पहिला दिवस--> ruclips.net/video/BvJCLMFOM3k/видео.html तिसरा दिवस--> ruclips.net/video/uk4y6BFqj_I/видео.html चौथा दिवस--> ruclips.net/video/W3X35vptOok/видео.html
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे मी तुमचे जे आधीचे व्हीडियो आहे म्हणजेच ऑनलाईन बेसीक शिवणवलास तिथून सुरुवात केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खुप समजवून सांगतात थँक्यू ताई❤
सायली खूप सुंदर तु छान शिकवते आहे आमच्या भाषेत सांगते त्यामुळे खूप छान समजते तुझे मनापासून धन्यवाद सायली असेच सांगत जा आम्हाला थोडी मापे चुकतात सुरुवातीला पण मी करत आहे
Tai Tumchi shikvnyachi paddhat khup chan ahe.. Maz pn 1 year ch fashion designer zal ahe. But 4 year cha gap padlyamule thod visarli ahe.. So tumchi video bghun punha pryatn krt ahe. Thank u Tai...
पहिला दिवस-->
ruclips.net/video/BvJCLMFOM3k/видео.html
तिसरा दिवस-->
ruclips.net/video/uk4y6BFqj_I/видео.html
चौथा दिवस-->
ruclips.net/video/W3X35vptOok/видео.html
छान ताई नक्की प्रयत्न करेन
@@nikitadeore6906 thanks 😊
Nice work
खुप छान शिकवले सायलीताई
Kalpana
Mi pn tumcha class join kela khup sopya पद्धतीनं शिकवता मला समजलं ahe. Thank you so much
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे मी तुमचे जे आधीचे व्हीडियो आहे म्हणजेच ऑनलाईन बेसीक शिवणवलास तिथून सुरुवात केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खुप समजवून सांगतात थँक्यू ताई❤
सायली ताई खूप छान शिकवता तुमचा व्हिडिओ पाहून मी प्रिन्सेस एक ब्लाउज शिवले मला खूप समाधान वाटले पहिल्यांदा शिवली आहे मी धन्यवाद ताई
मी रुपाली आज तुमचा क्लास शिवण क्लास जॉईन केला आहे खूप छान शिकवत आहेत धन्यवाद🌹🌹
मी श्रद्धा मी तुमचा शिवण क्लास जॉईन केलं आहे तुम्ही खूप छान समजावून सागता thank u तुमच्यामुळे खुप मदत झाली 😊👍
1no shikvnyachi padhat ahe ❤
Khupach sunder aahe shikvanyachi method 🎉🎉
👍👍👍👍👍👍 khup chaan शिकवले
मी पूजा गोरे आज पासून क्लास सुरु केला आहे तुमची शिकवण्याची पद्धत खुप सोपी आहे 😊 .
Sayali tai 👌👌khupch sundar mast samjun सांगितलं tnx mi sudha tumche video pahun shiknar aahe dhnyvad 😊
खुप छान समजावून सांगितले.
Khup chan padhatine samjhvotat tai Thanks ❤❤
छान पद्धत आहे शिकवन्यची
खूपच छान ताई खूपच चांगल्या प्रकारे समजून सांगितल
धन्यवाद ताई... खूप सुंदर पद्धतीने शिकवताय आपण...👌👌🥰🥰
सायली खूप सुंदर तु छान शिकवते आहे आमच्या भाषेत सांगते त्यामुळे खूप छान समजते तुझे मनापासून धन्यवाद सायली असेच सांगत जा आम्हाला थोडी मापे चुकतात सुरुवातीला पण मी करत आहे
Khup chan shikvta tumhi❤
मी उर्मिला आहे तुम्ही खूप छान शिकवता लगेच लक्षात बसत आहे thank u so much sayli mam असच शिकवा आम्हाला
khupach vyavasthit samjavlet, Sayali ji😊
thank you so much 🙏
मी सुजाता सायली तुझी शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे मला खूप मदत झाली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी मी अजून शिवले नाही पण प्रयत्न करत असते
खूपच छान ताई❤❤❤
ताई तुम्ही खूप छान शिकवतात तुम्हाला लहान बाळ आहे तरी पण तुम्ही खूप छान शिकवायची पद्धत आहे आहे तुमची
Tai Tumchi shikvnyachi paddhat khup chan ahe.. Maz pn 1 year ch fashion designer zal ahe. But 4 year cha gap padlyamule thod visarli ahe.. So tumchi video bghun punha pryatn krt ahe. Thank u Tai...
ताई खूप सोपी पद्धत आहे असे शिकवा❤
तुम्ही खूप छान शिकवता पटकन लक्षात बसत thankyou
खुप छान शिकवता मला खूप आवडलेला आहे
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे तेव्हाच लक्षात बसते
Thank you
छान शिकवता ताई
Tumhi far clear शिकवता मला फार आवडला तुमचा class mi aaj पासून तुमचा क्लास जॉईन करते
तुमची शिकवण्याची पद्धत खुपच आवडली
खूप छान शिकवता.👌👌
खूपच सोप्या पद्धतीने आणि निवांतपणे सांगता ताई,
खूप छान ताई मला खूप आवडलं ❤😊
खूप छान शिकवण्याची पद्धत..
Khup sunder ani sadi sopya padtine shikavt ahes. thank u 😊
Sonali tai khup chan explain kartai,thanku
Tu khup Chan shikvtes.. Mla khup aavdtat video.. Khup deep samjaun sangtes Tu.. As konihi shikvat nahit.. 👏👏
तुमची शिकण्याची पद्धत मला आवडली 🥰😍🤩🥰very good👌👌
Thanks ☺️
खुप छान
Tai tu khup sundar sagtes
खूप छान सागीतले
Khup Chan sangat ahe didi Tumi mla khup avadl tumch shikavane thanks so much di
खुप् छान माहिती मिळाली mam... Thanks ❤
Khup chan sikavle thanks mam shree Swami Samarth ❤❤❤❤
तुम्हची शिकवणेची पध्दत अगदी सोपी आहे
Amazing yar .......sayali.....1 no samjawlays tu ❤ tyamule amchya dokywarun kahi nahi gel😅
सायली ताई तुमचा क्लास ज्याईन केला आहे तुमची शिकवण्याची यांची सोपी पद्धत खुप छान आहे
ताई मी मयुरी मला तुमचा व्हिडिओ खुप आवडला.मी आजपासून तुमचा क्लास जॉईन केले. थँक यु ताई
सायली तू खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिकवते मला तुझी पद्धत आवडली तुझ्यामुळे मी आज ब्लाऊज शि कु शकणार आहे
@@snehalgurav67 thank you 😊... your welcome 🤗
तुम्ही माहिती खूप छान सांगत आहात 👍🙏
सायली तू खूप छान शिकवत आहेस. तू सांगितलेले लगेच समजते👌👌👌👌
Thanks 😊
Tai khup chan shikvata tumi
Osm
Khup chan shikavle sayali
Thanks 😊
Khuch chhan sangata madam gaya aadi ase konii sangitala nahi
Khup chhan
खुप छान आहे ताई मी आजपासून तुमच्या क्लास चालू केला आहे धन्यवाद ताई🙏🙏
Tumhi khup 👌shikvta. Thanks
Thank you❤🙏 tai khup chhan shikwte 👌👌
Hi I am Madhuri Jadhav
Your teaching very nice.
तुमची शिकवणी खूप छान आहे. मला खूप छान वाटेल. मी नवीन शिकत आहे.तुमची पद्धत सोपी आहे. त्या मुळे पटकन समजले जाते. Very Good 😀😀❤❤👌👌🙏🙏
Thanks 😊
I like it very nice mam
Good mam
Very nice teaching 👌👌
मला ब्लाऊज चा पुढचा भाग आणि मागचा भाग कट कसा करायचा
मी आज. पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघीतला खूप छान शिकवतात.❤
Tai tumhi khup mst shikvta 😊
Very very thnk u so much for this video.
Khup sopya paddatine samjaun sangte ,lagech lakshyat yete ,thank you sayali
Sayali di आपण खुप छान व्हिडिओ सरल शब्दांमधून समजवण्या प्रयत्न केला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद.
Thanks 😊
तुम्ही जस शिकवता ना ते लगेच डोक्यात बसत खरच ताई खुप छान शिकवता
Thank you 😊
सायली मी पण जॉईन केला आहे खूप छान शिकवते सोपी पद्धत वापरून शिकवते त्यामुळे थोडे लक्षात येत आहे
U r amazing
Thanks mam nice teaching...
ताई तुम्ही खूप छान शिकवता.ड्रेस पन शिकवा
Tai tumhi khup Chan shikvata
Thanks
खूपच छान माहिती सांगता 👍👍👍
Great mam 👍
Very nice teaching mam
Good morning Tai, me aaj pasun start kela aahe shivan class. Thank you so much, tumchi shikavnyachi padha khup chhan aahe
Khup chhan sagat aahe👌👌
Khup chan shikvata lagech samjal khup chan
Excellent explanations 👌👌
छान समजून सांगता दीदी
Thanks
Thank you home work dilya baddal
खुप छान माहिती आहे पुढचे विडीयो टाका
Taklele ahet 😊
Khup chan sopi bhasa lGec samjte❤
Thank you🙏 tumchi shikavnyachi paddhat khup changli ahe, patkan samjta 👌
Thanks ☺️
Khup Chan samjavun sanhitlas sayli.. all the best 👌🏻
खूप छान सांगता
सायली ताई,
मी आजपासुन आपला क्लास जॉईन केला आहे.
तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडली.. नवशिक्यांना छान समजेल.
Khup chhan👌👌
खुपचं छान सांगितले 👌👌
Thanks 😊
Thanku madam❤
Thank you🙏🙏👌👌😂😊
I like it... Khup chan..
खुप छान पद्धतीने शिकवले आहे, very well done ❤
Very very proud of u 👏 the great 👍 👌 job
Thank you so much 🥰
Thanks so much didi
Thank you so much mam
छान शिकवता खूपच छान समजेल अस मी आजपासून जॉईन केल
Thank you 😊... your welcome
अतिशय सुंदर शिकवले.
तुम्ही खूप छान शिकवता
शिकवताना तुम्ही घेतलेली मापे बाजूला ठेवा म्हणजे जास्त चांगले समजेल
Ok
घरी शिकवता का
हो मला घरी शिकाय च आहे
ताई खुप छानच सांगितले मलाही शिकायचे आहे
Thanks ☺️...ho nakki ch
nice madm thanks
Khup Chan shikavta kharch