🚩🚩खुप सुंदर व्हिडीओ, स्वर्ग मंडपात 48 खांब आहेत, व सर्वाची डिझाईन वेगळी आहे,पुरातन मंदिराची खूप भरपूर माहिती सांगतली आहे,खरोखर शिव शंभो समोर मी नतमस्तक झालो. असेच सुंदर व्हिडीओ बनवत रहा.🚩🚩🚩🌹🌹ओम नमः शिवाय 🌹🌹🚩🚩
अप्रतिम रचना ,शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आणि स्थापत्य हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे तसेच अप्रतिम स्वर्ग मंडप असलेले पुरातन काळातील हे प्राचीन मंदिर आहे.🤩
कृष्णा प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा.. खुप छान वाटले ऐकायला... रागावून आलेला कोपेश्वर.. दोन हत्ती.... दगडी मुर्त्या... नागशिल्प... इतिहास माहिती... कोपेश्वर कथा खुप छान... मंदिराच्या शिल्पकलेचे वर्णन खुप सुंदर... चंद्रप्रकाशाचा कवडसा आणि त्याबद्दल खुप छान माहिती... स्वर्ग, यज्ञ मंडप.. नवग्रह.. कोरीव काम.. सभा मंडप.. गर्भगृह.. द्वारपाल.. गर्भगृहातील कला कुसर.. पुरातन तांबूस शिवलिंग.. ⛳
अप्रतिम रचना ,शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आणि स्थापत्य हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे तसेच अप्रतिम स्वर्ग मंडप असलेले पुरातन काळातील हे प्राचीन मंदिर आहे...🚩🚩🚩

🙏
👍
Thanks Manish
👍 apratim
हो खुपच छान आहे धन्यवाद
Amazing
Thanks bhai
स्वर्ग मंडप असलेले पुरातन काळातील हे प्राचीन मंदिर आहे..👌👌
Good
Thanks
Nice
Thank you 😊
उत्कृष्ट आणि अप्रतिम बांधणी असलेला ठेवा आणि खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे 👌🚩
Thanks
mast temple
अप्रतिम रचना ,शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आणि स्थापत्य हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे तसेच अप्रतिम स्वर्ग मंडप असलेले पुरातन काळातील हे प्राचीन मंदिर आहे.🤩
Thanks
Khuuppp khupppp chaan mahiti and awesome temple 😍😍😍
Thanks Rajesh..keep watching..
😍Music and information
🤟🤟
Nice details 👍
Thanks Siva
Khup chan😍
Thanks
सुरेख
👌👌👌🚩👌🙏
धन्यवाद
कृष्णा प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा.. खुप छान वाटले ऐकायला... रागावून आलेला कोपेश्वर.. दोन हत्ती.... दगडी मुर्त्या... नागशिल्प... इतिहास माहिती... कोपेश्वर कथा खुप छान... मंदिराच्या शिल्पकलेचे वर्णन खुप सुंदर... चंद्रप्रकाशाचा कवडसा आणि त्याबद्दल खुप छान माहिती... स्वर्ग, यज्ञ मंडप.. नवग्रह.. कोरीव काम.. सभा मंडप.. गर्भगृह.. द्वारपाल.. गर्भगृहातील कला कुसर.. पुरातन तांबूस शिवलिंग.. ⛳
Most beautiful historical place in kolhapur
Amazing 😍
🤟
अप्रतिम रचना ,शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आणि स्थापत्य हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे तसेच अप्रतिम स्वर्ग मंडप असलेले पुरातन काळातील हे प्राचीन मंदिर आहे...🚩🚩🚩
Nice info keep going..
मोररे महाशय बारा बलुतेदारपद्धत कधी पासुन अस्तीत्वा आली? मंदिर बाधकाम(रचना)कधिची आहे ?काही सांगु शकले तर योग्य राहील❤❤❤
Mast ahe video
धन्यवाद
.....Awesome.....
Yes khup mast aahe
खिद्रापूरच्या कोपेश्वर
Alo baghu 13 tarkhela . 237 klm pravs zala.. ata 2 diws zale thandi tapani ajari ahe😐😐😐