निखिल तुमचं गाव कुठलं. तुम्ही ज्या राधानगरी धरणाचा उल्लेख केला ते आमच्या गावाच्या जवळचं आहे माझ माहेरचे आडनाव सावंत आहे म्हणून विचारले. त्या जंगलाच्या रस्त्यावर ट्रक चे खुप भयानक अपघात झाले आहेत.तिकडे असे अनुभव बऱ्याच जणांना आले आहेत.
@@nikhilsawant954 ok. म्हणजे राधानगरी च्या पुढे, आम्ही opposite ला म्हणजे राधानगरी जंगलाच्या मागे फोंडा घाटाकडे जाताना दाजीपूर हसणे हे गाव आहे ते आमचं गाव. आम्हाला राधानगरीला बाजारासाठी यावं लागतं.लॉकडाऊन च्या वेळी खुप प्रवास केला आहे त्या रस्त्यावरुन बाईकने अगदी रात्री दहापर्यंत सुद्धा.
@@parthghagare2010 ok.... शक्यतो तिथून रात्रीचा प्रवास टाळावा.... जवळच अभयारण्य असल्यामुळे भुतं-खेतांपेक्षा जंगली प्राण्यांचा खूप वावर आहे तिथे....त्यामुळं रात्री तिथून प्रवास करणे धोक्याचे आहे....
Nanpakal Nerathu Mayakkam is the movie made on the story narrated by Meghana in the last part of the session, movie was released in December 2022 starring mammotty Sir
निखिलसर story सांगतात ना...तेव्हा . डोळ्यासमोर... चित्र उभे राहते... असं वाटते तो भयानक अनुभव आपल्या सोबतच घडला की काय... एवढं story मध्ये गुंतून जातो.
Ekch number .. one and only DK
Driverchya mandiwar baslela bhoot.
Wihiriwar bai dhuna dhunyacha awaaj
Sagale ekatra hath pakdun vihirkade pahane.
Khup sundar truly enjoyed .
D के सरांचे अनुभव भारी होते सांगण्याची पद्धत पण छान होती
प्रियांका चा अनुभव खूपच भयानक होता आणि सर्व अनुभव खूपच छान
Mastach zala session..ek No👍🏼. Sarvanche anubhav ekapeksha ek hote👌. Pudhache sarva sessions asech rangatdar hovot🙏.
Dipak patil sir nch without driver story ek number .....
धनंजय सरांचा अनुभव ऐकताना असं वाटतं होत की ही व्यक्ती खूप मनमोकळी स्वभावाची असावी..
Kya baat hai ....ek se badhkar ek anubhav......
Priyanka mam experience is very horrifying........
Gazlele session mhanje he...... Sanglyanche anubahv eka peksha ek hote ......Dhananjay tumchya anubhava chya second part chi waat baghtoy ..... Masta hota ..... 👌🏻👏🏻
नक्कीच मॅडम. 🙏
त्या दिवशी मी पहिल्यांदाच बोलत होतो ना. म्हणून थोडा टेन्स होतो. धन्यवाद मॅडम 🙏
@@varshacomputer54 pls nervous naka houot sagle aaplech aahet ..... Tumhi pryatna kela hich moti zep aahe, next time nakki sanga 👍🏻
आता सेशन केव्हा होणार आहे मॅडम?
Woooow,what a session!!!!!Eka peksha ek anubhav
खूप छान अनुभव कथन session झाले
Dk sir is great.
सर आता पुढलं सेशन कधी आहे? दर शनिवारी असतं का?
@@varshacomputer54 .
खूप छान आहे तुमचे अनुभव
Khup chchan anubhav hote.👌👏👏
Mast good session and everyone experience was excellent. Missed to listen live on sunday.
खूप भारी सेशन👌👌👌👌
Hi… Dk, Sai sir , Nikhil sir, Meghana Mam experience was thrilling . This session was indeed very entertaining . All stories were nice.
Dhanyawad Shitala🙏🏻
धन्यवाद शीतल👍
मेघना चा अनुभव nanpakal nerathu mayyakkam ची स्टोरी आहे.....
निखील च्या अनुभव फार भयानक होता पण नसता आगाऊपणा कशाला करायचा तिथेच थांबले असते तर बरे झाले असते
धन्यवाद समाधान ❤
निखिल तुमचं गाव कुठलं. तुम्ही ज्या राधानगरी धरणाचा उल्लेख केला ते आमच्या गावाच्या जवळचं आहे माझ माहेरचे आडनाव सावंत आहे म्हणून विचारले. त्या जंगलाच्या रस्त्यावर ट्रक चे खुप भयानक अपघात झाले आहेत.तिकडे असे अनुभव बऱ्याच जणांना आले आहेत.
@@parthghagare2010 गारगोटी...
@@nikhilsawant954 ok. म्हणजे राधानगरी च्या पुढे, आम्ही opposite ला म्हणजे राधानगरी जंगलाच्या मागे फोंडा घाटाकडे जाताना दाजीपूर हसणे हे गाव आहे ते आमचं गाव. आम्हाला राधानगरीला बाजारासाठी यावं लागतं.लॉकडाऊन च्या वेळी खुप प्रवास केला आहे त्या रस्त्यावरुन बाईकने अगदी रात्री दहापर्यंत सुद्धा.
@@parthghagare2010 ok.... शक्यतो तिथून रात्रीचा प्रवास टाळावा.... जवळच अभयारण्य असल्यामुळे भुतं-खेतांपेक्षा जंगली प्राण्यांचा खूप वावर आहे तिथे....त्यामुळं रात्री तिथून प्रवास करणे धोक्याचे आहे....
Accident cha askident ha ucchar khup ch bhari 😂
Sanket... great job🎉
Nikhil sawant best story
Nikhil sir ek no hota... Ani sagalech bharii hote
धन्यवाद सोनल 🙏🏻
Deepak patlancha anubhav khupach chaan hota carcha no.milala asta tr carchi mahiti milavta aali Asti.
Nanpakal Nerathu Mayakkam is the movie made on the story narrated by Meghana in the last part of the session, movie was released in December 2022 starring mammotty Sir
नमस्कार काजवा कुटुंब 🙏
आता पुढलं सेशन केव्हा असणार आहे?
प्लिज सांगा. कारण मी अनुभवांचे पॉईंट्स नोट केलेत, मी विसरू नये म्हणून.
येत्या शनिवारी रात्री ११.३० वाजता!
SANKET..DOOR..DARSHANCHYAA..OUT..HOUSE..MADHE..BHOOTAANCHAA..WAAVAR..AAHE...UMESH...MAARUTI...CHAVAN...BADLAAPUR..
SANKET..D..K..SIRAANNI..SAANGITLELAA..ANUBHAV..KHATANAK...HOTAA..UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
Dada yha product chi link bhetel ka? Plz
Ascident 😅
SANKET..BODYBUILDER..SUNDAR..MULAANNAA..HADAL..AAPLYAA..JAALYAA..ODHUN..GETE..AANI..THAAR..MAARTE..UMESH..MAARUTI..CHAVAN..BADLAAPUR..
Khup horrible hote....
Mla majhe anubhav sangayche aahet kuthe sangu klat nahiye
निखिलसर story सांगतात ना...तेव्हा . डोळ्यासमोर... चित्र उभे राहते... असं वाटते तो भयानक अनुभव आपल्या सोबतच घडला की काय... एवढं story मध्ये गुंतून जातो.
धन्यवाद प्रशांत❤
54:22 tesla in India 😂