तुमच्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे खुप कौतुक... शब्द रागिणी maam तुमची कथाकथनाची लकब खूपच छान आहे... तुमचे भाषे वरील प्रभुत्व छान जाणवते... आमच्यासाठी अश्याच नवनवीन कथा घेउन येत राहा
Nice session ☺️, specially thnx to nikhil, Swapnil...shabd Ragini mam tumchi story sangnyanchi paddhat khup uttam hoti but we need some horror stories...all the best next time...
शब्दरागिणीच्या अनुभवाबद्दल कथाकथन उत्कृष्ट आणि अपवादात्मक होते. खरोखर ते ऐकताना रोमांचकारी आणि आश्चर्यकारक वाटले. सर्व कथा छान होत्या आणि स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा.
All the contestants have entertained the audience very well. Everyone has narrated their thrilling experiences wonderfully. For me, EVERYONE who participates in a competition is a WINNER.
शब्द रागिणी 👌 किस्सा ऐकवताना ऐकणाऱ्याची आतुरता, उत्सुकता शिगेला पोहचवण हे शब्द रागिणीच वैशिष्ट्य आहे....वाड्याचे वर्णन अप्रतिम झालं आहे.... (वाड्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर ऐकण्याची उत्सुकता आहे....)उत्तम सादरीकरण, स्पष्ट उच्चार ....👌👏🏻👏🏻
@@aryapatil9692 आपण व्यक्त व्हा त्याबद्दल आमचं काहीच मत नाहिये पण व्यक्त होताना suggestions द्या....त्यावर नक्कीच आम्ही विचार करू पण एवढा छान अनुभव तुम्हाला समजला नाही ती स्पर्धकाची चूक नाहीये....आणि संकेतला त्यांचा अनुभव समजला आहे की नाही हे त्याला चांगलंच माहीत आहे....पण तेंव्हा तिथे एक्स्प्रेस होण म्हणजे बाकीच्यांना वेळ कमी देणं अस होइल म्हणुन तो तिथे जास्त काही बोलला नाही.... बाकी तुम्ही सूज्ञ असलाच...
आपापसात वाद घालू नका मित्रानो 😂 लोकशाही आहे तेव्हा सर्वांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. निकाल द्यायला संकेत आणि परीक्षक समर्थ आहेत. सोशल मीडिया वर व्यक्त व्हायचं तर लोक निंदा टाळता येत नाही याची मला जाणीव आहे तेव्हा आपसात कटू भाषेत विवाद शक्यतो टाळलेला बरा. 😊
शब्द रागिणी ताईंनी कथा आधी लिहिली असावी मग ती वाचून दाखविली असावी त्यामुळं त्यांचे शब्द किंवा भाषा छान आणि शुध्द वाटते पण JB , निलम , निखिल यांनी त्यांची कथा वाचून दाखवली नाही किंवा ती आधी लिहिली नाही त्यामुळं त्यांची शब्द रचना थोडी वेगळी किंवा बोली भाषेतील होती, त्यामुळं त्यांची कथा effective वाटली
रागिनी तुमच्या गोष्टीत ओढून ताणून उगाच भूत आत्मे नसतात. खरे वाटणारेच प्रसंग असतात . मी तुमचा अनुभव खूप वेळा ऐकला. मराठी भाषा अतिशय शुद्ध आहे तुमची शिवाय लिखानात ताकत आहे. भय कथा लिहून प्रसिद्ध करत जा.
मी 65 वय अधिकाराने लिहितो आहे. प्रमाण मराठी विरुध्द ग्रामीण मराठी हा वाद पूर्वापार चालत आलेला आहे. शुद्ध भाषेचा तिटकारा का ? असो. रागिणी उत्तम सादरीकण.
सर प्रतिक्रियेसाठी आभार. प्रमाण मराठी काय अथवा बोली भाषेतली मराठी काय सगळ्या एकाच महाराष्ट्रातल्या लेकी. गुण्या गोविंदाने राहणं हाच स्वभाव आहे भाषेचा. आपण या वयात तसदी घेऊन मत व्यक्त केले याबद्दल कृतज्ञता 🙏
नमस्कार अविनाश सर.. कोणीही प्रमाण मराठी आणि ग्रामीण मराठी असा वाद इथे करत नाही आणि करणार नाही.. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाषेचे बंधन अजिबात नव्हते.. प्रत्येकजण आपापल्या बोली भाषेत अनुभव सादर करू शकतो.. मग ती प्रमाण भाषा असो वा ग्रामीण!
नीलम ताईंनी सांगितलेली... Story... खूप इमोशनल करून गेली.... अशा कोणत्या ही प्रेमाचा असा दुर्देवी अंत होऊ नये... मस्त story होती... मनाला खूप भिडली.
पहिला अनुभव खरचं खूप छान होता...♥️
असं खर प्रेम आता कुठे बघायला मिळत नाही
Thank you
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
सगळ्या contestant चे अनुभव खूप छान होते पण निलम ताई चा अनुभव very heart touching 👍
Thank you
Tumhala mazhi
Story Kharach aavdli asel tr Vote kra Mla *JD*
Neelam taai, onkar sir aani swapnil sir yani khup chan anubhav sangitle.
Nikhil sir cha anubhav khup bhari hota
धन्यवाद कोमल....😊 ....सगळे अनुभव छान होते.... पुन्हा एकदा सगळे अनुभव डोळे बंद करून ऐका....अजून भारी feel येईल तुम्हाला
Sarvach katha khup chhan Nikhil sir as usual mastt Nilamtaie Ashwinitaie Madhurataie sarvanche anubbav khupach chhan
धन्यवाद अनु 🙏🏻😊
सर्व विजेत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा....🎊💐💐👍
Nikhil, JB, JD mast anubhav👍
Thanku sir
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
@@JDuser vote kele tighanahi
Manapasun aabhar bhava
निखिल sir ना first नंबर चे prize देऊनच टाका.he deserve it 👍
Thank you Prashant.... बाकीचे अनुभव पण खूप छान आहेत....तुम्ही सगळे अनुभव डोळे बंद करून ऐका....खूप छान प्रकारे सगळ्यांनी अनुभव कथन केले आहेत....
निशब्द निखिल सर..... यापेक्षा दुसरे शब्द नाहीत माझ्याकडे
All experiences were good but the first
Experience was excellent.
शब्दरागिनी ऐकताना खूप छान वाटलं.. शब्दांची सुरेख मांडणी, अगदी व्यंकटेश माडगूळकर , रत्नाकर मतकरी यांच्या लिखाणाची आठवण झाली
तुमच्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे खुप कौतुक... शब्द रागिणी maam तुमची कथाकथनाची लकब खूपच छान आहे... तुमचे भाषे वरील प्रभुत्व छान जाणवते... आमच्यासाठी अश्याच नवनवीन कथा घेउन येत राहा
स्वप्नील उत्तम सादरीकरण 👍थोडं comedy😄 थोडं horror असं मस्त होती story 👍
Jb tai chi sanganyachi paddhat ani avaj ani story khupch chan ahe
Thanku sir
Nikhil bhau cha anubhav khup mst hota Ani sglyanche pn❤
Saglyanche anubhav khup bhari hote nilam Tai jd nikhil sir JB khup bhari
Thank you Imran😊🙏🏻
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
Laich BHARI
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
Nikhil sawant sir ek no as usual
धन्यवाद सोनल☺️👍👍
Nikhil sir always great
Nikhil yancha anubhav khup mhnje khup mst hota
@Nikhil sir. Kay story ahe rav hi.. ekhadi film la sajeshi asel hi. Saglyache anubhav chan hote. 😊
धन्यवाद शुभम 😊🙏🏻🙏🏻
नीलम ताई जबरदस्त👍
Omkar ani Nikhil che anubhav khup chan hote
Thank you so much Prashant 🙏🏻😊
Nikhil sir story was just amazing
Thank you Shitala👍
Nice session ☺️, specially thnx to nikhil, Swapnil...shabd Ragini mam tumchi story sangnyanchi paddhat khup uttam hoti but we need some horror stories...all the best next time...
खूप खूप आभारी आहे सचिन आपला....👍.... नेहमीच आपल्या कॉमेंट आम्हाला नवी उमेद देतात
Thank you ☺️
JD tumcha Anubhav mast 👌
शब्दरागिणीच्या अनुभवाबद्दल कथाकथन उत्कृष्ट आणि अपवादात्मक होते. खरोखर ते ऐकताना रोमांचकारी आणि आश्चर्यकारक वाटले. सर्व कथा छान होत्या आणि स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा.
JD sir मस्त story होती.... मृत्यू ही आईपण हिरावून घेत नाही.... आईची बाळासाठी होणारी तडफड दिसली... 👍
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
All the contestants have entertained the audience very well. Everyone has narrated their thrilling experiences wonderfully. For me, EVERYONE who participates in a competition is a WINNER.
Thank you
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
What a modest and appreciating gesture you have Ninal. 👌 Your positive vibes towards all participants reflects that you are good human being...
Yes you are right
Thank you Ninal तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी 😊👍
Thanku ninal tumhi etka man laun apla channel cha story eikata Ani support kartat tyabadal
नीलम मस्त अनुभव 👌🏻👌🏻
Tya bai ne awaj kadla like wahahahaha 😂😂 hasal bhai shevtiiiii
निखील, चा अनुभव जबरदस्त होता शब्द रागिणी मस्त कथा
धन्यवाद समाधान 😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद समाधान 🙏 तुम्ही नित्यनेमाने प्रतिक्रिया लिहीता
@@ShabdRagini-2023 तुमच्या आणि निखील सावंत यांच्या कथा खूप रोमांचक असतात एकदम सस्पेन्स असतो
@@samadhanparit5779 🙏🙏🙏🙏🙏
@@samadhanparit5779 Thank you 😊👍
📢 ताई, माई, अक्का! विचार करा पक्का.. आणि काजवाच्या चॅनेलवर मारा लाईक्स, सबस्क्राईबचा शिक्का. 😉✌ मतदार राजा जागा हो.. काजवाचा धागा हो! 😇👍
Wah wah😀👍🏼
@Swapnil - Khup interesting ahe tujh Anubhav
शब्दरागिणी your delivery was so engaging... By any measure u r a very effective narrator
मनस्वी आभार 😊
Swapnil. 👍 Nice
Chan AnubhaV Hota
JD aani Madhura
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
Shabdaragini khup sundar sadrikaran hota, khup divsani asa aikun chan vatla, tumcha vadyacha varnan agdi aapan tya vadyatach aahot ani kadulimbacha zad kharach aaplyala baghtay asa bhas houn jato. Shabdaragini khup chan mala ajun asa aikayla aavdel.
अगदी वाडयात गेल्या सारखं वाटलं 👌
निखिल भाऊ शब्द कमी पडतील तुझ्या stories चे कौतुक करायला 🙏🏻
धन्यवाद गौरव...😊🙏🏻
Khrch Nikhil tu ekhadi horror movie lihitos ka......Tuzi katha khup mhnje khup chan hoti....keval Apratim
@@bhushanbhasme6553 Sir अजून तेवढी पोहच नाही माझी.... पण सगळ्या काजव्यांनी ठरवल तर सगळे मिळून नक्कीच एक horror movie लिहू शकतो
JD tumcha suddha anubhav changale hota
Thank you bhava
Story Kharach aavdli asel tr Vote kr Mla *JD*
Swapnil. 👍
शब्द रागिणी 👌
किस्सा ऐकवताना ऐकणाऱ्याची आतुरता, उत्सुकता
शिगेला पोहचवण हे शब्द रागिणीच वैशिष्ट्य आहे....वाड्याचे वर्णन अप्रतिम झालं आहे.... (वाड्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर ऐकण्याची उत्सुकता आहे....)उत्तम सादरीकरण, स्पष्ट उच्चार ....👌👏🏻👏🏻
Mhnun tr anubhav kuthe start zhala ani kuthe sampla te kalalch nahi....even sanket la sudha.....Ha ha ha
धन्यवाद आर्या पण मी प्रत्येक अनुभव मन लावून ऐकत असतो
@@aryapatil9692 आपण व्यक्त व्हा त्याबद्दल आमचं काहीच मत नाहिये पण व्यक्त होताना suggestions द्या....त्यावर नक्कीच आम्ही विचार करू पण एवढा छान अनुभव तुम्हाला समजला नाही ती स्पर्धकाची चूक नाहीये....आणि संकेतला त्यांचा अनुभव समजला आहे की नाही हे त्याला चांगलंच माहीत आहे....पण तेंव्हा तिथे एक्स्प्रेस होण म्हणजे बाकीच्यांना वेळ कमी देणं अस होइल म्हणुन तो तिथे जास्त काही बोलला नाही.... बाकी तुम्ही सूज्ञ असलाच...
विजेत्या स्पर्धकाचा अनुभव कोणता तो nlkalachya दिवशी सांगावा कृपया
Thank you
Tumhala mazhy Story Kharach aavdli asel tr nkki mlA Vote kra
*JD*
Shabdharagini Ani SS pakav aahet, stories sangat nahi wachun dakhavtat
AA chi story mast hoti
बौद्धिक दारिद्र्य आहे मित्रा तुझं
Brobr bolala mitra pakav story vatli
Nust vatavarn nirmiti
Story mdhe kahi dam nvta
काही लोकांची कथा नसून... वर्णन केलें.. शुद्ध मराठी वापरून... ऐकायला मस्त वाटले.. पण स्पर्धे च्या निकषात बसत नाहीत.
आपापसात वाद घालू नका मित्रानो 😂 लोकशाही आहे तेव्हा सर्वांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. निकाल द्यायला संकेत आणि परीक्षक समर्थ आहेत. सोशल मीडिया वर व्यक्त व्हायचं तर लोक निंदा टाळता येत नाही याची मला जाणीव आहे तेव्हा आपसात कटू भाषेत विवाद शक्यतो टाळलेला बरा. 😊
शब्द रागिणी ताईंनी कथा आधी लिहिली असावी मग ती वाचून दाखविली असावी त्यामुळं त्यांचे शब्द किंवा भाषा छान आणि शुध्द वाटते पण JB , निलम , निखिल यांनी त्यांची कथा वाचून दाखवली नाही किंवा ती आधी लिहिली नाही त्यामुळं त्यांची शब्द रचना थोडी वेगळी किंवा बोली भाषेतील होती, त्यामुळं त्यांची कथा effective वाटली
JD
CHAN anubhav Hota Tumchya mavshicha
Tumhi gost itkya chan ritine sangitli ki ti dolya smor khrch ghdte ase vatat hote
Tumhi gost sangtana Sanket sir hi dolyasmor ti gost aathvt hote ase tyanchya anubhava vrun mla vatle
Niikhil sir tumhala ek vinanti ahe ki tumhi tumch network cha issue solve kra kinva kinva sim card change kra....Amhala tumachya stories awdtat pn barech shabd skip hotat....Tumhala rag yeil pn plz yavar nkki vichar kra
हो सर....मी network issue वर वेगळा पर्याय शोधेन.....तुमच्या suggestion साठी धन्यवाद 🙏🏻
रागिणी कथा खूप भारी आहें. स्पर्धेपेक्षा कथा म्हणून पाठवायची होती. आजकाल इतकं चांगल मराठी ऐकायला नाही मिळत हो 😂
😂 नाही हो. अनेक लोक आहेत ज्यांची भाषा माझ्यापेक्षा अस्खलित आहे. 🙏
रागिनी तुमच्या गोष्टीत ओढून ताणून उगाच भूत आत्मे नसतात. खरे वाटणारेच प्रसंग असतात . मी तुमचा अनुभव खूप वेळा ऐकला. मराठी भाषा अतिशय शुद्ध आहे तुमची शिवाय लिखानात ताकत आहे. भय कथा लिहून प्रसिद्ध करत जा.
मनापासून आभार
मी 65 वय अधिकाराने लिहितो आहे. प्रमाण मराठी विरुध्द ग्रामीण मराठी हा वाद पूर्वापार चालत आलेला आहे. शुद्ध भाषेचा तिटकारा का ? असो. रागिणी उत्तम सादरीकण.
सर प्रतिक्रियेसाठी आभार. प्रमाण मराठी काय अथवा बोली भाषेतली मराठी काय सगळ्या एकाच महाराष्ट्रातल्या लेकी. गुण्या गोविंदाने राहणं हाच स्वभाव आहे भाषेचा. आपण या वयात तसदी घेऊन मत व्यक्त केले याबद्दल कृतज्ञता 🙏
नमस्कार अविनाश सर.. कोणीही प्रमाण मराठी आणि ग्रामीण मराठी असा वाद इथे करत नाही आणि करणार नाही.. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भाषेचे बंधन अजिबात नव्हते.. प्रत्येकजण आपापल्या बोली भाषेत अनुभव सादर करू शकतो.. मग ती प्रमाण भाषा असो वा ग्रामीण!
sanket..vinit..sir..kaajvyaavar..kadhi..ye...naar..umesh..maaruti..chavan..badlaapur..
कधीच नाही