विनायकजी, खुप खुप धन्यवाद.भारतीयांसाठी अत्यंत उद्बोधक मुलाखत घेऊन राजकीय लोकान्चे डोळ्यात अन्जन घातले आहे.आज तरूण वर्ग अशा मुलाखती मधून निश्चितच निसर्गाचा घटक बनून जाईल.अशी आशा बालगू.
आधीच्या काळात(म्हणजे सन २००० पूर्वी) आपली पोट भरलेली नव्हती पण आपल्या निसर्गाचे पोट भरलेले होते, आज आपल्या निसर्गाचे पोट रिकाम होत जात आहे, आणि आपली पोट भरलेली आहेत (पैशाने,स्वार्थाने,अहंकाराने,वैयक्तिक प्रगतीने, फास्टफूडने)आता वेळ आली आहे, निसर्गाचे उपकार परत फेडन्याची... निसर्ग बोलायला लागला आहे...
विनायकजी नवीन पिढीचे प्रतिनिधी असल्यामुळे.... एवढी महत्वपूर्ण मुलाखत चालू असताना ते मधे मधे पेंगत होते (शक्यता आहे विनायजींची तब्येत बरी नसेल) पण आम्हाला व्हिडिओ आवडला
A very basic thing here and salute to him for his work and his award. Now keeping desire to do something to save nature and doing something are two things. In Maharashtra other than Govt many work has been done by Pani foundation , NAM sanstha of Nana-Makrand- this has shown that public itself has to do few things. If Govt has projects but they are not stable to implement any schemes and they are in fact fighting within themselves. Look at regional parties.. ask them what they are doing than fighting. Each other is just involved taking revenge... Those who handled water, farming ministry has already been accused in past for large amount of corruption. Hence its duty rather need of general public to help themselves... Just by speaking and voice out, raising flags wont solve such issues which needs involvement of every person here... There we are parties simply make use of these youths and waste their time. Rather than that, join such seva bhavi sanstha or make your own... and implement those projects to save and conserve water... .. you can be taken to the water, but you have to yourself drink the water if it remains... so dont wait now for Govt to do something... DIY...
सर जी, कोकणात गावे च्या गावे रिकामी होत आहेत. काम करण्याजोगे पुरुष वा महिला शहरात घरकामे करण्यात व्यस्त झालेली आहेत.त्या कामातून त्यांना मिळणारे उत्पन्न व तुलनेत कमी कष्टाने मिळणारे उत्पन्न ह्यांची तुलना होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
छान मुलाखत ..
नमस्कार विनायक सर..
हल्ली खूप छान छान व मोठ्या लोकांच्या मुलाखती घेत आहात..
खूप छान माहिती मिळते आणि प्रेरणा पण..
मनापासून धन्यवाद आपल्याला..🙏
भयानक वास्तव! पण कोणाला काय त्याचे😢 आपण सारे अर्जुन फक्त!!😢😢
Water man.....best❤
विनायकजी, खुप खुप धन्यवाद.भारतीयांसाठी अत्यंत उद्बोधक मुलाखत घेऊन राजकीय लोकान्चे डोळ्यात अन्जन घातले आहे.आज तरूण वर्ग अशा मुलाखती मधून निश्चितच निसर्गाचा घटक बनून जाईल.अशी आशा बालगू.
This is very important topic only 10k views 😢😢😢😢😢😢😢😢😢
अनेक धन्यवाद....खूप गरज आहे अश्या मान्यवरांची.
खूप छान माहिती देतात Sir ji
विनायक जी आपले धन्यवाद.
असेच उत्तम कार्यक्रम तयार करावे
आधीच्या काळात(म्हणजे सन २००० पूर्वी) आपली पोट भरलेली नव्हती पण आपल्या निसर्गाचे पोट भरलेले होते, आज आपल्या निसर्गाचे पोट रिकाम होत जात आहे, आणि आपली पोट भरलेली आहेत (पैशाने,स्वार्थाने,अहंकाराने,वैयक्तिक प्रगतीने, फास्टफूडने)आता वेळ आली आहे, निसर्गाचे उपकार परत फेडन्याची...
निसर्ग बोलायला लागला आहे...
Kay karayche aata
@@Dd_12348 3 things need to be applied in life
1. Anti-natalism
2. Veganism
3. Minimalism
@@Hrushi4art yes already antinatalist and minimalist
आधीच्या काळातील लोकांनी आठ नऊ पोरे पैदा करून आजची कंडिशन आणली.
विनायक जी परत अजून ऐकायला आवडेल Rajendrajjina.
वाढता विकास=100%विनाश
विनायकजी
नवीन पिढीचे प्रतिनिधी असल्यामुळे....
एवढी महत्वपूर्ण मुलाखत चालू असताना ते मधे मधे पेंगत होते (शक्यता आहे विनायजींची तब्येत बरी नसेल)
पण आम्हाला व्हिडिओ आवडला
Very much inspirational thoughts..
Thanks for sharing 🙏🙏
अप्रतिम मुलाखत
Great lession about the jal mahatva. ...ok. Sir raju Bhai. . thanks
विनायक जी, अत्यंत उदबोधक मुलाखत झाली आहे. आपण नेमके युवकांच्या मनातील प्रश्न विचारले.
पाण्याचे वास्तव अंतर्मुख करायला लावते.
युवकांनी पुढाकार घ्यावा..
खूप विचार करायला लावणारी मुलाखत
Great interview. Thanks to you both.
Very true sir is telling
असे सांगणारे आणि तज्ञ् लोकं भरपूर आहेत हो पण त्यांचे ऐकणारे धोरणकर्ते कुठे आहेत.
धोरणकर्ते गेले मत मागायला आणि स्वतःचा विकास करायला😂
मोठ्याप्रमाणात सोलापुर अक्कलकोट औरंगाबाद सारख्या शहरातून पुण्यात होणारे स्थलांतर पाण्या साठी होते
A very basic thing here and salute to him for his work and his award. Now keeping desire to do something to save nature and doing something are two things. In Maharashtra other than Govt many work has been done by Pani foundation , NAM sanstha of Nana-Makrand- this has shown that public itself has to do few things. If Govt has projects but they are not stable to implement any schemes and they are in fact fighting within themselves. Look at regional parties.. ask them what they are doing than fighting. Each other is just involved taking revenge... Those who handled water, farming ministry has already been accused in past for large amount of corruption. Hence its duty rather need of general public to help themselves... Just by speaking and voice out, raising flags wont solve such issues which needs involvement of every person here... There we are parties simply make use of these youths and waste their time. Rather than that, join such seva bhavi sanstha or make your own... and implement those projects to save and conserve water... .. you can be taken to the water, but you have to yourself drink the water if it remains... so dont wait now for Govt to do something... DIY...
पुढच्या पिढीला जन्माला घालताना प्रत्येकानी 10 वेळा विचार करायची गरज आहे....पिण्याला सुध्धा पाणी मिळणार की नाही शंका वाटते.😞
सर जी, कोकणात गावे च्या गावे रिकामी होत आहेत. काम करण्याजोगे पुरुष वा महिला शहरात घरकामे करण्यात व्यस्त झालेली आहेत.त्या कामातून त्यांना मिळणारे उत्पन्न व तुलनेत कमी कष्टाने मिळणारे उत्पन्न ह्यांची तुलना होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
@@svghaisasरोहिंगये येतील तिथे रहायला।
हिंदू कमी झाले तर रोहिनगे ,बांगलादेशी येतील रहायला.
He jyani aikala pahije te kuthe aahet
More money more pollution oh please call s vaidya yoga teacher from ulhasanagar his spine three 35years back till now he is teaching yoga
दुर्दैव्याने पॅकेज आणि प्रॉफिट ह्याचाच विचार प्रामुख्याने केला जातो...
मनुष्य म्हणून मानवतेचा(निसर्गा चा )विचार केला तर पाण्याबरोबर खूप समस्या सुटतील.
पाऊसाचे पाणी जाते कुठे
Celine lost all aura
Shi ha hindi madhey ka bolto?