कु. गायिका मंगला चव्हाण विरूध्द श्रीकांत शिरसाट बुवा | Mangala chavan Buwa Vs Shrikant shirsat buwa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 417

  • @dhirajpatil200
    @dhirajpatil200 4 года назад +34

    संताचे विचार समाजाला देणे ही भजनाची परंपरा आहे
    मंगला बाई लाज वाटली पाहिजे भजनात तमाशा करता. पोरी ना पण लाज वाटत नाही मस्त

    • @sanketambekar384
      @sanketambekar384 3 года назад +1

      Kay thirldclass bai aahe double meaning te pan bhajna sarkya dharmic goshtit...kharach laj vatli pahije mangla bai

  • @balasahebshinde618
    @balasahebshinde618 3 года назад +16

    लाज वाटली पाहिजे हिला. नांव भजनी मंडळ आणि सादर करते चावटपणा. लोक तरी अशा नालायक लोकांचे कार्यक्रम कसे काय आयोजित करतात.

  • @ashokpawaskar3359
    @ashokpawaskar3359 4 года назад +12

    यांना भजनाच्या सुपारी देणारया लोकांना काही वाटत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 3 года назад +18

    अशा बऱ्यांमुळे कोकणातील चांगलं भजन करणार्यांना सुद्धा नावं ठेवली जातात .

    • @khandupatil3746
      @khandupatil3746 3 года назад

      बुवा जे काही तुम्ही बोलत

    • @khandupatil3746
      @khandupatil3746 3 года назад

      बुवा जे काय तुम्ही बोलत काही आहात ते सहार

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 4 года назад +3

    समाज प्रबोधन साठी लोककला जन्माला आली आणि आज हाच मुद्दा प्रत्येक ठिकाणी गायब झालेला दिसतो,
    भजन म्हणजे हरिनामाच नामस्मरण असावं हे काय सांगताय लोकांना,
    कले चा धंदा करीत आहेत हे लोक बाकी काही नाही

  • @shyamnaik1607
    @shyamnaik1607 4 года назад +39

    लाज वाटते
    हे भजन आहे की तमाशा
    थोडी लाज बाळगा....

  • @VaibhavCKadam
    @VaibhavCKadam 3 года назад +13

    अश्लिलते मुळे अथवा द्वयार्थी वाक्यरचनेमुळे कोकणातील भजन डबल बारी, नमन कला, शक्ती तुरा या लोककलांकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा दर्जा खालावलेला आहे.

  • @dnyaneshwarkalsekar3909
    @dnyaneshwarkalsekar3909 3 года назад +10

    अशी बारी म्हणजे भजनाच्या नावाला काळीमा

  • @vaibhavkhot7236
    @vaibhavkhot7236 Год назад

    भजना चा कार्यक्रम नाही तमाशाची बारी आहे.या व्यक्तींचे कार्यक्रम ठेवून भक्तीमय भजनाचे मुख्य स्वरूप बदलत आहे.

  • @santoshmali2859
    @santoshmali2859 3 года назад +3

    ही तमाशात शोभेल.

  • @savitapawar1615
    @savitapawar1615 3 года назад +18

    पैसा कमवण्यासाठी काही पण महाराष्ट्र मध्ये राहतो आपण जनाची नाही तर मनाची तरी

  • @Bachaindil
    @Bachaindil 4 года назад +6

    ही तर तमाशा फडा मधली दिसते

  • @PrashantUSA
    @PrashantUSA 3 года назад +23

    या अशा मूर्ख लोकांमुळे कोकणातील शक्ती तुरा नाच, नमन वगैरे लोककला चा दर्जा हद्दपार होत चालला आहे
    तो रायगड चा मूर्ख तुकाराम बुवा मानकर ने पूर्ण वाट लावली आहे

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 4 года назад +49

    मंगला चव्हाण तुम्ही लोकनाट्यात शोभता भजनात नाही. अशी डबलबारी भजने ठेवूच नयेत. ही "बार बाला"💃💃💃
    वाली बारी दिसतेय.
    भजन गायन वादनाची धमकच ऐकायची असेल तर........
    फक्त संगीत भजन, किंवा संगीत चक्री भजन, किंवा सरळ किर्तन कार्यक्रम ठेवणं चांगलं व योग्य आहे.

    • @darshanmulye955
      @darshanmulye955 4 года назад +4

      ह्या असल्या लोकांनी भजन या सुंदर कलेचा बाजार मांडलाय
      ह्यांची लायकी नाहीये भजन करण्याची
      नालायक

    • @ruturajbhatkar5821
      @ruturajbhatkar5821 3 года назад

      Agdi brobr 👍

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 3 года назад

      @@darshanmulye955 तुम्ही कोणत्या गावचे आहात ?

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 2 года назад

      सांगलीचा आहे.

  • @Advikdongare6322
    @Advikdongare6322 4 года назад +10

    किती वाईट बोलतात ह्या बाई... आणि म्हणतात मि अभद्र काही बोलणार नाही....

  • @siddheshmestry7479
    @siddheshmestry7479 5 месяцев назад

    Bhari mast buva

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 3 года назад +26

    सुपारी देणार्या लोकांना हे असलच आवडत म्हणून ते अशा बुवांना बोलवतात,,,,,

  • @भजनप्रेमी-ख9न
    @भजनप्रेमी-ख9न 4 года назад +93

    डबलबारी तर पूर्वी होयच्या चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा विलास बुवा पाटील, वामन खोपकर, चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम मोर्ये बुवा आता तुम्ही भजनाच्या नावाखाली धंदा करताय

  • @rameshwargaikwad4508
    @rameshwargaikwad4508 4 года назад +13

    नावाला भजन अाहे, मात्र हा खरोखर तमाशा अाहे.

  • @deepakutale21
    @deepakutale21 4 года назад +20

    मंगला बाई तु तमाशा चालू कर तुझी लाईकिच तेवढी आहे

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 3 года назад +4

    लोकांना पण असलंच आवडत ं,,,,

  • @raj_b_films
    @raj_b_films 3 года назад +6

    रामकृष्ण हरी मित्रांनो!
    जास्त त्रास करून घेऊ नका.
    या लोकांनी वारकरी संप्रदायाचा तमाशा
    केला आहे. याची शिक्षा यांना थोड्याच
    दिवसात मिळेल.
    कारण यांची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
    या चावट मंगलाबाईला आता तमाशातच काम
    करावं लागणार आहे.

  • @hands_on_guitar
    @hands_on_guitar 6 лет назад +92

    भजनाच्या नावावर चालू असलेले नको ते धंदे थांबवले पाहिजेत...आपण ह्यांना बोलावून प्रोत्साहन देत आहोत...हे थांबलं पाहिजे...जर आपली संस्कृती जपायची असेल तर

    • @अरूणघोडसेपाटील
      @अरूणघोडसेपाटील 6 лет назад +3

      बंद कर हे...तमाशा मंडळ सुरू कर

    • @hands_on_guitar
      @hands_on_guitar 6 лет назад +2

      Arun Ghodase
      मित्रा तू माझ्या सोबत आहेस की विरोधात?

    • @बबलूसोंडगे
      @बबलूसोंडगे 6 лет назад +1

      हे काय बरोबर नाही

    • @outofcontextuniverse
      @outofcontextuniverse 6 лет назад +1

      hyancha khup zal aata ani public pan bhagat bastat ani shittya vajavat bastat

    • @balupawar4064
      @balupawar4064 6 лет назад +2

      हे धंदे बंद झाले पाहीजे दादा

  • @nikhilkeluskar
    @nikhilkeluskar Год назад +1

    That green dress wali 😍

  • @krishnakadam6575
    @krishnakadam6575 4 года назад +9

    खर तर महिलांनी डबल बारीच्या फंदात पडू नये.

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 3 года назад +1

    Are hi tar bari

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 3 года назад +5

    या पोरी काय परत हिच्या बरोबर गेल्या नसतील😂😂😂😂😂

  • @भजनप्रेमी-ख9न
    @भजनप्रेमी-ख9न 4 года назад +79

    लाज वाटली पाहिजे ह्यांना भजन करायला तुमच्या सारख्या बुवांन मुळे आज भजनी क्षेत्र बदनाम झाले आहेत लायकी नाय तुमची भजन करायची

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 Год назад

      काय ह्या बाईला बोलावं, घरात काही संस्कार,

  • @poojapangerkar778
    @poojapangerkar778 3 года назад +2

    यांच्या बोलण्यावर लोक हसतात,,,, म्हणजे काय वाटतं काय माहित

  • @kkmkkm8270
    @kkmkkm8270 3 года назад

    या मुळेच कोकणस्थ वेगळे

  • @_OnkarDhuri
    @_OnkarDhuri 4 года назад +3

    मंगला जी अशी जर कॉमेडी करायची असेल ना तर हरिनाम सोडून ध्या.....

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    अश्या लोकांच्या मुळे ही परंपरा लोप पावत जातेय

  • @sandipborle2211
    @sandipborle2211 6 лет назад +4

    किती बोलते रे खूपच वाईट रे कशासाठी ही डबल बारी ठेवली बार वाल्या बाया आनायच्या nacayala

  • @amol3657
    @amol3657 4 года назад +1

    freedom of speech...they are not hurting anyone...people are enjoying..!!! nothing else matters at this years...

  • @designseekred9401
    @designseekred9401 4 года назад +6

    भजन म्हणजे नामस्मरन हे बाईला माहित नाही (मंगला चव्हाण) 10 Minate Wayafal Babadad

  • @laxmanjoil9275
    @laxmanjoil9275 4 года назад +1

    He bhajan navhe. Ha dhagaddhinga.

  • @ExploreWithSudarshan
    @ExploreWithSudarshan 3 года назад +1

    Pori bhari ahet samor

  • @swarajsangale1165
    @swarajsangale1165 4 года назад +2

    चला म्हणजे भजण

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f Месяц назад

    Hi yz bai Purushankadun swatchi ka lyki kadhun ghetey..pori na tya laaj vatat asel

  • @sandipborle2211
    @sandipborle2211 6 лет назад +7

    बाई खूपच चावट आहे

  • @hanumangaikar6996
    @hanumangaikar6996 4 года назад +55

    फालतु बडबड देवांची नावाने भजनी मंडळे चालवता आणि काय हे लाजीरवान आहे हिंदू धर्माला कलंक आहे

  • @rajaramrane584
    @rajaramrane584 6 лет назад +16

    भजन म्हणजे नामस्मरन हे बाईला माहित नाही (मंगला चव्हाण)

  • @pramodsamant258
    @pramodsamant258 3 года назад

    ह्यो तर गोमुचो नाच

  • @govindlad5119
    @govindlad5119 3 года назад +1

    भजनाला कलंक

  • @santoshrodage8863
    @santoshrodage8863 3 года назад +2

    हि पक्की तमजगिरी आहे

  • @swaranjali_shreevitthal
    @swaranjali_shreevitthal 2 года назад

    याच्यापेक्षा तमाशा ठेवायचा ना .

  • @ranjeetshreerangdarekar8311
    @ranjeetshreerangdarekar8311 4 года назад

    Tumhi lokani abhanganchi vaat lavle

  • @Kokandarshan.
    @Kokandarshan. 6 лет назад +2

    मस्त खूप छान👍👍🙏

  • @निवृत्तीतावडे

    Radek hya mara bai naya hi

  • @vinayakbhosale5779
    @vinayakbhosale5779 3 года назад

    Kasardyat vatta

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 3 года назад

    Shee shee

  • @VishalShinde-rp7ql
    @VishalShinde-rp7ql 6 лет назад +2

    hitr tmashagiri bai aahe

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 4 года назад +6

    विकृती आहे ही...!

  • @reshmagosavi6269
    @reshmagosavi6269 5 лет назад +1

    Yala bhajan mhantat kaa

  • @Maheshbhau1111
    @Maheshbhau1111 3 года назад +1

    Bhagar kuthele kokan bhajanat tari as aanu naka abhadr

  • @ajaypawar1752
    @ajaypawar1752 6 лет назад +2

    good

  • @akshaychindarkar34
    @akshaychindarkar34 4 года назад +2

    Kay hya melyanu

  • @pravinpawar9360
    @pravinpawar9360 6 лет назад +1

    दशरथ साहेब बरोबर आहे

  • @निवृत्तीतावडे

    Bhajanachi vat lavalyan

  • @tusharpatil5915
    @tusharpatil5915 3 года назад

    Asa bhajan thevaychya peksha direct quwali theva chi na

  • @preranacreationsmazikavita
    @preranacreationsmazikavita 4 года назад +1

    ruclips.net/video/G1sc21tYeIs/видео.html
    *गुरुदास*
    कोकण कलाभूषण भजनसम्राट गुरुवर्य स्व. चंद्रकांत कदमबुवा यांच्या जीवनावर आधारित कविता.

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 4 года назад +7

    आसले कसले भजन.. फालतुगिरी चालू आहे.त्या पुढे बसलेल्या मुलींचातरी विचार करायचा .

    • @Shravanpatil1705
      @Shravanpatil1705 4 года назад

      Tya pan tech aahet

    • @r.marathe1716
      @r.marathe1716 4 года назад

      *.....त्याच पोरींच्या पुचीतला दाना लय वळवळतोय.......*

  • @S3456https
    @S3456https Год назад

    निव्वळ निर्लज्ज पणाची सिमा पार केली आहे

  • @sagarjangam5339
    @sagarjangam5339 4 года назад +1

    Kay prakar ahe ha

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 3 года назад +3

    भजन आहे का तमाशा,
    भजनाच्या नावाखाली हे काय ?

  • @surajghase2477
    @surajghase2477 6 лет назад +2

    Ha sangit bhajnacha apaman ahe

  • @milindchavan5632
    @milindchavan5632 4 года назад +3

    Good

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 3 года назад +1

    चवचालपणा चावटपणा

  • @latishthakare9760
    @latishthakare9760 3 года назад

    लिमिटेशन म्हणे तुझा बोलण्याला लिमिटेशन आहे का बाई

  • @mangeshnaik6036
    @mangeshnaik6036 4 года назад +2

    वाह

  • @कोकणीतूफान
    @कोकणीतूफान 3 года назад

    Tya buwan laj sodlyan ha pn ti bai pn nirlajj ha

  • @vallabhkadam2914
    @vallabhkadam2914 6 лет назад +1

    अरे काय तुम्ही कसले कॉमेंट्स करता छान आणि सुंदर तूम्ही पण त्यातलेच का

  • @Lalal9ww8282
    @Lalal9ww8282 4 года назад +2

    Kase bua ahet he mahila aai zhavadi he bhajan sangit ahe kavali nay yedzhavi

  • @mandardixit5114
    @mandardixit5114 6 лет назад +5

    Ghan ahe hi sagali .. yana kachryat takun denech yogya ahe

  • @govindlad5119
    @govindlad5119 3 года назад +1

    हे भजन आहे का?

  • @officialniteshnavin4504
    @officialniteshnavin4504 2 года назад

    आशा डबल बारीचे आयोजन म्हणजे नवीन पिडिला बरबादिचे वाच्याल ढोस

  • @sharankalambe9078
    @sharankalambe9078 2 года назад

    बाई आमच्या रायगड मधे ये भजन कसं बोलायचं ते मि शिकवतो भजन हा बाजारचा भाजिपाला नाही

  • @ankitabhowad5991
    @ankitabhowad5991 6 лет назад +2

    Naresh manchekar

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे 2 года назад +1

    दोन्ही बुवांना हे शोभत नाही❌सामाजाला याच्यातून काय देणार. दुध काढायची स्पर्धा, हालयवाचे, काय हे दोन्ही बुवा कीती खालच्या थराला गेलात, शी हे काय भजन आहे ❓आशा मुळेच भजनांचा दर्जा खरवत चाललय.

  • @kalpeshtandel9435
    @kalpeshtandel9435 4 года назад +2

    Jam zodle pahijet yanna

  • @abhijeetrane4229
    @abhijeetrane4229 4 года назад

    Shirsat buva ani aashya prakarchi bhajne ani double bari mule aaplya malvani mansachi nachakki hote.Aashya boovana promote karu naye

  • @chetankesarkar5247
    @chetankesarkar5247  4 года назад +4

    The Rare Piece by God of Tabla Ustad Zakir Hussain
    ruclips.net/video/NjpaefwsxPE/видео.html

  • @nileshmadhukar6199
    @nileshmadhukar6199 4 года назад +3

    Kub chan 🌹🌹🙏🙏

  • @sunitajondhale4157
    @sunitajondhale4157 6 лет назад +11

    याला भजन म्हणतात का

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 5 лет назад +1

    भजन आहे का तमाशा

  • @gopinathtunge4557
    @gopinathtunge4557 3 года назад

    किती नालायक पनाची लक्षणे आहेत मला यांचा नंबर द्या ह्या बुवांचा मी त्यांना माझ्या पद्धती उतार देतो मला नंबर द्या यांचा

  • @dlartistacademy5258
    @dlartistacademy5258 4 года назад +1

    भजन म्हणजे काय ? याचा नीट अभ्यास करून सांगा बाई ?
    तुमच्या विचारांवरून असं दिसतं की तुम्ही भजनात बाई वाड्यावर या,... मला आमदार झाल्या सारखं वाटतं .....,अशी गाणी म्हणून भजन करणार ....
    धन्यवाद ही संत भूमी

  • @shekharsahadeosawant9244
    @shekharsahadeosawant9244 6 лет назад +8

    Mangala bai tumhala nonveg bolayala kahi vatat nasel pan tumcha mandatalya muli tya bicharya sadhya vatat tar krupaya tyana gheun asal kahi faltu joke naka karu

  • @nileshchavan4460
    @nileshchavan4460 6 лет назад +4

    Lach shram mangla Chavan kytri tev kokan barbat karu nako

  • @sagarrokade2
    @sagarrokade2 5 лет назад +2

    Are are

  • @vinodkhale6439
    @vinodkhale6439 2 года назад

    भजनाला अश्या नालायक बुवांमुळे कलंक लागतो,आणि मुळात अश्या लोकांच्या बारी यु ट्यूब ला कशाला टाकता, आयोजक सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत जे भजनाला कलंक लावायला असे कार्यक्रम ठेवता.

  • @Organic.farming521
    @Organic.farming521 2 года назад

    मूर्ख पणाची लक्षण आहेत यांची...

  • @siddubniralagi7636
    @siddubniralagi7636 4 года назад +2

    ಸೂಪರ್

  • @ranjeetshreerangdarekar8311
    @ranjeetshreerangdarekar8311 4 года назад +1

    Yanchavar konhich kas aakshep gheit nay aase bhajan karta samor lahan muli baslyat kay savnskar padtil tyanchavar

  • @sudhirsawal6835
    @sudhirsawal6835 4 года назад +2

    अरे............ ही तर ओरिजिनल सनी लिओन

  • @vilaspatankar4811
    @vilaspatankar4811 3 года назад

    10 मिनट हिने हालउण हालउणच काडलाण

  • @pranavanantdhargalkar
    @pranavanantdhargalkar 2 года назад

    एक कलाकार म्हणून तुमचे कर्तव्य आहे की प्रेक्षका समोर काही तरी चांगलेच ठेवा. भजन हे नाहीच. एकमेकांची लाज काढून काय आनंद मिळतो. वारकरी हा फक्त सतत नाम निस्वाथीॅ घेत असतो. डबलबारी हा शब्द फक्त जाहिराती साठी आणला असावा. त्या नंतर 20/20. हा बदल फक्त परिस्थिती नुसार झाला आहे. क्रिकेट हा खेळ हा माणसाच्या मनामनात घर करून आहे / रहाणार. त्यातले वापरले जाणारे शब्द भजनाची आवड लावण्यासाठी आणले होते त्या वेळेनुसार.
    वारकरी सोबत एकत्र राहून भजन कीर्तन करतात आणि शिस्तबद्ध नाम घेतात. वारकरी संप्रदाय आणि कोकणातील ङबलबारी एक नाही होणार हे चित्र तुमची कला पाहून दिसतय.वारीत एकत्र भजन करून चालणारे वारकरी आणि कोकणातील ङबलबारीत तुमच्या सारखे एकमेकांची लाज काढणारे बुवा खूप फरक आहे.भजन नाही म्हणता येणार याला.
    आपली भजन परंपरा जर जीवंत ठेवायची असेल तर भजनाचे वस्त्रहरण करुन चुुरस लावून नाम घेवू नका सोबत एकत्र राहून चांगले शब्द वापरुन भजन करा. हि कळकळीची विनंती...

  • @s.m.jadhavfireofficer2074
    @s.m.jadhavfireofficer2074 4 года назад +1

    निर्लज्ज

  • @rajmaharajofficial1995
    @rajmaharajofficial1995 3 года назад

    हिची तारीख पाहिजे राव
    इचा संपर्क नंबर द्या कोणीतरी कृपया

  • @ranjeetshreerangdarekar8311
    @ranjeetshreerangdarekar8311 4 года назад +1

    Devach naav gheyala aalat ki ek mekacha ghalayla aalat