Laxman Lake PC | तुमचं आरक्षण वाचवायला आता फुले, शाहू, आंबेडकर येणार नाहीत- लक्ष्मण हाके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #LaxmanHake #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #rainupdates #maharashtrarain
    Laxman Lake PC | तुमचं आरक्षण वाचवायला आता फुले, शाहू, आंबेडकर येणार नाहीत- लक्ष्मण हाके
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 287

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 месяца назад +75

    संविधानाचा आदर असलेले व्यक्तिमत्व हाके साहेब ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे जय भीम

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 месяца назад +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण 😂

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 месяца назад

      Kiti pathishi ahe Oho kasali gardi chengara chengari jhali maghashi haage hagala

  • @BanduRaut-i4v
    @BanduRaut-i4v 2 месяца назад +18

    हाके साहेब आणि वाघमारे साहेब यांना मानाचा मुजरा एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 2 месяца назад +40

    लक्ष्मण हाके साहेब जय हिंद

  • @pikashow1501
    @pikashow1501 2 месяца назад +15

    अभ्यासू व्यक्तीमहत्त्व म्हणजे हाके साहेब 🔥🔥

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 2 месяца назад +14

    खूप छान मांडणी करतात सर तुमचा अभ्यास खूप बेस्ट आहे

  • @गहिनीनाथनागरे
    @गहिनीनाथनागरे 2 месяца назад +23

    ओबीसी❤ओबीसी💪 ओबीसी💪 ओबीसी ओबीसी💪 ओबीसी💪

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b 2 месяца назад +38

    लक्ष्मण हाके - सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व .
    जय ओबीसी🙏 .

  • @sosweetlittlearya4814
    @sosweetlittlearya4814 2 месяца назад +14

    Only हाके साहेब जय भीम 🎉

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 2 месяца назад +15

    हाके साहेबgreat manus

  • @kishorchoure2522
    @kishorchoure2522 2 месяца назад +9

    अभ्यासू नेतृत्व... हाके साहेब

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 месяца назад +29

    गरीब ओबीसी समाज सदैव आपल्या सोबत आहे❤❤

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 месяца назад

      5000 bas haage sahebabarobar ... Haage saheb Tum aage badho .. baki hum ghar jayege

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 месяца назад +17

    अहंकारी आणि माजूर्डा जरांगे ला विधानसभा निवडणुकीत जनता हिस्का दाखवेल👍

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 месяца назад +3

    लक्ष्मण हाके साहेब झिंदाबाद, सर्व ओबीसी नेते झिंदाबाद 🙏

  • @pappudada44
    @pappudada44 2 месяца назад +10

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 2 месяца назад +6

    Hake Sir is very great personality ❤❤

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 2 месяца назад +28

    एकच पर्व ओबीसी सर्व....
    एक सुशिक्षित व्यक्ती नेतृत्व करतोय ओबीसींचा...
    ओबीसी समाज तुम्हा दोघांसोबत ठामपणे उभा आहे...

  • @wagh-o7g
    @wagh-o7g 2 месяца назад +41

    एकच पर्व obc सर्व

    • @swapnilsalunke4917
      @swapnilsalunke4917 2 месяца назад

      chutya sarv

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 месяца назад

      Ho ekch parav haage sarv

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 2 месяца назад +1

      ​@@deepunikam9245उद्धव जरंग्य आणि त्यंचा गरविष्ट, अहंकारी मराठा समाजच प त न निश्चित अहे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 месяца назад +1

    एकदम अभ्यासपूर्ण व कडक पत्रकार परिषद हाकेभाऊंची. धन्यवाद हाकेभाऊ. सर्व ओबीसी समाज आपल्या सोबत आहे. एक ओबीसी कोटी ओबीसी.

  • @Gowin97
    @Gowin97 2 месяца назад +9

    आता OBC नीं एकत्र गावा -गावात एकत्र आले पाहिजे, नाहीयर OBC नां महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात राहायला जायला लागेल...

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 месяца назад +20

    Open
    SEBC
    EWS
    असं तिन तिन आरक्षण एकाच
    जातीला देता येत नाही.

    • @smartetutor.1240
      @smartetutor.1240 2 месяца назад +6

      Mhanun amhi amcha hakka ch 1 ch magtoy OBC tun

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад +2

      Correct 😂😂

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад +2

      Mag ekach dya obc madhun kal Amit Shah bolala Ani ajj hakena jor chadhla 😂😂😂

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 2 месяца назад +6

    90 पेशंटचे समर्थक पण गावठी मिथुन सारखेच शिवराळ😂

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 месяца назад

    खरोखर अभ्यासू नेतृत्व आहे हाके साहेब ❤❤❤

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 месяца назад +42

    हाके म्हणजे अभ्यासू,विचारी,संयमी, सुशिक्षित व्यक्तिमत्व. धमकी नाही, आई बहिणीवर घाणेरड्या शिव्या नाही, जातीयवाद नाही, अशुद्ध भाषा नाही.

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад

      शिकलेला पाळीव कुत्रा... मालकाने खायला टाकले की लागला भुकायला 😅

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 месяца назад

      Ho re baba lay abhyas ahe haage la .. mahun 5000 mat padali

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 2 месяца назад +1

      उद्धट जरंग्य पेक्षा खरच खुपच चांगला मानुस

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 месяца назад

      @@rahulchaudhari399 tu chat tyanchi

    • @munjajikadam9761
      @munjajikadam9761 2 месяца назад

      फक्त मराठा समाजा विषयी द्वेष आणि राजकीय फायदा

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 2 месяца назад +7

    खरं आहे.जरांगेचं आंदोलन हे sponsor आहे..

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +4

    हाके साहेब आगे बडो सोबत आहोत

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 2 месяца назад

    हाके आणि वाघमारे साहेब समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 2 месяца назад +26

    जरागे काही दिवसांनी हिमालय पर्वत आंतरवळी आणा अशी मागणी करू शकतो

    • @swapnilsalunke4917
      @swapnilsalunke4917 2 месяца назад +5

      aan8 tujhya aaila parvatavar bsvub

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 2 месяца назад +2

      जरांगेचे समर्थक सुध्दा jarange सारखेच शिव्या देतात आणि खालच्या पातळीवर बोलतात 😢

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад

      Bas ye murkha

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад

      @@mangalnavhale2042 ho re चोंग्या

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 2 месяца назад +11

    आणि आरक्षण वाटायला छत्रपती शाहू महाराज पण येणार नाहीत.... आरक्षण कोणाचा बापाची जहागिरी नाही लक्षात ठेवा..

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 месяца назад

    हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 2 месяца назад +4

    Great hake Saheb

  • @dnyaneshwarbansode8827
    @dnyaneshwarbansode8827 2 месяца назад +1

    अभ्यासू बोलना है सर आपलं जय भीम जय शाहू जय संविधान🎉🎉

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 месяца назад

    आदरणीय हाके साहेब, वाघमारे साहेब, यांना ओबीसी समाजाचा मानाचा जय मल्हार .जय ओबीसी.

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 2 месяца назад +13

    Barobar hake sir age badho

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 2 месяца назад +1

      जरागे शरद पवार चया सांगण्यावरुन जाती वाद निर्माण झाला आहे

  • @bapuzagade8750
    @bapuzagade8750 2 месяца назад +2

    ❤❤ Great Sir❤❤

  • @Bs16161
    @Bs16161 2 месяца назад +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 2 месяца назад +2

    Jai hake saheb,waghmare saheb.

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 2 месяца назад +2

    जय हो obc

  • @shrikantkolhe1139
    @shrikantkolhe1139 2 месяца назад +3

    Only tiger manoj jarange patil 🧡

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад

      घे उडवून मग 😂😂😂

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 2 месяца назад +1

    खुप छान हाके साहेब आपला अभ्यास खुप आहे

  • @s.u.s.h.a.n.t.1013
    @s.u.s.h.a.n.t.1013 2 месяца назад +1

    हाके साहेब तुम्ही जे बोलता खरं आहे कारण माझं उस्मानाबादी शेळी च प्रकरण कोनि चाळिस वर्षे कोनी केल नाही मि केलंत झालं नाहि मग आमचं काय अजुनही खेड्यात येऊन बघा गोरगरीब जनतेला दिलासा मिळणार नाही असे समाज आहेत मग आणि कुठं जायचं

  • @ravi00700
    @ravi00700 2 месяца назад +1

    ओबीसी साठी पण बिनव्याजी कर्ज योजना द्या द्या.....

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 2 месяца назад +1

    जय ओबीसी ❤

  • @vitthalbhosale5653
    @vitthalbhosale5653 2 месяца назад +2

    मस्त सर

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 2 месяца назад +1

    अभ्यासू व्यक्तिमहतव

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 2 месяца назад

    हाके सर म्हणजे अभ्यासू संविधानिक भाषा लढाऊ नेता हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @p....k5248
    @p....k5248 2 месяца назад

    अभिमान आहे आम्हाला आमचा मोरक्या उच्च शिक्षित आहे व संवैधानिक भाषा बोलतो आडन चोट नाही

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 месяца назад +1

    पन्नास वर्षे आरक्षण खाऊन समाज मागासलेला असेल तर आरक्षण कशासाठी सगळे मागास🎉 आहे

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 2 месяца назад

    हाके सर आणि आबा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @sureshjadhav4739
    @sureshjadhav4739 2 месяца назад +6

    हाके चा आवतर आवतरला आहे..

  • @Rushiaparsatish
    @Rushiaparsatish 2 месяца назад

    अभ्यासू व्यक्तिमत्व आखे सर, वाघमारे सर तुमचे खूप खूप

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 2 месяца назад +4

    Jarange आता संपलय...

  • @शेतकरीमाजा
    @शेतकरीमाजा 2 месяца назад

    विचार बरोबर आहेत सर तुमचे

  • @ganeshsathe75
    @ganeshsathe75 2 месяца назад +3

    धनगर आरक्षण चा बट्याबोळ केला हाक्के तुम्ही हि मागणी आहे समाजाची उगच त्या छगन राव च एकुन नुकसान होत आहे समाजाच तुम्ही बसाल एखाद पद घेउन समाजाच काय होणार

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад +3

      Ekdam barobar ahe baigani shadi mein abdulla diwana😂😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 месяца назад

      ​@@ShrutiJagtap-ed3fnलग्न लोकांचं नाचतंय येड्या भोकाच😅

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb 2 месяца назад +2

    Jay OBC

  • @श्रीविठ्ठल-ट1फ
    @श्रीविठ्ठल-ट1फ 2 месяца назад +2

    Hake sir 🙏

  • @sunilkhare2809
    @sunilkhare2809 2 месяца назад

    आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 месяца назад

    Very very very good statement by mr Laxman hake.jai Hind jai bhole nath.

  • @ShivramWatte
    @ShivramWatte 2 месяца назад +1

    मनोजजरागेचाबाप कोनहै

  • @DharamrajGite
    @DharamrajGite 2 месяца назад +1

    हांके साहेब

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    बरोबर आहे आवाज la आवाज उठावाला पाहिजे

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 2 месяца назад +1

    एक ओ बी सि लाख ओ बी सी

  • @sunilkhare2809
    @sunilkhare2809 2 месяца назад

    Great 👍

  • @प्रहार-थ5ङ
    @प्रहार-थ5ङ 2 месяца назад +1

    हाके -वाघमारे यांची जोडी म्हणजे ओबीसीसाठी राम -लखन ची जोडी

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 2 месяца назад

    Right

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 2 месяца назад

    MVA काही भूमिका घेत नाही अणि महायुती सगळ्यांना OBC दाखले द्यायला लागले हे दोघेही OBC च्या हिताचे नाही, आता फक्त एकच नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 месяца назад +8

    कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

  • @raosahebkharje8326
    @raosahebkharje8326 2 месяца назад

    हाके साहेब

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 2 месяца назад

    एकच आरक्षण पाहिजे साहेब

  • @kiransalunkhe8393
    @kiransalunkhe8393 2 месяца назад +25

    जरांगे साठी मराठा हाय

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 2 месяца назад

    ओबीसी आरक्षण आणि गरीब मराठा यांना आरक्षण फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर देऊ शकत आता फक्त एकरा बाळासाहेब आंबेडकरांना सतेत पाठवा तरच आरक्षण मिळूक्शतो

  • @vijaykumarzagade5217
    @vijaykumarzagade5217 2 месяца назад +1

    जय ओबीसी

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 2 месяца назад

    हागे साहेब ला पंतप्रधान पदी बसवा राव खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सरकार मुंबई ला अन आंदोलन अंतरवाली ला 😂

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 2 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @arunjaware8241
    @arunjaware8241 2 месяца назад +1

    जय obc

  • @dnyaneshwarmetkar8834
    @dnyaneshwarmetkar8834 2 месяца назад

    हाकेसाहेब घटना वाचवा जर घटना वाचली तर महाराष्ट्रात sc ST O BC आणि इतर समाज सुखाने नांदेल व मासवर्ग आयोगाला फंड मिळत नाही त्या साठी आपण प्रयत्न करावे

  • @ShreyaMane-z7o
    @ShreyaMane-z7o 2 месяца назад +3

    Bujbhal cha khaas manus...copye kartoy dada chi.ek maratha coti maratha

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 2 месяца назад

    Only manoj dada

  • @dnyaneshwarkarande549
    @dnyaneshwarkarande549 2 месяца назад +1

    खोटं कितीही ओरडुन सांगितले तरी सत्य लपत नसत , हाके साहेब,

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 2 месяца назад

    👌👏🙏💐JAI OBC, SC, ST, VJNT. Ekjute Raha. Aplyach bandhaw pudharyana Nivdun ana.

  • @KrushnaKaspate
    @KrushnaKaspate 2 месяца назад +1

    हाके वाघमारे काळूबाळू च्या तमाशा मधली वगनाट्य करणारे जोडी हाके किती भेटले खोके वाघमारे मोजून ठेवरे

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 2 месяца назад

    सुसंस्कृत माणूस असावा हाके साहेबा सारखा नाही माय बहीण वरती शिवयादेनारा😢😢

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад

      Ho jas ki tumchya madhe shivyach det nahit 😂😂😂Kay joke va

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 месяца назад

    Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KrishnaNagargoje-t8p
    @KrishnaNagargoje-t8p 2 месяца назад

    एकच वर्ग ओबीसी सर्व

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 2 месяца назад

    ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @sachinshinde958
    @sachinshinde958 2 месяца назад

    जय भीम जय गौतम बोद्ध

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 2 месяца назад

    तुम्ही घेतात ओबीसी मध्ये ओपन मध्ये हाके

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 2 месяца назад

    हाके,वाघमारे साहेब तुम्ही हे रोखू शकता का भुजबळ साहेब पण रोखू शकत नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांना वारंवार विनंती भुजबळ साहेब करत होते,मंडलं चा लढा बाळासाहेब नी लढला आता वाचवण्यासाठी या अस मन्हत होते आता वेगळ्या यात्रा कशासाठी तुमच्याला नाही हे थोपवणार,शेवटी राजग्रहा कडचं यावं लागेल,..

  • @कृष्णारामचंद्रकांबळेकांबळे

    पडळकर कुठे आहे

  • @shekharpund9411
    @shekharpund9411 2 месяца назад

    एकच पर्व OBC सर्व

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 месяца назад +7

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 месяца назад

    अभ्यासु कायद्याची जाण असलेले आंदोलक

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 2 месяца назад

    ओबीसी समाजाचे फक्त दोनच शिरोमणी.
    1. भुजबळ साहेब
    2. हाके साहेब
    बाकि चिक्की समर्थकानी आपली दुकानदारी तिकडच करायची चिक्कीला घेऊन. नाहीतर चप्पलीने सत्कार होईल. जे एल्गार मोर्चात नव्हते त्यानी फुकट भंडारा खायला यायचे नाही.

  • @amollavhale625
    @amollavhale625 2 месяца назад

    हाके साहेब मनोज जरांगे पाटील तुमाला संविधानान अधिकार दिला त्या बाबासाहेब आंबेडकर याचा 1 फोटो प्रर्तेक घरी लावा ओबीसी समाज याचा घरी अंबेडकर याचा फोटो नाही आज ओबीसी समाज आहे बाबासाहेब आंबेडकर याचा मुळे ईत आहे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 месяца назад +1

    जाती नुसार छोटी राज्य निर्माण केली पाहिजे.म्हणजे यांचा एखादा मुख्यमंत्री होईल. अण राज्य विकुन खाईल.

  • @omdangare
    @omdangare 2 месяца назад +5

    वाघमारे छगन भुजबळ ज्याला भेटायला गेलेला होता

  • @ashok5368
    @ashok5368 2 месяца назад +1

    मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य श्री.लक्ष्मण हाके आपण अंतरवाली सराटी येथे वारंवार का जाता ?
    आपण आपल्या कार्यक्षेत्रात आंदोलन कराव.
    आपला हेतू शुद्ध नाही.
    विवाद उभा राहील असे वक्तव्य करणे,मराठा आंदोलन ठिकाणी आपण का जाता....

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा लक्षात ठेवा

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад

      🍌🍌🍌 कुत्रं 😂😂😂

  • @sachinshinde958
    @sachinshinde958 2 месяца назад

    जाती नुसार आरक्षण बंद व्हययला हवं हे कमी शिक्षणात मोठ्या पदावर आहेत

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад

    महाराज जुमलेश्वर.
    महाराज नमुनेश्वर.
    जलीले ईलाई अनपढ-ए- आजम
    भारत के आखरी तानाशाह
    जुमलोद्दीन केटली वाले का आखरी सेनापती.