दुसरी बारी - शाहीर देवेंद्र झिमन VS हरी अनंत बावकर { ShaktiTura Open Show 2019 Latest }

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 123

  • @कोकणीकलाकार-ख3भ

    तुम्ही बोलता झिमन बुवांना गावात मान नाही असुदे काहीही पण आमच्या हृदयात त्यांचं मोठं स्थान आहे
    आणि त्यांची गायकी आणि आवाज ऐकून मी व त्यांचा फॅन आहे .....
    बुवा अप्रतिम आवाज शास्त्र सोडत नाही शक्तीवाल्याना उत्तर देऊन बारी सरस करतात .... बुवा खरच बारी बघितली आहे एकदा तुमची आता एकच इच्छा तुमचं नमन समोरासमोर बघायचं आहे

  • @yogeshthukrul211
    @yogeshthukrul211 5 лет назад +16

    नाद खुळा असा शाहिर कोकणामध्ये कोणी नाही.आणि होणारही नाही.कोकणची शान आहे झिमन बुवा . 👍कडक झाली बारी.👍 अप्रतिम👌

  • @santoshmore8209
    @santoshmore8209 4 года назад +10

    गावात कलाकाराला माण नसतो कारण आपला मोठा झालेला सहन होत नाही.म्हणून जिल्हात नाव....आवाज कडक अशीच प्रगती करा.आपणास हार्दिक शुभेच्छा..

  • @pradipbenare6133
    @pradipbenare6133 5 лет назад +14

    ऐक नंबर शाहीर व कोकणची शान फक्त आणि फक्त देवेंद्र झिमन बुवा या शाहीर प्रदिप बेनारे बुवाचा देवेंद्र झिमन बुवाला शाहीर मानाचा मुजरा

  • @maheshbolye6130
    @maheshbolye6130 5 лет назад +7

    झिमन बुवांची बारी एक नंबर झाली कडक नादच नी करायचं 😘👍👍
    झिमन बुवांची बारी बघुन हरी अनंत बुवांची फाटली म्हणून पळून गेले 😁😁

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi 5 лет назад +3

    झिमण बुवा मला तुमचा आवाज तर पहिल्या पासूनच खूप आवडायचा परंतु बोल बच्चन मध्ये कमी वाटायची परंतु तुम्ही आता त्यातही खूप च पुढे गेला आहात।भारीच

  • @PrernaKhake
    @PrernaKhake 20 дней назад

    Love you bro 🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️💞💞💞💞💯💯💯💯💯

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 5 лет назад +4

    बारी घासुन केलीत बुवा..... कडक, अप्रतिम आवाज,

  • @sanchitmandavkar1338
    @sanchitmandavkar1338 5 лет назад +8

    एकच ध्यान झिमन फॅन😍😘

  • @shahiraryannagdeve2157
    @shahiraryannagdeve2157 2 года назад

    शक्तीतुर्रा मी रोज यू ट्युब वर बघतोय बट झिंमन बुवांसारखा स्वरांचा नी आवाजाचा बादशाहा कुणीच नाही
    माझा दावा आहे

  • @prakashnachanekar869
    @prakashnachanekar869 5 лет назад +7

    झिमन बुवा या अनंत हरि सोबत बारि करु नका....
    आपण नामांकित बुवा आहात ....

  • @rajniumasare1392
    @rajniumasare1392 3 года назад +1

    झिमन फ्यान

  • @maheshbolye6130
    @maheshbolye6130 5 лет назад +2

    Kadak ek no mi swata hoto hi bari baghayla nice 👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @कोकणीकलाकार-ख3भ

    लिंबू सरबतला वापरतात लिंबू त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लेमन
    आणि शक्ती तुऱ्याचा एकच वाघ त्याच नाव आहे शाहीर देवेंद्र झिमन ...👌👌👌

  • @sachinmohite2659
    @sachinmohite2659 5 лет назад +3

    वाद्यवृंद अप्रतिम!

  • @akshayghadi1513
    @akshayghadi1513 3 года назад +1

    1 no deva bhai nay karaycha

  • @vishwasnavalu3366
    @vishwasnavalu3366 4 года назад +2

    kdkkkk buva👌👌👌👌👌👌

  • @siddheshbait7788
    @siddheshbait7788 5 лет назад +3

    लय भारी झिमण बुवा.

  • @pradeepkhake9278
    @pradeepkhake9278 Год назад

    ❤❤❤❤❤prerna

  • @shailendrakarambele326
    @shailendrakarambele326 5 лет назад +1

    नाद खुळां झिमन बुवा लै भारी

  • @akashsawant6775
    @akashsawant6775 4 года назад +1

    kadakkkk buva 🔥🔥 1 no👌👌👌

  • @gorakshanathgurav5305
    @gorakshanathgurav5305 5 лет назад +2

    1 Number Bari zali Puran marli Bavkar chi

  • @mahendrashedekar9223
    @mahendrashedekar9223 2 года назад +1

    🔥🔥🔥

  • @vikassurve9940
    @vikassurve9940 5 лет назад +2

    कडक झीमण बुवा खरा बादशहा

  • @rutikgurav2770
    @rutikgurav2770 2 года назад

    आवाजाचा बादशहा

  • @zimanbrothers.6535
    @zimanbrothers.6535 5 лет назад +6

    Bhava fadlish shevti hari anant bavkarchi

  • @shrutijoyashi587
    @shrutijoyashi587 2 года назад

    𝐍𝐢𝐜𝐞 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @khanakhajana3621
    @khanakhajana3621 4 года назад +1

    ऐकच ध्यान जीमन फ्यान

  • @umeshjankar8998
    @umeshjankar8998 5 лет назад +1

    एकदम कडक बुवा

  • @pranitkanawaje661
    @pranitkanawaje661 4 года назад +1

    Yekach Shan Zhiman Fan🥰🥰🥰

  • @rohitnivalkar3575
    @rohitnivalkar3575 2 года назад

    Onlly ziman buva

  • @d.s.shigamvlogs6561
    @d.s.shigamvlogs6561 5 лет назад +2

    Bari mast zali

  • @vaibhavpadaye8246
    @vaibhavpadaye8246 5 лет назад +2

    Nice video

  • @prafullpaikde5759
    @prafullpaikde5759 5 лет назад +2

    Kdk buwa 1 no

  • @bharatraut1339
    @bharatraut1339 4 года назад +1

    झिमन 1 👌👌👌👌👌

  • @_sam_gaming_7826
    @_sam_gaming_7826 5 лет назад +2

    1 num buva

  • @suyashpawar1580
    @suyashpawar1580 4 года назад +1

    1number

  • @bhaveshthukrul1749
    @bhaveshthukrul1749 4 года назад +1

    Kadak buva

  • @arvimonde4460
    @arvimonde4460 5 лет назад +2

    👌👌👌kaddk

  • @prathameshghanekar9938
    @prathameshghanekar9938 2 года назад

    ziman buva 👑

  • @rajniumasare1392
    @rajniumasare1392 3 года назад +1

    झिमन बुवा तुमची नकाची पण सर नाही आनंत बुवा ला

  • @nitinkande390
    @nitinkande390 5 лет назад +1

    Kadkkkkk ziman buva 1nobar

  • @sadabaing8463
    @sadabaing8463 5 лет назад +1

    Lai bhari bari

  • @sureshkarambele3308
    @sureshkarambele3308 5 лет назад +1

    NIce ziman buva

  • @mrnooob-zk6lu
    @mrnooob-zk6lu 2 года назад

    ♥️

  • @rutiktalekar2877
    @rutiktalekar2877 5 лет назад +1

    Kadak ziman buva

  • @ranjeetshinde2899
    @ranjeetshinde2899 5 лет назад +1

    Ek number ziman buva kaddak bari kelit

  • @ravindardabholkar7836
    @ravindardabholkar7836 5 лет назад +3

    मस्त बुवा तुमचा मी फ़ेन आहे

    • @rajendrabhatade4536
      @rajendrabhatade4536 5 лет назад +3

      झीमन बुवा तुम्हांला तोड देण्यासाठी कोण नाय जन्माला आला बुवा तुमचा मी मना पासून आभार मानतो आणि यु ट्यूब वर जास्तीत जास्त तुमची गाणी ऐकतो

    • @eknathkadam811
      @eknathkadam811 5 лет назад +2

      👍

    • @shashibait7586
      @shashibait7586 5 лет назад

      गाणी कमी आणि बडबड जास्त

    • @zimanbrothers.6535
      @zimanbrothers.6535 5 лет назад +4

      @@shashibait7586 ka r tuze kahi gele ka gaani kmi te badbad krnaysarkhich bari zali hoti tula changle.nahitr tr.kahitri bolu nkos iklas.bhava badbad jaste bari tshi zali hoti shemnya mhanun ok

    • @maheshbolye6130
      @maheshbolye6130 5 лет назад +3

      @@shashibait7586 अरे भावा आजून तुला झिमन बुवांची खासियत नाही माहिती आहे बाल्य मोठयांची पण वाजवली आहे तुला काय माहीत
      जमत नसेल तुला तर काहीतरी बोलू नको आणि आवडत नसेल तर बघू पण नको काय फरक पडत नाहीय समजलं का
      आणि ही बारी बघायला मी स्वता होतो
      झिमन बुवा लांज्या तालुक्यातील तुरेवाले ढाण्या वाघ आहे

  • @shahiraryannagdeve2157
    @shahiraryannagdeve2157 2 года назад +1

    हलो मी शाहीर आर्यन तुर्रा घराणे खडीगंमत वाले
    जिल्हा भंडारा
    मी झिंमन बुवाचा लय मोठा फॅन आहे
    मला बुवांशी बोलायचं आहे मला त्यांचा मोबाईल नंबर मिडवून देऊ शकता काय

  • @niteshchavan6129
    @niteshchavan6129 5 лет назад +2

    Ziman buva aani more buva 4 sep chi bari taka machaal madhali

  • @jaydeepkolge7967
    @jaydeepkolge7967 5 лет назад +1

    Kadak

  • @ravindardabholkar7836
    @ravindardabholkar7836 4 года назад

    Nice

  • @sachinbudar45
    @sachinbudar45 5 лет назад +1

    🙏🙏💐💐

  • @prasadlase32
    @prasadlase32 5 лет назад +2

    Kdk

  • @suhaskurtadkar4623
    @suhaskurtadkar4623 5 лет назад +1

    Ravaass 💕

  • @sanchithode7096
    @sanchithode7096 4 года назад +1

    Ziman buwa kadk bari kelit ashya bhagat giriya karnare kdhich life mdhe kadhich pude jat nahit tyamule tyachi vath hi tyachyach hatane lagnar

  • @shubhranamaye7116
    @shubhranamaye7116 5 лет назад +5

    असच. चालू. राहील. तर. काही. दिवसांनी. शक्ती तुरा. नाच. बंद. करायला. लागेल. हे. बुवा. लोक. लोकांना. काय. सामाजिक. संदेश. देतात. बघा

    • @shubhranamaye7116
      @shubhranamaye7116 5 лет назад +2

      काही. दिवसांनी. महिला. वर्ग. हा कार्यक्रम बघायला. येणार. सुध्दा. नाहीत. त्याच. काय

    • @shubhranamaye7116
      @shubhranamaye7116 5 лет назад +2

      संस्कृती. टिकली. पाहिजे. पण. हे. बुवा. लोक. पैश्यासाठी. कुठल्याही. थराला. जातात. अजुन. पर्यंत. अश्या. प्रकारे. शब्द प्रयोग. कोणी. केले. नाहीत

    • @shubhranamaye7116
      @shubhranamaye7116 5 лет назад +3

      अहो. Ziman. बुवा. आमचे. नातेवाईक. आहेत. आमचं. गाव. जावडे

    • @shubhranamaye7116
      @shubhranamaye7116 5 лет назад +1

      आमची. चुलत. Bhahin. दिलीय

    • @zimanbrothers.6535
      @zimanbrothers.6535 5 лет назад +5

      @@shubhranamaye7116 yachi janiv phili shkti walyana.havi je ledis.mhnun bari krtat parvati samjun mg shankhar.utter denar
      Ziman.buwa samja prbodhan kami aapala.turyacha naach ani kala dakhun rasikancha manat bsle ahet madem je aapli.kala.ahe
      कलियुगात जी पार्वती आहे तिने काय गायचे काय बोलांयच समजत नसेल तर शंकर म्हणजे तुरे वाले काय उत्तर देणार हेच जो विडीयो आहे आता ..

  • @rajkumarteli3437
    @rajkumarteli3437 5 лет назад +1

    Vadche nay

    • @amolmore1115
      @amolmore1115 3 года назад

      कडक झीमणं बुवा 1नंबंर

  • @shashikantphalasmkar5879
    @shashikantphalasmkar5879 5 лет назад +1

    kaddk

  • @sanketpujari5520
    @sanketpujari5520 4 года назад +3

    झिमन बुवा साल काडा साले शक्ती वाले दुसरी बारी झाली की पळुन जातात....

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 2 года назад

    काय फालतू गिरी

  • @vickykulaye1195
    @vickykulaye1195 5 лет назад +2

    Kadak ziman buva

  • @nustyuchaptya3951
    @nustyuchaptya3951 5 лет назад +1

    Kdk