उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Karan Rajkaran With Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate
    #uttamjankar #madha #madhaloksabha #sunjayawate #sanjayawate #karanrajkaran
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 333

  • @arjunlavate4533
    @arjunlavate4533 4 месяца назад +16

    अतिशय उत्तम विश्लेषण माढा मतदार संघातून कमी कमी तिन आमदार होणार.नारायण आबा, उत्तम जाणकर, डॉक्टर बाबासाहेब देशमुख

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 4 месяца назад +61

    नारायण आबांचा पराभव सुद्धा करमाळ्याच्या जनतेच्या जिव्हारी लागला आहे

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 4 месяца назад +154

    करमाळा - नारायण आबा पाटील
    सांगोला - डॉ बाबासाहेब देशमुख
    माळशिरस - उत्तमराव जानकर
    सोलापूर दक्षिण - चेतन नरोटे
    fix आमदार 2024

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 4 месяца назад +13

      Kashavarun..pawar sahebane evadhi varsha kadhi umedvari dili nahi dhangar samajala..pawar saheb dhangar virodhi ahe

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 4 месяца назад +16

      ​@@ganeshdafal3580म्हणूनच अहिल्यादेवी होळकरांचे वंशज मा.श्री. भूषणसिंह राजे होळकर पवार साहेबांच्या पक्षा सोबत आलेत का?

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g 4 месяца назад +15

      शरद पवारांवर विश्वास ठेवता येत नाही 😊😊😊😊

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 4 месяца назад +3

      @@Robinhood_09 tyana fakt star pracharak mhanun ghetlay..tyana kuthe umedvari dili ahe..

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 4 месяца назад +1

      @@ganeshdafal3580 म्हणजे त्यांना काहीच समजत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +60

    धनगर समाज एकटा नाही. सत्तर वर्षाचा अन्यायामूळे.खूप जागरूक झाला आहे.

    • @amolpadalkar-3715
      @amolpadalkar-3715 4 месяца назад +1

      Right

    • @risingstar9469
      @risingstar9469 4 месяца назад +2

      Fakt Dhangar, dhangar mhanun nivadun yeta yet nahi, need support from other communities too

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @shrikantgadhave3642
    @shrikantgadhave3642 4 месяца назад +19

    धुळे- अनिल गोटे
    इंदापूर- दत्तात्रय भरणे
    कर्जत जामखेड- प्रा. राम शिंदे
    करमाळा- नारायण पाटील
    विटा खानापूर- गोपीचंद पडळकर
    माळशिरस- उत्तम जानकर
    सांगोला- डॉ. बाबासाहेब देशमुख
    दक्षिण सोलापूर- चेतन नरोटे
    परंडा भूम- सुरेश कांबळे
    पुणे किंवा सोलापूर - लक्ष्मण हाके
    नांदेड- यशपाल भिंगे
    लातूर - ऍड.अण्णासाहेब पाटील
    हे आमदार होतील
    आणखी काही आहेत शिवाय
    obc बहुजन पार्टी चे संस्थापक- प्रकाश शेंडगे.

    • @Kahani1.0639
      @Kahani1.0639 4 месяца назад

      रामहरी रुपणवर, गणेश हाके, रामराव वडकुते, घनश्याम हाके, नाना देवकाते, अर्जून सलगर, , योगेश जानकर
      अजून भरपूर आहेत फक्त तिकिट मिळाले पाहिजे
      हे राष्ट्रिय आणि प्रादेशिक पक्ष तिकिट देत नाहीत

    • @shrikantgadhave3642
      @shrikantgadhave3642 4 месяца назад

      Correct

  • @user-fj5er8wg5w
    @user-fj5er8wg5w 4 месяца назад +32

    तुमचा सर्वे 100% खरा आहे तीन आमदार धनगर समाजाची होणार आहेत माढा मतदारसंघातून

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 4 месяца назад +128

    शरद पवार यांची नोंद इतिहास नक्कीच घेणार सगळ संपल्यावरही सुरुवात कुठूनही करता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवासाहेब ❤

    • @nandkumardeshamukhe6119
      @nandkumardeshamukhe6119 4 месяца назад +1

      😊😊😊 13:13 😊

    • @govinda412
      @govinda412 4 месяца назад +1

      4 june la ithech bhetu 🤣

    • @satishpisepatil705
      @satishpisepatil705 4 месяца назад

      @@govinda412 100%

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +1

      सगळं कुठं संपलय भावा अब्जो ची प्रॉपर्टी बनवून बसलेत साहेब एका दिवसात महाराष्ट्र खरेदी करतील😂😂

  • @themanohar3749
    @themanohar3749 4 месяца назад +25

    पुढील निवडणुकीत किमान 8-10 धनगर आमदार निवडून आले पाहिजेत,
    धनगर समाज नेहमी मराठा समाज व नेत्यांच्या पाठीशी उभा राहतो पण ते धनगरांना मत नाही देत

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 4 месяца назад +4

      2014 ला जानकारांना कोणी दिलं होतं एवढं मतदान ... शिट्टी चिन्ह असून आम्ही मराठ्यांनी त्यांना मतदान केलं....त्यांनी काय केलं?? आधी जानकरांचा वापर करून भाजप ने त्यांना सोडून दिलं मग स्वतःच करियर वाचवण्यासाठी त्यांनी आम्हालाच शिव्या दिल्या आणि त्या छगनच्या पाया पडून आले😑

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @user-wv9on7ht2h
      @user-wv9on7ht2h 4 месяца назад +1

      होळकर आणि शाहु महाराज यांचे नातेसंबंध आठवून बघा म्हणजे धनगर, मराठा एकच असले पाहिजे

  • @soummyaenterprises8172
    @soummyaenterprises8172 4 месяца назад +10

    शिरूर विधानसभेतून पोपटराव गावडे हे पण २ वेळा धनगर आमदार झाले होते

  • @rameshshinde4829
    @rameshshinde4829 4 месяца назад +23

    पवार साहेबांनी जाती जाती ची गणित खुप छान पध्दतीने ओळखली आहेत.. म्हणून ते आजही संपत नाही त

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe 4 месяца назад +48

    आता कस वार फिरलय करमाळा नारायणआबा पाटील सांगोला आबासाहेब प्रती बाबासाहेब माळशिरस उत्तमराव जानकर

  • @vitthalwadikar827
    @vitthalwadikar827 4 месяца назад +11

    कोल्हापूर विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहेत उत्तम जानकर विधी

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @vasundharakulkarni9283
      @vasundharakulkarni9283 4 месяца назад

      🎉

  • @Kahani1.0639
    @Kahani1.0639 4 месяца назад +33

    धनगर समाज राजकारणात का मागे पडत गेला कारण
    ना त्यांच्याकडे कारखाने आहेत. ना सूतगिरण्या. ना शिक्षणसंस्था. सहकार मधला अभाव.
    महाराष्ट्रात पाहुणे रावळे यांचे राजकारण चालते.
    धनगर समजातल्या अनेक नेते आहे. निवडूण येऊ शकतात. तिकीट देताना भांडवलदार बघितले जातात

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g 4 месяца назад +2

      खर आहे 😊😊😊😊

    • @pratapp707
      @pratapp707 4 месяца назад +7

      खरं सांगायचं तर धनगर असो किंवा दलित असो किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याक समाजातील नेता असो त्याची ज्या पक्षात सोय होते तिकडे जाऊन बसतो, स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रश्न, अडचणी न सोडवता समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापरत राहतो.

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 месяца назад +2

      😂 je marathyani kele tech bakichyana karaycha ahe .yede 😂

    • @user-ym4by7nd4g
      @user-ym4by7nd4g 4 месяца назад

      @@kushaq1173 सगळेच नेते जातीचा वापर राजकारण करण्यासाठी करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. सामान्य माणसाला कोण विचारतो???

    • @amolpadalkar-3715
      @amolpadalkar-3715 4 месяца назад

      आता नवीन सर्वात मोठी होती असे दिसते

  • @user-lm3qs8su6h
    @user-lm3qs8su6h 4 месяца назад +59

    धनगर नेत्याच्या अपयशाला सर्वात मोठा कारण ही मीडिया आहे ए बहुजनाचा नेता म्हणत नाही तर त्यांना धनगराचा टॅग लावतात हे मीडिया मराठा नेता कधीच म्हणणार नाही फक्त धनगराचा माणूस पुढे चालला की धनगर नेता धनगर नेता यांनी जर पाच वर्ष मराठा नेता मराठा नेता बोलले तर मराठा एकही आमदार निवडून येणार नाही

    • @sarjeraoghutukade8586
      @sarjeraoghutukade8586 4 месяца назад +3

      Barobar

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 4 месяца назад

      अहो पण यामध्ये मीडिया ची काय चूक?
      भाजपा ला मतदान करू नका म्हणून बिरोबारायची ची शप्पथ घातलेले तुमचे नेते श्री. गोपीचंद पडळकर स्वत: भाजप मध्ये गेले. जर नेते स्वतः काय बोलतोय हे समजत नसेल, उत्तम जानकर एकीकडे, महादेव जानकर दुसरीकडे, पडळकर तिसरीकडे, राम शिंदे वेगळी कडेच, जर यांच्यामध्ये च एकमत नसेल तर तो समाज तरी कसा एकत्रित येईल?

    • @Shivay20513
      @Shivay20513 4 месяца назад +1

      Right

    • @sopanraokale
      @sopanraokale 4 месяца назад +1

      ANNASAHEB DANGE mantri asatana sudha tya veli Vardha jilhya madhe tyancha ulhek varahv var Dhangar nete mhanun kela jaycha manala khoopch vedana hothotya

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 месяца назад +3

      Marathe saglyala ghevun chaltat. Tumhi kadhi saglyala ghevun chaltat. Marathyanchya virodhat Vagun bahujanache nete bannar ka

  • @vikasrajesarakpatil5780
    @vikasrajesarakpatil5780 4 месяца назад +5

    या गोष्टी सांगून आपण धनगर समाज जागृत करण्यास मदत केली आहे...
    हे समजत असताना सामाज्याला हे वळलं पाहिजे.. ही गरज आहे...

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @vitthalpatil1457
    @vitthalpatil1457 4 месяца назад +10

    माढ्यातूनही शिवाजीराजे कांबळे हे ही धनगर समाजाचे चौथे आमदार होणार तितकेच खरे आहे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sudhirsargar-lh9ci
    @sudhirsargar-lh9ci 4 месяца назад +9

    जर आपल्या धनगर समाजाने माढा लोकसभा मतदानाच्या प्रक्रियेत आपला एकच अभ्यासू धनगर उमेदवार लक्षात घेऊन, त्यांच्यामागे सर्वजण जर उभे राहिलो तर आपला धनगर उमेदवार खासदार होऊ शकतो, जरी खासदार झाला नाही तरी त्यांची आत्ताची मते पाहून पुढच्या वेळेस माढामधून धनगर उमेदवार दिला पाहिजे.

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 4 месяца назад +6

    धनगर समाजासोबत वंचित, बहुजन, OBC दलीत, मुस्लीम समाज छोटा भाऊ म्हणुन सोबत आहे
    जय ओबीसी जय शिवराय जय मल्हार जय भीम

  • @jaywantpatil3653
    @jaywantpatil3653 4 месяца назад +5

    साहेब अतिशय उत्तम विश्लेषण !! बाकी कोणाचे विशेष माहीत नाहीत ! मात्र कै गणपतराव देशमुख साहेब हे ऋषि तुल्य व्यक्तिमत्व होते हे निर्विवाद !!

  • @pavanrajeshingade9884
    @pavanrajeshingade9884 4 месяца назад +22

    सांगोल्या स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार होणार

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 месяца назад +3

      त्यांना जिंकणे इतकी मते तरी मिळतील काय?
      गणपतराव यांचा काळ निराळा होता.

    • @uds9264
      @uds9264 4 месяца назад +1

      ​@@GovindRamchandra-il9xyकिती मतांनी हारलेत याची माहिती घ्या..

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 4 месяца назад +1

      सांगोल्यात एकदा येवून बघा .मग कळेल ? काहीही तर्क लावू नका .

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 месяца назад +2

      ​@@tanajikolekar3638काय बघायचं ते जनता बघेल ..डोंगार हाटील झाडी सांगोल्यात नाही चालणार😂😂

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sharadpatil4363
    @sharadpatil4363 4 месяца назад +5

    धन्यवाद सर समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @dineshpatil7017
    @dineshpatil7017 4 месяца назад +8

    मराठा + धनगर = महाराष्ट्र धर्म

  • @ghanshyampachpol1588
    @ghanshyampachpol1588 4 месяца назад +2

    महोदय आपण सुंदर असे निवडणूकीचे विश्लेषण केले याबद्दल धन्यवाद धनगर समाजाचे डो मतदान १० मतदार सघात आहे त्याचेही विश्लेषण सुंदर रितीने केले सोलापूर मतदार संघातील महाविकास आघाडी व उत्तम जानकरांचे विमान या बद्दल ही सुंदर . विवेचन केलेले आहे एकंदरीतच धनगर मतदानाचे महत्व अधोरेखित करून धनगरांना चुचकारण्या चा भरपूर प्रयत्न आपण केलात तसेच धनगरांचे यामुळे मतदान महाविकास आघाडी व BJP ला होईल असे सांगण्याचा प्रयत्न आपण केला परतु सध्या आरक्षणाच्या मुद्यावर समस्त धनगर समाज व तरुण धनगरांची मुले अंत्यंत जागृत झालेली आहेत व सर्व राजकीय पक्षांबद्यल संतप्त आहेत कारण धनगराच्या . आरक्षणास कोणत्याही पक्षांचा पाठींबा तर नाहीच पण विरोध आहे हे धनगरांनी ओळखले आहे . शरद पवारांचा तर आरक्षणास प्रचंड विरोध आहे म्हणून शरद पवारांना धनगर मते मिळणार नाहीत कारण प्रचड संताप समाजात आहे कडणवीस बद्दलही प्रचंड रोष आहेच म्हणून विधानसभेसाठी धनगराना संधी मिळेल असे मधाचे बोट आपण दाखविले तेही खोटेच आहे शिवाय ज्याज्या धनगर आमदारांचा आजी वा माजी चा उल्लेख आपण केला हे धनगरांचे नेते नाहीच कारण श्री पडळकर साहेब सोडले तर धनगर आरक्षण केस साठी या पैकी एकानेही एक रुपया ही मदत केलेली नाही म्हणून समाजात प्रचडरोष आहे मागे श्री महात्मे श्री जानकर रामशिंदे यांना आरक्षण चळवळीचे नेते म्हणून घ संधी मिळाली त्यात या सगळ्यांचे स्वतःचे काहीच कतृत्व नाही चळवळ संपल्यावर आरक्षणावर यानी विधानसमेत वा लोकसभेत एक अक्षर ही काढले नाही यांची उपयुक्तता संपली म्हणून BJP त महत्वही संपले सद्दस्थितीत धनगराच्या मते पवार वा फडणवीस गद्दार आहेत जानकरांना ही थोडीशीच पत गरजेमुळे आहे हे सगळे मिंधे स्वयंभू नेते आहेत तरीही जिथे धनगर उमेदवार असतील त्यांना मते द्यायची हे समाजाचे धोरण आहे मात्र जिथे धनगर नसतील तिथे OBC वा इतरांना एकगठ्ठा मते द्यावी असा समाजाचा आदेश आहे म्हणून . उत्तम जानकर पवारा कडे आल्याने धनगरांची मते आघाडीस मिळतील हे अशक्य आहे मात्र धनगरांना चुचकरण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होणार नाही व आरक्षणास ज्यांनी विरोध केला त्या BJP राष्ट्रवादी वा कांग्रेसला धनगराची मते या वेळी जाणार नाहीत कारण सर्वांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे पण धनगर समाजाला वगळून त्यांना हा विकास हवा हवा आहे महाराष्ट्राच्या राजकरणात ७० वर्षे धनगराचा वापर करून घेऊनही धनगरांना शुन्य किंमत आहे हे सगळ्यांनी सिद्ध केले आहे येडे धनगर म्हणून धनगरांचा उपयोग स्वार्थी राजकारण्यांनी केला आहे असो समाज जागृत झाला आहे म्हणून माढा सोलापूर बारामती येथे धनगरांची मते इतरांना जातील

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 месяца назад +84

    देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची आरक्षणा बाबतित फसवणूक केली आहे

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 4 месяца назад +10

      Pawar sahebani dhangar samajala kadhich umedvari dili nahi .pawar saheb dhangar virodhi ahe

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 4 месяца назад

      ​@@ganeshdafal3580मग दत्ता मामा भरणे कोण आहेत?

    • @patilparkshit121
      @patilparkshit121 4 месяца назад

      ​@@ganeshdafal3580मग भरणे मामा कोण आहेत नंतर महादेव जानकर ल देऊ लागलेच की ते च गेले सोडून

    • @amolpadalkar-3715
      @amolpadalkar-3715 4 месяца назад +1

      पवार यांचे अभिनंदन करतो मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो ❤❤❤

    • @shubz45
      @shubz45 4 месяца назад

      ​@@ganeshdafal3580indapur che aamdar kon hote re baba

  • @nivrutinachan3821
    @nivrutinachan3821 4 месяца назад +7

    धनगर समाज एकत्र येणे काळाची गरज आहे

  • @praj...9386
    @praj...9386 4 месяца назад +4

    Sir, very nicely explained. You are one of the most impartial and courageous reporter we have seen. Keep up the good work and best wishes. 🙏

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 месяца назад +10

    Dr. देशमुख, उत्तम जानकर आणि नारायण आबा पाटील. हे ते तीन भावी आमदार होणार.

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 4 месяца назад

      हे पवारांच्या भरोशावर आमदार होतील असे कोणाकोणाला वाटते? त्यापेक्षा ह्या धनगर नेत्यांनी स्वतःचा उमेदवार उभा करायला पाहिजे होता १००% निवडून आला असता.

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 4 месяца назад +1

    आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 4 месяца назад +11

    जय मल्हार

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 4 месяца назад +5

    अतिशय योग्य आणि सविस्तर वर्णन तुम्ही मांडलं.

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 4 месяца назад +6

    2024नारायण आबा फिक्स ✌✌✌

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @debojitdeokate2156
    @debojitdeokate2156 4 месяца назад +18

    कितीही धनगर नेते गेले तरी सर्व ओबीसी व धनगर समाज हाके साहेबाना मतदान करून निवडून आणणार हे 100%

    • @ChatGptIot
      @ChatGptIot 4 месяца назад +1

      Te fakt bjp kadun paise khavoon mat khanyasathi ubhe ahet baki kahi nahi , lokaana samajat sagal

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 4 месяца назад +1

    पाणी दिल्या बद्दल जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते, हे विशेष.

  • @rajualdar230
    @rajualdar230 4 месяца назад +12

    धनगर धनगर काय बोलता... पक्ष्याचे नेते म्हणा, बहुजन लीडर म्हणा, काय तरी म्हणा ना, साहेब....

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 4 месяца назад

      जातीची लाज वाटते का
      राजकारणात जात आल्याशिवाय पाऊल टाकता येत नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 месяца назад

      Marathyanchya virodhatle jatiywadi bahujan kase hotil

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 4 месяца назад

      बहुजन हा शब्द राज्यघटनेत आहे का.

    • @swadeshichikistapanchgavya1452
      @swadeshichikistapanchgavya1452 4 месяца назад

      धनगर मराठा नाही हिंदु म्हणुन एक व्हा

  • @goodlistner25
    @goodlistner25 4 месяца назад +12

    महादेव जानकर यांचा निर्णय एकदम योग्य होता. आता नको ते राजकारण, नको ती सत्ता, नको ती युति, नको ते पक्ष आणि नको ते समाजकारण.

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 3 месяца назад

    सर आपण फार छान माहिती दिली. आपणास जय मल्हार

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 4 месяца назад +9

    शीरूरमधून पोपटराव गावडे ही धनगर समाजाचे आमदार होते त्यांचा उल्लेख करायचा राहून गेलेला दीसतोय .नोंद घ्यावी.(प्रकाश ऊर्फ नानासो साळूंखे )

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 4 месяца назад +1

    सोलापूर जिल्ह्यातील तीन मात्तबर धनगर नेते आमदार होऊ शकतात हे सत्य आहे हेच समाजातील मतदार यांनी लक्षात घेऊन सध्या महाविकास आघाडीस सहकार्य करणं आवश्यक आहे.

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 4 месяца назад +24

    राम शिंदेला जाणून बुजून पाडलं पवारांना त्याचा रोहित पवारांनी तुम्ही त्यांना द्यायला लागले सात हे लक्षात ठेवा

    • @jijamisal9719
      @jijamisal9719 4 месяца назад +10

      पवारांनी राम शिंदेच्या विरोधात उमेदवार उभा केला हे बरोबर आहे. पण राम शिंदेचा पराभव पवारांनी नाही केला. तर तो फक्त आणि फक्त विखेनी केला. कारण राम शिंदे निवडुन आले असते तर पालकमंत्री तेच झाले असते. विखेला पालकमंत्री पद भेटले नसते. म्हणून विखेनी राम शिंदेना पाडले.

    • @debojitdeokate2156
      @debojitdeokate2156 4 месяца назад +1

      एवढं होत तर उभेच राहायला पाहिजे नव्हते. आत्ता भोगा म्हणा

    • @kushaq1173
      @kushaq1173 4 месяца назад

      Radke😂😂rada

  • @sureshpatil4716
    @sureshpatil4716 4 месяца назад +1

    आमदारकीची उमेदवारी सुद्धा देणार नाहीत हे लोक. इतिहास बघा धनगर नेते फक्त वापरले जातात.

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb 4 месяца назад +1

    मोहिते पाटील राजे होतील का उत्तम जानकर आमदार करण्यासाठी उत्तम जानकर आमदार होतील तर मोहिते पाटलांचे वर्चस्व कमी होईल

  • @dadadudhe5264
    @dadadudhe5264 4 месяца назад +3

    नारायण आबा पाटील आमदार करमाळा

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 4 месяца назад +4

    Dhannnaead

  • @qlwlellekek
    @qlwlellekek 4 месяца назад +2

    धनगर समाजाला शरद पवारांनी या प्रस्तापित लोकांनी कायमच फसवले धनगर समाजाने हुशार व्हायला पाहिजे
    महायुती कडे जायला पाहिजे

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 4 месяца назад +1

    भारतात पक्ष निरपेक्ष पत्रकार कधी निर्माण होणार? His Master's Voice आणि चाय बिस्कीट पत्रकार सर्वत्र आहेत.

  • @anilchandwadkar9439
    @anilchandwadkar9439 4 месяца назад +11

    भाजप ने 3 आमदार विधान परिषदेत व 1 राज्यसभेत पाठविला आहे त्यात एकाला लोकसभेचे तिकीट दिले
    राष्ट्रवादीने आजपर्यंत कोणत्या धनगर नेत्याला आमदार बनविले
    आता फक्त गाजर दाखविले आहे
    हे धनगर समाजास समजले पाहिजे
    शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून त्यांनी गाजर दाखविले हे धनगर समाज समजला आहे

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 4 месяца назад +1

      दत्ता मामा भरणे यांच्या AB फॉर्म वर पवार साहेबांची च सही होती साहेब...
      महादेव जाणकारांना संधी दिली पण त्यांना पण ते नको वाटलं.
      आणि राहिला प्रश्न राजे होळकरांचे वंशज श्री.श्री.श्री. भूषण सिंह राजे होळकर यांचा, जे आज पवार साहेबांसोबत आहेत. त्यावर काय बोलणार आहात आपण?

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 4 месяца назад

      दत्ता भरणे कोणाचे आमदार आहेत??
      उत्तम राव जाणकारांना 2019 ला तिकीट कोणी दिलं होतं??
      अनिकेत देशमुखांना विधानसभेला पाठींबा कोणी दिला होता?? आताही महादेव जानकरांना माढा तिकीट शरद पवार देणार होते पण ऐनवेळी ते भाजप कडे गेले...
      भाजप वाल्यांनी काय केलंय ते सांगा??
      राम शिंदेनां विखे ने पाडलं, अनिल गोटेना भाजप ने तिकीट दिलं नाही, आताही भाजप ची हालत खराब नसती तर त्यांनी महादेव जानकारांना किंमत दिली नसती....
      अभ्यास करा मग बोला😊😊😊

  • @Born_Rebel.
    @Born_Rebel. 4 месяца назад +1

    धनगर नेत्यांच्या काही क्षणिक स्वार्थापोटी सबंध समाजाला याचं नुकसान भोगावा लागत आहे...
    धनगर समाजाच सर्वात जास्त नुकसान शरद पवारने केलाय समजाने याची जान ठेवावी...!

  • @navinraut5931
    @navinraut5931 4 месяца назад +3

    छान विश्लेषण.

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @ramchandrapandharmise9527
    @ramchandrapandharmise9527 4 месяца назад +3

    रामहरी रूपनवर,वडकुते व अण्णासाहेब डांगे हे पण M.L.C.होते.

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 4 месяца назад +3

    धनगर। समाजाचा। कोणीही। नेता
    बरोबर। जाणार। नाही।हाके। साहैब

  • @krishnadheple9249
    @krishnadheple9249 4 месяца назад

    जय मल्हार धनगर समाज बांधव यांच्या सहकार्यानेच भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले आणि समाजाला विसरून गेले

  • @sureshaldar4328
    @sureshaldar4328 4 месяца назад +1

    अहो दादा धनगर धनगर लावलय खासदार म्हणून तिकीट देता आली नाही का 😮 गाजर आमदाराचा दाखवा नंतर काय तर षडयंत्र लावून पाडायचं😊

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 4 месяца назад +1

    भाजपा ने धनगर नेते अण्णासाहेब डांगे यांना तीन वेळा विधानपरिषदेत पाठविले, आणि युती सरकार मध्ये ग्रामविकास मंत्री केले होते

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 4 месяца назад

    केलेले विश्लेषण योग्य आहे धन्यवाद

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +5

    खाटीक धनगर एस.सी.मधे आहेत.

  • @AbaJankar
    @AbaJankar 4 месяца назад

    हे फक्त सोलापूर जिल्यातील झाले सांगलीत तीन ते चार मतदार संघ आहेत की तेथे धनगर समाजाचा उमेदवार दिला पाहिजे

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 4 месяца назад +2

    मोहीते पाटील विजय जल्लोष

  • @sukhdevdurgude5343
    @sukhdevdurgude5343 4 месяца назад

    Thanks संजयजी खुप छान विश्लेषण केले आसे आणेक धनगर कार्यकर्ते आहेत जे आमदार होनेसाठी रिंगणात आहेत त्या मध्ये रामदास महान वर जे वाई खंडाळा मतदार संघातून वंचित आघाडी कडून उमेदवार होते व ते तुमचे बॅच मेंट आहेत thanks

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 4 месяца назад

    आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @user-tf9uw6wr2h
    @user-tf9uw6wr2h 4 месяца назад +2

    भरणे, राम शिंदे, महादेव जानकर यांच्या मागे धनगर समाज बिलकूल नाही का❓ जर असतील तर माढ्यात भाजप विजयी होऊ शकणार नाही का❓ हो होऊ शकतो.

  • @user-vw1zg1bv3r
    @user-vw1zg1bv3r 4 месяца назад +17

    प्राध्यापक लक्ष्मणा हाके 2024 मध्ये खासदार होतील

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 4 месяца назад +1

    Only उत्तमराव जानकर साहेब 🦅🦅♥️♥️

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 4 месяца назад +5

    Gopichand padalkar

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 4 месяца назад

      शरीर माणसाचे तोंड डुक्कराचे

  • @dadasahebmhaske2202
    @dadasahebmhaske2202 4 месяца назад +1

    सर,खूप छान माहिती दिली

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 4 месяца назад +1

    Correct tha t

  • @dadaraoghurde7003
    @dadaraoghurde7003 3 месяца назад

    सर धनगर समाजाला भविष्यात पाच हक्काचे खासदार पाहिजे त्यासाठी समाजामध्ये तयारी सुरू आहे.या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार उभे आहे. ही पुढील निवडणुकीची तालीम आहे.

  • @sadashivthombare2823
    @sadashivthombare2823 4 месяца назад

    Dhanywad saheb Aapan khup chan mandni keli dhangar samjachi 🎉🎉🎉

  • @vijaymahanavar183
    @vijaymahanavar183 4 месяца назад

    महादेव जानकर साहेब यांना कोणी पर्याय होवू शकत नाही

  • @dipakkhole9747
    @dipakkhole9747 25 дней назад

    महविकास आघाडीचं फारच कौतुककरतात पत्रकार

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 4 месяца назад +1

    अहो या राजकीय समाजाने सतत या मोठ्या लोकसंख्या असलेल्या समाजाला फक्त वापरून घेतले आणि सर्व महत्त्वाच्या पदांवर फक्त आपल्या समाजातील नेत्यांना संधी दिली हा इतिहास आहे
    भाजपने अण्णा डांगे शेंडगे पडळकर जानकर यांना आमदार मंत्री केले

  • @yuvrajnarnavar9166
    @yuvrajnarnavar9166 4 месяца назад

    छान

  • @pradeepmore6508
    @pradeepmore6508 4 месяца назад

    Perfect

  • @bapuchavare6438
    @bapuchavare6438 4 месяца назад +5

    माढ़ा शिवाजी राजे कांबळे माजी सभापती समाज कल्याण सोलापुर

  • @atishgadhave23
    @atishgadhave23 4 месяца назад

    योग्य विश्लेषण
    पण
    लोकसभेला आदर देऊन वापर,अन विधानसभेला भलंमोठं गाजर अशी गत धनगर समाजाची होऊ नये,म्हणजे झालं

  • @abhimanyusontakke-xm7ky
    @abhimanyusontakke-xm7ky 4 месяца назад

    बरोबर आहे

  • @agranimedia321
    @agranimedia321 4 месяца назад +1

    अण्णा डांगे,रमेश शेंडगे यांना विसरू नये.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 месяца назад +1

    धनगर समाजात भांडवलदार नेते नाहीत त्यामुळे कमी पडतात..विश्लेषण ठिक आहे पण ..प्रत्येक वेळी धनगर नेता धनगर नेता बोलून तूम्ही त्या नेतृत्वाला धनगर समाजा पुरतं च का मर्यादित ठेवता इतर समाजा पासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न का करतात .हेच मग मराठा नेत्या संदर्भात का नाही करत.हे योग्य आहे का ?

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl 4 месяца назад

    संजय आवटे जी आपण धनगर समाजाच्या ताकतिचे राजकीय विश्लेषण केले आहे. तीन आमदार धनगर समाजाचे होतील पण परिस्थिती अशीच राहिली तर हे वाक्य महत्वाचे आहे असे वाटते.

  • @user-qx7sf6pf5b
    @user-qx7sf6pf5b 4 месяца назад +1

    प्रस्तापिताना danger Nate नको आहेत

  • @arjunlevde
    @arjunlevde 3 месяца назад

    Ok ok

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 4 месяца назад

    जनतेने घेतली या वर्षी निवडणूक हातात जनतेचा मूड 4जून ला काय करती जनता कोणालाच या वेळेस लक्षात येत नाही

  • @navnathbarve8088
    @navnathbarve8088 4 месяца назад +1

    धनगरांचे एकनिष्ठ नेते हे महादेव जानकर आहेत बाकीचे सगळे अळणी खारट तुरट असे सगळे पक्ष फिरून आलेत जनता पण एकनिष्ठ महादेव जानकर यांचा बरोबर राहणार

  • @economistwhotrades
    @economistwhotrades 4 месяца назад

    Nice research

  • @kailas7863
    @kailas7863 4 месяца назад +1

    अहमदनगर जिल्हा सर्वात जास्त धनगर समाज आसलेला जिल्हा 🙏

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 4 месяца назад +1

      आपल्या समाजासाठी कोणी पुढं येणार नाही, जे काही करायचं ते आपल्याला च करावं लागणार आहे... समाज खूप मागास राहिलेला आहे... संसद मद्ये आपली माणसे पाठवावी लागणार आहेत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी... त्यासाठी एकच उपाय आहे , मतदान आपल्याच उमेदवाराला करा, मग तो कोणत्या ही पक्षाचा असो... ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्याठिकाणी नोटा च बटण दाबा 🙏🙏 जय मल्हार जय अहिल्यादेवी ❤

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 4 месяца назад

    एक सुद्धा निवडून येणार नाही शरद पवार त्यांचा वापर करून घेऊन सोडून देतील वाऱ्यावर त्यांना 😂😂😂😂

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 4 месяца назад +1

    नेते कुठ पण जाऊद्या मत तर हाके साहेबांना

  • @user-ke3sb1dl6c
    @user-ke3sb1dl6c 3 месяца назад

    माढा shiva nana kamble
    Karmala narayn patil
    Malshiras uttam jankar
    Sagola babasaheb deshmukh
    Man khatav jaykumar gore
    राहिला palthan त्याला पण कोण तर धनगर उमेदवार द्या

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +2

    आमदार तिकीट वाटप चे वेळी धनगरांना विसरतात हो.

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 4 месяца назад

    तरी पण धनगर समाज a उमेदवारी दिली नाही.सर्वच पार्टीची पारंपरिक वोटे बँक जाणार म्हणून धनगर समाजाला उमेदवारी नाही.कदाचित युती ल यांनीच सागितलं असेल तुम्हीच जानकरांना उमेदवार धाय

  • @vaibhavdhere4591
    @vaibhavdhere4591 4 месяца назад +1

    2011 जनगणना- 1.10 Cr -धनगर -population आहे.

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 4 месяца назад

    जात जात जात जात .......... वीट आला या जातीयवादाचा , माणूस जन्माला आल्यावर त्याच्या कपाळावर जात लिहिलेली असते का ?

  • @Aryan-oi9mn
    @Aryan-oi9mn 4 месяца назад

    धनगर धनगर धनगर धनगर धनगर धनगर😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂

  • @ramlingmarkad3956
    @ramlingmarkad3956 4 месяца назад +1

    देशमुखांना लोक नेते म्हणाना मग दुसऱ्या जातीचे म्हटले की जाणता राजा आणि इतर जातीला मात्र माग जात लावायची वारे पत्रकार

  • @SamadhanSul-yb5kk
    @SamadhanSul-yb5kk 4 месяца назад +4

    धनगर धनगर असे सारखे म्हणू नका?

    • @abhishekdombale5987
      @abhishekdombale5987 4 месяца назад

      Barobar

    • @nikhilhake93
      @nikhilhake93 4 месяца назад

      धनगर ही आपली प्राचीन जात , व्यवसाय आहे,अभिमान असावा .

    • @abhishekdombale5987
      @abhishekdombale5987 4 месяца назад +1

      @@nikhilhake93 Nikhil bhiya barobar pan tymule jati vad hoto v apale amdar nivudun yeyache nahi

  • @KunalJankarVlogs
    @KunalJankarVlogs 4 месяца назад +3

    Mohite patil maratha nete

  • @sandeepshinde7020
    @sandeepshinde7020 4 месяца назад +7

    बहुतेक आज सगळ्या महाराष्ट्राचा निकाल च लावतोय वाटतोय हा शरदा चा लाळगा 😂😂😂😂😂😂

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 4 месяца назад +1

    संजय आवटे साहेब तुम्ही धनगर जात कितीही मी तुम्हाला माहीत नाही धनगर साडी चार कोटी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही दोन कोट सांगता

    • @sunjayawate344
      @sunjayawate344 4 месяца назад

      मतदारसंख्या म्हणालोय.

    • @jijamisal9719
      @jijamisal9719 4 месяца назад

      नाही भाऊ दीड कोटी पेक्षा जास्त व दोन कोटी पेक्षा कमी आहे

  • @shitalkumarlawate4975
    @shitalkumarlawate4975 4 месяца назад

    🎉

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 4 месяца назад +1

    धनगर आता बहूजन, वंचित, ओ.बी.सी.बांधवांना सोबत घेवून चालतात.

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 4 месяца назад +2

    .mahavikas aghadi 45plus