी वाटतो.
धन्यवाद 😊🙏🏻 काही मंदिरामध्ये सजावट केल्यामुळे आणि क्लोजअप शॉर्ट्स घेतल्यामुळे बहुदा कमी प्रकाश आहे असे वाटू शकते.
Thanks for pointing it out, will try to take care next time
खूप सुंदर दर्शन झाले! जय श्री तुळजाभवानी माता नमोस्तुते!
धन्यवाद 😊🙏🏻
अतिशय सुंदर. धन्यवाद दादा
धन्यवाद 😊🙏🏻
घरबसल्या देवीचं छान दर्शन झालं छान व्हिडिओ केलाय
धन्यवाद 😊🙏🏻
पिवळी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी माहीत नव्हते आत्ता दर्शन घेण्यासाठी जाईल
नक्की दर्शन घेऊन या 😊
सर्व देवीचे दर्शन घेतले
🙏🏻
, छान नमस्कार असो
🙏🏻
खूप खूप आभारी आहे खूप छान दर्शन मिळाले भवानी माता की जय
जय भवानी 🙏🏻
Namostute
😊🙏🏻
Thank u so much 🙏🏻
😊🙏🏻
Very beautiful 😍❤️
Aai chaturshungi Mata ki Jai Ho 🙏🙏🙏🪷🪷🪷👌🏻💞
Jai ho🙏🏻
असेच सर्व दुष्ट आणि आपमतलबी विघातक शक्तींचे दहन व्हायला पाहिजे.
घर बसल्या देवी चे दर्शन झाले धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान
धन्यवाद 😊🙏🏻
जय.शांकभरी.देवी.नमोस्तुते
🙏🏻
Umapati mahadev ki jai🙏🙏🙏😊😊
नमः पार्वतपतये हर हर महादेव 🕉️
Jai mata di🙏🙏🙏😊😊
Jai mahakaal baba ji🙏🙏😊😊
कृपया पुणे येथील मंदिराचा पूर्ण पत्ता सांगा
शाकंभरी धाम, पुणे प्लॉट नं.२६, इच्छातृप्ती हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क बस स्थानकाजवळ, गणेश नगर, वडगाव शेरी, पुणे, महाराष्ट्र ४१११०१४
Aapan chaturshingi mateche mandir dakhavayala have hote
चतु:श्रुंगी देवी दर्शनाचा वेगळा व्हिडिओ चॅनेल वर उपलब्ध आहे, कृपया आपण एकदा चॅनेल ला व्हिजिट करून पहा 🙏🏻
खूपच छान दर्शन
धन्यवाद 😊🙏🏻
Somwar pethet ladkat petrol pampchya magchya bajus ek sundar maha laxmi che mandir ahe te sarasbag mandira peksha june ahe tethe dekhil bhet dyavibaki darshan chan zale dhanyavad
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद, नक्की प्रयत्न करेन तेथील व्हिडिओ बनवण्याचा. धन्यवाद 😊🙏🏻
खूपच सुंदर
धन्यवाद 😊🙏🏻
खूप खूप धन्यवाद आपल्या मुळे देवीच दर्शन घडले
खूप वर्षी नी या सर्व देवीच ' दर्शन झाले त्याबद्दल खूप खूप आभार ज्यांचं बालपण पुणे येथे गेले आहे त्या . माझ्या सारख्याना खूप सुखद अनुभव मिळाला वाटल परत पुण्यात बालपणात आईच्या रुपात गेले यात चतुःश्रीगी मातेचे लवकर दर्शन होईल आशा आहे धन्यवाद
तुमचा अभिप्राय वाचून खुप छान वाटले, व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्या सारखं वाटत आहे 😊 चतु:श्रुंगी देवी मंदिर दर्शन असा स्वातंत्र व्हिडिओ मी चॅनेल वर अपलोड केला आहे, कृपया एकदा चॅनेल वर व्हिजिट करून त्या व्हिडिओ चा पण आपण लाभ घ्यावा हि विनंती 🙏🏻 आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद 😇
आता मला घरबसल्या तुम्ही सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद आता वय झाल्यामुळे व खूप गर्दीमुळे मला जाता येत नाही त्यामुळे मी देवीच्या दर्शनाला गेले नव्हते तुम्ही मला सर्व देवीचे दर्शन घडवले तुम्हाला खूप खूप धन्यवाद😊
ताई तुमचा अभिप्राय वाचून खरंच खुप बरं वाटले. मी केवळ निमित्त आहे बघा, देवीला तुम्हला दर्शन द्यायचे होते, बाकी काही नाही. तरी पण तुम्ही एवढे चांगले बोललात त्या बद्दल तुमचे आभार आणि तुम्ही वयाने मोठ्या आहात, तर तुमचे आशीर्वाद असूदेत 🙏🏻😊
धन्यवाद घरी बसून सर्व देवींचे दर्शन झाले 🙏🙏🙏👍
धन्यवाद 😊🙏🏻
शांखाबरी देवी माझ्या माहेरचे दैवत आहे अबेजोगाई येथे दोनशे पेक्षा जास्त जुने मंदिर आहे ही देवी बदामी येथून आलेली आहे
अरे वा, कधी अंबेजोगाई ला येणे झाले तर नक्की दर्शनाला येता येइल. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 😊🙏🏻
Thank you. Ghari ch Darshan ghadiwilya baddal dhanyawad
धन्यवाद 😊🙏🏻
Very nice video. सर्व देवीचे दर्शन झाले 🎉नमस्कार
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान घरबसल्या देवीचे दर्शन घेऊन आले ऋतज्ञता ताई🙏🙏🙏🙏🙏
आपणास धन्यवाद.श्री शाकंभरी देविचे पुण्यातीलमंदिर सांगितल्याबद्दल.आम्ही नक्की जाऊ.मी शाकंभरी मातेचे पौषातील नवरात्र घरी मला जमेल तसे करते.मनःपूर्वक आभार.
धन्यवाद 😊 नक्की जाऊन दर्शन घ्यावे असे मंदिर आहे 🙏🏻
अतिशय सुंदर . टॉप क्लास विडिओ. मला घरी बसून छान दर्शन मिळाले. जय शाखाम्बरी माता 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Thank you🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Very nice ❤🎉
Thank you🤗
Khoop sunder aahe he mandir. Aamhidar varshi jato darshanala.
धन्यवाद 😊 होय खरंच मंदिर खुप सुंदर आहे, सर्वांनी अवश्य दर्शन घ्यावे 🙏🏻
खुप छान देवीचे दर्शन झाले धन्यवाद ❤
धन्यवाद 😊🙏🏻
खूप सुंदर व्हिडीओ आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
Khupch mast devi aaiche drshn gharbslya zale thanks dada
धन्यवाद 😊 आनंद झाला तुमचा अभिप्राय वाचून 🙏🏻
खूप छान घरी बसुन दर्शन झाले देवीचे आभारी आहे ऊंदे ग अंबाबाई
ऊदो ऊदो 🙏🏻 धन्यवाद 😊
खरंच खुप सुंदर... घरी बसून आम्ही shakambhari देवीचे दर्शन घेतले. खुप खुप धन्यवाद तुमचे 🙏🙏
अवश्य भेट दयावे असे मंदिर आहे 🙏🏻😊
खूप खूप सुंदर,
धन्यवाद 🙏🏻😊