आषाढी एकादशी२०२१ निमित्त आशिमिक कामठे आणि रुपेश मोरे यांचे भक्तीमय सादरीकरण 🙏🥰⛳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #विठ्ठूमाऊली तू माऊली जगाची 🙏🙏🙏.
    आषाढी एकादशीच्या निमित्ताने समस्त हिंदू सांप्रदायिक वारकरी त्याचबरोबर विठ्ठल भक्तीत रमणाऱ्या सर्व भक्तांसाठी खास व्हिडिओ केला आहे.. कोरोना या महामारी मुळे यंदा ही वारी नाही याची खरचं खंत आपल्या सगळ्यांना वाटते आहे पण संकट लवकर दूर कर विठ्ठूराया.. 😢😰🙏 आणि आम्हा कलाकारांना मोकळा श्वास घेऊ देत... 🙏🙏🙏🙏🙏 विनवणी देवा तुला 🙏🙏🙏🙏
    .
    .
    .
    artists - Ashimik kamthe and Rupesh more
    video - Harshal Hatkamkar
    song - Vithu mauli tu
    location- THEkalaz art and Dance studio, Sanpada palm beach Navi Mumbai

Комментарии • 36