फ्रिज ची किंमत?आजीला घराची काळजी शुक्रवारचे पूजेचे रुटीन आजीच्या शब्दाची ताकद👍घोसावळ्याची भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 445

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs  3 месяца назад +24

    धनलक्ष्मी कुबेर कांचन ऑर्डर साठी नंबर+919067357451 पार्वती ताई❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 месяца назад +15

    आजी किती छान बोलतात अगदी ऐकत राहावे आणि व्यायाम पण छान करतात एवढ्या वयात आजीला मनापासून प्रेम व दंडवत ❤ खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 3 месяца назад +18

    ताई तु same to same आजी सारखी दिसतेस आणि तुझ्यामध्ये आजींचे सर्व गुण आहेत आजी म्हणजे साक्षात लक्ष्मी माताच आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मकतेचे एक विलक्षण तेज आहे खरंच ताई खूप वेळा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच आजीचां वैभव लक्ष्मी व्रताचा वारसा तुला मिळाला आहे आणि तु सुध्दा तो अगदी पूर्ण श्रध्देने करते आहेस ❤🙏🙏

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 3 месяца назад +12

    अगं ताई आज्जीच बोलण ऐकतच बसाव वाटलं.. किती प्रेमळ, साधं आणि सोज्वळ.. गोड रसाळ बोलण... वा... मस्त वाटलं.... ऐकून.... खरंच बोलल्या आज्जी.. ज्याचं अंतःकरण शुद्ध.... त्याच बाहेर चं वागण बोलण पण स्वच्छ... आजी आणि तुम्हाला खूप प्रेम... दीर्घायुष्य लाभो.. 👍👍
    ❤️❤️

  • @shubhangirealvlogs4904
    @shubhangirealvlogs4904 3 месяца назад +16

    ताई आज व्हिडिओ बघून आजीचं बोलणं ऐकून अक्षरशः रडायला आलं. ताई तुझ मन खुप निर्मळ आणि पवित्र आहे मला तुझ्या आणि बाकी ताई यांच्याकडून काहीतरी मार्ग मिळेल म्हणून मला गेल्या आठ दिवसांपासून वाटत होत की तुला कमेंट करून सांगावं पण कसं आणि काय सांगू हेच कळत नव्हतं पण आज आजीला तू प्रश्न विचारलास तर खुप रडली कारण माझ्या आयुष्यात असच चालू आहे. ताई कधी कोणाला दुखावले नाही सर्वानाच आपलं मानलं पण माझ्या आयुष्यात मात्र खूप वाईट घडतंय...
    ताई लग्न होवून 5 वर्ष कोणालाही न दुखावता संसार केला पण नाऱ्याने खुप ञास दिला . बाहेर अफेर केले मला माहिती झाल्या नंतर जिच्याशी अफेर असेल तिला सोडायचं आणि दुसरी पकडायच असं चालू होत पण तरीही मी आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणून समजून घेत गेली कारण मला एक मुलगा आहे आणि मला माहेरीही फक्त आई आहे दुसरा कोणाचाच आधार नाही म्हणून मी प्रत्येक गोष्ट समंजस पणाने घेत होती पण चार वर्ष आधी नवऱ्याने सर्व लिमिट क्रॉस केल्या मला मारण्याचा प्रयत्न केला गेल्या चार वर्षांपासून आई कडे राहते आणि आता कोर्टामध्ये केस चालू आहे. एवढं सगळं होवून पण मी मुलासाठी जायला तयार आहे. त्या माणसाने चार वर्षात कधी मुलाला बघितलं नाय.... तरीही मी त्यावेळेस त्यामधून सावरले स्वतःला समजावले मुलासाठी उभी राहिली सर्व एकटी करू लागली ....पण आता त्याने लग्न केलंय मुलाचाही विचार नाय केलं म्हणून मला काहीच समजत नाय मी काय करू कोणाशी बोलू काहीच कळत नाय. मी पण युट्यूब चॅनल चालू केलंय पण या कारणामुळे खूप disturb झाले काय करू काहीच कळत नाय पदरात एक मुल आहे त्याच्यासाठी जगायचं झालंय..मी याआधी कधीही कोणालाही माझ्या मनातलं दुःख सागितलं नाय कारण मला ते व्यक्त करता येत नाय. प्लीज मी तुमच्या प्रेमाने ही कमेंट केली आहे. मला चुकीचं समजू नका...🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +18

      सर्वात आधी ताई तू शांत हो सर्व गोष्टींचा विचार करून मग निर्णय घ्यायचे तुझी दुःखाची कहाणी सर्वात मोठी आहे कारण संसारिक जीवन विस्कळीत झाले की माणूस हरतो पण तुला खरं सांगू तू आहे तर सगळे जग आहे तू नाही तर सगळे जगही नाही जीवन हे कोणासाठीच कधीच थांबलेलं नाही ज्या व्यक्तीसाठी तू खूप वेळ दिला ती व्यक्ती तुझी नाही ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेलेली आहे सर्वात बेस्ट सल्ला बायकांमध्ये खूप मोठी ताकत असते अशाच त्या कधीच कशाला हार मानत नाहीत तिच्यामध्ये नऊ रूप उगीच दिलेली नाहीत ज्या व्यक्तीने दुखावलेला आहे ज्या व्यक्तीने तुला दूर केलेला आहे त्यांनाच तू जगून पायावरती उभा राहून दाखव आपली कदर जिथे नाही तिथे मागे पडणं वेळ व्यर्थ घालवणं आहे वेळेवर सोडून दे त्यांनी त्यांचं लग्न केलं ते त्यांच्या जीवनात राहू दे सुकी त्यांना पण आपला काहीच त्रास नको असं म्हण आणि तू तुझ्या मार्गाने मेहनत कष्ट कर आणि मुलीला छान सांभाळ हीच वय आणि हीच वेळ आहे तुझ्याकडे की ज्यामध्ये तुला उभं राहायचं आहे तुझं दुःख कोणाला जरी सांगितलं तरी ते तुझंच राहणार आहे हा पण सल्ला तुला देईन की कोणासाठी कधीच थांबू नको तुझा रस्ता रिकामा आहे तू तुझ्या रस्त्याने तुझ्या ध्येयापर्यंत जा तुला जे काही काम जमतं ते कर youtube चैनल सुरू केलेला आहे तर नक्कीच त्याच्यावरती मेहनत घे ताई काही दिवस खूप वाईट असतात आयुष्यात ते आपल्याला घालवावे लागतात आणि जातात पण कारण वाईट दिवस आपले पाहुणे नाहीत ज्याच्या आयुष्यात जेवढा मोठा त्रास संघर्ष असतो त्याच्यासाठी तेवढाच मोठं यश असतं तुला खूप समजून सांगायची इच्छा आहे पण जास्त काही व्हिडिओमध्ये लिहू शकत नाही पण एवढेच सांगेन की ते पुढे गेलेले आहेत तर तू पण पुढे जा कोणाच्याच आधाराची वाट बघू नको कारण वाट बघण्याची वेळ आता नाही हा तुझ्या परीने तू काय असेल कोर्टाचं कर कारण शेवटी मुलीचा हक्क आहे पण थांबू नको मला माहित आहे माणसानं लाताडलं त्यावेळेला त्याला काही वाटत नाही पण पुन्हा जावेला वेळ त्याची ताकद दाखवते त्यावेळेला त्या लोकांना खूप वाईट वाटतं आपण आयुष्यात खूप मोठी चूक केली या व्यक्तीला गमावलं वेळ बरोबर त्यांना उत्तर देत असते तू कोणताच उत्तर द्यायला जाऊ नको वेळेला सोड आणि पण तुझ्या आयुष्यात तू पुढे जाण्यासाठी लढ

    • @shubhangirealvlogs4904
      @shubhangirealvlogs4904 3 месяца назад

      ताई खरचं मनापासून आभार तु मला जे सांगितलय ते मी नक्की करेन . ताई मलाही वाटत की आता हे सत्य स्वीकारावं पण मनाला खुप ञास होतो ग मी खूप प्रयत्न केले माझ्या मुलासाठी तो जे सांगेल ते करायला तयार झाली पण त्याने माझा खुप मोठा विश्वासघात केला माझ्या डोक्यातून ते जाताच नाय. रात्र रात्र झोप नाय लागत काय करते ते मलाच नाय समजत अस झालंय माझं. पण तू मला बहिणी सारखं समजून सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून आभारी ताई...🙏🙏love you ❤️❤️​@@pranjalShindevlogs

    • @NanasahebRakshe
      @NanasahebRakshe 3 месяца назад

      तुझी गोष्ट ऐकून खूप वाईट वाटलं म्हणून रिप्लाय देव वाटला तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडेल डिप्रेशन मध्ये जाशील तुझ्या मुलासाठी खंबीर होऊन जप सगळं विसरून जा विसरून जा त्याच्या भविष्याचा विचार कर तुझे हे चांगले दिवस येतील स्वामी चरणी प्रार्थना करते मुलाला चांगलं शिकव जो माणूस तुझा कधी व मुलाचा वही कधी विचार नाही केला त्याला आयुष्यातून विसरून जा

    • @shubhangirealvlogs4904
      @shubhangirealvlogs4904 3 месяца назад

      @@NanasahebRakshethank you ताई तुम्ही समजून सांगितल्या बद्दल खरचं मनापासून आभार.🙏🙏 मी प्रयत्न करते विसरण्याचा पण माझ्याने होतच नाय काय करू..🥹

  • @SwatiMane-vn5zw
    @SwatiMane-vn5zw 3 месяца назад +21

    श्री स्वामी समर्थ ताई आजीच बोलन खूप छान वाटलं असं वाटलं की अजिनी बोलत राहाव आणि आपण ऐकत बसाव त्यांच्या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळालं 🙏🙏❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      बाई खूप खूप मनापासून आभारी अगं तिला खूप बोलायचं असतं पण मी पण माझ्या कामात धावपळीत काल थोडा वेळ मिळाला तोपर्यंत झालं काम माझी सुरू त्यामुळे

  • @bhavesh___1600m
    @bhavesh___1600m 3 месяца назад +8

    ताई मी खुप दिवसांनी व्हिडिओ पाहत आहे पण आजी चे वीच्यार खूप छान आहे अशी आजी मीळायला नशीब लागते आजी आम्हाला पन आशीर्वाद द्या ❤

  • @sharadaanbhule2196
    @sharadaanbhule2196 3 месяца назад +43

    आजी‌‌ माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +4

      ताई आजीला कमेंट वाचता येतात पण जास्त बारीक दिसत नाही पण अगं अंतरात्मकला जो काही आशीर्वाद असतो तो नक्कीच मिळतो आणि आशीर्वाद तुम्ही सर्वांना देता तुम्हालाही सर्वांचे आशीर्वाद मिळतात आणि मिळत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

    • @aparnatakale3651
      @aparnatakale3651 3 месяца назад +1

      आजी खुप छान बोलल्या👌❤❤🙏🙏🌹

    • @mamtakhasbagechaudhari1730
      @mamtakhasbagechaudhari1730 2 месяца назад

      आजी किती चांगली बोलते,अगदी तत्त्वज्ञानी आहे बघ.मला पण आशीर्वाद हवा आहे आजी कडून🙏😊

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +5

    वा आजी वा.कित्ती कित्ती सुंदर नि निर्मळ विचार सांगितले.पूर्वजन्मीचे रुणानुबंधच असतील आपले म्हणुन आपण इतके एकमेकांशी प्रेमाने गुंतले गेलो.आजीची दिनचर्या आपण घेण्यासारखी आहे.❤❤❤ उठल्या उठल्या भूमातेला नमस्कार करणे ,खुप खुप आजीपासुन थोड्याशा वेळेत शिकण्यास मिळाले.आजी आपले आरोग्य उत्तम राहो हि स्वामी चरणी प्रार्थना करते.आमच्या अतिशय beautiful आजीला खुप खुप मानाचा / प्रेमाचा नमस्कार ❤❤❤❤🎉

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c 3 месяца назад +3

    माझ्या सासूबाईंना मला दुःख देण्यात 😔😔😔😔 जगातील सगळ्यात मोठा आनंद वाटतो काय करावे 🤷🤷

  • @RanjanaShinde184
    @RanjanaShinde184 3 месяца назад +14

    ताई तु कीती नशीबवान आहेस तुझ्याकडे आजी आहे खुप खुप गोड आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      हो ताई खूपच नशीबवान आहे तिच्या छत्रछायेखाली वाढली पण आणि अजून पण माझी मुलं पण तिच्या छत्रछायेखाली वाढत आहेत

    • @RanjanaShinde184
      @RanjanaShinde184 3 месяца назад +1

      ताई तुझना बोलन मला कधी कधी ना खुप ईमउशन्ल करते कारन तु ना बोलतेस लई गोड आ‌सीच खुश रहा किटु खुप गोड आहे दिसायला

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई मस्त बोलली आजी आणि साडी छान दिसते ही आजीला

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 3 месяца назад +11

    हाय सोनाली
    आज्जींनी खूप छान विचार मांडले. खूप सुंदर संस्कार आहेत. आपली वाणी चांगली अस़ावी. कुणाचही वाईट चिंतु नये. सतत नामस्मरण करत रहावे. मुक्या प्राण्यावर प्रेम करावं.
    फ्रिज छान आहे.
    बजाज कार्ड चांगला वापर केलास.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      सुचिताताई सर्वात आधी खूप खूप मनापासून आपले आभारी आहे तुम्ही कशा आहात तुमच्या कमेंट मला खूप दिवसातून दिसत आहेत उन्हाळा सुट्टीचे दिवस सगळ्याजणी गावी जातात तशाच तुम्ही पण गेला असावा तुमचे पण विचार मला फार आवडतात ताई तुमच्या विचारातून मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकलेली आहे असेच प्रेम राहू दे ताई

    • @suchitavchavan
      @suchitavchavan 3 месяца назад

      माझं गाव सासर माहेर जवळच आहे. भाच्याचं लग्न होतं त्यामुळे धावपळीत होते. त्यामुळे कमेंट्स नाही करता आली

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 3 месяца назад +1

    Hii Sonali 😊 khup khup thanku tula ❤kiti chan bolte Aajji eakatch rahave vatate 😊khup chan,kharch tu je kay घडलेस na te fakt आज्जी मुळेच बग. मी nakki Aajji la भेटणारच बग. आणि खूप सारे blessing genar Aajji kadun🥰 Ani ho swchetechi mala hi khup aavad ahe bag sonali me working woman asuan pan maze ghar chakachak v vastu jagchya jagi astat.baki aajcha vlog mast 👌 shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 3 месяца назад +5

    सोनाली खूप नशीबवान आहेस आजी खूप छान आहे त्या जे बोलल्या ते बरोबर आहे त्या बोलल्या ते ऐकून खूप छान वाटले आजी माझ्या कुटुंबाला आशिर्वाद द्या आजी नमस्कार करतो श्री स्वामी समर्थ

    • @umakhodade3866
      @umakhodade3866 3 месяца назад

      ताई आज्जी ना साडी छान दिसते आणी बोलणं पण अगदी प्रेमळ अस वाटतं ऐकत राहावं

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 3 месяца назад +1

    Kiti chan bolte aaji ...aaiktch rahav vatat ....
    Asa koni sagnar shikvnar asel tithe sagale chan ch rahatat ....
    Gun aahe aajicha saglyan madhe 👌👌👌 mast aaj ❤❤

  • @user-fr2tl4yx7k
    @user-fr2tl4yx7k 3 месяца назад

    ताई तुझ्या आजीचे शब्द ऐकून डोळे भरून आले ग आजीचे एवढं वय होऊन पण किती छान दिसते. किती समजावून सांग ना ते. तू खूप नशीबवान आहे ग तुला एवढे प्रेम करणारे लोक मिळाले.

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 3 месяца назад +5

    ताई,आजी आजोबांना माझा शिरसाष्टांग नमस्कार🙏🙏
    आजी या साडीत खूप सुंदर दिसत आहे आजी मनाने निर्मळ आहे आणि खूप म्हणजे खूप ज्ञानी आणि विचारी आहेत त्यांचे अनमोल विचार ऐकतच रहावेसे वाटते. ताई तुझी देवपूजा बघून खूप प्रसन्न वाटते आणि ताई तू देवपूजा करत असताना साक्षात देवी स्वरूप आजी उपस्थित आहे बघ ताई आजीच्या चेहऱ्यावर देवी सारखे तेज आहे ना ताई अशा प्रेमळ मायाळू आजींचा आशिर्वाद कायम आपल्या सगळ्यांच्यावर राहो. 🙏🙏🌹🌹❤️❤️❤️❤️❤️💖💖
    🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
    🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 3 месяца назад +1

    आजीचा व्यायाम बघून खूप भारी वाटले.दोन्ही पाय गुडघ्यात वाकून छान बसली होती.
    आपला संसार सांभाळून देवपूजा करावी.संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून ,हे खूप आवडले.

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 3 месяца назад +1

    Aaji kiti chan bolate aahe asi aaji pratek gharat asavi .kiti sagale samjin sangate aahe . Aaji sathi❤

  • @smitamore6945
    @smitamore6945 3 месяца назад +3

    खुप छान आज्जी चे विचार आहेत आणि तिच्या सहवासात तुला रहायला मिळाले हे तुझं चांगले भाग्य आहे ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ताई तुझ्या सहवासात राहिले खूप मोठे भाग्य असेच प्रेम असू दे

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 3 месяца назад +2

    आजीचे बोलणे विचार खूप भारी आहे.. फक्त ऐकत राहावे ❤❤❤🤗🤗

  • @Clou143
    @Clou143 3 месяца назад +2

    ताई भाजी खूप छान बनवली आहे आम्हाला हि जेवायला बोलवत जावा आणि आमच्या आजी ला खूप खूप आयुष्य लाभो दे

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 3 месяца назад +4

    🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏 पाणी घालून भाजी चांगली नाही लागत सोनाली.आपल्या घरात वयस्कर व्यक्ती पाहिजे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      सर्वात आधी ताई खूप मनापासून आपले आभारी आहे तुम्ही कशा आहात सध्या जास्त कमेंट दिसत नाही म्हणून विचारलं ताई राग नसावा

  • @PayalPatil-vk8hh
    @PayalPatil-vk8hh 3 месяца назад +5

    ताई आज्जी १ नम्बर बोली बघ ताई तुझे नशीब आहे ग तुला अज्जीचा आशीर्वाद मिळतो अज्जीमधे साक्षात् लक्ष्मीच दिसते ताई तु अज्जी अजोबांची सेवा करतेस म्हणून तुला कधी काहीच कमी पडणार नाहि बघ हा शब्द आहे बघ आज्जी खुप छान बोलते अनी प्रमाणिक बोलते खुप न्यान आहे अज्जीला

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +1

    आणि एकच सांगावयास विसरले , तु लकी आहेस अशी छान आजी तुझ्याजवळ आहे.तिला जप बाई.आणि आजी आमच्या डोंबिवलीच्या घरी आलेली खुप आवडेल .श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @rohinijrecipe4794
    @rohinijrecipe4794 3 месяца назад +2

    ताई मी तीन वर्षापासून तुझा व्हिडिओ बघते खूप छान फॅमिली आहे तुमची मी आज पहिल्या वेळेस कमेंट टाकली...❤✨

  • @parthbankar
    @parthbankar 3 месяца назад +1

    ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दाजींना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजीला बघून खूप आनंद वाटला खरंच आजची खूप स्ट्रॉंग आहे आजीला सांगताय ताई रोज 100 टाळ्या वाजवायचा

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 3 месяца назад +1

    आजी खरं बोलत होती आपले कुठे तरी ऋणानुबंध असते सोनाली ताई आजी आजोबा खूप प्रेमळ आहेत हिच त्या आपण आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇❤🎉

  • @minakshighodekarvlogs6200
    @minakshighodekarvlogs6200 3 месяца назад +2

    आजी साक्षात देवी च रुप आहे.तीचे विचार खूप छान आहे.आयकत राहवा वाटत.मला आजी खुप आवडती.

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 месяца назад +2

    खरच ताई आज्जी च बोलणं ऐकत राहावसं वाटतं.. 👌आजी ला पाहिलं की मला माझ्या Mummy च्या आईची म्हणजे (आज्जी ) ची आठवण येते..same आज्जी सारखी होती दिसायला..गावाला गेल्यामुळे vlog पाहिला नव्हता तर आज पाहत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अग हो तेच म्हणत होते मी की तुझी कमेंट का दिसत नाही असो आता सुट्टीचे दिवस आहेत गावी जाणे नंतर राहणारच आहे बाकी लेक कसा आहे ताई आता पुढचं शिक्षण खूप अभ्यास करत असेल तो तुझे फार मनापासून आभारी आहे

    • @pratibhanavale7917
      @pratibhanavale7917 2 месяца назад

      @@pranjalShindevlogs लेक मस्त आहे,सुट्टी enjoy करत आहे,school चालू झाल्यावर study खूप असतो न..

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 3 месяца назад +1

    सोनाली आजी आली पण घरामध्ये खूप आनंदी वातावरण झाले आहे ❤ आजी बघून खूप आनंद होतो आजी विचार खूप छान आहे आजी कडू खूप शिकायला मिळते ❤

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 3 месяца назад +2

    अग सोनाली आजी बोलत होती आणि मी ऐकत होते अस वाटत होत की माझी आजीच बोलतेय तर माझ्या डोळ्यातून पाणी येत होत.खरच तु खूप नशीबवान आहेस तुला आईवडील आजीआजोबा आहेत.त्यांच प्रेम मिळतय तुला...आणि तुला एक सांगू का...ह्या साऱ्यांची पुण्याईच म्हणून तुझीही स्वप्न पूर्ण झालीत.वाढवडिलांची पुण्याईच मुलांना कामी येते बग....आणि अजून एक ज्या घरात स्त्री चा आदर मानसन्मान केला जातो ना तिथेच लक्ष्मी रहाते बग....आपले दादा तर कायम घरात सर्वांचा आदर प्रेम करत असतात....त्यामुळे तुला कधीच काहीच कमी पडणार नाही...आजचा व्हिडीओ आजीच्या बोलण्याने मनाला खूप भावला...Love you aaji 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई तुझे सर्वात आधी खूप खूप मनापासून आभारी आहे आजीसाठी तू दिलेलं प्रेम हे खूप खूप लाख मुलाचा आहे आणि असेच तुझे प्रेम राहू दे. काही कोणाच्याही बोलण्यातून आपण चांगलं घेतो त्यासाठी स्वतःच हृदय फार चांगलं असणं गरजेचं आहे ते तुमचं आहे हो ताई आई-वडिलांची पुण्याई आपली पण पुण्याई सगळ्यांचीच पुण्याई कारण आपलं सूप बघून ते पण आनंदी होतात म्हणूनच त्यांची पुण्याई आपल्या कामी येते आपले विचार खूप छान आणि खूप सुंदर आहे ताई असेच प्रेम असू दे

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 3 месяца назад +1

    Hi tai nice blog आजीकडे किती ज्ञानाचं भांडार आहे 😊आज्जि च बोलणं yaiktch राहावं 😊....❤🙏🏻 शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.......🥰💖love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @swatigire3846
    @swatigire3846 3 месяца назад +1

    किती छान आजीचे विचार आहेत ताई नमस्कार आजी ❤❤ श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई आजीचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं आजी किती गोड आहे 😍🥰🥰🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @chandrakantvibhute1888
    @chandrakantvibhute1888 3 месяца назад +1

    Nice vedeio tai Aaji la bgaun khup bare vatale Ajiche sankar khup chan ahet tai Agicha bolan sapucha naye as vatat ,shree Swami samrth 🎉

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 3 месяца назад +1

    Khup chaan vlog hota Tai. Aaji agdi khara bolat hotya.. Masta samjun saangat hotya. Aaji khup premal aahet n tu pan Tai. 😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 3 месяца назад

    आजी मला आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या तुम्ही खूप छान सांगता व्यायाम सुद्धा खूप छान करता श्री स्वामी समर्थ सोनू आजीचं बोलणं खूप छान वाटलं असं वाटलं की आजीने बोलतच रहाव आणि आपण ऐकतच बसावं त्यांच्या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळाले

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад

    हाय सोनाली.आजी फारच छान बोलल्या..काय सुंदर विचार
    सरणी आहे आजींची.आजी आम्हाला पण असेच आशीर्वाद द्या.तू फार नशीब वान आहेस ताई.🎉🎉

  • @ashwinishinde8613
    @ashwinishinde8613 3 месяца назад +1

    किती छान विचार आहेत आजी चे...आजी ला माझा नमस्कार 🙏...

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane 3 месяца назад +1

    आजीचे विचार किती सुंदर आहे.😊

  • @swatikudache8538
    @swatikudache8538 3 месяца назад +1

    सोनाली ताई मी म्हणायची की तुम्ही एवढं छान कसं बोलता लोकांची मने कसं जिंकता आता कळालं की आजी एवढी छान बोलते आणि आजी जवळ तु लहानाची मोठी झाली आहेस आजी बोलली ते मला पटलं आजी खुप छान बोलते तुझ्या आजीला बघुन मला माझ्या आजीची आठवण आली आजीला सांग माझ्या परिवाराला आशिर्वाद दे आजी लव यु ❤❤❤

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 3 месяца назад +5

    सोनाली गुलाब जल वापर आनी हाळदी च कुंकू वाफर हात खराब होत नाही आमच्याकडे पण बजाज कार्ड आहे श्री स्वामी समर्थ जय शिवराय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हा ताई माझ्याकडे आहे गुलाब जल त्याचा वापर कधी करते तर कधी पाण्याचा करते हो कार्डाचा फायदा खूप आहे ताई

  • @sheetaldekun452
    @sheetaldekun452 3 месяца назад +1

    आजी खूप छान आहे माझ्या परीवाराकडून आजीला गोड गोड पापा,😘😘

  • @VisakhaMorkhade-rg1os
    @VisakhaMorkhade-rg1os 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ आजचे खूप छान बोलत आहे

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +1

    आजीचे बोलणे किती दिवसांनी ऐकायला मिळाले आजी विडिओ मध्ये दिसली छान वाटते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      नीलम ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे कशी आहेस

    • @NilimaKarate-sv5ny
      @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад

      मी पण मजेत आहे सध्या मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळे जास्त कामाचा ताण कमी आहे माझ्या मुलीचा राहावी च्या निकाल आहे सोमवारी बाकी सर्व काही छान आहे 👌 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली व दादा 🌺🌺

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 месяца назад +2

    😊 शुद्ध बीजापोटी
    फळे रसाळ गोमटी
    तात्पर्य
    बियाणे जर कसदार असेल तर त्यातून निर्माण होणारे पीक सुद्धा कसदार असेल
    माणसाचे विचार जर विवेकी असेल तर
    त्याचे जीवन स्वर्गासम सुंदर होईल 🙏🌹

    • @jayshreerewaskar1527
      @jayshreerewaskar1527 3 месяца назад

      🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई खूप सुंदर आणि खूप छान लिखाण आहे तुझं ताई ❤️

    • @jayshreerewaskar1527
      @jayshreerewaskar1527 3 месяца назад

      🙏🙏

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 3 месяца назад +1

    Kiti God aahe Aaji te bolte pun Chan ya vayat deste pun Chan love you Aaji aso blog Chan ch 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @revatikocheri6761
    @revatikocheri6761 3 месяца назад +1

    आजी खूप छान सांगतात माहिती आजीचं बोलणं आवडलं👌❤️🥰🙏🙏

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад +1

    ताई आजीने सांगितलेलं सगळे अनुभव एकदम बरोबर आहे ताई. खूप छान आहे आजी. असे आजी प्रत्येक घरात हवी आहे

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад +1

    Tai gosaval manje ky ast ? Aaji khup Chan boltat khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🥰🤗

  • @priyankadolaskar27
    @priyankadolaskar27 3 месяца назад +6

    Sri Swami Samarth tai 🙏🙏

  • @aartidige3834
    @aartidige3834 3 месяца назад

    Hi tai , आजीचे विचार खूप छान आहे , आजी बोलत होत्या ते फक्त एकत राहावे असे वाटत होते.आणि हो ताई तू खूप मेहनतीने पुढे आली हे जरी खरे असले तरी तुझ्या पाठीशी आजीचे इतके छान विचार आहे म्हणून . आणि हो तू आजी सारखीच दिसते. छान .

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 месяца назад +1

    Khup chan video🥰🥰 shree gurudev😊😊

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 3 месяца назад

    आजी खूप छान बोलल्या आयकत बसावं वाटलं मन प्रसन्न झाले आजींना खूप सारं प्रेम असंच राहवं ❤

  • @Dblordy47
    @Dblordy47 3 месяца назад +11

    ताई तू चार दिवे का लावतेस.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अग ताई शुक्रवार होता घरात जेवढा दिव्याचा उजेड प्रकाश असेल तेवढे चांगलं बाकी काही नाही एक दिवा लावला तरी चालतो पण माझ्या समया सगळ्या कळ्या पडलेल्या त्यामुळे मी लावलेलं

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 месяца назад

    Aaji khup chhan boltat. Sarkhe aikat rahavase vatte. ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 3 месяца назад +4

    खूपच गोड आहेत आजी ❤....खरंच सांगितले आजीने...😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई कशी आहेस खूप खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @mahendrjadav7614
    @mahendrjadav7614 3 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 3 месяца назад +1

    आजी खूप छान बोलत होत्या सारखे ऐकु वाटत होते दोन तीन वेळा व्हिडिओ बघितला

  • @rupaligogawale706
    @rupaligogawale706 3 месяца назад +5

    खुप छान. आजी छान बोलती ऐकत बसाव वाटते.छान वाटल.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @AnitaWagh-hp1jc
    @AnitaWagh-hp1jc 3 месяца назад +1

    हॅलो ताई, मी अनिता मनीष वाघ मुंबई वरून बोलत आहे. आपली भेट दादर येथे झाली होती. एक प्रश्न होता, आम्ही एक नवीन फ्लॅट घेत आहोत तर त्यात कोणती काळजी घ्यावी आणि काय बघायला हवं.please आम्हाला ह्या विषयी मार्गदर्शन द्या

  • @vaibhavgode6370
    @vaibhavgode6370 3 месяца назад +1

    Tai tumhi farnichar cha clour whait aani braunch ka nivadale tya mage kahe arth ahe ka tai pllij sanga shree swami samrth🙏🙏🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад

    Kiti Sundar boli aaji aaj kharch maan bharun ale purv punya hote gathi mhanun ghadlya ya goshti swami aai ch sararmurt made vache tasch aahe apl purvch punya mhanun bhatlo apn kaitri canection n aahe apl tai mi evdhya viddei pahat nai tumchi jast pahate ani shvgami chi aplya 😂 meghanjali koli chi tumhi 3pn khup javlche vata mala aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴 I love you aajji ❤❤❤❤❤❤

  • @rekhashegokar663
    @rekhashegokar663 3 месяца назад

    आजी तुम्हाला बघून मला माझ्या आईची खूप खूप आठवण येते.
    जो पर्यंत आजी तुझ्या कडे आहे तोपर्यंत आजी ला बोलायला सागसील तीचे बोलने खुप ऐकावे वाटते... 🙏Plzz

  • @190rohinithombare5
    @190rohinithombare5 3 месяца назад +2

    Ya age madhe evdhi bari dishte tar tarun pani kashi dista ashe l aaji chi dista kad sonali tai😊😊😊😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई ती खूप सुंदर दिसते आणि अजूनही आहे खूप खूप मनापासून तुमची आभारी आहे ताई

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 3 месяца назад +1

    आजी तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम🙏 आजीने खूप छान विचार मांडले सोनाली तुझ्याकडे आजी आहे खूप मोठी तुझ्याकडे धनदौलत आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हा ताई एक वर्षाचे असता पासून तिच्या सावलीमध्ये मोठी झालेली आहे लहानपणापासून तिनेच घडवलं मी तिचे खूप आभारी मानते कारण तिच्या छायेखाली मी मोठी झाली

  • @Kavitapatil7674
    @Kavitapatil7674 3 месяца назад

    ताई घोसली ला आमच्या भाषेत गीलके म्हणतो ........... आजी किती छान बोलली.... आजीचा एक एक शब्द खरा आहे... माझी आजी पण अशीच आहे आईची आई !❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई खूप मनापासून आभारी आहे ताई हो ताई त्याला गिलके पण बोलतात ऐकलेला आहे मी नाव

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 месяца назад

    Ajjiche bolane kharech chan ahe sonali ajjiche sanskar chan milalet tula freeze chan ahe bajaj card mahiti sangitles te bare zale

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई आजींच बोलन सपुच नये आयकत राहो आजीना साष्टाग नमस्कार आजीची तब्बेत कशी आहे आजी लक्ष्मीच आहेत त्याच्या बोलण्यात सर्व काही आहे आहे ताई फ्रिज घेतला अभिनंदन

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад

    KY he aajch yoga bghun me tr chakitch zale aaji Kiti flexible aahe ya Wyatt pn 👍✌🤗👌🙏 hatts of Aajila ani Kiti chan wichar ahet khrech bolte Nuste Wrun sundrta nko aatunpn sudar pahije ani Wani changli phije tai tuz khup nashib aahe tu aajichya hatakhali mothi zali ajun tichyakdun tula khup khi shikayla bhetaty khup mast boli aaji vlog mast 😍😘🥰

  • @user-nl2zu9du4l
    @user-nl2zu9du4l 3 месяца назад +4

    आग सोनाली व्हिडीओ किती लहान आहेत तुझे आणी आजी खुप चागलं सांगतात खरंच खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई खूप धावपळ झालती ग माझी अखंड दिवस नुसता कामातच होता तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई

  • @aratimodagi8807
    @aratimodagi8807 3 месяца назад

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @sunitagarad6929
    @sunitagarad6929 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ सोनाली आजी किती छान बोलतात ग माझा त्यांना साष्टांग नमस्कार❤

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 месяца назад

    Aaji kiti chan boli kharach Sona tu aaji chi savli ahe ani tuvhi savli kitto ahe me aaj khoob damle porana ghaun vadlans bhatala gali hoti aai chi athvan kadhun radtat g video mast ❤️❤️

  • @devangishendage.2541
    @devangishendage.2541 3 месяца назад

    आजी किती छान बोलतात खूप छान वाटले

  • @preet-mn7sm
    @preet-mn7sm 3 месяца назад

    Aajji kitti Goad aahe 😍😘......Mala tr tyana Mithi ch Maravi vatali ani pappi pn gheu vatali.......love you Aajji ❤😍😘🙏

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад

    Aaji kiti dnanachya goshti sangtat
    anubhawache bol ahet kharach dnanyacha bhandar ahe namaskar aaji
    shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @swaraj2176
    @swaraj2176 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई. व्हिडीओ छान hota.puja छान तुझी आजी छान माझ्या आजी सारखी आहे. ताई तुमची स्वामी मुर्ती किती इंच आहे. कुठून घेतली. आजी बोलली ते pan बरोबर आहे.आजी छान समजून सांगितले. ताई swamimay life shital यांचेकडे pan कुंचान आहे. आणि बऱ्याच वस्तू देवपूजे बद्दलच्या पण आहे तू पण एकदा त्यांच्या चैनल वरती जाऊन सर्च कर. त्यांच्या यूट्यूब च्या चैनल चे नाव स्वामी माय लाईफ शीतल असे आहे. श्री स्वामी समर्थ ताई.

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn 3 месяца назад +1

    Khup Chan vlog ahe aajcha tai😊❤ shree Swami Samarth

  • @pranalipatil3311
    @pranalipatil3311 3 месяца назад

    ताई मी तुला एकदा कमेंट केली मी सासरी वैभव लक्ष्मी व्रत उद्यापन करु का गूजरात ला राहते अस ,तु मला रीप्लाय केला की तिथेच कर असं, मी कालच उद्यापन केलं ते पण महाराष्ट्रात केलं तु जसं करते तसेच मला खुप छान वाटले मनात होतं तसेच घडलं एक सोळा महीन्या ची मुलगी आई सोबत आली खुप भारी वाटलं ग ताई आणि हो एक मी पण महाराष्ट्रात आली राहायला दोन महिने झाले. तुझ्या मूळे शिकायला मिळाले 😍 🙏🌹जय श्री वैभव लक्ष्मी माता 🙏🌹

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 3 месяца назад

    Kharach aaji che bolane eikat rahave ase vatate khup chan Vichare aahet tyanche namaste sang tyana 🎉

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 3 месяца назад

    आजी मी सोनंद लां आली होती तुम्हाला भेटायला.

  • @shravanimasurekar3313
    @shravanimasurekar3313 Месяц назад

    Hi सोनाली तु खुप छान आहेस. ❤आज आजींना पाहिले मन भरून आले, मला माझ्या आईची आठवण आली. आजींना माझा साष्टांग नमस्कार 👏👏 😌धन्य आहेत माऊली आजच्या पिढीचा विचार केला तर प्रत्येक घरात आजींन सारख्या माऊली ची नितांत गरज आहे.😊
    शुध्द आजींच्या पिढीतील बीजापोटी सोनाली सारखी नातं रसाळ गोमटी. 🙏🌹🌹
    आजींचे विचार ऐकून मी शब्दहीन (speech less) झाले. 👏👏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई आपले खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू द्या आज तुम्ही आजीसाठी जे शब्द बोलत आहात असं वाटत आहे की त्या तुम्ही आजीच्या तोंडचं बोलत आहात तुमच्या कमेंट मधून जी पॉझिटिव्ह ऊर्जा दिसत आहे साक्षात आजी बोलत आहे असं वाटत आहे मला

  • @rohinipawar8710
    @rohinipawar8710 3 месяца назад +1

    Sonali aajiche vichar aikun mazya dolyat pani ale g....so cute aaji...❤❤

    • @suvarnachavan2659
      @suvarnachavan2659 3 месяца назад

      Sonali tuzya aajila bhagun mazya aajichi aatavan zali

  • @yashgore1954
    @yashgore1954 3 месяца назад +2

    आग ताई एकदा माझ्या सांगण्या वरून पामतेल वापरून बग खूप छान आहे ते तेल मी गेल्या दहा वर्षांपासून वापरते.श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sangitamore1745
    @sangitamore1745 2 месяца назад

    Hi sonali aaji khup chan boltat positive match eikayla khup chan vatate agdi same tujhya sarkhi bolte

  • @CHITRAMEKALE-mz5lb
    @CHITRAMEKALE-mz5lb 3 месяца назад

    Sonali thode saving karayla shik tu jya speed ne sarv khardi karat ahes te pahun vatay ke Tula lotre tar lagli nahi na baki aaji khup chan ahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई लागली आहे स्वामी नी सगळे केले खुप मोठी लागली आहे ताई ❤️

  • @ArchanaGurav-lj5ig
    @ArchanaGurav-lj5ig 3 месяца назад

    शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी. आजी खूप खूप छान हुशार आहे. सोलापूर जिल्हा बोलायला नाही आयकत

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 3 месяца назад +3

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Shree Swami Samarth 🥰❤ love you too dear Tai ❤️

  • @pst51
    @pst51 3 месяца назад

    सगळ्यात चांगला तेल म्हणजे तिळाचे तेल देवासाठी छान आहे दिवा छान शात जळतो दिवा चिकट होत नाही
    आणी हो आज्जीला माझा नमस्कार सांग

  • @anjalikarande4879
    @anjalikarande4879 3 месяца назад

    Wow,❤ आजीची साड़ी मस्त च आजी पन खुप छान आहे, तुम्ही खूप नशीबवान आहे 😊

  • @pratikshaparab6606
    @pratikshaparab6606 3 месяца назад

    Tai barobar bolali aaji mansach man chagl asav dev sagl detho

  • @ranjana_deshmukh
    @ranjana_deshmukh 3 месяца назад +3

    Majhi mulgi pn bolli aaji chi saree chaan aahe😊

  • @shitalgaikwad8439
    @shitalgaikwad8439 3 месяца назад +3

    Sonali Tai mla pn khup milele ahet g te वैष्णव देवी che coins , pn me fkt laxmi pujan , kojagiri vgere ashach divshi tyanchi pooja krte g baki divas kapatat thevt aste
    Tr roj pujave ch lagtil ka mla sang g lksh krun late ka hoina pn reply kr 😊🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तांब्याच्या डिशमध्ये 21 पॉईंट घे आणि देवघराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून दे मी फार खूप दिवसापासून हे करत आहे म्हणजे आपल्या देवघरात पण राहतात बंदिस्त नको ठेवू ताई

    • @shitalgaikwad8439
      @shitalgaikwad8439 3 месяца назад

      ​@@pranjalShindevlogs thank you 🙏❤😊

  • @SnehaFarakate
    @SnehaFarakate 3 месяца назад +1

    Khup chan vlog tai... Shri Swami samarth🙏

  • @asmitadhamale793
    @asmitadhamale793 3 месяца назад +5

    Hiii
    ताई कशी आहेस
    ❤️

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 3 месяца назад

    शुद्ध बिजा पोटी फळें रसाळ गोमटी आजीना माझा सा.नमस्कार🙏♥️

  • @rohininikam619
    @rohininikam619 3 месяца назад

    Aajji किती छान bolatat ऐकत रहावे वाटते