Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 280

  • @anitaanant92
    @anitaanant92 Месяц назад +41

    आईची तब्येत बरी नसते तर कशाला करता कार्यक्रम नाही केलात तर कोण कशाला येईल.

  • @kavitalade3008
    @kavitalade3008 Месяц назад +49

    ही ४वर्ष करते तर इतकी बोलते आम्ही तर आज २० वर्ष झाले सगळ्यांच करतो तरी आम्हाला अजून आवडते करायला.आणि ही बोलते माझ्याने होत नाही.स्वतः माहेरी जाऊन किती काम करते काय माहीत. नणंद कामाला पण जातात.कधी आल्यावर तेवढं केलं तर काय हरकत आहे.सासूला बोलते तुम्ही आजारी पडतात तर मी तुमचं करते तर कोण करणार.त्यांच्या सासूचे करायला तु जाणार का

    • @diva879
      @diva879 Месяц назад +2

      Ha mag Kashala karta 20 varsh nahi karaych tich barobar ahe function asal ki apan kaam karat basaych Ani baki sagale natun thatun basanar Ani apan kaam karat basaych he chukich ahe

    • @mona_shorts1004
      @mona_shorts1004 Месяц назад +1

      4 varshat damli majhya ghari roj 7 Manas aahet jevaila aani me ektich aahe karaila majhya sasubai karu lagtat mala pn majhya jr Nanda aalya tr mala Chan vatat kamach kahich nay vatat

    • @pradnyaparabpawar4170
      @pradnyaparabpawar4170 Месяц назад

      Tumhala aawadte karayla to tumcha problem aahe ... Kahi janana watat ki आपल्या birthday chya diwashi tari आपल्याला kam nako... Aadhi purn eika ti itar weli nahi tar fkt function chya weli boltey

    • @pradnyaparabpawar4170
      @pradnyaparabpawar4170 Месяц назад

      माणसे wadhali ki kam wadhatat, birthday wala manus jewan, bhandi, उष्टे kadun evda thakto ki birthday cha उत्साहch rahat nahi, ti bai ghamane डबडबलेली asate tyamule ti enjoy pan karat nahi. उलटे aalele sagale एन्जॉय kartat, tila koni wicharat nahi ki madat hawi ka. Ulat ti tya diwshi satat kichen madhe asate konala kay hawe nako te bagat.. Kay अर्थ aahe asha birthday la, आणि त्या मुलीना आपली आई आजारी aahe he mahiti asun, vahini ekti aahe he mahit asun, kahi madat n karata cake khatana che selfi status thewne kitpat yogya watat

    • @Shorts_of_music
      @Shorts_of_music Месяц назад

      Aplyala kam nko karayla tr tas arrangements karaych pahune yeun kashala kam kartil. Ani karaych ka nhi to tyanch prashan?

  • @rajashreekoppad3378
    @rajashreekoppad3378 Месяц назад +127

    प्रतिभा किती उद्धट झाली आहे तिला बोलायचं तरीका नाही आहे

    • @Ninni108
      @Ninni108 Месяц назад +5

      Tichya Anniversary tilach kaam karaila Lagat asel tar celebrate na kelech bare nahi ka????

    • @oveesanaye8489
      @oveesanaye8489 Месяц назад

      Akdam barobar ​@@Ninni108

    • @nileshmhatre5841
      @nileshmhatre5841 Месяц назад +5

      आता जरा जास्त उद्धट बोलते प्रतिभा

    • @pradnyaparabpawar4170
      @pradnyaparabpawar4170 Месяц назад

      Kamacha ragada खांद्यावर पडला तर swata sathi bolal tar kay wait

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Месяц назад +76

    नशीब ही प्रतिभा कुठे नोकरी नाही करत नाहीतर बघायलाच नको होत

    • @Ninni108
      @Ninni108 Месяц назад +2

      Tichya Anniversary tilach kaam karaila Lagat asel tar celebrate na kelech bare nahi ka????

    • @ShivaniGamre-gf9tj
      @ShivaniGamre-gf9tj Месяц назад +2

      Nahi kela tari kay harkat ahe navin lagna ahe kay tasa pan cake nay aavdat na mg kashala views sathi 😂

  • @avaniskitchen
    @avaniskitchen Месяц назад +42

    हा संजोग ना बायको ची बरोबर बाजु घेतो प्रतिभा कशी बोलते सासु ला मुलीची बाजु घेऊ नका तु कोण गं सांगते सासु ला

  • @akkij6399
    @akkij6399 Месяц назад +127

    ह्याल कामाला पाठवा....घरीच असतो.घर कोंबडा

    • @deshrajanuragi17
      @deshrajanuragi17 Месяц назад +10

      Bap re 🤔🤔🤔ha Kahi kam nahi karat ka

    • @avaniskitchen
      @avaniskitchen Месяц назад +4

      @@akkij6399 🤣🤣

    • @Manu-c6h6e
      @Manu-c6h6e Месяц назад +2

      😂😂😂

    • @rajendrashimpi9212
      @rajendrashimpi9212 Месяц назад

      रिकामटेकडा, कामचुकार 😡👺👎👎👎👎👎😡👺👎👎👎

    • @jaaichavan-sd5mc
      @jaaichavan-sd5mc Месяц назад +7

      कामाची गरज नाही हेच करायचंय मिळतात पैसे

  • @पूर्वीकिचन
    @पूर्वीकिचन Месяц назад +34

    त्या बिचाऱ्या नेहाला पण वाईट वाटलं अशी बोलते ही प्रतिभा....आता कमेंट वाचून कस वाटत जरा plz relpay दे मला......मोठ्या माणसाची बोलायला सिस्त नाही अजून तिला .....तुझी आई बाबा नाही तुझी साथ देणार....आई पण त्यांच्या मुलीला साथ देणार
    हा....strong kasla बायकोचा पदर पकडुन चालणारा .....तुला स्वतच्या bhaini nako vare va....
    जरा सुदरा प्रतिभा वेनी....आम्हाला पण नाही आवडत अशा कमेंट करायला

    • @soniyakadam3016
      @soniyakadam3016 Месяц назад +2

      अगदी बरोबर आहे

  • @manishakamble9036
    @manishakamble9036 Месяц назад +134

    Tumhi gharche bhadan काही नाही pn srv ठरवून kartat. हे समजते.

    • @ShivaniGamre-gf9tj
      @ShivaniGamre-gf9tj Месяц назад +7

      Kharch hyacha faltu pana 😂 yevda jar trass ahe tr function banvunch naka sampla vishay kon yenar nay😂

    • @mangalsingasane8922
      @mangalsingasane8922 Месяц назад +13

      फक्त नौटंकी पैश्या साठी काही करतील 😂😂

    • @vandana8980
      @vandana8980 Месяц назад +4

      Ho nakki..sagle milun kartat ..😂 hum pagal hai kay bhai😂😂😂

    • @BeingVlogerAnkita
      @BeingVlogerAnkita Месяц назад +4

      Ho barobar tyanchya thumbnail ani title warunch samajta ki scripted ahe..

    • @supriyachoudhary8218
      @supriyachoudhary8218 Месяц назад +2

      Barobar bolta youtube real bhandan dakhva...uggach natak

  • @mrudulapawar3880
    @mrudulapawar3880 Месяц назад +113

    प्रतिभा ला मोठया माणसाशी बोलायची शिस्त नाही काम धंधा नको फक्त रील व्हिडीओ काढायच नाद लागला

    • @avaniskitchen
      @avaniskitchen Месяц назад +8

      हो बरोबर बोलात तुम्ही आणि शॉट कपडे घालायचे आणि नकरे करायचे

    • @mrudulapawar3880
      @mrudulapawar3880 Месяц назад

      @@tanujakanthe2553 होणा जोकर दिसते स्वतःला खूपच मोठी यु ट्यूब ची हिरोईन समजते

    • @vashalinavalkar4872
      @vashalinavalkar4872 Месяц назад +2

      Diste tar makad nusti

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 Месяц назад +41

    जोपरेंत आई वडिल आहेत तोपरेंत बहिणी येतील...नंतर भाऊ - भावजय जर बहिणीला जीव लावत असतील तीच मान-पान करत असतील तर बहीण येईल...जर माहेरी कोणी बहिणीला विचारत नसेल तर कोणतीच बहीण येणार नाही....आमची ताई गावातच आहे 3 दिवस जरी नाही आली तरी आम्ही ताईला फोन करून बोलावतो...आम्हाला करमत नाही ताई शिवाय...खूपच चांगली आहे आमची नणंदबाई 🥰🥰🥰🥰

    • @PriyaJadhav-gm1ts
      @PriyaJadhav-gm1ts Месяц назад +10

      बरोबर जो पर्यंत आई वडील आहेत तो पर्यंत मुली येणारच त्यांच्या घरी त्या काम करतात च ना एक दिवस आयत खायला दिल तर काय होत. आणि ही एवढी बोलते आई कड गेल्यावर ही काम करत असेल का.
      डॉलर साठी यानी बायको पण बिघडवली.

    • @shobhagaikwad2529
      @shobhagaikwad2529 Месяц назад +4

      हो बरोबर आहे 😊

  • @पूर्वीकिचन
    @पूर्वीकिचन Месяц назад +31

    हे असले धंदे बंद करा....ह्या अशा व्हिडिओ बंद करा ....तुमचे व्हिडिओ छान असतात मनोरंनाबरोबरच व्हिडिओ करा....हे असेल वाद विवाद काय दाखवता....त्या प्रतिभाला काही कळत नाही...अस कोण बोलत का ...जितका अधिकार प्रतिभाला आहे तिकाच नंदांचा पण आहे...अशी कशी बोलते ...... मदत नाही करत...बाकीच्या घरी जाऊन बग सूना किती काम करतात.....तुला ती सवय झाली आहे सासू काम करणार तुला हेच पाहिजे.....कामाला आळशी आहे प्रतिभा.... नशिब तुझ सासू अशी मिळाली

  • @swamihechjivan4235
    @swamihechjivan4235 Месяц назад +18

    माझ्या माहेरी दरवर्षी माझे आते भाऊ चुलत भाऊ बहिण अत्या असा परिवार असतो दर सुट्टी मध्ये 40 लोक आम्ही एका वाढयात रहाइचो आमच्या गावी
    अत्या जिथे बसतील तिथे माहेर वाशीन म्हणून माझ्या आई काकु हातात नास्ता जेवण द्यायच्या
    अजुन ही हेच अस्त
    पण मला आठवत नाही आमच्या घरच्या बायकानी कधी तोंड वाकड़ केल

  • @पूर्वीकिचन
    @पूर्वीकिचन Месяц назад +19

    संजोग दादा.....तू नाव स्ट्राँग संजोग नको....
    बायको तुला लाईव्ह कॅमेरा तुझी कॉलर पकडते.....काय तू आणि कसला स्ट्रोंग.....बायको बोली केस नको कापू हा नाही कापणार....बायकोचा बैल नको बनू....
    व्हिडिओ आम्ही बगतो जिथे चांगल तिथे चांगल

  • @sureshpancharas3454
    @sureshpancharas3454 Месяц назад +33

    अरे भाऊ मी 25वषझाले नदाचे सगळं एकटीच करते कोणच मदत करत नाही मज्जा करतात निघून जातात😢😢😢😢😢

    • @manishadange3683
      @manishadange3683 Месяц назад

      ho a mi pan parwach nandechya mulache 7 mitra punyahun khas jewayala ale hote tewa mich ektine kel sasubai lasun solun de khobr kissun de yachywar hottya pan kahi watat nahi ulat chan wayate

  • @akshatasawant3472
    @akshatasawant3472 Месяц назад +28

    Sorry to say ya veli prthibha wrong ahe .Nanda Sudha tyancya ghri pun Kam krunch aeytat aai kde,thid vhine ni relax kel tyana tr Kai hoat

    • @Ninni108
      @Ninni108 Месяц назад

      Pan jyanchi Anniversary ahe ti kaam ka karen tya divshi??? Tila surprise dya

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 Месяц назад +16

    ये प्रतीभा तू जरा जास्तच बोलतेस
    अग करतेस तर काय मेहरबानी करतेस का

  • @radhikashastri6626
    @radhikashastri6626 Месяц назад +13

    प्रतिभाचा अभिनय भारीच आहे.. नाटकात काम करते असं वाटतं.....माफी मागते...😅

  • @pranitarathod555
    @pranitarathod555 Месяц назад +39

    प्रतिभा चे म्हणणे बरोबर आहे. पण सगण्याची भाषा नीट नाही.आज जशी बोलली की आई च्या तब्येतीवर तेच नंदशी प्रेमाने बोलून कार्यक्रम पार पडला पाहिजे

  • @sarita-h8n
    @sarita-h8n Месяц назад +6

    प्रतिभाला काम करायला नको आता सगळेच करायला लागत म्हणून खूपच आळशी आहे

  • @amitabagwe8425
    @amitabagwe8425 Месяц назад +23

    Nehmi baikochi baju gheta thik ahe pan bahini ya mahervashin astat ek divas baherun aana aani pratibhacha ton ha barobar nahi

  • @mrudulawarekar8722
    @mrudulawarekar8722 Месяц назад +9

    Kharach sanjog eknamber bayala aahe. Baykochich baju gheto swata pratibhala madat kartoka.pratibha bhandkor aahe bahininacha pan adhikar aahe .

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 Месяц назад +5

    हा स्ट्रॉंग नाही बायल्या..... संजोग आहे. 😡👺👎👎👎👎👎

  • @radhikashastri6626
    @radhikashastri6626 Месяц назад +9

    नाटक सगळं..... चव्हाट्यावर मंडतायेत घरातली भांडण ........😂

  • @AADITYASONAWANE-f
    @AADITYASONAWANE-f Месяц назад +22

    सगळं नाटक आहे भांडनाच व्हुज साठी हल्ली यु टुब वर सगळीकडे हेच चालू आहे 😂😂😂

  • @पूर्वीकिचन
    @पूर्वीकिचन Месяц назад +9

    Family' kasi असावी उतम udharan....
    Rohan volgs & crezifudy ranjita...
    Nice
    Aani tyanchya kadun khup शिकण्यासारखं आहे..... विश्वास काय असतो हे त्या दोघांनी एकमेकांना आधार घेऊन दाखून दिलंय....
    तुम्ही पण असेच व्हिडिओ आणा जे बगून आनंद होईल चेर्यावर हसू येईल.....
    हे काय भांडण dakvta..
    ....आता माझ्या घरी भांडण झाली मी मोबाईल चालवता चालवता तुमचं हे व्हिडिओ bagitla मजा मूड चांगला होईल का...

    • @पूर्वीकिचन
      @पूर्वीकिचन Месяц назад

      सो सॉरी तुमच्या व्हिडिओ मध्ये त्यांचा नाव घेतलं पण वाईट वाटून घेऊ नका....आम्ही तुमचे पण रोज व्हिडिओ बागतो ...आणि खरच सो सॉरी प्रतिभा वैनीला काय बोलो आशेनं....दादा तुला काही तुझ्या नावावर बोलो ...त्यासाठी
      पण असले व्हिडिओ टाकू नका

  • @radhikashastri6626
    @radhikashastri6626 Месяц назад +1

    प्रतिभाला लक्षात येत नाही आपल्याला पण एक मुलगा आहे...तो पुढे जाऊन तुमच्याशी असं वागला तर भारी पडेल.... कारण हे असे व्हिडिओ बघत बघत तो मोठा होणार आहे.... तुमचं घरचं वातावरण नेहमी भांडायचे असते... प्रतिभेने याचे भान ठेवावे ... मुलगा पुढे जाऊन तो तुमचे हे सर्व व्हिडिओ बघणार..... असो.. बाकी तुमच्या हातात आहे त्याला कसं घडवायचं ते.......

  • @sindhumendhe6592
    @sindhumendhe6592 Месяц назад +20

    माहेरी गेलं तरी काम करावं लागते , एकटी वर सर्व भार नको कारण एवढे सर्व मानस आले तर काम वाढतात , सर्वांनी मिळून करायचं

  • @AnkitMandhare-e2m
    @AnkitMandhare-e2m Месяц назад +2

    स्वतःच्या मुलींना कसे पण कपडे नाही दिले घ्यायला आणि ह्या प्रतिभा ला दिले सर्व फॅशन करायला दिली आधी होती गावंढळ आता रुबाब करते ही नंदा नको ना दे त्याचा हिशा नाही येणार मग

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 Месяц назад +42

    प्रतिभा अग लावून बाजूला आणि संजोग ही तसाच बरोबर ही बोलली अशी किती बोलते प्रतिभा सासू नणंद यांची भीड नाही सारवा सारव संजोग असे कुणाची बेईज्ज नका करू तुम्हाला विडिओ टाकायची काय गरज

    • @janetshah1535
      @janetshah1535 Месяц назад +1

      He nanda var jalte, hichea samor ti loka smart aahet dar ek field madhe, mahnoon,

    • @ShitalKumbharkar-u1i
      @ShitalKumbharkar-u1i Месяц назад

      एरव्ही आईची तिने एवढी काळजी घेतली तेव्हा प्रतिभा चांगली आणि स्पष्टपणे बोलली तर ती जळते का.

    • @janetshah1535
      @janetshah1535 Месяц назад

      Sagli media samor natka aahet yanchi

  • @NirmalaGaikwad100
    @NirmalaGaikwad100 Месяц назад +38

    का सेलिब्रेशन करता प्रतिभा भांडण करते तिच्या मुळे नात्यामध्ये बहिणी भावा मध्ये क्लेश निर्माण होईल

    • @Sanjavani9766
      @Sanjavani9766 Месяц назад +6

      बरोबर ताई फावडी ला कोनीस सहन होत नाही😡😡

    • @minallatke4760
      @minallatke4760 Месяц назад

      ती प्रतभा औदसा आहे, तिच्या आई वडिलांनी वळण लावले नाही, मोठ्यांशी कसे बोलावे शिकवले नाही

  • @sachinsatpute1862
    @sachinsatpute1862 Месяц назад +1

    प्रतिभा आईला बहिणीला अरेतुरे करते हे खर आहे उदया तिची भाऊच बायको प्रतिभाला तिच्या आईला आरे तुरे करणार तेव्हा कळणार

  • @smitgaik7431
    @smitgaik7431 Месяц назад +3

    काल च्य व्हिडियो मध्ये तर खाणेपिणे काढले आयती येतात जातात असे ही बोली ती आणि हा बोलतो की काय प्रो्लेम नाही काय काम केल्याने कोणी मरत नाही

  • @smitakamble6354
    @smitakamble6354 Месяц назад +22

    मुलींना आजून आई बाप जिंत आहे ते येनारच

  • @saritapatil2802
    @saritapatil2802 Месяц назад +11

    अरे बाहेरुन मागवा ना जेवण मन कशाला दुखवता एक वेळ असते घरात माणसाची नंतर कोणी नाही येत नाही वय झाल्यावर मुल मोठी झाल्यावर

  • @akshatasarankar9339
    @akshatasarankar9339 Месяц назад +1

    Kasa bhau ahe ha bayko kashi bolte bahini badal n ha pan tichi side gheto ... sorry pan Jo parynt aai vadil ahet to parynt muli hakane ghari yeu shaktat

  • @RajeshreeUghade-h7n
    @RajeshreeUghade-h7n Месяц назад +15

    Are bavlat pratibha tu tuzhya aaichya ghari gelyavar kai kama karat aste

  • @nitadurgoli5631
    @nitadurgoli5631 Месяц назад +1

    हे बघ जर तुम्हांला होत नसेल तर बाहेरुन आर्डर करा जेवण.आणि जर तुमच्या ने होत नसेल तर बोलवुच नका कुणाला...Best ahai

  • @jyotipawar2526
    @jyotipawar2526 Месяц назад +4

    Aai vadil nastil tevha hi pratibha kashi vagel nandanshi

  • @rajashribhagat1391
    @rajashribhagat1391 Месяц назад +3

    बघा वा तेव्हा बहिणी ना खाली padnya cha vichar asto yacha kahi ghenya sarkha nahi tuzhya video mdhun
    Sarvat jast baykoch shreshta yachi

  • @pramilaaphandkar4124
    @pramilaaphandkar4124 Месяц назад +14

    संजोग तुझ्या बहिणी सांगना थोडे थोडे काम करायला त्या फक्त हिरोईन बनला येतात

    • @Furrmaaaa166
      @Furrmaaaa166 Месяц назад +1

      Muli la aai baba asta na haat ahe pan asle shun asleta tar konte muli yenar

  • @harshaliparate5428
    @harshaliparate5428 Месяц назад +1

    Sanjog dada ek upay aahe anniversary la jevna mdhye faqt pulav banva aani aanndat sajri kara aniversary

  • @snehalkadam7920
    @snehalkadam7920 Месяц назад +5

    Pratibha la shist nahi bolaychi.....tiche pan bhau Ahet na udya tila pan bhaujai yeil tevha kalel tila kase vatate, direct bolte tumchya bahini nay yayla pahije ithe are pratibha je Kay ahe te Nandan na bol na.....jast ati karte pratibha .....aai kase khapun ghete hey sagle aplya mulin baddal .....

  • @Shreeswamisamrth-k2q
    @Shreeswamisamrth-k2q Месяц назад +2

    प्रतिभा खूप उद्धट बोलायला लागली अस कोण नदांना बोलतात का ? नात्याचा भांडवल का करता तू बायकोची बरोबर बाजू घेतो आणि राहिला प्रश्न सेलिब्रेशन चा तुम्ही त्यांना सेलिब्रेशन करायला बोलतात की काम करायला बोलवता ते आधी नक्की ठरवा

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo Месяц назад +5

    तिला नंदन नाही पाहिजेत हा खाली बहाना आहे

  • @WTHGAMR-s4v
    @WTHGAMR-s4v Месяц назад +1

    100,200,रुपये देऊन कामासाठी बाई लावा एका दिवसासाठी काय फरक पडणार आहे येवढा खर्च करताय तर थोडे पैसे देऊन बाई लावा आणि एन्जॉय करा कशाला सोशली बहिणीची नाव खराब करत आहात

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 Месяц назад +3

    Family matter che ase video naka taku...ethe mag tumch8ch image kharab hotai...kadhi aai viet distil...pratibha vatel jast boltai....udya bahini yetil bolayla tya viet distil....tyapeksha naka taku ase video.....pan.pratibha che bolne chukiche nahi....aai ajari padtat halli khup so yenaryani thode samjun karayla have....aai ahe maher ahe mhanun evdhe pan aramat rahu naye....bhavachi bayko evdhe nahi karu shakat jevdhe aai karu shakte....ani alya muli maheri aai kartai tar apan aramat rahuya ase please karu naye aai cha pan jiv ahe shevti....mulina samjayla have thodetari na

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Месяц назад +1

    Hya goshtivar pappancha mat ghyayla hava. Pappa nehmi barobar boltat......hya prati bhala lavkar utbayla nako. Ration saf karayla nako, mulala schoolla sodayla, doodh bread anayla, chaha pyayla hi dkghahi sagli kama tya bicharya aaivar takun he jodine firnar...pratibhachya aaivadilanni kay shista lavliye te distay halli. Hi sasu sasre astana na vryachya ani nandechya sasuchya tondavar evdha boltey tar hi sasu sasryanchya mage tya nandanna baghun pan ghenar nahi.
    Tya bicharya doghihi kamavar jatat ani sansar kartayat. Pratibhacha navra gharat basun pappa kamavtayat. Ani hicha tora kitti...
    Bara hichya maherche yetat tevha tepan kam kartat ka hichya ghari ki hichya nandansarkhe aayte khavun jatat ghari...
    Kay bolaychi paddhat ahe hya pratibhachi...

  • @ankitagharat6421
    @ankitagharat6421 Месяц назад +19

    Are dada नंदा येतात तर त्यांनी काम केले पाहिजे.एकटी वर load yeto sarv ti pn right aahe

  • @snehadevarukhkar7213
    @snehadevarukhkar7213 Месяц назад +8

    Ky falugiri ahe sagal ky on line sngyla pahije off line hya goshti short out nhi krta yet duniyla dakhvta ky amchya nnda kam nhi krt ky bwlt pna ahe

  • @Trupti92
    @Trupti92 Месяц назад +1

    केस वाढवून पोनि बांधली तस आता बांगड्या पण भर म्हणजे same दिसशील,

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Месяц назад +11

    प्रतिभाला करीयर करू दे,वेळेला कोणच येत नाही शैवटी आपलं मुल नवरा यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • @himalikalpesh2020
    @himalikalpesh2020 Месяц назад +3

    Ty aai na tension yenar nasel tri yeil ashay gosti var bhandun😡

  • @aaryapadwal5246
    @aaryapadwal5246 Месяц назад +36

    प्रतिभा chukichi नाही dada

  • @sakshidhage6972
    @sakshidhage6972 Месяц назад

    Pratibha barobar bolty....tezhi anniversary ani ti kay kaam karat basel ka sanjog tela pn vatat asel na mazha celebration ahe mi enjoy kelh pahije tr tyat ti kaam karel ani baki che enjoy karel

  • @mansighatge9873
    @mansighatge9873 Месяц назад +1

    Tumchi aai khupch chan ahe dada❤

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Месяц назад +2

    Uranchi aai samjun ghetat ani nehmi madat kartat. Khup Chan swabhav aahe uranchya aai cha. God bless 🙏

  • @akshaysartape9877
    @akshaysartape9877 Месяц назад +5

    एक लक्षात ठेवा बाई च्या जातीला कुठेच सुख नसते

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 Месяц назад +1

    मला पटले प्रतिभेचे. कारण नंदा आल्या की आपल्याला वाटते थोडी बसल्या बसल्या थोडी मदत करावी तेवढाच हातभार लागतो. एक भावजय असल्यावर सगळे काम तिच्यावर पडते तिला पण थोडी आशा असतेच की आपल्याला पण मदत करावी ❤ फक्त प्रतिभाने थोडे नरम बोलायचे होते.

  • @Shorts_of_music
    @Shorts_of_music Месяц назад

    Function kashala thevta m. Thevaych asel tr tas arrangements kara kona kadun kashala apeksha tevta kam karaychi.

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Месяц назад +4

    अरे,प्रतिभा बरोबर आहे,यामध्ये मुलांचा अभ्यास त्यांच्याकडे लक्ष दिले पाहीजे १५वी झालेली आहे तीला पण स्वतः चे मत आहे ना?

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 Месяц назад +5

    Goad bolun pratibha ani sanjog aang kadhun ghet aahet😮

  • @mrunalimayur1826
    @mrunalimayur1826 Месяц назад

    As nahi bolaych muli ahet tr yetil na, tumch function ahe na, tumich kaam kraych, me tr ३० /३५ mansanch jevn krte, tri mla kon madat krt nahi, tumhala kaam kryla hota tr tyna bolvu nka na pn as nahi bolaych

  • @spacestar8846
    @spacestar8846 Месяц назад

    Pratibha aiechi tabbat sambhal vad karu nako😢😢

  • @reshmachiplunkar5813
    @reshmachiplunkar5813 Месяц назад

    प्रतिभा च्या बोलण्याचा ह्या लोकांनी चुकीचा अर्थ काढलाय आहे ती बिचारी सासू च्या काळजी पोटी बोलते

  • @jayarathod6685
    @jayarathod6685 Месяц назад +4

    Tai chi chuk ahe Dada…Gahu sudha Aai inste…yevd kay kam kam karate….Nate sabhalay ch asel na tr Tai lahan lahan ghosti kde laxha det naka jau

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh Месяц назад +5

    या आजींना समजले पण यांना नाही समजून घ्यायचे संजोग तुम्ही ही काल तर तिच्या विरोधात होता खूप बोलत होता आज पालटला 😂

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 Месяц назад

    सर्व ठरवून नाटक आहे 😂😊😊

  • @minallatke4760
    @minallatke4760 Месяц назад +5

    बायकोचा बैल

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Месяц назад +2

    मोठे दणक्यात सर्व साजरे कशाला करता

  • @Manasvi-hb3dg
    @Manasvi-hb3dg Месяц назад +5

    Dada tu tar pratibhachi baju getos chukich re dada. Halu halu pritabha cha swabhav aata badala

  • @susmitatondwalkar6918
    @susmitatondwalkar6918 Месяц назад

    Hya nandana samjayla pahije swata bolyach tumi kara ami nahiny tar tumi ghari karuch nakayet.

  • @manishakamble9036
    @manishakamble9036 Месяц назад +5

    Tumhi Bhu लोक बहिणींवर ka rag-rusve kartat. Aai aapli Evdya lokanch karte ani kelay. Tu nusta bahinivr ka yeun-jaun bolto

  • @aartikhaire8291
    @aartikhaire8291 Месяц назад +1

    Yes Nanda aaple ghari Kam karatat

  • @ichhasable5053
    @ichhasable5053 Месяц назад +2

    Are samor tar koni hi chaglech boltat tasch mage pn bole pahije tu ky aaila bolun dakhvtos.

  • @manishakamthe4228
    @manishakamthe4228 Месяц назад +6

    Ho barobar pn bolaych paddat ...tonig chukich zal ..aani mahtvach he ki te ofline bolav....gharat bolav .. video nko hot kadayla

  • @PayalKhude-vf9ys
    @PayalKhude-vf9ys Месяц назад +4

    Ghar bahin ch ahe ..pratiba baherun ale ..Ani keti bolte nka yau mhnu he chukich ahe

  • @BeingVlogerAnkita
    @BeingVlogerAnkita Месяц назад +1

    Ata hyachya bahini alyawar parat ek scripted video yenar 😂

  • @MayuriKajrolkar
    @MayuriKajrolkar Месяц назад

    अरे ह्या लोकांनी लाज विकली आहे कायपण घरातले तमाशे यूट्यूब वर मांडतात

  • @PrachiPatil-s9n
    @PrachiPatil-s9n Месяц назад +1

    Yacha arth asa ki hi shahani konach khi krt nhi.. Sasuchya jivavr udaychi

  • @rekhacooking123
    @rekhacooking123 Месяц назад

    Hi takli pratibha jast bolayla lagli aahe Sanjog ne khup dokya vr chdvun gheval

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 Месяц назад +5

    Pratibha barobar bolte. Aai ne pun samjun gyala pahije. Sanjyog gharat kapde, bhandi ani ladi chya kamala bai teva. Tumhi celebration restuarant madhe kara.

  • @lalita8891
    @lalita8891 Месяц назад +1

    मावशी तुम्ही तुमच्या सासूला तुमच्याकडे बोलवा तुम्ही तुमच्या सासूचं आणि सासर कडच्या लोकांना सांभाळा आणि प्रतिभा तिच्या सासूला आणि सासरकडच्यांना सांभाळून घेईल मावशी प्रतिभाला तुम्ही शिकवा सासर कसं सांभाळायचं ते सासूचं बघूनच सून शिकत असते घरा सारखा गुण सासू तशी सून ही म्हण आहे

  • @meghakale7226
    @meghakale7226 Месяц назад +4

    आम्हाला 15 वर्ष झाली तरी अजुन अम्ही करतो

  • @Ashiwini_Kamble
    @Ashiwini_Kamble Месяц назад +3

    प्रतिभा बोलते ते बरोबरच आहे ते तर एकटी बिचारे एवढ्या माणसाचं काम कसे कराल प्रतिभाला त्यांनी पण थोडी मदत केली तर कशाला टेन्शन वाटेल नंदा मला वाटतं की आता मी आईच्या घरी आले म्हणजे काहीच काम करायला नको आहे पण असं थोडीच असते ते पण कोणाची तरी लेक आहे ना

  • @vikasgalande9874
    @vikasgalande9874 Месяц назад +2

    प्रथिभा च पण बरोबर आहे तिला काम जास्त काम पडत म्हणून बोलली पण मुलींना पण आई वडील तो पर्यन्त माहेर असत

  • @PrachiPatil-s9n
    @PrachiPatil-s9n Месяц назад +1

    Sasu madat krt hoti mhnun changli waa.. N jyana sasu nhi tya ky krt nhit ka konte program

  • @celestinerodrigues4967
    @celestinerodrigues4967 Месяц назад +2

    When Prathiba goes to her mothers house what she does the same thing

  • @poonamnar6194
    @poonamnar6194 Месяц назад

    Pratibha ch brobar ahe tine swatasthi stand ghetla ahe ani sanjog dada tu tula samjun gheto he khup mothi goshta ahe

  • @pravinpatil5203
    @pravinpatil5203 Месяц назад

    Uranchi aai uranmadhe kuthe rahate. Mi pan uran la rahte

  • @Furrmaaaa166
    @Furrmaaaa166 Месяц назад +1

    Sasun ne rooj cha kaam karun sawo jhale ahe manun sunela kaam karacha sawo jhale ahe

  • @manmathaglave4351
    @manmathaglave4351 Месяц назад +1

    आग आजारी पडली आई

  • @harshadapurushottampratiks9762
    @harshadapurushottampratiks9762 Месяц назад +1

    Video la kaay vishay naay mhnun taakata ka hya goshti social media var

  • @AniketPatil-i1m
    @AniketPatil-i1m Месяц назад

    Gharche bhandan rastyavar aanata kahi ch kase vatat nahi only view sathi ka it's wrong 😮😮😮

  • @TrishaTanmayee1410
    @TrishaTanmayee1410 Месяц назад +1

    Pratibha ticha maheri jaun kiti kaam karate re dada tar nanad aali tyani kaam Keli pahijet as vatat tila tiche aai vadil aale tar tila kaam karayala kahi problem nahi fakkt nanad aali tila kaam nahi karayachi he chukich aahe bhau

  • @diva879
    @diva879 Месяц назад

    Pratibhach barobar ahe function asal ki apan kaam karat basaych Ani baki sagale natun thatun basanar Ani apan kaam karat basaych he chukich ahe

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Месяц назад

    काॅमेणस वाचून करमणूक झाली.

  • @trishalakadam-rc9xt
    @trishalakadam-rc9xt Месяц назад

    Aahmi Job karun gharatal sarav karto. Aani aamachya Nanad bai ch pan karato. Pan Aahmala kantala yet nahi

  • @samatagurav8674
    @samatagurav8674 Месяц назад +1

    Pratibhala maj aala aahe Tila Kam Nako aahe swatacha maheri jat ashil na pan Tila Nanda Nako aahe

  • @hemangimallappareddy9285
    @hemangimallappareddy9285 Месяц назад

    Pratibha tu gharchi sunn ahe ani kaam karane he tuze kartavy ahe ....kaam kaam as bolu nakos...aai la ugach madhe gheu nakos....aai sarv karat ali ahe ani ata hila karav lagel mhanun ata ashi bolte.

  • @sangeetanarvekar5178
    @sangeetanarvekar5178 Месяц назад +2

    Kal tumche comment karyche off hote kal celebration online video notha katycha hota tumcha gahrcha matter hote hycha fayda Tiesra manoos gevoo sakto sagyni miloon celebration kara partibha pan ticha jagevar barobar aahe sanjog tu samjoon ge aai la hi samjv