तूर मर रोग फायटोफथोरा नियंत्रण, 10₹, कमी खर्चात नंबर १ उपाय | tur Mar rog upay| उधळण, तूर लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • निखिल चव्हाण Msc Agriculture किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    ट्रायकोडर्मा powder १५० / किलो
    liquid २०० / लिटर
    Biocapsule १० ₹ / कॅप्सूल
    निलेश बेलसरे सर, (कैशिअर)
    पिक रोग शास्त्र विभाग, PGI PDKV
    टिप : विद्यापीठ मध्ये येवून घ्यावे लागेल,
    अस नियोजन तुर मर होणार नाही
    तूर लागवड माहिती मराठी, तूर लागवड कशी करावी, तुरीची लागवड कशी करावी, तुर बियाणे वाण, तूर पिकाविषयी माहिती, तूर पीक व्यवस्थापन, तूर पिकाचे खत व्यवस्थापन, तूर पिकासाठी तणनाशक, तूर पिकातील तणनाशक tur mar rog upay, tur lagwad mahiti,
    #agricossfarmer #shetkari #pdkv #farmer #agriculture #marathinews #soyabean #शेतकरी #तणनाशक शेतकरी विषय माहिती
    तूर मर रोग फायटोफथोरा नियंत्रण, 10₹, कमी खर्चात नंबर १ उपाय | tur Mar rog upay| उधळण, तूर लागवड

Комментарии • 33

  • @mangeshunhale1234
    @mangeshunhale1234 11 месяцев назад

    खूप सविस्तर माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @sbpatait257
    @sbpatait257 11 месяцев назад

    खूप चागली माहिती दिली धन्यवाद सर

  • @PrakashKolkhede
    @PrakashKolkhede Месяц назад

    सर 1कॅप्सूल किति लिटर पाण्यामध्ये वापरावे

  • @murlidharrathod8113
    @murlidharrathod8113 11 месяцев назад

    Potash ani zinc sulphate he khat hectory kiti waprave

  • @PradipHonrao
    @PradipHonrao Год назад

    सोयाबीनची वाढ होत नाही कोणते औषध फवारावे

  • @sachinghodke673
    @sachinghodke673 3 месяца назад

    सर तुर शेंगा आल्यावर उमळते

  • @harishgajananchaudhari57
    @harishgajananchaudhari57 Год назад

    Sir Dose nhi sangitla

  • @user-rr5lh5gz7w
    @user-rr5lh5gz7w Год назад

    लातूर येथे biocapsule सर मिलेल का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      परभणी विद्यापीठ मध्ये आहे का पाहा, नाही तर नाही

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Год назад

    Traycodarma sobat blu coper chalel ka w traycodarma capsule che praman kiti

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      नाही चालत,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      एकरी 20 शेणखतात टाकुन
      ड्रिंचिंग साठी 10-20 टाकू शकता

  • @mangeshdarade3132
    @mangeshdarade3132 Год назад +1

    कोणत्या कॉलेज ला मिळेल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      कॅप्सूल फक्त pdkv अकोला येते, पावडर जवळच्या कृषी विद्यापीठ किंवा, कृषी विज्ञान केंद्र मध्ये

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Год назад

    ब्लुकॉपर एवजी सल्फर W D G +
    ह्युमीक एसीड + 19-19-19 ड्रीचिंग योग्य राहील का तुर - पराटीला ?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      सल्फर थोड्या प्रमाणात बूरशी वाढ थांबवेल
      मर रोग नियंत्रण होईल कि नाही यावर अजून अभ्यास नाही

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      स्वस्तामध्ये साफ पावडर घेतले तरी चालेल,
      रिजल्ट पाहिजे असेल तर सांगितलेलेच घ्या

    • @ramjjenagre
      @ramjjenagre Год назад

      सर मी पि एस बी,मेटारायझीयम,टायकोडमा,कझोटोबक्टर या चार औषधांची डिचीग कपाशी ला करु का हुमणी लागलेली आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      हो, करू शकता फक्त पंप धूवून घ्या रासायनिक औषध चा नको

    • @ramjjenagre
      @ramjjenagre Год назад

      हुमणी चा नायनाट होईल न सर

  • @dipakdakhore8368
    @dipakdakhore8368 Год назад

    Sir trichoderma clg la milel ka

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 Год назад

    मार्केट ला मिळत नाही का सर कॅपुसूल

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  Год назад

      विद्यापीठाच उत्पादन आहे, फक्त शेतकर्यांना मिळते,
      दुकानदाराना देण्यात येत नाही, विद्यापीठ मध्ये यावे लागेल,

    • @anilparadhi1463
      @anilparadhi1463 Год назад

      ओके सर मग ट्रायकोड्रामा च वापरावे लागेल.

    • @murlidharrathod8113
      @murlidharrathod8113 11 месяцев назад

      Sir tumcha contact no. Pahije sir 🙏🙏🙏