महाराष्ट्राच्या बदनामीचं मोठं षडयंत्र | ASER REOPRT | By Ashish Magar Sir
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- महाराष्ट्राच्या बदनामीचं मोठं षडयंत्र | ASER REOPRT | By Ashish Magar Sir
#असर #अहवाल #ImpactReport #ResearchInsights #DataAnalysis #SocialImpact #CommunityResults #TrendAnalysis #EvidenceBased #KnowledgeSharing #ReportFindings #InsightsMatters #ResearchJourney #ImpactStudy #StatisticalInsights #ScientificResearch #InformativeContent #DataDriven #CorporateSocialResponsibility
सर्वात महत्वाचे मगर सर जि. प. शिक्षकांना फक्त अध्यापन करू द्या... सतत ऑनलाईन व अवांतर काम शासन लावते याचा साक्षमोक्ष लावा... तोंड दाबून बुक्क्याचा मार जि. प. कर्मचारी सहन करत आहे... तुम्ही च आता आमचे मार्गदर्शक आहात.. धन्यवाद..
एकदम बरोबर सर
मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे हे लक्षात आणून दिलात तुम्ही
Good
Sallute sir तुम्हाला. असर ची पोलखोल केली.🎉🎉
खूप छान विश्लेषण...आमच्या इथे तर 50टक्के मुले तर स्पर्धा परीक्षांना बसतात..जिल्हा परिषद शाळा मध्ये मुले खूप छान प्रगती करत आहेत.
सर, अनेक अशैक्षणिक काम करून सुद्धा महाराष्ट्रातील शिक्षक चांगली सेवा देतात. ग्रामीण महाराष्ट्रातली मूलं मराठी, इंग्रजी अस्खलित वाचतात.
जिल्हा परिषद शाळेतील मुल तर खाजगी शाळेतील मुलांपेक्षा सर्व बाबतीत चांगले आहेत.
खाजगी शाळांचा फक्त व्यापार चालु आहे पैसा कमविणे मुख्य उद्देश
अतिशय सुंदर आवाज उठविलात सर, शिक्षकांचे प्रश्न उत्कृष्ट मांडलेत आपण.
सर ज्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ तयार केला त्यामुळे सर्वांना आता त्याही दृष्टिकोनाने बघता येणार आहे. त्यामुळे नेमके खरे किती खोटे किती याचे विश्लेषण करणे अतिशय सोपे केले आहे. असर म्हटलं की सर्व शिक्षक त्या असर चा रिझल्टच्या ताना खाली च असतात. आणि नसतील तर डाएट किंवा वरिष्ठ अधिकारी आहे तसं त्यांना ताण देण्यासाठी. बाकी अशैक्षणिक कामांची तर गिनतीच नाही. अतिशय उत्कृष्ट आणि सर्वांचीच पोल-खोल करणारा हा व्हिडिओ आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला इतक्या वेगवेगळ्या कामांसाठी जुंपलेले आहे. की कोणाला जाब विचारायचा परिस्थितीत सुद्धा ठेवलेले नाही. कळतंय सर्व पण सुचत नाही. या सर्व आ शैक्षणिक कामामुळे सद साद विवेक बुद्धी गहाण टाकल्यासारखं झालेले आहे.
सर तुमचा खूप मोठा फान आहे
खूपच वास्तववादी विश्लेषण आपण केले आहे.. खूप अडचणी व समस्यांना सध्या विद्यार्थी व शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.असर या संस्थेने कोण कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या शाळेतील कोणत्या इयत्तेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींची तपासणी केली ते सर्व खरी माहिती,डाटा प्रसारित करावा. विद्यार्थी एक ते आठवीपर्यंत पासच करण्याचे धोरण पहिले बंद करावे. पूर्वीसारखेच उत्तीर्ण व अनुत्तीर्ण धोरणाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे.
सर, परिस्थिती खूप वाईट आहे.
सत्यमेव जयते
महाराष्ट्राच्या सर्व शिक्षक संघटना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या असोत सर्वांनी एकत्र येऊन याचा प्रतिकार करणे गरजेचे आहे... यामागे सरकारचा उद्देश ही संशयास्पद आहे...
वास्तव मांडलं. खूप खूप अभिनंदन सर
आपले विश्लेषण अतिशय बरोबर आहे.
आमच्याकडे सीबीएससी शाळांपेक्षा मराठी शाळा उत्तम आहे. स्कॉलरशिप परीक्षा मधून स्पर्धात्मक परीक्षांना तोंड देऊ शकतात.
सीबीएससी लुटण्याचा धंदा असून त्यांचा अहवाल प्रसिद्ध करावा.
Aser ने खाजगी सर्व मेडीयमच्या शाळांची तपासणी करावी.
एकदम बरोबर सर खाजगीकर करण्यासाठी हा घाट घातला जातो
एकदम बरोबर आहे.
खरं सत्य बाहेर आलं की षडयंञ.
तुम्ही जो विडिओ बनवा ला आहे.,..... त्या ला सलाम सर
अत्यंत ज्वलंत प्रश्न आपण जनतेसमोर मांडला हा व्हिडिओ बघून आपल्याप्रमाणेच माझ्याही मनात शासनाबद्दल अत्यंत चीड आली आहे🎉❤😢
शासनाला सामान्य लोकांच्या मुलांनी शिकले नाही पाहिजे आणि सर्व पुढार्यांच्याच संस्था चालल्या पाहिजे आणि शिक्षण सर्माटच मोठे झाले पाहिजे हा हेतू जय जिजाऊ मगर सर 😮😮
सरजी ज्या दिवशी बातमी वर्तमानपञात आली त्याच दिवशी मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची (दुसरीच्या)परिक्षा घेतली सर्वच मुलांनी वजाबाकी,गुणाकार क्रिया करतात वाचन करतात.या असरवाल्यांचा उद्देश जि.प.शाळांची बदनामीच करणे आहे.भौतिक सुविधेकडे लक्ष द्यायला पाहिजे.
एकदम बरोबर आहे सर, आम्ही पण इमानदारीने शिकवतो सरकारचे आगाऊ कामे करून.
सर्वांनी एकजूट होऊन या संस्थेवर कोर्ट कारवाई करावी .
Absolutely right
बरोबर . . . जि प शाळा बंद करण्याच्या कारस्तानाचा हा असर प्रकार आहे .
मगर सर तुम्ही जे बोलत आहात ते एकदम ख प्रायव्हेट शाळा ह्या शिक्षणाच्या नावाने खोडलेला मोठा बिझनेस आहे आणि कोणत्याही आज 90% जास्त क्लास वन क्लास टू अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत 12:21
जय शिवराय
💐लडेंगे जितेंगे हम सब जरांगे 💐...
विषय काय चालला, मध्येच कोणासोबत लढेंगे काय जितेंगे हे काय विषयांतर (राजकारण) आणलं?
एक नंबर
मी सुद्धा एक प्राथमिक शिक्षक आहे.. माझेही Active Teacher नावाने RUclips channel होते सर... काही मीडिया वाल्या लोकांनी त्रास दिला... त्यामुळे माझं 3 लाख 50 हजार Subscriber असणारे चॅनल बंद करावे लागले.... माझा उद्देश स्पष्ट होता... परंतु त्यांचं म्हणणं होत कि शाळेत व्हिडीओ काढायला परवानगी कुणी दिली... तुम्ही पैसे कमावण्यासाठी चॅनल काढले असे त्यांचे म्हणणे होते.... थोडक्यात माणूस प्रसिद्ध झाला कि त्याला त्रास सुरु होतो.. Ex - मी स्वतः
सर जि. प. शिक्षक शाळेतील उपक्रमाचे व्हिडीओ youtube वर प्रसिद्ध करू शकत नाही का?
खरंच सर तुम्ही ग्रेट आहात
शिक्षणाबाबत वास्तव विश्लेषण समर्पक 😊
You are absolutely right sir
100%सहमती
खूप छान सर. मी सरकारी शाळेचा निवृत्त शिक्षक आहे. मला खाजगी शाळेची तपासणी करण्याची संधी हवी आहे. मग आपण शिक्षणाची वास्तविकता आणि तुलना मांडतो.
तुम्ही खरा म्हणतो भाऊ.
Bhoat Badhi Loot hee sir aap sahi kah rahe sir❤❤❤❤
खुपचं छान माहिती दिलीत सर,
सर !👌
वास्तववादी विश्लेषण !👍
धन्यवाद मगर सर 💐👌
मी स्वत अशा हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचे समुपदेशन केले आहे . असर ने दिलेली माहिती खरोखर आहे . आम्ही ते अनुभवतोय तुम्ही पूर्ण खोटे माहिती देताय सर , पूर्ण माहिती घेवून सांगा किंवा तुम्ही स्वत सर्व्हे करा आणि मग सांगा तुम्हाला मी मदत करतो ... कृपया खरी माहिती द्या ..
खूप छान विडिओ सर
Very nice work sir
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
Barobar sir 😊
मगर सर धन्यवाद 🙏🙏🇮🇳
V nice sir ji
खूप छान माहिती सांगितली सर
आपण केलेले विश्लेषण 101 टक्के बरोबर
धन्यवाद सर तुम्ही आवाज उठवा आपण गोरगरीब मुलांना मातीच्या गोळ्या प्रमाणे असतो त्याला आपण घडवतो
मगर सर धनेवाद साधु संतांच कार्य चालू आहे
छान सर
खरच आहे
आहो सर मी स्वतः आमच्या कोल्हापुरातील एका शाळेत आमच्या पाहुण्यांचे मुलाला भेटण्यास गेलो असता...शाळेच्या आवारात कमरेवढे गवत काटेकुट तयार झाले होते...आणि शिक्षक गबाळ्याचे सोंग घेत होते...त्यात ग्रामीण भागातील शिक्षक शाळेत मुलांचे शिक्षणाकडे कमी आणि आपल्या शेती पशुपालन गोष्ठीत जास्त लक्ष देतात...असे आहे भोगस शिक्षक आणि शिक्षण ....पहीलेशतर TET व TAT ही परीक्षा MPSC नेच घेतली तरच असे अहवाल पुढे येणार नाहीत...
बरोबर
धीरे-धीरे बौद्धिक क्षमता का सत्यानाश कर देंगे
खूप छान मगर सर तुमच्या सारखा शिक्षक करावे तेवढे कौतुक कमी आहे... महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक संघटना शिक्षिका आमदार झोपले आहेत का? इतर संस्थांना शाळांचे मूल्यमापन करू देण्याचा अधिकारच कोणी दिला ते नालायक दोषी आहेत...
एन जी ओ म्हणजे संघाची शाखा केवळ तेच दुर दृष्टी ठेवतात आणी याच्या आडून आपला अजेंडा कसा राबवायचा हे माहीत आहे.
बरोबर बोललात सर. उद्योगपती aani खाजगी शिक्षणसम्राट ह्यांच्या फायद्यासाठी हे षडयंत्र चालू असल्यासारखे वाटते. लोकांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे आणि अजून गुलाम बनवायचे धंदे.
सर्व शाळा अदानी च्या हाती करण्याचे हे षड्यंत्र आहे बाकी काहीही नाही.
टेबलवर बसून अहवाल तयार करण्यात येतो.नावापूरता सर्वेक्षण करण्यात येतो.
सर्व शिक्षकांनी मिळून एक सर्वे करा की कोणत्या कोणत्या शाळेत हे असर संस्थेवाले आले होते ..आणि मग नंतर त्याची अजून गोची hoil
Right sir
ज्वलंत वास्तव
👍
very good inforrmation sir 👍
Eakdam barobar aahe sir. saglya shala aani universities netyanchya aahet, je aajibat junsewa karat nahit. Fakta bajar manla aahe.
Privatlisation.... साठी चाललेले प्रयत्न यासाठी सरकारी धोरण , जबाबदार ...कोण कोण सर्वे करते आणि सकारात्मकतेचा अभाव 🙏कठिण,, कठिण .... कठिण. 😢
वास्तववादी विश्लेषण!
आमच्या तालुक्यात सर जि प शाळा नं 1 आहे
महाराष्ट्रातील मराठी भाषिक वर्गाला व राज्यकर्त्यांना ही ज्ञानभाषा बनवण्यात रस होता का? तर उत्तर नाही. अशा आत्मविश्वास नसणाऱ्या वर्गाला काही झेपत नाही, हे सिद्ध झाले.
❤
या असर संस्थेच्या अहवालाची चौकशी करायला पाहिजे
लय भारी
सरकारी शाळा बंद करून त्यांचे खाजगीकरण करायचे षड यंत्र आहे.
आमच्या शाळेत कधीच आले नाही.
सर्व मुले वाचन करतात आणि गणितीय क्रिया करतात
Jai Bhim Sir, Very true efforts by you and well you have exposed them.
But who are they and why they doing this? They are those who doesn't want SC, ST, OBC, Nt and poor people to educate. One who doing business of education and theses castist presents in such Ngo and administration 🙏
ज्यांनी असला खोटे अहवाल सादर केला त्यांना कोर्ट मध्ये खेचयाला हवं
माझ्या जिल्ह्यात मी बघितलेल्या शाळा तील बालवाडी 5वर्षा पासून पुढील जावपास 99टक्के विद्यार्थी त्यांच्या वयोगटातील ठरलेल्या अभ्यासक्रम पेक्षा जास्त दिसतील तसेच आमच्या जिल्ह्यात कुठंही असंर चे कोणतेही लोक आले नाही अहवाल तयार करायला
कुठल्याही प्रायव्हेट संस्थेला मूल्यमापन करण्याचा अधिकार देऊच नये... कारण त्यांचे उद्देश हे पवित्र नाहीत..
Nice 👍
तुम्ही सांगत असाल तर आणि जर खरच असे असेल तर हि खूप गंभीर गोष्ट आहे .. या सर्व्हेचा वापर करून जर खाजगी शाळांना जर प्रवेश करून देत असतील तर अशा संस्था आजच बंद केल्या पाहिजेत ... विद्यार्थ्यांचा भविष्य आणि पालकांचा पैसा दोन्ही वाया जात आहेत ...
खाजगीवाल्याना प्रोत्साहन व सरकारी शिक्षण-विभागाला प्रोत्साहन तर नाहीच पण अपमान ! . 😂. ... खाजगीकरण आणि फक्त खाजवा-खाजवि 😅😅😢..
बेकार हाल बिचार्या शिक्षकांचे. 😮 🎉
माझे तर सर असे म्हणणे आहे पुरेशी शिक्षक संख्या नाही तसेच दररोजचे कागदी घोडे मीटिंग.......
हे 100% षडयंत्र आहे
असर च खर आहे.......... नाही वाचता येत नाही
सर सरकारी शाळा विकण्याचा मागे घेतलेला GR परत आणण्यासाठीचे हे एक पाऊल आहे. यापुढे यासारखे खूप सारे प्रयत्न केले जातिल.
आपली,
पाकीस्तानच्या दिशेने वाटचाल चालु आहे.
माझ्या शाळेत तर 95% विद्यार्थी वाचतात लिहितात गणित करतात.
वास्तव मांडलं तुम्ही सर 🙏🙏रिपोर्ट चुकीचा आहे. कोणत्याही गावात किंवा शाळेत सर्वे केला नाही
भयान वास्तव
असर सारख्या संस्थांनी convent शाळांचा सुद्धा असाच सर्वे करावा. ब-याच विद्यार्थ्यांना धड इंग्लिशही वाचता येत नाही आणि मराठीही. सार्वजनिक ठिकाणी लावलेली माहीती त्यांना समजत नाही.
प्रत्येक व्यवस्थेचा अभ्यास होऊन त्यामागची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे.
शाळांचे सर्वेक्षण हे शासकीय डाएट कडून दरवर्षी करणे आवश्यक आहे
त्यांना सरकारी शाळा बंद करण्याचा ठेका देण्यात आला आहे
असर हा अहवाल तथ्यावर आधारित आहे त्यात वास्तविकता आहे. प्रथम ही जागतिक पातळीवर नावाजलेली एनजीओ आहे आज आपण जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पाहतो तसेच NAS बघतो त्यामागे प्रथम संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे.मी स्वतः या संस्थेत 2017 मध्ये असर सर्व्हे मध्ये काम केले आहे.
तुमचे म्हणणे बरोबर आहे मग अशैक्षणिक कामे देऊ नका सरांना सुधारण्यासाठी काय काम केली सरकारनी गोरगरिबांनी शिक्षण घेऊन नाही का खाजगी शाळा परवडते का
आमच्या शाळेत पण आले नाही
जिल्हातर्गत बदली बद्दल व्हिडीओ बनवा सर कधी सुरु होतील
खाजगी शाळा शिक्षणाचा नाश करत आहेत या असरलाकुणी सांगावे
असर वाले 20 वर्षात आम्हाला कधीही शाळेत दिसले नाहीत
अहवाल योग्य आहे आपली परीक्षण स्वताः करा तेव्हा समजेल काय विषय आहे ते