मला पहिला आवडायचे विडिओ बघायला.. पण आता ह्या प्रतिभा मुळे कंटाळा येतो हिचा आवाज ऐकायला... ह्या आई ना पण कळत नाही.. ते बिचारे नाना समजवायला आलेले.. त्यांनाच उलट बोलतात... प्रतिभा त्यांना कस बोली... हे आई ना आणि संजोग ला दिसत नाही... नाटक आहेत ह्यांची
संजोग प्रतिभा चांगली चांगली बोलून खूपच उद्धट झाली आहे.... हे विडिओ वर असं बोलणं बरोबर नाही ती असं उद्धट बोलून स्वतःची इज्जत कडून घेते रे सून म्हणून शोभत नाही हे असं वागणं
संजोग दादा आपण सध्या जे सासू सून भांडणाचे ब्लॉग दाखवता ते योग्य नाही. या आधी आपले ब्लॉग खूप छान असायचे. सगळी फॅमिली एकत्र येऊन कौटुंबिक कार्यक्रम करायचा खूप भारी वाटायचे. सासू सून घरकामात एकमेकांना सांभाळून मदत करायच्या. पण आता ही भांडण दाखवणं योग्य नाही. घरातल्या गोष्टी घरात राहणे योग्य आहे. हा सोशल मिडिया आहे. आपण सगळे स्वामींची सेवा करता मग घरात सारखी भांडणे वाद करणे कितपत योग्य आहे???
घरी आपला लहान मुलगा आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल त्याला आपल्या सगळ्यांकडून काय संस्कार मिळतील याचाही विचार करा. आपली पूर्ण फॅमिली खूप छान आहे गोड आहे. हे भांडणाचे ब्लॉग वेळीच आवरते घ्या.
नाना लोकांना हे लोक तमाशे दाखवतात म्हणून लोकं बघतायत.त्यांना सांगा असले तमाशे दाखवायचे विडिओ तुम्ही बनवू नका.viewsसाठी आज नाना आले उद्या मामा परवा भाऊजी असे सगळ्या नातेवाईकांची सिरीज आता हे लोकं सुरू करणार.
Gadhvinila gulachi Kay chav as zal taklich... barobar ahe Nana de de 2 nahi 4...de aai 1ch sun ghe mg gokua vr sgl view sati ahe Nana bichare tichi odh ghetat hi mahatari tyana kitti todun boli Apman kela tini nana cha mhatari...
Nana bole te kahi chuki cha nahi bole aani tayana evdha bole aai manje tumhi tumcha sune la ajun badhava detat aani tumhi suna je kahi karte ti barobar karte very good salma tumcha vicharana ek number faltu loka
तुम्ही असे video बनवतात का लोक बघून kantaltil रोज रोज तेच भांडण कधी एक बहिण कधी दुसरी प्रत्येक वेळी तेच तेच बर नाही दिसत ना घरातील भांडण जगाला दाखवायची
खरी गोष्ट आहे दादा तू काहीच बोलत नाही ती इतकं सारं बोलून जाते अभिमानाचे चांगले काही चांगले नाही आता जसा आई आजारी पडले तर जरा जास्तच बोलते पण थोडाफार दबाव देना पण महत्त्वाची गोष्ट आहे उद्या आईचे हात-पाय नाही चालले आणि त्याच्या नंतर आईकडून काम नाही झालं तर काय करशील मग ही अशीच बोलत राहील का
Pratibha ulat bolte te aai la chagl vat te ugach aplya dakhvat ahet ticha sasu la chalt mg baki ka bolat ahet hi tynch dira ch man thevat nahi mg kay upyog bolun
@@rashmiprasad6147 ha na sasu bolat ahe ti mi tila 2 deu shakte tas ticha kadun 2 gheu shakte he as kuthe ast amch lagn la Pan 7 year zhale pan kadhi ulat nahi bolo tichi sasu cha Ashi vagte konch man thevte nahi mg ti tari kashi thevnar
pratibha cha hach attitude asel tar tumchya ghari koni nahi yenar....aai baba la tar boltech ani ata tya bichrya nana na pan bolte..sanjog kahi tari kar nahitar udya tujhe pan kahi khare nahi...samjale na... samjale na..( Pratibha' style)
अरे हे सगळ स्क्रिप्ट असतो हे खरं खर नसतो मुद्दामून लाईक आणी कमेंट करतेल म्हणून असले व्हिडीओ बनवतात आता संजोग काम सोडलंय आणी फहक्त युट्युबवर काम करतात सगळे मग रोज तेच काम असतोना त्यांचा रोज स्टोरी लिहायच अणी टाकायचं
सासू पण तसलीच निघाली सुनेच्या बाजूनं बोलताय. याचा फुल्ल to ड्रामा चालू आहे. Third क्लास ड्रामा
नाना सारख्या मोठ्या माणसाचा अपमान करते प्रतिभा तरी तु संजोग काहीच नाही बोलत
सासूला पण सूनेला पण सजोगला पण पैसे पाहिजे नाटक कंपनी भारी बाबा
संजोग डबल ढोलकी आहे
Barobar
हो मी पण तेच कमेंट करणार होते दोन्ही बाजूने बोलतो तो 😂
अरे ही नौटंकी आहे व्हिडिओ साठी 😂
बरोबर
धमकी देऊन बोलते प्रतिभा शोभत नाही असं बोलणे 😢😢😢बोलायची पद्धत बदल बाई 😢😢😢🙏🏼
बरोबर बोलता प्रतिभा लय आगाऊ आहे
काय हे बिचारे नाना किती अपमान करून घेतला स्वतःचा
अवघड आहे ह्यांचा विषय, बिचारे नाना चांगले बोलले तरी त्यांचं च खर
नाना बरोबर बोललेत
Changala सांगायला आलेल्या nana cha अपमान kela ya लोकांनी
मला पहिला आवडायचे विडिओ बघायला.. पण आता ह्या प्रतिभा मुळे कंटाळा येतो हिचा आवाज ऐकायला... ह्या आई ना पण कळत नाही.. ते बिचारे नाना समजवायला आलेले.. त्यांनाच उलट बोलतात... प्रतिभा त्यांना कस बोली... हे आई ना आणि संजोग ला दिसत नाही... नाटक आहेत ह्यांची
संजोग प्रतिभा चांगली चांगली बोलून खूपच उद्धट झाली आहे.... हे विडिओ वर असं बोलणं बरोबर नाही ती असं उद्धट बोलून स्वतःची इज्जत कडून घेते रे सून म्हणून शोभत नाही हे असं वागणं
He khot natk chalay
@@meghairmali5331scripted 😂
संजोग दादा आपण सध्या जे सासू सून भांडणाचे ब्लॉग दाखवता ते योग्य नाही. या आधी आपले ब्लॉग खूप छान असायचे. सगळी फॅमिली एकत्र येऊन कौटुंबिक कार्यक्रम करायचा खूप भारी वाटायचे. सासू सून घरकामात एकमेकांना सांभाळून मदत करायच्या. पण आता ही भांडण दाखवणं योग्य नाही. घरातल्या गोष्टी घरात राहणे योग्य आहे. हा सोशल मिडिया आहे. आपण सगळे स्वामींची सेवा करता मग घरात सारखी भांडणे वाद करणे कितपत योग्य आहे???
घरी आपला लहान मुलगा आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल त्याला आपल्या सगळ्यांकडून काय संस्कार मिळतील याचाही विचार करा. आपली पूर्ण फॅमिली खूप छान आहे गोड आहे. हे भांडणाचे ब्लॉग वेळीच आवरते घ्या.
नाना लोकांना हे लोक तमाशे दाखवतात म्हणून लोकं बघतायत.त्यांना सांगा असले तमाशे दाखवायचे विडिओ तुम्ही बनवू नका.viewsसाठी आज नाना आले उद्या मामा परवा भाऊजी असे सगळ्या नातेवाईकांची सिरीज आता हे लोकं सुरू करणार.
प्रतिभा खरंच वाईट आहे का, की व्हिडिओ साठी तिला निगेटिव्ह दाखवतात . काय माहीत. हे भांडणं खरंच असेल तर प्रतिभा खूप उर्मट आहे. बेकार आहे.
नाना चा अपमान केला तुम्ही लोकांनी
Barobar
Pratibha la bolaychi padhat nahi
बरोबर
प्रतिभा खूप बोलते खूप or acting करते तिला वाटत video bnvte तर heroine झाले ती प्रतिभा कशी बोलते ती प्रतिभा
व्यवस्थित राहायला सांगा प्रतीभाला वाद खुप घालते किती समजुन घेते आई तीला असं बोलायला नको होते तीने
प्रतिभा तु खुप सासुला उलट बोलती तुझे घरच्यानी हे संस्कार दिली का
Ho
Sasu barobar bolat ahe.😊
Pratibha your so lucky to have a mother in law like aai she is understanding women
मावशी पण, आज बरोबर बोलत नाही त्यानी फक्त मनातल बोलले त्यासाठी त्यानां अस बोलन बर नाही
लापे Kay changla तुडवला असता
आईने नानांना चांगलच सुनावल
बावळट प्रतिभा उद्धट प्रतिभा
मोठ्या कपाळाची प्रतिभा 😂
ओ आई तुमची एकचं सून आहे तर बसा रोज स्वतःची घालवून.उगाच मग नका तुमची नाटकं दाखऊ लोकांना.
Hela sansar tikavaycha asel tr jara Kami bolayla sang khup udat zaley sadhi sadhi boltana
प्रतिभा सासूला उलट बोलू नको शेवटी तिने तुझीच बाजू घेतली
Sanjyog ची आई त्या बिचारया काका न वर भड़कली
अरे पण असेल व्हिडिओ कशाला काढता सारख सारख काय तेच तेच
I really feel bad for nana😢
जरा सुधार प्रतिभा सगळे विडिओ बघतो.बाईने चांगले राहायचे
Sanjog correct bolala aaila aaine nanana bolayla nhavte pahije
Kasli uddhat ahe mothyana Kasi bolte
Sasu la sambhalal tr ky zal sagle ch kartat te bolun kashala dakhvaych
Pratibha khup Bolte motyana
Mother and father you are blessed by god's to have good family take care of them no answer them back ok be clam
Nana ch brabr ahe…pn Nana kharychi duniya nahi…Aai sathi bole an tich tumchya vr Bhadkli waa Aai tumchya kadun as apeshit nhot…preteka view vegla asto
are tuji bayko kiti uddat aa
Dokyawar ghewun nach bai sunela
Sarv natk ahet hynchi view sathi
Gadhvinila gulachi Kay chav as zal taklich... barobar ahe Nana de de 2 nahi 4...de aai 1ch sun ghe mg gokua vr sgl view sati ahe Nana bichare tichi odh ghetat hi mahatari tyana kitti todun boli
Apman kela tini nana cha mhatari...
सासू पण तशीच आहे तिला काहीच कळत नाही. प्रतिभा उद्राट व सासू ची बाजू घेतली. सासू पण तशीच म्हणून सुनेन फायदा घेतला चांगले दाखव विडिओ हे काय
Ag pratibha avar swatala mothyana ulat bolu nakos
Nana bole te kahi chuki cha nahi bole aani tayana evdha bole aai manje tumhi tumcha sune la ajun badhava detat aani tumhi suna je kahi karte ti barobar karte very good salma tumcha vicharana ek number faltu loka
Pratibha khup shahani zali ata aai avd kam karte ani avdi uddhat bolte sarvana
He fakta pisha sathi chalu ahe
Mothya mansacha man apman khi smjt nhi ky tya nanala bolte hatware krun faltu
तुम्ही असे video बनवतात का लोक बघून kantaltil रोज रोज तेच भांडण कधी एक बहिण कधी दुसरी प्रत्येक वेळी तेच तेच बर नाही दिसत ना घरातील भांडण जगाला दाखवायची
बरोबर
तुम्ही दर व्हिडिओ मध्ये भांडण का दाखवता
सासु पण दोन बोली आहे म काय हा व्हिडिओ साठी ड्रामा अहे
Pratibha bindok ahe tichi sasu itki chan ahe hela tyachi kimmat nai ahe sanjog plz thode tila tabyat thev
Hee tar saglyanchya angavarch yetya dabad bolte hushar zali aahe 4 varshe lagnala zale mahnje 40 varshe zali sarke vattat Nana barobar bolle sasu Lai side ghete kalel fude samjav baikola
Hi म्हातारी खूप नाटकी आहे
Ho g bai tu lay aati shani zhali aata gap bas mental
Pratibha la view sathi negative kel ya lokani.
लोकांनी तुमच्या रील मधून काय बोध घ्यायचा,सून सासूच्या अंगावर कशी छान ओरडते,आणि त्या आजारी वय झालेल्या आहेत.भांडण खरं असेल खोटं असेल,पण चुकीचं आहे.
आई खूप छान आहे कोनची सासू एवढा बोलून सुनेची बाजू घेते
Aai khup chagli hay khup kam karte
तुम्ही खुप शाने बनता तुम्हाला कोन सागनार
Bas kar dada Chaan Naani Vatat Bagyayla tumhara plz recipes videos dhakwa
He tr ata nana na pn nhi sodat
He sagal khar ahe ke Natak ahe😂😂
सगळ्यांना दम dete he
Request dada don't show such kind of videos
Video var bayko chi ijjat kadhto 😂😂gharatli bhandna gharat solve kar na Pagal manus 😍😍
Nana chukich boltat …. Aata chi generation vegli aahe konti hi mulgi hat lavun nhi genar.bola pan hat nhi uchlaycha.
Pratibha chagali ahe dada tyacha kadun asel video naka banau bratibha tula tyamule lok chukichi samajatat
Tharavun kelay evdh koni murkh nahi vedio chalu karun konacha apman krnar
खरी गोष्ट आहे दादा तू काहीच बोलत नाही ती इतकं सारं बोलून जाते अभिमानाचे चांगले काही चांगले नाही आता जसा आई आजारी पडले तर जरा जास्तच बोलते पण थोडाफार दबाव देना पण महत्त्वाची गोष्ट आहे उद्या आईचे हात-पाय नाही चालले आणि त्याच्या नंतर आईकडून काम नाही झालं तर काय करशील मग ही अशीच बोलत राहील का
Ha video fakt subscribe lokan sathi hota ha video banvla hota je lok pratibha la vait boltat tenchya sathi vaaaaaa................ 😂
Aai pn aata tichi baju ghete यांच्यात बोलायला नको
scripted 100%
lok boltil gu kha tech baki ahe
नाना चमचे गिरी करू नका
Nana chaha Piya 😂😂😂 ky to awaj
Ti udat bolate pan tila navry shivay hat lavin kana Khali mar. Dusryn bolan chukich ahe
Pratibha ulat bolte te aai la chagl vat te ugach aplya dakhvat ahet ticha sasu la chalt mg baki ka bolat ahet hi tynch dira ch man thevat nahi mg kay upyog bolun
Right 💯
@@rashmiprasad6147 ha na sasu bolat ahe ti mi tila 2 deu shakte tas ticha kadun 2 gheu shakte he as kuthe ast amch lagn la Pan 7 year zhale pan kadhi ulat nahi bolo tichi sasu cha Ashi vagte konch man thevte nahi mg ti tari kashi thevnar
RUclips band zale pahije... Kay dakhavtat hey...
श्री स्वामी समर्थ आई 🙏🏻
काय फालतुगिरी चाललीय 😂
pratibha cha hach attitude asel tar tumchya ghari koni nahi yenar....aai baba la tar boltech ani ata tya bichrya nana na pan bolte..sanjog kahi tari kar nahitar udya tujhe pan kahi khare nahi...samjale na... samjale na..( Pratibha' style)
Ekdum bhangar bai aahe pratibha
Uudhat
Aata thumi sagla natak karat aahat pratibha chi image changli dakhvala
Pan saglana mahit aahe
Pratibha ka chiz aahe
Nana chi tang
Bewda Nana 😂😂😂
प्रतिभा खूप शांत आहे. हे व्हिडिओ बनवून तुम्ही तीला निगेटिव्ह दाखवता खरचं हे व्हिडिओ खरे असतील तर प्रतिभा खूप चुकीचे आहे.
काय पन फालतुगिरी लावली आहे
Why Sanjog is holding camera & showing all this faltu family 😡
Aai brober bolya... Maar haan chukicha... Nana cha bolna chukale
अरे हे सगळ स्क्रिप्ट असतो हे खरं खर नसतो मुद्दामून लाईक आणी कमेंट करतेल म्हणून असले व्हिडीओ बनवतात आता संजोग काम सोडलंय आणी फहक्त युट्युबवर काम करतात सगळे मग रोज तेच काम असतोना त्यांचा रोज स्टोरी लिहायच अणी टाकायचं
Maza doubt clear zala pratibhala sadhi acting pn jamat nahi hyavarunach kaltay he sagle natak kartayt
Chapri 😂
Tu aasa pan bewada aahes Sanjog lady Sanjog wear saree now already you have long hair
नाना चुकिच सांगतात.
कान भरतातसंजोगःचे
ते प्रतिभा चा तोंडावर बोलले.पाठिमागे बोलतात ते कान भरतात.
Natak