गणित बुद्धिमता स्पष्टीकरण | Vitthal Kangane Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @sampatil7253
    @sampatil7253 Год назад +23

    आदरणीय श्री विठ्ठल कांगणे सर.....आपण खूप छान शिकवता त्या बद्दल नमस्कार सर....
    मी आज एमपीएससी ग्रुप ब ची लेखी परीक्षा दिली
    आपल्या आशीर्वाद ने मी गणित व बुद्धिमापन चे प्रश्न आऊट ऑफ मार्क स्कोअर घेतला व सोबत च चालू घडामोडी मध्ये ही आऊट ऑफ स्कोअर आला....
    एकूण स्कोअर 58+
    ........आपण yutube चे माध्यमातून अप्रतिम सर्व विषय शिकवता त्या मुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना खूप फादेशीर ठरेल.....
    धन्यवाद सर......

  • @RnAcademy
    @RnAcademy Год назад +7

    मुलांना गणित बुध्दीमत्ता येत नाही असे नाही फक्त MPSC सारख्या परीक्षामध्ये वेळ पुरत नाही..सर मस्त समजवता आपन

  • @rajendrarathod4706
    @rajendrarathod4706 Год назад +11

    Sir, mi khup गरीब घरातला आहे.
    माझे आई वडील साधी मजुरी करून आमचे पोट भरतात.,
    Sir माझी खूप इच्छा आहे की मी पोलिस बनाव.,
    आणि माझ्या आई बाबांच सारे कष्ट दूर करावं.
    तर सर मला तुमच्या इन्स्टिट्यूट मधे यायचं आहे,,कारण सर जे तुम्ही बोलता n te माझ्या कायम स्मरणात राहतात सर्व काही..
    म्हणून जे तुम्ही काही मला शिकवlल ते सर्व समजणार आणि मी माझ स्वप्न पूर्ण करेन.
    सर मी तिथे भले काम करुन शिकेन पण मला तुमच्या चरणात घ्या..तिथेच माझं सक्सेस आहे.

  • @yogeshwarkendre7358
    @yogeshwarkendre7358 5 месяцев назад +1

    सर आतीशय छान 🎉

  • @Aadivasi-r1r
    @Aadivasi-r1r 3 месяца назад

    गणित पाठ करुन आल्यानं वांदे तर होणारच तुझ वांद झालं विद्यार्थ्याचं ही वांद

  • @ytdpk....1816
    @ytdpk....1816 Год назад +3

    खूप छान विश्लेषण सर

  • @bjgaminguj6556
    @bjgaminguj6556 Год назад +21

    रिजीशटेशन कसे करायचे Admisson घेयचे आहे वनरक्षक बॅच ला

  • @MahendraKhandare-p1k
    @MahendraKhandare-p1k 5 месяцев назад

    Very nice sir 👍

  • @mangeshpatil5970
    @mangeshpatil5970 10 месяцев назад

    जय हिंद 🇮🇳🇮🇳 सर

  • @MurlidharMahanubhav
    @MurlidharMahanubhav Год назад

    🎉❤ wow

  • @SunilAndhale-n7v
    @SunilAndhale-n7v 4 месяца назад +1

    ❤🎉

  • @surajchaudhari7152
    @surajchaudhari7152 9 месяцев назад

    Ok guru

  • @PoojaAdhav-j8y
    @PoojaAdhav-j8y Год назад

    ty sir

  • @TanujaShewale-g1m
    @TanujaShewale-g1m 10 месяцев назад

    🙏

  • @mule275
    @mule275 Год назад

    Sir apli ajj bhat zali khup chan vatla tumhi jara kamat hota. Sir

  • @UdayMane-m4s
    @UdayMane-m4s 2 месяца назад +1

    मी अंकिता माने

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Год назад +1

    माझे पूर्ण बरोबर आले maths and reso

  • @shekharmagdum5790
    @shekharmagdum5790 Год назад +2

    सर, नमस्ते.तलाठी जागा निघाल्यानंतर तलाठी भरतीचे फॉर्म भरताना mscit आवश्यक आहे का? तलाठी झाल्यानंतर 2 वर्षांत mscit सर्टिफिकेट दिले तर चालते का?की नियम बदलेल व फॉर्म भरताना mscit लागते ते सांगा सर. Please सर कमेंट चे उत्तर दया.🙏🙏

  • @Gavthivloger869
    @Gavthivloger869 9 месяцев назад

    नमस्कार सर

  • @nainasonawane5998
    @nainasonawane5998 Год назад

    hi 0:17

  • @Bhagawan.Nikhate
    @Bhagawan.Nikhate Месяц назад

    Sir mpsc math sathi konty siranche book vaprayche

  • @vivekwankhade4682
    @vivekwankhade4682 5 дней назад

    Sir Live class join karyche ahet kase karyche

  • @MunjaChatta
    @MunjaChatta 3 месяца назад

    Abhishek Shetty

  • @Aadivasi-r1r
    @Aadivasi-r1r 3 месяца назад

    कसं बसं 0.125 उत्तर काढलं तेव्हा मास्तरच्या जीवात जीव आला 😂

  • @shekharmagdum5790
    @shekharmagdum5790 Год назад +1

    सर तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहतो, अभ्यास करण्याची जगण्याची नवीन उमेद आणि बळ मिळते. सध्या सर मी तलाठी भरतीसाठी फोकस करत आहे. सर माझे mscit अजून झाले नाही तरी तलाठी भरतीसाठी तलाठी झाल्यानंतर mscit सर्टिफिकेट दिले तरी चालते काय. सर कृपया सांगा🙏🙏

  • @abhaymalkapure3851
    @abhaymalkapure3851 Год назад

    सर मी काही दिवसांपासून तुमच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न करत आहोत पण तुमच्याशी संपर्क होत नाही आहे ,batch ला जॉइन होण्यासाठी ही माहीती मिळेनाशी झाली आहे, सर माझ्या सारखे आणखी काही मुल आहे ज्यांना तुमची गरज आहे , यश मिळालेल्या मुलांना सोबत सर्व बोलतात पण अपयशी मुलांन सोबत बोलनारे खुप कमी आहे, तुम्ही आमच्या आशेच किरण आहात .तुमचा मूल्यवान वेळीतिल फक्त 1मिनिट बोलयच आहे .

  • @satishambhure655
    @satishambhure655 Год назад

    Sir talathi sath pan new online batch suru kara plz🙏

  • @sid91123
    @sid91123 Год назад +1

    Talathi batch baddal sanga ki sir

  • @tusharghadage3615
    @tusharghadage3615 Год назад

    Sir, वनरक्षक book साठी payment केले आहे पण ते सांगत आहेत की वरून अजून book उपलब्ध नाही तरी book पाठवू शकत नाही, payment 28 तारखेला केले आहे

  • @swatimande8170
    @swatimande8170 3 месяца назад

    Sir mala arogya vibhag chi exam dyaychi ahe tr study kashi karu plz reply me sir 🙏🙏🙏

  • @Mr.perfect_55np
    @Mr.perfect_55np Год назад

    Sir new batch kadhi pasun start hote

  • @Hindicartoonworld-t9u
    @Hindicartoonworld-t9u Год назад

    सर कृपया करून ते व्हॉट्स अप वर मुलांना गंडा घालणाऱ्या काही मुलांचं काही करा सर पैसे मागतात म्हणतात हाई कोर्ट मध्ये जाऊं मुलांना duty लाऊन देऊ जे पैसे देतील त्यांची केस लढू मुलांना आंदोलन आंदोलन करून मुंबई ला यायला लागतात स्वतः येत नाही यांचं काही करा सर

  • @kajaljadhav9568
    @kajaljadhav9568 Год назад

    Sir nursing staff sathi pn kahitri sanga

  • @Aadivasi-r1r
    @Aadivasi-r1r 3 месяца назад

    मास्तरला उत्तर सांगा रे नाहि तर AC त घाम सुटेल मास्तरला

  • @UdayMane-m4s
    @UdayMane-m4s 2 месяца назад +1

    Hi

  • @ShravaniZodage
    @ShravaniZodage 15 дней назад

    Sir nit disat ny

  • @Aadivasi-r1r
    @Aadivasi-r1r 3 месяца назад

    मास्तर गणित हा विषय पाठ करुन शिकवायचा नसतो

  • @NitaChaudhari-gb4hb
    @NitaChaudhari-gb4hb Год назад

    Yes

  • @sudammamilwad7889
    @sudammamilwad7889 Год назад

    सर माझे 53 question आले आहेत बरोबर अंदाजे anser key वरून येत आहेत.

  • @yogeshwagh8039
    @yogeshwagh8039 4 месяца назад

    सर मला ऑनलाईन क्लासेस जोईड करायचे नंबर पाठवा ना तुमचा

  • @amolkadam7
    @amolkadam7 Год назад +1

    96 no cha question चुकला आहे 😮 स्पष्टीकरण ते नाही

  • @LaxmanShinde-t1j
    @LaxmanShinde-t1j 4 месяца назад

    Sir please raply da

  • @yogeshrathod4565
    @yogeshrathod4565 Год назад

    App computer mdhye chalnar ka sir

  • @vishnudeshmukh4749
    @vishnudeshmukh4749 Год назад +1

    Hello sir Q no 96. Ans =option no.1 येईल का,
    U N I D E N T I F I E D
    D D E E F I I I N N T U यामध्ये फक्त आय हा अक्षर एक वेळेस आहे त्या ठिकानीच राहतोय म्हणून

  • @koshrajpawar751
    @koshrajpawar751 Год назад

    Police bharti new bacha Kadi pasun ahe

  • @ankushjadhav4210
    @ankushjadhav4210 Год назад

    सर तुम्हाला विनंती आहे सर इंग्रजी ग्रामर स्पेशल ब्याच आप्स मध्ये द्या पोलीस भरती चा आप्स मधील ब्याच मी घेतलेली आहे सर इंग्रजी ग्रामर स्पेशल ब्याच रेकॉर्ड आहे का द्या आम्हाला

  • @drj1606
    @drj1606 Год назад

    सर 88 नंबर चार प्रश्न मला समजला नाही , तीन वर्तुळाच्या क्षेत्रफळाची बेरीज = मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे हे स्पष्ट करा

  • @LaxmanShinde-t1j
    @LaxmanShinde-t1j 4 месяца назад

    Sir mala online class joena karych ahe tumch nambar send kara na

  • @AryanMadavi-vb9in
    @AryanMadavi-vb9in Год назад

    Marathi vyakaran get nahi ka sir Tumi new joining

  • @krushna_khedkar1718
    @krushna_khedkar1718 Год назад

    ❤❤❤❤❤

  • @emc2509
    @emc2509 Год назад

    Babat

  • @tannurun007_
    @tannurun007_ Год назад

    रिचार्ज चे पैसे वसूल झाले 😊😅

  • @Abd17-m9d
    @Abd17-m9d Год назад

    Maths 16 questions right 👍🏼

  • @AbhirajSapkal-b1x
    @AbhirajSapkal-b1x 4 месяца назад

    सर मला पोरिन दोका देला

  • @ganeshpetkule8391
    @ganeshpetkule8391 Год назад

    सर पुढच्या वर्षी पुलिस भर्ती निघनार का?????

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Год назад

    सर तुमचं ।। अनुमान चे उत्तर चुकले आहे ।।

  • @OmkarWaghmare-dy5um
    @OmkarWaghmare-dy5um Год назад

    Sanzl nhi sir

  • @siddheshtayade5549
    @siddheshtayade5549 Год назад

    Sir तुम्ही रेल्वे भर्ती बद्दल का नाही बोलत मि अपंग आहे मला रेल्वे भर्ती बद्दल बोला sir😢

  • @shitalshinde9387
    @shitalshinde9387 Год назад +2

    Sir mulinsathi sudha online batch suru kra please sir...
    Jay Hind sir

  • @RanidipakRaut
    @RanidipakRaut 3 месяца назад

    सर मला add करा

  • @drj1606
    @drj1606 Год назад

    96 क्रमांकाचा प्रश्न अक्षरे वर्णमालेनुसार लावायचे आहे तुम्ही चुकिचा सांगितले.....

  • @ganeshyelkewad8442
    @ganeshyelkewad8442 Год назад

    Fees sanga na.. hostel chi..

  • @pravingodase8162
    @pravingodase8162 Год назад +1

    Fee kiti ahe sir

  • @Omakar-u7o
    @Omakar-u7o Год назад

    Sherma Akele Hindi send me Aankhe Teri karo karo

  • @Omakar-u7o
    @Omakar-u7o Год назад

    Sar maja Karela Teri karunga Nagin

  • @pintushelke8412
    @pintushelke8412 Год назад

    9/72=0.125