बेधडक अंकिता पाटील ठाकरे | Ankita Harshawardhan Patil | Aarpaar Cafe
HTML-код
- Опубликовано: 3 май 2024
- #Aarpaar #आरपार #ankitapatil
अंकिता पाटील ठाकरे... लहानपणापासून एका प्रसिद्ध राजकीय घराण्यात वाढलेली मुलगी लग्न करून पुन्हा एका राजघराण्यात प्रवेश करते... दोन्ही घराण्यांच्या प्रतिष्ठा, परंपरा, पध्दती, संस्कृती अगदी उत्तमपणे सांभाळते आणि दुसरीकडे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षात आपल्या बेधडक आणि करारी स्वभावामुळे ओळखली जाते... त्यांचा राजकीय दृष्टीकोन, राजकारणातील भविष्य आणि इंदापुरकर ते मुंबईकर हा इंटरेस्टिंग प्रवास आम्ही 'आरपार कॅफे'मध्ये जाणून घेतलाय... नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा...
अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून घराणेशाही पुढे चालविण्याचा प्रयत्न होतो.
घराणेशाहीचे उदात्तीकरण करणारा सुंदर कार्यक्रम....अभ्यास वाढवा समाजकारण, राजकारणाचा...जय लोकशाही....
घराणेशाहीचा उद्दात निर्लज्ज समर्थन.....असे अनेक विद्वान, सामाजिक नेते आहे. त्यांनी जमिनीवरून राहून त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांना प्रमोट करायला पाहिजे.
ताईसाहेब आम्ही २०१९ चा पराभव विसरलो नाही त्यामुळे नो घड्याळ ओन्ली तुतारी
Gap bas ghati
निहार बिंदुमाधव ठाकरे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे चिरंजीव बिंदू माधव ठाकरे
जनतेला गृहीत धरू नका, जनता तुतारी वाजवणार आहे
Hoiel tumchi mutari mg
FAKT TUMHI MHANJE JANTA NAHI HO DADA. JANTA MHANJE... TUTARI / GHADYAL/ MASHAL/ DHANUSHYA BAAN/ HATH /KAMAL ... ETC.ETC.
Wait for 4th June. Then don't hide your mouth.
Hi ata maratha nahi😅
Tutari adhi tondat ghe kalaal kai NCP cha ghatya 😂😂😂😂
Very Kind, Cute Personality Ankita Tai ❤
Knowledge is an instrument Use it for productive purposes. sarvapalli Radhakrishnan.Wise man always think of ideas behind it..A representing leader always think of voters their fruitful demands.
Farmers are the Heart and Breath of maharastra.we cannot forget farmers and their efforts.to fulfillment at any cost.Farmers are the basic foundation of nations Economy.there is no developement s of farmers life hence we cannot achieve of our target.
👌👌👌👌👌
She is studious. And seems eager to learn more and more about politics and that's why such personalities are the pillars of Bharat of 2047.
Only दत्तामामा भरणे...
सुरुवातीचे १० मिनिटे कसे वेळ वाया घालू नये याचे उत्तम उदाहरण आहे. अंकिता व विनोद फार छान बाकी सगळे येस सर कॅटेगरी
Nikita very nice &matured.
विचार पण भारी, दिसायला पण भारी आंकिता ताई ❤
What do you think about pankja munde
Hiche lagn sarvsamaanya gharatlya mulabarobar hou shakat navhte ka?? Thakrech ka pahije hote lagnasathi
..🤔🤔
अंकिता अस बोलतीया जस कि इंदापुरच्या जनतेच उदर भरण हिच्याच इच्छेने केल जात.जस कि इंदापुरची जनता हीच्यात कामाला आहे. इतका खोटा सहानभुती कॅान्फीडन्स कुठुन आला आणि कोण तुला गाईड करतय🤦
बरोबर
राजकारणात घराणेशाहीला पुढे आणनारे विकाऊ स्टेज.
White shirt मधील anchor cha आवाज मुक्ता बर्वे सारखं आहे
Ok 👍
कोन आहे ही
Who is Nihar Thackeray? What his identity?
Common boy's personality are also great than this nihar thakre....but this mlas daughter wants big family sons for marriage only....this lady never Marry with common boy's ...
Tarbuj gang😂😂😂
पवारांवर विश्वास ठेवणेच मुळात चूक आहे हे हर्षवर्धन पाटलांच्या कसे लक्षात येत नाही
हिला कोण नाही ओळखत बावडा
ताई कुठल्या ठाकरेंच्या पत्नी आहेत
बाळासाहेब ठाकरेंच्या मोठ्या मुलाच्या बिंदू माधव ठाकरेंच्या सूनबाई, म्हणजेच निहार ठाकरे यांच्या पत्नी आहेत.
खूप त्रास दिला शरद पवार यांनी.
कारण अख्या देशाला बोटावर फिरविणारे शरद पवार.
आणि त्यांच्या शेजारी हर्षवर्धन पाटील तेही दुसऱ्या पक्षात .
मग किती त्रास दिला असेल.
Only bhau
राज ठाकरे यांच्या सुनबाई,तर अमित ठाकरे यांच्या पत्नी.
ताई एका वाक्यात इंग्रजी शब्द किती वापरावेत? Usually, intermittent, problem, most, diet, exercise, school, compulsory, Khup Particular, life stressful, Good Day, abad day, female, stress, field, complications, personally, important, similar, lots of ways, being a lady
आपलाच लाल आहे हा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.. मराठी मधले फालतू स्टार्स पण असाच आव आणायचा प्रयत्न करत असतात
HP ne lachari payi BJP gele ani Ajit dada ni shi julavala. Assembly parat data mama bharne ubhe rHtil ani pathit khanjir khupasnyacha Vikram karnar HP.
Ata parat bharane cha prachar karaycha
कोण आहेत ह्यांचे पती ?
निहार बिंदुमाधव ठाकरे
बिनकामाचे ठाकरे
कोण आहे ही??
Tujha baba la parat ajit dadani fasaval 😅
तुम्ही अमित शाह व फडणवीस यांच्या शब्दांवर विसंबून अजित पवारांचे काम केले असेल तर तुमचे पुढील भविष्य कसे असेल याचा विचार न केलेलाच बरा.
Bai Bapus zopto na shant,😂😂😂😂😂
Why so much English and laughing!!!!!!!!!!!
मराठीत लिहा 😉😉😉
2029 la harshvardhan patil mantil ajit pawar ne kaam nahi kel basen bomblat parat😂
चलाख एवढाच शब्द सुचतोय ताई तुमच्यासाठी 😅 जे तुमच्या अजितदादा बद्दलच्या वक्तव्यावर तुम्ही अत्यंत चलाखीने कार्यकर्त्यांच्या नावावर पावती फाडून सिद्ध केले आहे 😂
आम्ही तुम्हाला काडीची ही ईजत देत नाही
बाकीच्यांनी खूप बडबड करू नये
Fkt uddhav saheb
Thackeray fakt ekach uddhav Saheb. Aditya Saheb. Tejas Saheb 🤌💛
Hatala dharle v bharkatle.
थापाडे घरकोंबडे बाळासाहेबांचे गद्दार
घरकोंबडे सर्वजण 😂😂😂😂
@@siddhantbachkar2352 are baba tuza modi kuthe phirat hota covid mde kiti hospitals bhet dili modini dakav covid mde
@@siddhantbachkar2352 ani kiti pn tika kr Thackeray phakt ekach uddhav Saheb aditya Saheb tejas Saheb dusryakonala amhi mojat pn nahi 🧡🤌
Tutari
खराब, 😂