नमस्कार काका. ही तथाकथित घाबरलेली माणसं भारतात रहायची भिती वाटते म्हणतात पण भारत सोडून जायची हिंमत होत नाही ह्यांची. कारण त्यांना आतून कुठेतरी वाटतेय की भारतातच आपण सुरक्षित आहोत.
अत्योक्त, यथायोग्य आणि उत्कृष्ठ समर्पक स्पश्टीकरण खरेच काका.अत्यंत थोडक्यात आपण सांगितले आणि कोणालाही समजेल अश्या प्रकारे. हा VDO म्हणजे एक चांगला धडा आहे.
पक्ष गेला चिन्ह गेलं....होता नव्हता तो सगळा मतदार देखील गेला. उरला सुरला पक्ष ५४ वरून चक्क १० वर येऊन ठेपल्यावर भीती नाही वाटायची तर दुसरं काय वाटणार ? 😝😛
अरविंदजी तुम्ही अंत:करणातून घातलेली साद नेमांडे पर्यंत पोहोचेल असें वाटत नाही. हें अरण्यरूदन ठरु नये एवढीच माफक अपेक्षा आहे. ते स्वत:ला वेगळे समजतात तें त्यांच्या मिशांमुळे, हें च ते पुन्हा पुन्हा सांगतायत.
6:46 मविआ काळात अशा कितीतरी घटना घडल्या त्यावेळेस डोळे,कान व तोंड बंद होते.काही सेलेक्टिव घटना लक्षात घ्यायच्या.जातीय तिढा वाढविण्याचा प्रयत्न दिसतो.काळ कोणताही असो घटना चौकशी निःपक्ष झाली पाहिजे यात संशय नाही.स्वतला वेगळा व इतरांना वेगळा न्याय नसावा.
सर. नेमाडे बद्दल बोलायचं काय त्यांना बोललंच पाहिजे नाही तर पाकीट बंद मग बोलायच काय मग बोलायच काय पण. यांना एक गोष्ट कळत नाही. आपल्या एका वाक्यानी काय होऊ शकत ही जबाबदारी भारतीय म्हणून नेमाडे यांची पण आहे. अहो नेमाडे आम्ही ग्रामीण माणसं ह्या गोष्टीला फार जपतो. कुणाचीच भावना दुखू नये. हे महत्वाचे. जसे आम्ही सांभाळतो . तशी अपेक्षा आम्ही तुमच्या कडून करतो. जरा बघा जमते का
आपण पुरस्कार विजेते असा शब्द वापरला आहे तो खटकतो कोणती स्पर्धा परीक्षा असते की विजेते शब्द वापरायला जातो मानकरी असा शब्द वापरला तर योग्य आहे असे वाटते.
महाशय, सध्या महाराष्ट्रात व भारतात कुठे Savarkar school of thoughts व Gandhi school of thoughts आहेत असे वाटत नाही, पूर्वी हिंदुस्थानात Vaidik school of thoughts, Jain school of thoughts व Buddhist school of thoughts होते, आता महाराष्ट्रात व भारतात छत्रपती शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्य व सुराज्याच्या school of thoughts चा अंमल चालू आहे.🙏
नमस्कार काका. ही तथाकथित घाबरलेली माणसं भारतात रहायची भिती वाटते म्हणतात पण भारत सोडून जायची हिंमत होत नाही ह्यांची. कारण त्यांना आतून कुठेतरी वाटतेय की भारतातच आपण सुरक्षित आहोत.
सुळेबाईला पण राज्यात असुरक्षित वाटते पण बाहेर कोणाला लुबाडणार व आधी तर कोण विचारणार
कारण परिस्थिती च तुम्ही तशी बनवून ठेवलीय..
100 कोटीची वांगी लावतात. तो प्रयोग कसा केलात लोक विचारतात म्हणून घाबरत असतील.
अत्योक्त, यथायोग्य आणि उत्कृष्ठ समर्पक स्पश्टीकरण खरेच काका.अत्यंत थोडक्यात आपण सांगितले आणि कोणालाही समजेल अश्या प्रकारे. हा VDO म्हणजे एक चांगला धडा आहे.
नेमाडे यांचे अजीब तर्कट त्यांना कालचक्र उलटे फिरवायचे आहे का? नमस्कार अरविंदराव. खूप छान विचार.
हे बोलघेवडे भारताच्या बाहेर जाणार नाहीत !
नेमाडे....एक मोठी अडगळ......😂
नसीरुद्दीन, आमिर, खुळे आणि इत्तरांचे देश सोडून जाण्याची वाच्यता आणि उबाठा ने खिशात ठेवळेला राजीनामा ह्यात कमालीचे साम्य आहे 😂😂😂😂
अरविंद सर, तुम्ही मोजक्याच शब्दात सावरकर विचार आणि गांधी विचार याबद्दल खूप चांगले विचार स्पष्टपणे सांगितले आहेत..🙏🏻🙏🏻
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
हिंदू राष्ट्र म्हणजे काय? ब्राह्मणांच वर्चस्व असलेलं राष्ट्र???
हे बाटगे धार्मिक असावेत.
माणसांची मेंढरं बनवण्यांची कला तुम्ही लोक कोणत्या गुप्त ग्रंथातून शिकलात हो विद्वान?
पक्ष गेला चिन्ह गेलं....होता नव्हता तो सगळा मतदार देखील गेला. उरला सुरला पक्ष ५४ वरून चक्क १० वर येऊन ठेपल्यावर भीती नाही वाटायची तर दुसरं काय वाटणार ? 😝😛
महाराष्ट्र राज्यातील किती जनता नेमाडे ना ओळखतात, हा प्रश्नच आहे.
अगदी बरोबर.. यांना ओळखत नाही हेच तर दुखणं आहे😅😅
कोण नेमाडे 🤔
या देशात सर्व कायदे व्यवस्थित आहेत. फक्त ते स्वतःच्यासोयी प्रमाणे सत्ताधारी विरोधकां विरूद्ध वापरतायत.
अरविंदजी तुम्ही अंत:करणातून घातलेली साद नेमांडे पर्यंत पोहोचेल असें वाटत नाही. हें अरण्यरूदन ठरु नये एवढीच माफक अपेक्षा आहे. ते स्वत:ला वेगळे समजतात तें त्यांच्या मिशांमुळे, हें च ते पुन्हा पुन्हा सांगतायत.
6:46 मविआ काळात अशा कितीतरी घटना घडल्या त्यावेळेस डोळे,कान व तोंड बंद होते.काही सेलेक्टिव घटना लक्षात घ्यायच्या.जातीय तिढा वाढविण्याचा प्रयत्न दिसतो.काळ कोणताही असो घटना चौकशी निःपक्ष झाली पाहिजे यात संशय नाही.स्वतला वेगळा व इतरांना वेगळा न्याय नसावा.
फारच छान विवेचन आपले मुद्दे लक्षात ठेवीन.
Namaskar Kaka 🙏
Raam Raam ❤🚩🚩🚩🚩🚩
भारत सोडून खुशाल जा , काहीही अडले नाही तुमच्यावाचून . हिंदू विरोध म्हणजे आपण श्रेष्ठ असे वाटते नेमाड्यांना
उत्कृष्ट विवेचन, काका
तो नेमाडे हा वाट चुकलेला साहित्यिक आहे.
नेमाडे यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवणच मुळात चुकीचं आहे.
काका बेटर ब्रिंग बेंजामिन नेत्यानाहू टु भारत.
👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👍👍 आपले योगी जी, पंतप्रधान झाले की सगळे लाइनवर येतील...😂😂😂😂
आपले व्हिडिओ लवकर आपण करीत आहात ही आनंदाची गोष्ट आहे
सर. नेमाडे बद्दल बोलायचं काय त्यांना बोललंच पाहिजे नाही तर पाकीट बंद मग बोलायच काय मग बोलायच काय पण. यांना एक गोष्ट कळत नाही. आपल्या एका वाक्यानी काय होऊ शकत ही जबाबदारी भारतीय म्हणून नेमाडे यांची पण आहे. अहो नेमाडे आम्ही ग्रामीण माणसं ह्या गोष्टीला फार जपतो. कुणाचीच भावना दुखू नये. हे महत्वाचे. जसे आम्ही सांभाळतो . तशी अपेक्षा आम्ही तुमच्या कडून करतो. जरा बघा जमते का
आपण पुरस्कार विजेते असा शब्द वापरला आहे तो खटकतो कोणती स्पर्धा परीक्षा असते की विजेते शब्द वापरायला जातो मानकरी असा शब्द वापरला तर योग्य आहे असे वाटते.
स्वतःची मिशी सांभाळणे सोडता नेमाडेंच्या कडे कुठलाही विचार नाही.
Rahul Gandhi ne daaranaa jaruri hai 😂😂😂
सबनीस, महाराव येतीलच मागोमाग.
राम राम.म्हणतात खरं पण जात कुणीच नाही
नेमाडे स र great
Nemaade?? Kon he....
JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
😅
Amhi fkt VEER SAVARKAR JI na OLAKTO 🚩🇮🇳🚩🙏🙏
JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
पुरस्कार मिळला म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि सर्वन्यान हा भ्रम समजून बाष्कळपना ही ठरू नये???
ठाण्यातल्या या कार्यक्रमाला आपण होतात का
नाही सर आवाज ठीक येतोय
महाशय, सध्या महाराष्ट्रात व भारतात कुठे Savarkar school of thoughts व Gandhi school of thoughts आहेत असे वाटत नाही, पूर्वी हिंदुस्थानात Vaidik school of thoughts, Jain school of thoughts व Buddhist school of thoughts होते, आता महाराष्ट्रात व भारतात छत्रपती शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्य व सुराज्याच्या school of thoughts चा अंमल चालू आहे.🙏
Audio is not continuous
Namaskar Sir 🙏Audio is weak ☝️
बांगलादेश 😂
नमस्कार काका
काश्मीरमध्ये पंडिताना हाकलून दिले त्यावेळी बीजेपी चीच सत्ता होती. हे सोयीस्कर पणे सांगितले जात नाही.
Kadhi he jara sanga.
Congress was ruling.
तुमचं कर्तृत्व काय,तुमची उंची काय आणी तुम्ही नेमाडें बद्दल बोलताय???
तुम्हाला नेमाडे मोठेच वाटणार तुम्ही गांधींच्या अचार विचाराची माणसे . . . स्वतःच्या नाती बरोबर नागडा झोपणार गांधी आणि नेमाडे तुम्हाला जवळचाच वाटणार