जावई खूप खूप हुशार आहे हार घालणे हे रितीरिवाज तसेच लग्नाच्या विधीचा पवित्र क्षण आहे त्यानी थांब म्हणून अकितला सुंदर समजून सागितले चेष्टामस्करी वेगळी व मोठ्या लोकाचे मानसन्मान जपणे हे महत्त्वाचे दोघेही आनंदाने संसार सुखाचा करा जोडी मस्तच श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
शोभतं काय आपल्याला... विवाह हा विधी व सोहळा आहे... त्या दिवशी वधू वर लक्ष्मी व नारायण जोडी प्रमाणे पृथ्वीवर वधू-वराच्या रूपात येतात... त्याचा असा खेळ खंडोबा चांगला नाही...
वधू वराची यात चूक नाही... आजू बाजूची खरकटी भांडीच अश्या वेळी लई उतावीळ पणा करत्यात.. प्रत्येक वधु वराने बोहल्यावर चढायचे अगोदर यांची पहिला उत्तर पूजा घालायला पाहिजे...
जावई खूप खूप हुशार आहे हार घालणे हे रितीरिवाज तसेच लग्नाच्या विधीचा पवित्र क्षण आहे त्यानी थांब म्हणून अकितला सुंदर समजून सागितले चेष्टामस्करी वेगळी व मोठ्या लोकाचे मानसन्मान जपणे हे महत्त्वाचे दोघेही आनंदाने संसार सुखाचा करा जोडी मस्तच श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
हिंदू धर्मातील लग्न विधी हिंदूंनी जपल्या पाहिजेत🙏
नवरदेव ला नाही आवडलं उचलं ते तो सांगत ही होता अंकिता ला थांब म्हणून.. असे हार फेकू नका रे 🙏🙂
शोभतं काय आपल्याला...
विवाह हा विधी व सोहळा आहे...
त्या दिवशी वधू वर
लक्ष्मी व नारायण जोडी प्रमाणे
पृथ्वीवर वधू-वराच्या रूपात येतात...
त्याचा असा खेळ खंडोबा चांगला नाही...
अगदी बरोबर बोललात
बावळट माणूस. आहे हा.. थोडी तरी respect त्यांच्याबद्दल .. नेहमीच मजाक हा??
हे शुभ कार्य आहे यांचं भान ठेवा.
दोन्ही घरच्या भीती वाटत नाही का,जर पडले तर सगळेच 😂😂😂😂 हसणार.
अंकिता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!
🎉✨💐💐💫🎊🎊👌👍🎁
"नांदा सौख्यभरे"
Love from BELGAUM ❤❤🙏🙏
दादाच्या विडिओ मध्ये अंकिताला खुप मिस करु आम्ही.... लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा... तुमच नविन आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे प्रगतीचे आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा 💐💐💐💐💐
दाजी खूप समजूतदार आहेत दादा🥰 थांब मनत होते अंकिता ला ❤😊
चांगला जावई शोधला आहे, समजूतदार आहे मुलगा 🎉
अतिशय भोगासब प्रथा आहे ही
Last Moment His behaviour towards her...❤️🤗
कल्याणी छान दिसते
Congratulations🎉🥳🎉 both of you❤❤🎉🎉🎉
अंकीताला लग्नाच्या खुप शुभेच्छा, Dp दादा तुमची फँमिलि सुध्दा खुप छान नटलेली आहेत
नवरदेव खूप समजदार दिसतो
Sagl video taka dada and happy married life sister 🎉🎉🎉
एक नंबर वरमाला समारंभ 😅😅😅😅
वधू वराची यात चूक नाही... आजू बाजूची खरकटी भांडीच अश्या वेळी लई उतावीळ पणा करत्यात.. प्रत्येक वधु वराने बोहल्यावर चढायचे अगोदर यांची पहिला उत्तर पूजा घालायला पाहिजे...
# *दहीहंडीची ॲडव्हान्स मध्ये रंगीत तालीम....!!!* 🤣🤫😜
वैवाहिक जिवनासाठी अंकिताला खूप शुभेच्छा🎉
अभिनंदन अंकिता वहिनीसाहेब welcome कवठेपिरान............🎉🎉🎉🎉
Shubha mangal savdhan.😊🎉❤🎉
Congratulation ankita .have a happy married life.
नवरदेव दहीहंडी च्या मंडळातील दिसतोय
😂
😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
Nhvrdev ankitala doni hatani har ghal mhantoy ...😂😂
Barobar aahe avdha motha aaushyatala skashn aani eka hatane ka haar ghalaycha sagle vidhi nit zale pahijet
Congratulations ❤ pn aamchya navya dajina na anku bai la uchlel ptla nhi kyki😂😢😅
Congratulations Ankitaji🎉🎉🎉🎉
अभिनंदन अंकिता...💐
Happy marriage life Ankita 💐💐
Kalyani vahini ly god distiya
😅😅 खुप छान पण खरंच 🎉🎉
Congratulations to both of you 💐 💐
कल्याणी वहिनी छान दिसते आहे.
Shubhmangal savdhan💐💐👋👋👌👌
Congratulations 🎉 Ankita & Arvind
मस्त... अंकी ला मना सारखा नवरा भेटला
खूप मोठा व्हिडिओ कर तिच्या आठवणीचा पण व्हिडिओ कर
Congratulations 🎉
Congratulations Ankita tai ❤💐💐💐💐💐💐
Dada tumchya purna family t vahini khupch sunder ahe ,,pan aj jasta sunder distayat
Congratulation Ankita
आनंदाने संसार करा. अंकी तर माझी मुलगी प्रमाणे वाटते मला.
अंकिताला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छां
Happy marid life Ankita❤❤
अभिनंदन अंकिता
अभिनंदन ❤❤
Love form Goa
वधू वरांना असे उचलू नये.. विवाहाच्या विधी ह्या जमिनीवर बसून व्हायला पाहिजे चेष्टा करू नये...
काय तो नवरदेव काय ती अंकिता सगळं ओके🎉❤
अंकीता ची हार घालायची पद्धत थोडी casual आहे 😂
दहीहंडी आणि लग्न एकाच दिवशी घेशिला का नाही..... धनु भाऊ...
😂😂
Happy marriage life
1वाजता कार्यालया समोरून गेलो
पाहिले मी धनंजयदादा ना
हाक मारणार होतो
मग विचार केला बरे वाटणार नाही
म्हणून तसाच गेलो
😊
अंकिता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Saglya n madhe vahini cha swabhav hi khup Chan ahe
Full video baghaycha aahe
Bidai cha vlog compulsory pahije ❤❤❤
1 view 🎉🎉
Full video taka na
पुर्ण विडियो च टाका दादा मग बघायला बर वाटेल ना ऐवढे छोटे विडियो टाकता मज्जा नाही येत
Weeding ❌ dahihandi✅
हिंदू धर्मामध्ये असलेल्या सोळा संस्कारांपैकी विवाह हा एक संस्कार आहे. त्याचा असा थिल्लर पणा करून अपमान करू नका.
डीपी भाऊ नुसता बायका मध्ये दंग असतोय 😂
Welcome कवठेपिरान
दादा अंकिता च्या लग्नाचा पूर्ण व्हिडिओ पाठव
He as achanak uchlun ghen , saglyachi tarambal udaleli ashe, bar vatat nahi.
Dp Dada मोठा ब्लॉक टाक लग्नाचा
First like
Full video kuthe aahe
Javai jara vand disylyat Dhana da😂
🌹 जेवनाचा काय ते बघा पावनं जायच लवकर
काय रे हे , लगीन हाय ते अस करतात होय
कुठून आणली ही पद्धत उचलायची
Full video send kra
अभिनदन
Dp dada kaka disat nahi ahe laganala ajit kaka shree kuthe ahe
बिधाई चार विडिओ नाही आला
Ankichya vidai chi video taka dada 😢
नांदा सौख्यभरे
लग्नातील hi विचत्र पद्धत बंद केली पाहिजे,,, उचलून घायचे हार घालायचंय veli😅
Navardev lay Attitude wala ahe.yz kuthla
सावधान धनंजय
😂😂😂😂
🎉🎉
आता केव्हाही लग्न व्हायला लागलेत अवघड आहे 🤷🏻
Aankita vedi aahe kay har kashi fekt hoti 😮
🎉
Happy marriage life taii
As var uchall nahi pahije hi hindu sanskruti nahi
Navrdev nokari karto ka business man aahet
Ky krto navardev ??
Sarjerao disna
Do not such thing in another program
😅😅🎉
व्हिडिओ मोठा करा हो...
जय मल्हार
Ankita अडकली लग्नाच्या बेडीत
D P
अंकिता तुला कोण लागते नात्याने
मामाची मुलगी आहे
लग्न कुटे कोणत्या हॉल ला झले
आजुन दाखवा तुम्ही रडा ओ