मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोणते बदल?, Devendra Fadnavis यांनी सांगितल्या नवीन अटी आणि बदल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #DevendraFadnavis #EknathShinde #LadkiBahin #VidhanSabhaElections2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घोषित केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी-शर्तीमध्ये फेरबदल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानपरिषदेत याबद्दलची माहिती दिली आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 118

  • @babasahebwaghmarevilog2980
    @babasahebwaghmarevilog2980 6 дней назад +16

    वाढत्या महागाईला आळा घातला तर अशा योजनेची गरज पडणार नाही.तर महागाई हटवा ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 17 дней назад +39

    ❤ धन्यवाद फडणवीस साहेब सर्व महाराष्ट्रातील बहिणी तुमच्या पाठीशी उभे आहे

  • @ishagamare7694
    @ishagamare7694 14 дней назад +42

    सर या योजना देण्यापेक्षा दारू बंद केले तर बरं होईल 1500रू घेण्यापेक्षा संसार सुखाचा होईल

  • @user-hy8nd1tx2x
    @user-hy8nd1tx2x 13 дней назад +10

    पराभव झाल्यामुळे चांगली योजना आपण काढलीत पण हे किती दिवस चालणार हे तुम्हाला पण माहिती नाही खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करत आहात ही गोष्ट जनतेला समजले

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 14 дней назад +3

    साहेब मला अजून पीएम किसान योजना लाभ मिळत नाही हेच करी असून धारा भरतो सगळे कागद पूरवलै तहसिल मंडणगड

  • @user-js5bw2ok8b
    @user-js5bw2ok8b 12 дней назад +2

    खुप खुप धन्यवाद साहेब

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 15 дней назад +5

    फोर व्हिलर ही अट रद्द करावी

    • @bhagvatpatil14
      @bhagvatpatil14 13 дней назад

      अट रद्द करा नाहीतर आम्ही मतदान करणार नाही

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 11 дней назад +1

    आज मस्त आहेत फडणवीस साहेब

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u 6 дней назад

    Dhanyavad sir

  • @Comedyqueenwithsong
    @Comedyqueenwithsong 7 дней назад

    ग्रेट असेच ग्राउंड लेव्हल la लक्ष्य दिले तर १००१% भ्रष्टाचार नक्कीच बंद होतील 💥👍✌️🔥

  • @PoojaMhasaye
    @PoojaMhasaye 11 дней назад +1

    चार चाकी गाडी ची अट चुकीची आहे कारण प्रत्येक चार चाकी गाडी वल्याच्या घरी शेती नाही

  • @shankarlakhmapure7798
    @shankarlakhmapure7798 4 дня назад

    माजे कर्ज माफ झाले नाही आज ग्रामीण भागातील भागातील शेतकरीच्यचे कर्ज माफ करा

  • @alkakutemate2186
    @alkakutemate2186 11 дней назад +1

    साहेब जर हि योजना विधवा महिलांना नाही तर त्याचा उल्लेख तरी कशाला केला विधवा महिलांना 1500 तर मिळतच आहेत ना त्यांना हि योजना असली काय आणि नसली काय सारखंच ना मग योजनेमध्ये विधवा महिलांचा उल्लेख कशाला केला कारण त्या लाडकी बहिण नाहितच ना

  • @shankarjanwale1928
    @shankarjanwale1928 4 дня назад

    धन्यवाद ❤❤❤❤

  • @krunalpatil5597
    @krunalpatil5597 5 дней назад

    माननीय जी खूप छान माहिती दिलीत आपण ❤

  • @archanas8992
    @archanas8992 16 дней назад +2

    मंत्रीजी यंदा महाराष्ट्र राज्यात स्काॅलरशिप पाचवी व आठवी स्कॉलरशिप रकमेत वाढ करा

  • @SukramSonwane-eb7mf
    @SukramSonwane-eb7mf День назад

    Danye Wad Fadanvis Saheb

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 13 дней назад +1

    साहेब तुम्ही योजना सांगताय कुणाला ₹1 मिळत नाही तुम्ही कोणाला एक रुपया मिळू देत नाही

  • @swatishankar9026
    @swatishankar9026 3 дня назад

    ज्या 😢महिलांच्या नवऱ्यांना सरकारी नोकरी आहे त्या महिला लाडकी बहीण योजना फॉर्म भरू शकत नाहीत पण बऱ्याच काही महिलांना नवरे भांडतात त्यांना त्रास देतात त्या महिलांसाठी काय😢

  • @UrsulaUshaDcunha-m3d
    @UrsulaUshaDcunha-m3d 12 дней назад

    How n where to apply for Annapurna yojna

  • @akaknshabawane1780
    @akaknshabawane1780 5 дней назад +1

    Aadhar card pe papa ka nam he 😢😢 hasbenad ka name nhi hai 😣😣🥺🥺🥺kay kare 😭😭😭😭😭😭😭😭meri to shadi ho gai hai 🥺😭

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 18 дней назад

    🙏🙏🙏🙏

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 5 дней назад

    सर माझ्या मुलीला एकवीस वय चालू आहे सप्टेंबर चोवीस तारीख ला पुर्ण होणार तिचा फॉम भरू शकतो का 🙏

  • @piyushvarekar7815
    @piyushvarekar7815 6 дней назад

    ज्यांना सं जय गांधी फेन्सन मिळते त्यांच्या साठी पण आहे का . त्यांना पण मिळाळी पाही जे ते ही सांगा आम्हाला🙏🙏🙏🙏🙏 ही वीन ती

  • @shrijawale4541
    @shrijawale4541 14 дней назад +2

    15 लाक पन मिळाले आणि आता 1500 हजार

  • @JotibaBhatkande-f4t
    @JotibaBhatkande-f4t 3 дня назад

    महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये आलेली महिला चा अर्ज भरून घेतला जाईल का डॉक्युमेंट का लागतील व भारत असेल तर

  • @user-zf7sv1vz4p
    @user-zf7sv1vz4p 4 дня назад

    एक गुंठा जागा असेल तर चार चाकी गाडी असेल तर मिळणार नाही असे म्हणतात त्या गाडीवरती तर आमचं घर चालतच आहे हे रद्द करा गाडी असेल तर मिळणार नाही 1500 म्हणतात साहेब

  • @mhmarathikatta
    @mhmarathikatta 9 дней назад

    सर मला आज नोकरी नाही .
    परंतु भविष्यात लागू शकते .
    तर मी लाडकी बहीन योजनेचा लाभ आज घेवू शकते का?

  • @SukramSonwane-eb7mf
    @SukramSonwane-eb7mf День назад +1

    Saheb, Mazya wadilanna san,1956 sali Vinoba. Bhave. Chadvadi. kadun Bhudan Samiti maharashtra Tarfe 3 yekar Jamin denyat Ali, Aani, Tasech pm Kissan Yojne che Kahi Hafte Dekhil Denyat Aale, parantu Aatta Aachanak Mala pm Kissan kinva mukhe mantri. che Namo. kissan yojneche kuthalech labh milat Nahi Tar mi Kay karawe Saheb, maza purn patta pudil pramane sang to, maze Nav, Sukram Fulshig bhil, muk, Borale Post, Wadali, kukawal, Tal, Shahada, Zilla, Nandurbar, Maharashtra, Chaukasi che Aadesh Dyawe Saheb, Hich Mazi garibachi Aaplyala prarthana Saheb Danyewad , ❤❤❤❤❤

  • @user-xi6kq8pi2v
    @user-xi6kq8pi2v 8 дней назад

    bank account kutcha pan bankecha asel tari chalel ka. Ki government bank asav as aahe..

  • @DipikaBhuse
    @DipikaBhuse День назад

    Jyana niradhar yojna pension bhette tyani ha forma bharla tar chalel ka

  • @user-gb7xb9gp3m
    @user-gb7xb9gp3m 13 дней назад +1

    देवेंद्र फडणवीस तुम्ही चालू आहात . तुम्ही तीन महिने योजना चालू ठेवाल.आणि.विधानसभेच्या.निवडणुकिनंतर बंद कराल.हि योजना फक्त निवडणुक इच्छा लालीपाप आहे.

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 14 дней назад +1

    हमीपत्र कस काय उपलब्ध करावे फार्म उपलब्ध करून दया...अंगणवाडी सेविका प्रती अर्ज 200रू मागताहेत साहेब काय कराव गरिब महिलांनी, कडक कारवाई करण्यात यावी हि,नम्र विनंती.

    • @prachitichandne
      @prachitichandne 9 дней назад

      अंगणवाडी मध्ये फ्री मध्ये फॉर्म भरून मिळते

    • @shabzwask1558
      @shabzwask1558 8 дней назад

      Tyanna sarkar 50 rupees detil tumhala free aahe

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs6947 14 дней назад +1

    लोकसभेमध्ये हार झालेली आहे त्यामुळे मतांची झाले कडकी आणि आता बहीण झालेली आहे लाडकी मला सांगा बहीण जर लाडकी असती तर बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं नसतं कधीच...

  • @priyankapatil6731
    @priyankapatil6731 13 часов назад

    Sar krj map kra ki o

  • @user-js5bw2ok8b
    @user-js5bw2ok8b 12 дней назад

    किती दिवस चालू आहे ही योजना

  • @user-zf7sv1vz4p
    @user-zf7sv1vz4p 4 дня назад

    गाडीची अट बंद करा साहेब एकच गुंठा जागा असेल त्यांनी काय करावे

  • @diptipednekar5983
    @diptipednekar5983 12 дней назад +1

    चारचाकी गाडीची अट रद्द करण्यात यावी

  • @mystico74art
    @mystico74art 3 дня назад

    Sir 4 wheeler cha mudda lakshat ghyawa karan majuri mahnun suddha 4 wheeler aahet

  • @omkarindore941
    @omkarindore941 6 дней назад

    Offline name ahe rashan card vr online nahi m chalen ka

  • @MangalKamble-xh8om
    @MangalKamble-xh8om 13 дней назад

    चार चाकी गाडी पण कोणती साध्या गाड्या वाल्याना सुट द्या नाहीतर बरेच गरीब लोक बाद होतील

  • @AnilSutarnej
    @AnilSutarnej 11 дней назад +2

    आधार कार्डावरील जन्म तारीख वेगळी व शाळा दाखला याच्या वरची वेगळी चालेल काय सांगा

  • @rajeshmurhe394
    @rajeshmurhe394 13 дней назад

    या योजनेची वेबसाईट आतापर्यंत सुरू झालेली नाही

  • @Kalpesh-k4e
    @Kalpesh-k4e 3 дня назад

    Reshan card nasel tar Kay karay cha sir

  • @pirajeekendre6351
    @pirajeekendre6351 13 дней назад

    प्रोत्साहनपर अनुदान अजून मिळाला नाही सरकार काय झोपा काढते काय

  • @Mukundwanyalkar79
    @Mukundwanyalkar79 5 дней назад

    ओबीसी वालो को भी योजना में शामिल करो मीडियम लोग सब हम 🚩🚩🚩🚩💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳☝️🕉️💪💪💪🙏🙏🙏🔱🔱

  • @ravindraharwate8186
    @ravindraharwate8186 12 дней назад +1

    गाडी ची अट चुकीची आहे साहेब

  • @amoldhapse5124
    @amoldhapse5124 4 дня назад

    आंगनवाड़ी वाली बाई फिरवा फिरव करत आहे
    आहो ती बाई 6महीने झाले लाहन मुलाचा खाऊं पन दिला नाही
    मि विचारायला गेलो तर ती बाई सांगते
    आता नाही मील नार
    तुन्महाला काय करायचे ते करा
    सेलू ता सेलू जिला परभणी
    सर्वोदय नगर सेलू

  • @pushplataLamge-q1l
    @pushplataLamge-q1l 3 дня назад

    Dry too

  • @rajeshwaripandey5595
    @rajeshwaripandey5595 14 дней назад

    👍

  • @PriyankaDarade-mq7nt
    @PriyankaDarade-mq7nt 13 дней назад

    आशा योजना देऊसतर ट्रेड रमी सर्कल अशेखेल बंद करा दारूवर बंदिकरा साहेब तुमच्या बहिणीचे संसार तरी वाचतील

  • @Kalpesh-k4e
    @Kalpesh-k4e 3 дня назад

    Reshan card naseltar Kay karaycha

  • @Prathmeshmathe
    @Prathmeshmathe 4 дня назад

    Archna mathe postach acaunt ahechalel

  • @PurvanchBhavsarthB
    @PurvanchBhavsarthB 10 дней назад

    अरे खर तर लाडली आई योजना सुरु करा साहेब पासष्ट वर्षा वरील आईचे काय ?

  • @meenawade9101
    @meenawade9101 8 дней назад

    Jar janm mp cha ahe husband ani mja pn amhi Maharastra mde rahto tar me from bharu sakto ka

  • @SandeshRathod-lu9il
    @SandeshRathod-lu9il 16 часов назад

    18 वय चे कधि होईन

  • @arungavankar8887
    @arungavankar8887 13 дней назад +1

    Janm dakhla nahin 15 varsh purv se ration card nahin salecha dakala nahin form bharte the ka

  • @anatapaithankar9131
    @anatapaithankar9131 5 дней назад

    सेतु वाले ऑनलाइन करत नहीं आहे

  • @Caeducator
    @Caeducator 14 дней назад

    सर्व महिलांना द्यायला काय अडचण आहे चार चाकी गाडीची अट रद्द करा

  • @sandippawar1422
    @sandippawar1422 11 дней назад

    Army per la income tax lagto त्याना का नाहीं भेटत

  • @iam_vishv
    @iam_vishv 12 дней назад +1

    Badal fakt bhashnaat system var nai 😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 дня назад

    Roj nawe badal nawya ati toparyant aacharsanhita lagel.
    Mhanje ladkya bahinina fasawnyachi yojna.

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 3 дня назад

    Central GOVT/ Finance Ministry : Please don't give any freebies to anyone from taxpayers money (Give it from political parties fund instead), it will take you to the hell in terms of economy. Look at Venezuela country they gave lot of freebies and now they are bankrupt country.

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 17 дней назад

    बेमुद्दत आरज करता याव

  • @bhagyapatil3466
    @bhagyapatil3466 4 дня назад

    Elections jalya nantar Sudha paise milte ka 1500 rupay khar sanga tumi

  • @sumanwagh1393
    @sumanwagh1393 12 дней назад

    जवान आपलया जिवाची बाजी लावून आपला देश संभाळतात मग त्याच्या बायकानाहीसरसकट करा

  • @SurekhaWaghmare-ks4hd
    @SurekhaWaghmare-ks4hd 4 дня назад

    Ashu shikshit mulansathi Kay

  • @user-pt6vp2ej1t
    @user-pt6vp2ej1t 13 дней назад

    लाडखा भाऊ या साठी काय केलं नाही

  • @anilchavhanake2207
    @anilchavhanake2207 18 дней назад +2

    सर्व च महिलांना द्या काय प्रोब्लेम

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u 6 дней назад

    Hmn

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 17 дней назад +1

    या योजनेमुळे विरोधकांचे चांगलेच फाटणार आहे

  • @user-yt9sw7jj5p
    @user-yt9sw7jj5p 13 дней назад

    Waw fhadanvis

  • @pritichaudhari6415
    @pritichaudhari6415 5 дней назад

    Gr kiti badlvnar ajun

  • @YashAvishkarChava
    @YashAvishkarChava 12 дней назад

    Gharatil bbaila paise denarena m gharatli dusri lok nokrila astil ani gadi tyanchyach navavr asel ना m tya gharatil tumchya bahinila paise नको ka m tya ati रद्द करा ना dada

  • @ushachawhan9784
    @ushachawhan9784 12 дней назад

    Angan Wadi madhe paise gheun form dila ahe amhala

  • @dilipurade4953
    @dilipurade4953 День назад

    1500000 Lac Rs. Ke 1500 Rs huye .15000 Rs. Bhi denge to Maharashtra me BJP khatam . 5 mahine tal Ka lalipop hai . Election ke baad ghanta .

  • @spw-tc5be
    @spw-tc5be 2 дня назад

    पहिली दारू बंद करा

  • @MayurGend-ut9ij
    @MayurGend-ut9ij 9 дней назад

    Ki CTp Maharashtra Sita Kami alarm khatpat aahe

    • @MayurGend-ut9ij
      @MayurGend-ut9ij 9 дней назад

      Pratyek mahila ja khatiya Madhya paise ka naahi takat

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 13 дней назад

    नौकरी वाल्या बायकांना पण द्या

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 6 дней назад

    Aadu manasani kase karave Bahir padta hai itna hi Aspirin Tamil mein aana hai

  • @sanjayrathod7140
    @sanjayrathod7140 6 дней назад

    पर राज्य तिल महिलाना जन्म दाखल लागेल का

  • @virajmokal6470
    @virajmokal6470 7 дней назад

    Pahile 15 lakh dya

  • @TheSachindas
    @TheSachindas 12 дней назад

    Ladki bahin thik ahe pan ladya lahan mulanch kay rte 25 ch kay

  • @KaminiPatil-dy7ol
    @KaminiPatil-dy7ol 5 дней назад

    Bear bar daru Ani rummy game bndi aana sahib aamche lahan bal ahe aamhi mahire rahto

  • @Mukundwanyalkar79
    @Mukundwanyalkar79 5 дней назад

    मेसेज में लोग मुंह संबल के बात करे सीएम साहेब से जिस विषय पर बताया गया उस विषय पर ही बोले तो अच्छा रहेगा और कांग्रेस वाले अब हट जाओ मेसेज से पाकिस्तान जाओ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩💯💯💯💯💃🏠👪🏠👪🏠👪🏠👪🏠👪🏠👪👪👪👪🧑‍🏫🪔🪔🪔🪔💪💪💪🙏🔱🙏

  • @virajmokal6470
    @virajmokal6470 7 дней назад

    Bhai 15lakh dedo

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u 6 дней назад

    Nhi chuk keli

  • @user-yt9sw7jj5p
    @user-yt9sw7jj5p 13 дней назад

    Lutalut sati bjp kadhun khayla ready aahe.. pn bjp la kahi dharm wale vote krt nn.. bjp chya skima ghete

  • @SwapnaBhanegaonkar
    @SwapnaBhanegaonkar 14 дней назад

    Dhinchak Kadipur ration card ration card ration card Nahin

  • @MayurGend-ut9ij
    @MayurGend-ut9ij 9 дней назад

    Pratyek mahila kathiya Madhya paise ka naahi takat

  • @manishkadamchiplundrgewadi3755
    @manishkadamchiplundrgewadi3755 9 дней назад

    धन्येवाद साहेब

  • @awantikakoparde2682
    @awantikakoparde2682 13 дней назад

    Sarva mahilana ladki Bina Yojana daya

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 17 дней назад

    Modi mhantat revadi vatu naka he bilander revadi vatate aahe......
    MVA ne parabhut kele mhanun ...tari an Vidhan sabhe madhe harmar....

  • @jyotipatil1404
    @jyotipatil1404 11 дней назад

    Char chaki gadi radd karavi

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 15 дней назад

    Saheb 21 varsha hun aami vegde rahto aaheta pan aamchykade reshnacard nahi ek mulgi asun konticha suvidha kinva yojna medaleli nahi ,

  • @tusharrakibe735
    @tusharrakibe735 14 дней назад

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare 4 дня назад

    Teli manus 😂

  • @tusharrakibe735
    @tusharrakibe735 14 дней назад

    🍉🍉🍉🍉

  • @rajebhaunirwal1208
    @rajebhaunirwal1208 16 дней назад

    सर्व शेतकऱ्यांची फसवणूक करायला बसलात कापूस निदायला बहीण भेटेणा

  • @user-vi9io5ly5s
    @user-vi9io5ly5s 17 дней назад

    Ati sherti kmi kra