Tasgaon Crime News : भावकीची भांडणं, तलवारी नाचवत एकाची हत्या ५ जणांवर वार तासगाव हादरलं, काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 23 дня назад +36

    पुणे मुंबई किरकोळ आहे सांगली जेवढ घडत ते कधीच बातमीत येते नाही सगळं दाबलं जात प्रकरण.

  • @Onkar981
    @Onkar981 23 дня назад +15

    या वाढत्या गुन्हेगारीची कारणे तशी अनेक आहेत पण त्यातील एक म्हणजे वाढती बेरोजगारी हे आहे.

  • @पँथर
    @पँथर 23 дня назад +48

    फाळके साहेब तुमचीच भावकी आहे. तुमचा या प्रकरणात हात आहेका ?

    • @sachinjadhav-fv3ts
      @sachinjadhav-fv3ts 20 дней назад

      😂

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 19 дней назад

      @@पँथर हा फाळके मराठा आहे का? आणि जे सांगलीचे फाळके आपापसात भांडुन मेले ते मराठा आहेत का?

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 19 дней назад

      Nahit​@@श्रीरामपुराणिक

  • @Rpsbd127
    @Rpsbd127 23 дня назад +23

    राजकीय नेते,गाव पुढारी ,पोलीस आणि कोर्ट हे सगळे जबाबदार आहेत,वेळीच वाद मिटविण्यासाठी कोणी पावले उचलत नाहीत

    • @ps-p4
      @ps-p4 20 дней назад

      गावचा सरपंच वाळू माफिया आहे शरद पवार गटाचा आणि आमदार रोहित पाटील आहे....त्यांनी आता राजीनामा द्यावा का 🤔🤔🤔

  • @VijayJadhav-nn6jx
    @VijayJadhav-nn6jx 20 дней назад +3

    Bhau tu laga आमच्या गावचा व्हिडिओ घेतला ❤

  • @mbv1462
    @mbv1462 23 дня назад +9

    म्हणजे त्यांना diplomacy जमत नव्हती म्हणायचं... चर्चा करून पण मिटू शकत

    • @Mona-m6t
      @Mona-m6t 23 дня назад +1

      diplomacy geli udhat ata bhau bandhaki khup vait ahe tyat police pan interfair karat nahi te pan bolatat ja courtat..court pan lavkar result det nahi manun ashya ghatana ghadatat...

    • @ajitrpatil306
      @ajitrpatil306 20 дней назад

      काँग्रेस असत तर पाकिस्तान झाला असता

  • @ravindrarajmane-wm9iq
    @ravindrarajmane-wm9iq 21 день назад +1

    कायद्यात बदल करण्याची गरज आहे

  • @Abhya_jadhav_96k
    @Abhya_jadhav_96k 22 дня назад +11

    द्या bjp लां निवडून अजून तर काहीच नाही आत्ता तर कुट सुरुवात झालीय 2029 पर्यंत बिहार,मणिपूर लां ही मघे टाकेल माझा महाराष्ट्र...🙏😥😶

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 21 день назад +2

      राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात काय गुन्हेगारी न्हवती का?😆😂

    • @Vinodjadhav-o2h
      @Vinodjadhav-o2h 20 дней назад +1

      Dada ka yevda BJP cha rag rag krtoy yaar he Galt aahe

    • @ps-p4
      @ps-p4 20 дней назад +3

      गावचा सरपंच वाळू माफिया आहे 1 कोटी रुपये वाटून निवडून आला आहे शरद पवार गटाचा आणि आमदार रोहित पाटील आहे....त्यांनी आता राजीनामा द्यावा का 🤔🤔🤔

    • @Vishal-yw8fs
      @Vishal-yw8fs 19 дней назад

      😂😂​@@ps-p4

    • @HUNTERGAMING-fn2ud
      @HUNTERGAMING-fn2ud 18 дней назад

      तुझ्या काय डोक्यात फरक आहे का यात कोणत्या पक्षाचा हात असतो का उद्या तुला पोर झाली तर ती पण bjp नेच kadli का तुज्याच्याने काय होत नाही का मंद बुद्धी सगळे प्रायव्हेट वाद असतात त्यामुळे अस घडते त्यात कोणत्याच राजकीय पक्षाचा

  • @rahulkamble7125
    @rahulkamble7125 23 дня назад +10

    Amchya gavat zalay waiphale madhe

  • @KiranBhise-r4c
    @KiranBhise-r4c 18 дней назад

    सरयात घुनेगार जेल मध्येच सडवने हाच खरा उपाय नाहीतर हे असच बगत राहणे तुम्हाला पण विषय भारी कसे मिळणार नाही का आता बदलत्या काळानुसार आपल्या चायनेल चे नाव बदला विषय गंभीर ठेवा

  • @sumitpardeshi2
    @sumitpardeshi2 18 дней назад

    घ्या... कमळाबाई

  • @rameshbansode4579
    @rameshbansode4579 20 дней назад

    सरकारनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी.

  • @Comedypublic18
    @Comedypublic18 23 дня назад +11

    दलीत वस्ती म्हणायचं पहिला बंद. कर ❤

    • @लोणार
      @लोणार 22 дня назад +29

      का रे? सवलती घ्यायला चालतो का दलित शब्द?

    • @SwapnilGarde-ud5kv
      @SwapnilGarde-ud5kv 22 дня назад +7

      Nichvarniy mhanal tar chalelka😂

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 22 дня назад +3

      😂😂😂

    • @MrBond916
      @MrBond916 22 дня назад

      ​@@SwapnilGarde-ud5kv ए सपन्या बापाने दिलेल्या जातीवर एवढा मास करू नकोस रे भडव्या. 😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 20 дней назад

      😂😂😂

  • @ASHISHJADHAV-b3n
    @ASHISHJADHAV-b3n 20 дней назад

    न्याय व्यवस्था याला जबाब दार आहे लाचखोरी आणि इमान विकल की व्यवस्थेचा बोजवारा उडतो.

  • @Amopatil-u4t
    @Amopatil-u4t 18 дней назад

    3 महिन्यात 4 खून झालेत तासगाव तालुक्यात

  • @Shhdhe525
    @Shhdhe525 23 дня назад +6

    Rojj kon murder korto koncha anhi bhaigiri dakhavto. Kay chalay rav Maharashtra madhe. Mala vatla 90s nantar don ha prakar sampla pn kay he?? Instagram ugdun baghit la ke barki mula bhai giri che status lavtat. Aila kay he 😂😂. Police che pora majya olkeche ahet. Tyche kula te bhai giri che lavtat

    • @monalibhosale4854
      @monalibhosale4854 23 дня назад +1

      Kaydyachi bheeti nahi.... Arest zhali tri sutatil hi lok... Mhanunch bheeti nahi ashya lokanna

    • @Shhdhe525
      @Shhdhe525 23 дня назад

      @monalibhosale4854 dada amcha Hite tr motya peksha alpavain mula gunde anhi murder bharle ahet. 16-17 varsha che gunde?? 😂

    • @Shhdhe525
      @Shhdhe525 23 дня назад

      @monalibhosale4854 💯 barobar manthla sa

  • @deepaknangarepatil9854
    @deepaknangarepatil9854 23 дня назад +4

    Saheb tumche pan falke surname aahe😢

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 22 дня назад +2

    वायफळे गावात एका राजकीय व्यक्तीचा वरदहस्त आहे
    त्यामुळंच हे प्रकार घडतात तिथं

  • @mgoldenforest22
    @mgoldenforest22 20 дней назад

    Mashaallah 😂😂😂

  • @ShashankeSalunke
    @ShashankeSalunke 22 дня назад +1

    पैसा

  • @vivekavasthi902
    @vivekavasthi902 22 дня назад +3

    Bjp hai tu munkin hai 🎉

    • @bappa_moryaaaaaaa
      @bappa_moryaaaaaaa 20 дней назад

      Dada aahe aamdaar😅

    • @ps-p4
      @ps-p4 20 дней назад

      गावचा सरपंच वाळू माफिया आहे शरद पवार गटाचा आणि आमदार रोहित पाटील आहे....त्यांनी पण आता राजीनामा द्यावा का 🤔🤔🤔

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 19 дней назад

    Hindu dharm mahan asunahi hi manasikata

  • @aar7111
    @aar7111 22 дня назад

    Kayade Badla Mansach Janavar Hot Chalal Ahe..............Dusre Konitar aplyala Wachval He Dokyatun Kadha tumhi sampla Sagal sampal.........Swatachi Ani Paariwarachi Kalaji Ghya Karan Konachya Manamadhe
    Rakshas Paida Hoyil Sangata yet Nahi........Jameen Jayadadaa Bhaigiri Sagal Mage takun Ayushya Swatah purt enjoy Kara Ani Garibana pan thod Daan Det raha

  • @mysterious655
    @mysterious655 23 дня назад

    Tasgaon cha pn bihar zalay

  • @amoln
    @amoln 23 дня назад

    Time khadtar ahe

  • @thelayer5211
    @thelayer5211 22 дня назад

    Pushpa sarkhe cinema jimmedar ahet

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 22 дня назад

    😂😂😂😂nusta rada 😂😂😂😂 only BJP

    • @semmytt372
      @semmytt372 21 день назад

      अमोल तु मूर्ख आहेस हे गावातले सगळेजण उगाच नाहीत बोलत ... उद्या तुझ्या घरात पोर जन्माला आले तरी भाजपा ने पोरं काढले असं बोलशील 😂😂😂😂

  • @SahilJamadar-b5l
    @SahilJamadar-b5l 23 дня назад +2

    Sarkar ladki bhen avji maurdar karnare lokana motti shiksya diyala hava karn konach ek muga asto tyacah aaicha kay paristi asel vechar kara

    • @लोणार
      @लोणार 22 дня назад

      शिक्षा सरकार नाही कोर्ट देत.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 20 дней назад

      ​@@लोणारcourt sarkarchya hatat asat 😂😂😂

  • @Sanjogpatil61
    @Sanjogpatil61 22 дня назад +1

    तुम्ही फक्त घटना सांगतात याचं उत्तर काय ते देवेंद्र फडणवीस च म्हणणं काय ते पण सांगत जावा....

    • @ps-p4
      @ps-p4 20 дней назад

      गावचा सरपंच वाळू माफिया आहे शरद पवार गटाचा आणि आमदार रोहित पाटील आहे....त्यांनी पण आता राजीनामा द्यावा का 🤔🤔🤔