शिवण क्लास केला काही कळाले नाही पण तुझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे तू छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा उलघडून सांगतेस त्यामुळे ब्लाउज शिकणे अगदी सोपे वाटत आहे
me shikat ahe tumcha class madhun maza 3 class zale ahe me yacha adhi kela hota class pan mala barobar jamatch nahat pan tumcha baghitlya nantr mala jamayla lagla ahe thank you so much tai
खूप छान शिकवता ताई ज्या महिला बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यासाठी तुह्मी खूप छान काम करत आहात 🌹🙏 मला शिवण क्लास करायचा होता मुलीच्या शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर पण मला मोठा प्रश्न होता कि मुलीला पण इतक्या वेळ घेऊन जायच आणि त्यात कोणी चांगलं शिकवणार आहे कि नाही हे मला माहित नाही. त्यात क्लास ला जायच म्हणजे खूप लांब होत तुमचे व्हिडीओ पाहून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मला थँक्यू ताई 🙏🙏🙏
Tai me tumchya muley khoop Chan tailor banli kiti Chan shikavtat tumi me sagla blouse jasa tumi shikavla tasach me shivte aani lokana to blouse ghatlyar Mala call karun sangtat ki Chan blouse shivlela aahe thanks u for teacher perfect tailoring Makati khoop confidence aalela aahe 🌹 tumcha sathi
ताई , तुमची शिकवण्याची , समजवून सांगण्याची पद्धत खरंच खुप छान आहे. माझी मनापासून ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे. आणि ती तुमच्यामुळे सहजरित्या शक्य होत आहे. त्यासाठी खरंच खुप खुप धन्यवाद👍👍👍👌👌👌👌👌🙏
Nice .खूपच छान समजाऊन शिकवता.ताई मी ट्रेलर आहे.मी मुलगा आहे.पण लेडीज टेलर काम करतोय.मला ६ वर्ष झाले.पण मी कोर्स केलेला नाही.मी फक्त बघून आणि पेपर कटिंग दुसऱ्या टेलर कडे मागून आणि शिवण काम करतोय.म्हणून माझ्या काही चुका होत असतात.for example, शोल्डर उतरणे.म्हणून आता मी तुमचं चॅनल joint केलंय.आणि मी आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने सर्व पॅटर्न नवीन बनवणार.आणि शिवणकाम करणार. ......
सायली तु खुप छान शिकवते आहे त्याबद्दल तुझे आभार मानायचे आहे तु टेप जो मोजायचा आहे तो कोणत्या साईड नी मोजतेस ते सांग म्हणजे मला कळेल की मी करते ते बरोबर आहे धन्यवाद
मी सुषमा ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवता पटकन लक्षात येत आहे मी आजपासून क्लास जॉईन केला आहे धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खूप सुंदर शिकवता तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सोपी पण आहे
धन्यवाद ताई खुप छान आणि सोप्या पद्धतिने शिकवले आणि तुमचा मुलगा शांत आणि खुप क्युट आहे 👌👍
शिवण क्लास केला काही कळाले नाही पण तुझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे तू छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा उलघडून सांगतेस त्यामुळे ब्लाउज शिकणे अगदी सोपे वाटत आहे
Khup chan tai me tumcha video bagun shikayle aseche klas ghet ja
हो खरंच मी पण केला पण लक्षात येतच नाही.
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सोपी पण आहे ज्यांना बाहेर जाऊन शिकायला जमत नाही त्यांच्यासाठी खूप चांगला काम करत आहात मनापासून तुम्हाला धन्यवाद
me shikat ahe tumcha class madhun maza 3 class zale ahe me yacha adhi kela hota class pan mala barobar jamatch nahat pan tumcha baghitlya nantr mala jamayla lagla ahe thank you so much tai
खूपच छान सोप्या पद्धतीने शिकवता. अजीबात डोक्याला ताण येत नाही. धन्यवाद.
Thanks
खूप छान काम करतेस तू ज्ञान देणं हे खूप पुण्याची गोष्ट आहे ज्या महिला इच्छा असूनही शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी खूप छान
खुप च छान शिकवते ग तु मी दोनदा क्लास केला पण ईतके बारकाईने कोणीच शिकवले नाही माला खुप छान वाटले व लक्षात पण आले नवीन शिकणाऱ्या साठी
खूप छान शिकवता ताई ज्या महिला बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यासाठी तुह्मी खूप छान काम करत आहात 🌹🙏 मला शिवण क्लास करायचा होता मुलीच्या शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर पण मला मोठा प्रश्न होता कि मुलीला पण इतक्या वेळ घेऊन जायच आणि त्यात कोणी चांगलं शिकवणार आहे कि नाही हे मला माहित नाही. त्यात क्लास ला जायच म्हणजे खूप लांब होत तुमचे व्हिडीओ पाहून माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मला थँक्यू ताई 🙏🙏🙏
Your welcome 🤗
Same problem for me
Tumcha shikvnyachi padhath bgun mala shikvnyachi echa zhali thanks Tai 😊
Hi
Same maz ahe
Mi pn nvin shiktey
तुम्ही खुप छान शिकवतात ताई मी तुमचे विडिओ पाहून ३६ साईज च्या ब्लाऊज ची पेपर कटिंग केली आहे
Tai me tumchya muley khoop Chan tailor banli kiti Chan shikavtat tumi me sagla blouse jasa tumi shikavla tasach me shivte aani lokana to blouse ghatlyar Mala call karun sangtat ki Chan blouse shivlela aahe thanks u for teacher perfect tailoring Makati khoop confidence aalela aahe 🌹 tumcha sathi
Wow khupach sunder shikawale aahe thanku sayali tai
Tumchi paper cutting cha video pahun mi blouse shivala, agadi perfect zala aahe. Thank you, Sayali.
Great explanation and very simple method dear...keep it up
Very nice teaching sayali
ताई तुम्ही खूप छान सीकवता
Khup chaan tai 🙏 tumhi khup chaan samjaun sangta.asech chaan video banava aani nakki aamhala dakhva
ताई , तुमची शिकवण्याची , समजवून सांगण्याची पद्धत खरंच खुप छान आहे. माझी मनापासून ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे. आणि ती तुमच्यामुळे सहजरित्या शक्य होत आहे. त्यासाठी खरंच खुप खुप धन्यवाद👍👍👍👌👌👌👌👌🙏
Thanks 😊
@@Sayalifashiondesigner21 ....
.
.
@@Sayalifashiondesigner21 ....
.
.
@@Sayalifashiondesigner21 ....
.
..
.
@@Sayalifashiondesigner21 ....
.
..
.
Khup chaan sangat aahat tumhi sopi aahe as vatat aahe aani shikaychi icchha pan zali
Thank you 😊... nakkich shika 👍
खुप छान शिकवता ताई मी आजच joind केला आहे class
😊sayali tai....best aahe tu......😘😘😘😊
Khup chan sangtay. Patkan lakshyat yet ahe br ka
Tai khup chan shikavatat tumhi thanx
thank you so much mam ❤❤❤❤🤗
For teaching soo understandingly 👌👌
such main aap bahot acche se sikhate ho dear❤❤❤❤😊😊😊😊 thank you 🙏 ♥️ 🙏
खूप छान शिकवतात पटकन समजत
मला आवड होती पण समजत नव्हते पटकन तुम्ही छान सांगता
Thank u didi khup chan step by step n nit smjaun sangtes ...
Thank you so much mam tumhi jas shekhawat aahe te mala sagl kalat aahe 😊
Khup Chan shikva ta👍
धन्यवाद मॅडम खूप छान शिकवतात ❤. मी चाळीस वर्षाची आहे. मला एकच मुलगा होता, तो या जगात नाही. मी एकटीच राहते. मन लागत लागत नाही महनून हे करते😂
शिकवायची पद्धत खूप छान आहे मॅडम❤
Nice teaching tai ❤
खूप छान शिकवायची पध्दत आहे
Khup chan kam kartay khup blessing
Khup chan sangta tai
Nice .खूपच छान समजाऊन शिकवता.ताई मी ट्रेलर आहे.मी मुलगा आहे.पण लेडीज टेलर काम करतोय.मला ६ वर्ष झाले.पण मी कोर्स केलेला नाही.मी फक्त बघून आणि पेपर कटिंग दुसऱ्या टेलर कडे मागून आणि शिवण काम करतोय.म्हणून माझ्या काही चुका होत असतात.for example, शोल्डर उतरणे.म्हणून आता मी तुमचं चॅनल joint केलंय.आणि मी आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने सर्व पॅटर्न नवीन बनवणार.आणि शिवणकाम करणार. ......
खूप छान सांगतात एवढ्या सोप्या भाषेत सांगता लगेच लक्षात येत
खुप छान समजवल❤
खुप छान सांगता
खुप खुप छान शिकवतात ताई माझा आज तिसराच दिवस आहे लवकर लक्षात येते तुम्ही शिकवतात ती🎉🎉
खूप छान पद्धतीने शिकवता ताई तुम्ही.
Tumi khupac chan shikvta
Khup chhan shikwaty सायली तू
Wow mam khup chan sagitl😊
Khup chhan tai mi tumi sagitya prmane vhit aakrutya kadlya ahe. Tumi khup chhan sikvta.
तूमची शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पण मला ३६ साहिज चा बाऊल दाखवा पिंज
No 1 👌
Mi mansi durne mi tumcha class join kela age chan mahiti dili tumhi
अगदी छान शिकवता
Khoop chhan explanation Tai
Tai khup chan samjvta ❤❤
Wow khupach Sundar.
सायली तु खुप छान शिकवते आहे त्याबद्दल तुझे आभार मानायचे आहे तु टेप जो मोजायचा आहे तो कोणत्या साईड नी मोजतेस ते सांग म्हणजे मला कळेल की मी करते ते बरोबर आहे धन्यवाद
Khup chan tai
Tumhi js samjun sangta te lavkr samjat
Danyawad tai
Khup chan shikvata tumhi 🙏🙏
Thank you 😊
@@Sayalifashiondesigner21 well come tai ☺💐
@@Sayalifashiondesigner21 happy new year 💐💐
Khup chhan shikvta tai🙏🏻
खूप छान मार्गदर्शन
खूपच छान शिकवण्याची पद्धत 🙏
Thanks 😊
Khup chan tai
धन्यवाद ताई खुप छान शिकवतात
Khup chan shikvata Tai thank you 😊
Your welcome 🤗
Tai kharach tumi khup chan shikvta
Khup chan mahiti deta
Khup chan shikvta tai thod hard vatat ahe pn practise nantr perfect hoil
Tai Tumi khup chhan shikavtat👍👍
Tai mala khup chhan samjal kalch
Khoop chan shikavlet. nice
Thank you🙏 madam khup chan sangata
खुप छान शिकवता🙏👍👍
Thanks 😊
Khupach chan 👍👍👍👍👌👌👌👌🎊🎊🎊🎊
Shikavanyachi padhhat khup chhan ahe🥰
Tai todh sopy paddhatine sagal ka
Khup छान aahe pa magcha taks kasa gheycha nahi sangitl
Khupach chhan
Khup sundar paddhatine sagta tai tumhi
खुपच छान tai thanks 😊
Very nice and good🙏🙏
Punam jadhav mala tumchi padhat khaup chhan ahe Ani sopi pan Mazi eachha ahe shiknyachi
खूप सुंदर
thanks tai khup chhan explain krta tumi
Thank you 😊
Kharch खूप छान सांगितले tai
Khup chan shikavta tai❤
Khup Chan shikavte Tai🙏
Khup cshan & sundar शिकवले thanks 😊
Your welcome
Khup Chan shikavata tai Tumi😊😊
Khupch chan pan mundhacji unchi kashi ghyaychi te sanga
Khup chan shikavat ahat madam🙏
khupach chan sangta tumhi khup avadle mala
Thanks
खुप छान explan करता येते..तुम्हाला.. thanks
Your welcome
Khup chan
Khup sunder tai❤❤
Tai 1 tuck's blouse la one piece karori blouse mhantat ka
Plz sanga na mala confusion aahe
साईली ताई खूप छान समजून सांगितलेलं
मागच्या बाजूचे टक्स सांगितलेलं
मागच्या बाजूचे टक्स सांगितलेलं नाही
Adhichya vedio made sangitl ahe🙂
@@shobhakothawade319 🙏 Tai 🙏 VJ Shivan Class channel la visit dya
खुप छान ताई
❤
❤❤❤❤❤❤🎉
खुप छान मला आवडला
Tai tumhi kharch khup chan samajun sangta khup chan mla vatt ki aata mla nkkich blauj shivayla yetil
Kup chaan shikavta tai tumahi
खूप छान माहिती सागतली