Podcast for different subject like. Life. General insurance etc pertains to insurance be interviewed with expert also. Very important for people. Thanks very much.
एकतर्फी पॉडकास्ट वाटला. ग्राहकांनी घ्यायची काळजी उत्तम सांगितली पण कंपनी तर्फे होणाऱ्या संभाव्य फसवणुकी बद्दल ही तज्ञांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित. हेल्थ इन्शुरन्स सर्वांची गरज बनली आहे तसेच तो एक खूप मोठा बिझनेस ही झाला आहे. जोपर्यंत कंपनी प्रॉफिट मध्ये आहे तोपर्यंत क्लेम सेटलमेंट टम्स आणि कंडीशन नुसार असतात. पण नसेल तर ग्राहकांच्या पदरी मनस्ताप आहेच, जो कोविड काळात बर्याच लोकांनी अनुभवला... आणि तक्रार करुन दावा तडीस नेणे म्हणजे सर्वसामान्यांना प्रचंड जिकीरीचे आहे... त्याबद्दल ही पुढील पाॅडकाष्ट बोलावे असे वाटते,..
@@ManojAbhang आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🏻 वेळेअभावी दुसरी बाजू सांगता आली नाही पण ब्लॅक listed hospitals आणि मेडिकल चेक अप न करण्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला..आपण सांगितलेल्या मुद्द्यांवर नक्कीच पुढच्या भागात अजून सविस्तर चर्चा करू 🙏🏻
Thank you so much sachin sir ani amuk tamuk omkar dada and shardul dada very informative and as i am also fresher working in this field onlu health insurance i got new very informative insights on helath insurance. I can applly to personla my self as well as professional. Thank you so much
मला सचिन सरांसोबत बरीच वर्षं काम केल्याचा अतिशय अभिमान आहे.त्यांनी आम्हाला health insurance काय असतो हे शिकवले. interview खूपच छान झालाय.सरांसारखा उत्तम वक्ता असल्यावर प्रश्नच नाही! शार्दुलनेही खूप चांगले प्रश्न विचारले ज्यातून त्याचा home work दिसला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
खुप अप्रतिम एपिसोड. अत्यंत उपयोगी आणी महत्त्वाची हेल्थ insurance related माहिती मिळाली. हा टॉपिक पूर्णपणे cover करा pl. लोकांना पुर्ण माहिती मिळाली तर नक्की फायदा होईल. So one more add on episode pl.
खुप सुंदर आणि अतिशय आवश्यक माहीती, सचिन सरांनी प्रभावीरीत्या सांगितलीये. Health insurance हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे आणि तो दर वर्षी renew ही केला पाहीजे (due date च्या आधी. )😊
उपक्रम खूप छान आहे.अश्या मुली ज्यांनी आताच कमावणे सुरू केलेय त्यांनी स्वतः आणि आई वडिलांसाठी कोणता आणि कितीचा इन्शुरन्स घ्यावा.(कारण पगार कमी असतो).आणि पुढे लग्न वगैरे झाल्यावर नवीन इन्शुरन्स काढावा लागेल का?
Shardul boltana cut karun questions vicharto pan parat link establish karat nahi. Ani interviewee la space det nahi. Thode skills ajun improve zale tr podcast ajun effective hoel 😊
नियम आणि अटी समजून घेतल्या,तर काहीच फसगत होत नाही..आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे समजून घेतले पाहिजे...आपण न समजता, न अभ्यास करता काहीही घेतले तर फसगत होण्याची शक्यता सगळीकडेच असते. इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील असतात पण नियम आणि अटींनुसार...
पण health issurance claim नाही केला तर त्याचे काहीच benifits मिळत नाहीत म्हणूनही या बाबतीत लोक उदासीन आहेत.एखादं वर्ष असत असं कि काहीच आजारपणं नसतात घरी कोणाचीच
Podcast for different subject like. Life. General insurance etc pertains to insurance be interviewed with expert also. Very important for people. Thanks very much.
Very nice subject. Thanks
एकतर्फी पॉडकास्ट वाटला. ग्राहकांनी घ्यायची काळजी उत्तम सांगितली पण कंपनी तर्फे होणाऱ्या संभाव्य फसवणुकी बद्दल ही तज्ञांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित. हेल्थ इन्शुरन्स सर्वांची गरज बनली आहे तसेच तो एक खूप मोठा बिझनेस ही झाला आहे. जोपर्यंत कंपनी प्रॉफिट मध्ये आहे तोपर्यंत क्लेम सेटलमेंट टम्स आणि कंडीशन नुसार असतात. पण नसेल तर ग्राहकांच्या पदरी मनस्ताप आहेच, जो कोविड काळात बर्याच लोकांनी अनुभवला... आणि तक्रार करुन दावा तडीस नेणे म्हणजे सर्वसामान्यांना प्रचंड जिकीरीचे आहे... त्याबद्दल ही पुढील पाॅडकाष्ट बोलावे असे वाटते,..
Point to be noted to @AmukTamuk @Host: Shardul Kadam. @Creative Producer: Omkar Jadhav.
धन्यवाद 👍🏻 नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये क्लेम, पोर्टेबिलिटी आणि अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत🙏🏻
@@ManojAbhang आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🏻 वेळेअभावी दुसरी बाजू सांगता आली नाही पण ब्लॅक listed hospitals आणि मेडिकल चेक अप न करण्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला..आपण सांगितलेल्या मुद्द्यांवर नक्कीच
पुढच्या भागात अजून सविस्तर चर्चा करू 🙏🏻
Thank you so much sachin sir ani amuk tamuk omkar dada and shardul dada very informative and as i am also fresher working in this field onlu health insurance i got new very informative insights on helath insurance. I can applly to personla my self as well as professional.
Thank you so much
Thank You for your kind words 🙏🏻
All the best 👍🏻👍🏻👍🏻
उपयुक्त माहिती मिळाली खूप धन्यवाद अमुक तमुक आणि सचिन सरांचे
🙏🏾
मला सचिन सरांसोबत बरीच वर्षं काम केल्याचा अतिशय अभिमान आहे.त्यांनी आम्हाला health insurance काय असतो हे शिकवले.
interview खूपच छान झालाय.सरांसारखा उत्तम वक्ता असल्यावर प्रश्नच नाही!
शार्दुलनेही खूप चांगले प्रश्न विचारले ज्यातून त्याचा home work दिसला.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
खुप अप्रतिम एपिसोड. अत्यंत उपयोगी आणी महत्त्वाची हेल्थ insurance related माहिती मिळाली. हा टॉपिक पूर्णपणे cover करा pl. लोकांना पुर्ण माहिती मिळाली तर नक्की फायदा होईल. So one more add on episode pl.
@@bharatigogte7976 धन्यवाद मॅडम 🙏🏻 पुढच्या भागात मी इतर सर्व महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे 👍🏻
खुप सुंदर आणि अतिशय आवश्यक माहीती, सचिन सरांनी प्रभावीरीत्या सांगितलीये. Health insurance हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे आणि तो दर वर्षी renew ही केला पाहीजे (due date च्या आधी. )😊
@@pranalivelapure1271 धन्यवाद प्रणाली मॅडम 🙏🏻 पुढील भागात नक्कीच renewal वेळेत का केले पाहिजे त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करेन 🙏🏻
Mast 1 no video sir 8 divas zale maze operation zale ahe 1.5 lakh sample mi udyach health insurance buy karnar ahe thanks sir
@@vickydhenge4663 धन्यवाद 🙏🏻 सगळा अभ्यास करून योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी लगेच घ्या 🙏🏻
Sir you shared extremely valuable information about health insurance.
Looking forward to the next part sooner..
@@smita627 धन्यवाद स्मिता मॅडम 🙏🏻 पुढील भागात नक्कीच इतर महत्वाचे मुद्दे चर्चेत असतीलच 👍🏻
Very much informative..
Detailed knowledge from Industry Expert..
फार महत्वाचे सांगणारा Video. सचिन महाजन ह्या क्षेत्रातले जाणकार दिग्गज आहेत! सगळ्यांनी बघावा असा!
@@arunchaudhari1408 मनापासून धन्यवाद अरुण जी 🙏🏻
उपक्रम खूप छान आहे.अश्या मुली ज्यांनी आताच कमावणे सुरू केलेय त्यांनी स्वतः आणि आई वडिलांसाठी कोणता आणि कितीचा इन्शुरन्स घ्यावा.(कारण पगार कमी असतो).आणि पुढे लग्न वगैरे झाल्यावर नवीन इन्शुरन्स काढावा लागेल का?
@@ApulkiDeshmukh कमीत कमी 10 लाखाचा प्लॅन घ्या आणि 20 लाखाचा सुपर टॉप अप with 10 lakh deductible असा प्लॅन घ्या,स्वस्त ही पडेल आणि पुरेसा सुद्धा 👍🏻
@sachin1407 Thank you 🙏
Share market, tax यावर देखील podcast kara plz.
Very informative information sir thanks
Very informative and important podcast
खुप छान माहिती मिळाली
Khup chaan mahiti milali🙏
Khoop chhan, thank you🙏
Good one❤ thank you
Excellent💯💯💯 information Sir.
Very important episode!
Much needed informative video for everyone
🙏🏾
Great !!
That YashShastra Book on the shelf 🤩🤩
Shardul boltana cut karun questions vicharto pan parat link establish karat nahi. Ani interviewee la space det nahi. Thode skills ajun improve zale tr podcast ajun effective hoel 😊
Noted
Aaj ch eka health insurance agent shi bolna jhala ani tumcha episode hi pahila khoop gosti clear jhalya
Thank you
Please include time stamps
❤
Rajkarani chya jast zhol mhanje insurance company and govt
नियम आणि अटी समजून घेतल्या,तर काहीच फसगत होत नाही..आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे समजून घेतले पाहिजे...आपण न समजता, न अभ्यास करता काहीही घेतले तर फसगत होण्याची शक्यता सगळीकडेच असते.
इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील असतात पण नियम आणि अटींनुसार...
पण health issurance claim नाही केला तर त्याचे काहीच benifits मिळत नाहीत म्हणूनही या बाबतीत लोक उदासीन आहेत.एखादं वर्ष असत असं कि काहीच आजारपणं नसतात घरी कोणाचीच
Zone बदल असला तर cashless होत का
Yes
voice is very low😢
Please check phone volume once. We checked at our end its at regular levels
अहो तुम्ही सांगता तसे 50 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे असेल तर वार्षिक हप्ता किती असेल?
वयाप्रमाणे असतो..10 लाख basic policy आणि 40 लाख टॉप अप घेतला तर 30000 रू असेल 35 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीच्या कुटुंबाचा (1+3)
शार्दूल मस्त पण बेटा जरा बारीक झाला का? G
Please pin my comment 🙏🙏
Very nice video
Contact number milel ka sarancha new policy sathi