खरंच बाळासाहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . चांडाळ चौकडी मधील त्यांचे एक्टिंग जर बघितली तर खरे खरे दारू पिणारे सुद्धा अशी एक्टिंग करू शकत नाहीत पण बाळासाहेब माळकरी असून महाराज असून फक्त आणि फक्त ते एक एक्टिंग आणि का म्हणूनच करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे भरत महाराज तुम्ही लोकांना हसवता खूप मोठं काम करता. आणि कीर्तन करून वारकरी संप्रदाय प्रचार प्रसार करता आपली खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार❤❤🎉

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यालाच म्हणतात राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी चांडाळ चौकडीच्या करामती फेमस उर्फ. हभप भारत महाराज शिंदे
करावं तेवढं कौतुक कमीच आहे