Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खरच सुगरण आहेस ग तायडे👌😗आपली आई व आपली सासुबाईच आपल्या गृहीणींना तयार करतात.
ho
तुमच कीचन व घर याचा व्हिडीओ बनव कीचन छान आहे तुझ्या दीदीने बनवलेल्या मक्याच्या रेसिपीत थोडच दिसल
खूपच छान
Khup chhan tai ,jatyavarch ganpan khup mast
Nice👌👌
खूप छान ताई
Khup chhan
thank you
Khuap chhan
वहिनीसा खूपच छान. ...
धन्यवाद
मस्त ताई
Mala chawlichi dal kashi bnvtat te dakhaval ka
छान ताई
Perfect
खूपच छान ताई तुर डाळ शिकवा thanks
@@ChetanaAhire-b6l आहे ना तो पण subscribe Kara येईल तो
👌👌
Salicya mugapasun banwata yete ka dal ki akkhe mug lagtat
yete ki
फक्त धुवून साल काढायच
Okk. Thanku
Nice.👌👍🙏
Akdam chan
Chaan
❤
मुग किती वेळ भिजवावे
2 ते 3 भिजवावे
एकदम मस्त ताई...उन्हाळा आहे याच दिवसात खेड्यात दाळीदुळी करून घेतात, अशीच तुर दाळ आणि हरभरा दाळ ही पारंपरिक पध्दतीने कशी करतात ते दाखवा.
हो नक्कीच मी त्याही डाळीचे रेसिपी टाकणारा आहे.तुम्ही पण रेसिपी शेअर करा तुमच्या मैत्रिणीला
मकटी ची डाळ कशी करावी सांगा
नक्कीच सांगेल
Chan marathi boli aahe 😟🙄🙄☺️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👩⚕️👩⚕️🐎🐎🐫🐗🐃🦓🐗🦓🐐🐄
ताई मटकीची डाळ पण अशीच करायची का
तो पण व्हिडीओ बणवेल लवकरच
ताई 🙏ही डाळ मिळेल का हे हातचे जाते कुठे मिळेल
डाळ नाही मिळणार परंतु तुम्ही रेसिपी पाहुन अशीच डाळ बणवु शकता , हे जाते माझ्या सासुबाई च आहे ते बहुतेक अँमेझॉन मिळेल
5 कीलो डाळीचे फोलपट कीती निघते
5 किलो मुग घेतले तर अडीच ते तीन किलो डाळ होईल व बाकिचा फोलकट व डाळगा होईल
@@Sugran धन्यवाद
मुगाला मोड आले आहे व्यवस्थित डाळ होईल काय
होते
चाळून निघालेल्या पिठाच काय करायच
पिठलं बणवु शकतो
Aam hi Dalila tel laun tevto mg sagla kaner nighun jato dalyavaar
Ok
मटकी डाळ कशी करायची ते ही दाखवा..... मटकीचे सांडगे करण्यासाठी लागतात ,लवकर दाखवा ....धन्यवाद
भरड करताना जाते कशे फिरवायचे पिठ दळताना कशे फिरवायचे ते सांगा
ok
जात्यावर दळण दलायचे पद्धत
Bhajle nahi ka mug
काही गरज नाही
ताई तुझ गाव कुठल आहे.होम टुर व्हिडिओ बनव.
करमाळा तुमचे आशिर्वादाने तेही करेन
Bhjleli dal 1 lawkar khrab hote

Nice.
👌👍🙏
Akdam chan
Chaan
thank you
❤
मुग किती वेळ भिजवावे
2 ते 3 भिजवावे
एकदम मस्त ताई...उन्हाळा आहे याच दिवसात खेड्यात दाळीदुळी करून घेतात, अशीच तुर दाळ आणि हरभरा दाळ ही पारंपरिक पध्दतीने कशी करतात ते दाखवा.
हो नक्कीच मी त्याही डाळीचे रेसिपी टाकणारा आहे.तुम्ही पण रेसिपी शेअर करा तुमच्या मैत्रिणीला
मकटी ची डाळ कशी करावी सांगा
नक्कीच सांगेल
Chan marathi boli aahe 😟🙄🙄☺️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👩⚕️👩⚕️🐎🐎🐫🐗🐃🦓🐗🦓🐐🐄
ताई मटकीची डाळ पण अशीच करायची का
तो पण व्हिडीओ बणवेल लवकरच
ताई 🙏
ही डाळ मिळेल का
हे हातचे जाते कुठे मिळेल