संताने सरिता अंभग अतिशय उत्तम गाईला.गोड आवाज ईश्वराने आपणास दिला हे भाग्य.आवाजाचे भाग्य भाग्यवानाला त्यांचे पुर्व पुण्याईने मिळते.आपले कडुन चांगले कार्य घडो हि माऊली चरणी प्रार्थना.
Atishay sundar, abhanag, aavaj tr apratim, khup khup avadala abhanag 50 Vela tari aikala tari pn man bharatach nahi..koti koti Naman gaykila Taaisaheb.mi pn ak divas mhananar ha abhanag mala khupach avdalay, thank you so much itaka sundar abhanag aamcya parayant pohachala khup khup abhari ,antrang dumdumun gele.i am very happy.
ह्या आवाजातील अजुन सुंदर अभंग आहेत. लिंक वर क्लिक करा. नक्की पहा.
ruclips.net/p/PLR64K5-weAnaZChxsdkoYpgp_XKnJbUaR
Jjuiuukukujuuuujjiijujukujujukkuujuujjjukjkjy.
खुपच सुंदर
chan,ahe
खूप छान
@@sandipghule6091 OP p
गोड गायन राम कृष्ण हरी
खूपच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते धन्यवाद माऊली खूपच सुंदर आवाज
अतिशय सुंदर अप्रतिम गायन माऊली 👌👌🚩रामकृष्ण हरि 🙏🚩
संताने सरिता अंभग अतिशय उत्तम गाईला.गोड आवाज ईश्वराने आपणास दिला हे भाग्य.आवाजाचे भाग्य भाग्यवानाला त्यांचे पुर्व पुण्याईने मिळते.आपले कडुन चांगले कार्य घडो हि माऊली चरणी प्रार्थना.
अतिशय गोड गायन माऊली राम कृष्ण हरी ❤❤
अप्रतिम आवाज ❤
सुंदर अभंग
अभंग बोलताना जी गायनाचि आळवनी केली
आहे ती अतिसुंदर धन्यवाद
tai tumcha aawaz khup chaan man maze bharun aale tai tumi gaat raha
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम राम राम कृष्ण
Aatishay.sundar.Abhange.Aavajat.gayala.Aahe.Mauli.Tumchya.charane...koti.koti.pranam.Mauli.
छान
😂😂गोड मधुर आवाज 🙏🙏🌹🍁
जय जय रामकृष्णहरी 🚩🙏🌹🌹🌹🍁🍁
जय हरी माऊली खुप छान
राम कृष्ण हारीं ताईं आतीं गोंड चिन्तन केलत आतीं सुंदर आवाज 🌹🙏💯💯
खुप छान गायन खुप छान आवाज धन्यवाद मनाला आनंद वाटला समाधान वाटले असाच आवाज कायम रहावा ईश्वर चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी...माऊली अतिशय सुंदर अश्या प्रकारे अभंग आहे,खरचं मनाला खूप छान वाटते...👌🙏
मन प्रसन्न करणारा आवाज माऊली 😊रामकृष्ण हरि 🙏😊🚩💐🎉
❤tai tumcha avaja khup god aahe❤👌👌
Atishay sundar, abhanag, aavaj tr apratim, khup khup avadala abhanag 50 Vela tari aikala tari pn man bharatach nahi..koti koti Naman gaykila Taaisaheb.mi pn ak divas mhananar ha abhanag mala khupach avdalay, thank you so much itaka sundar abhanag aamcya parayant pohachala khup khup abhari ,antrang dumdumun gele.i am very happy.
Khup chan 🙏
ताईने खुप सुंदर अभंग गायला
Voice is superb ❤
अतिशय सुंदर गायन केले आहे. ताईंचा आवाज अमृततुल्य आहे.
रामकृष्ण हरी
सुप्रभात परिवर्तनाच्या वाटेवर ज्ञानजयोत आहे जय योगेश्वर भगवान 🎉
खुपच छान अभंग गायला अभंगाचा भावार्थ समजून डोळे भरून आले रामकृष्णहरि 🙏🙏💐
Ram krushn hari
ताई तूमचा आवाज फारच सुंदर आहे मी तूमचा आंभग ड्युटी ला जाण्या आगोदर चार ते पाच वेळेस एकते आणी राञी आकरा वाजता एकते खूप च सुंदर आवाज आहे❤❤❤❤❤
पाठभेद चालणार नाही ,
शुद्ध पाठ सरता
एक नंबर
संताने सरिता असे नाही तर संताने सरता असे आहे , दुरूस्ती करावी , जय हरी .
तुम्ही गा ???नाही का कित्ती सोप्प आहे ना. आव ठेवायला.
Khupach chan jay jay ram krishna hari 👌👌👌👌👌😊🙏🙏🙏Awajhl 👌👌👌
खुपच छान चाल व गोड आवाज आहे रामकृष्ण हरी 🙏🙏
अभंग छान घातलात.पण सरिता ऐवजी सरता शब्द आहे.
तज्ज्ञांच्या सल्ल्याने ईश्वर चरणी कोटी कोटी प्रणाम करून सर्वांना ज्ञानाचा दिवा लावून प्रकाशित करण्यात आले आहेत
राधे कुष्ण
अतिशय सुंदर!!👌👌
खुप सुंदर माऊली आवाज
काय गोड आवाज आहे ता ई तूमचा मला जर झोप आली नाहीना ता ई मी राञी कधी पण एकते तूमचा आभंग वा वा काय आवाज आहे खरच ता ई देव तूम्हाला आशीच साथ देवो❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्णा हारी मावली
Wah Rekhatai ,
Farach godd gaayan ahe aaple.
फार सुंदर आवाज राम कृष्ण हरी जय हरी
संताने 'सरिता' नाही 'सरता' आहे. अभंग खूप छान गायला आहे
खुप सुंदर अभंग आहे आवाज गोड आहे
माऊली सरिता च बरोबर आहे.... सरिता म्हणजे नदी....
@@uwaghmare8765पण इथे सरता च आहे .
दुसरा अर्थ आहे त्याचा
आवाज खूप गोड आहे आणि ही ईश्वराची देणगी आहे साक्षात सरस्वती कंठाशी आहे खुप छान धन्यवाद
अतिशय सुंदर आवाज असून छान गायला .. बेस्ट
राम कृष्ण हरी माऊली... काय आवाज आहे... व्हा,मन प्रसन्न झाले... राम कृष्ण हरी माऊली...
अप्रतिम अभंग आणि गायन कितीही वेळा ऐकलं तरी अजून ऐकावं असं वाटतं
खुप खुप छान ताई
खूप छान 👌👌
खुप सुंदर अभंग आणि आवाज राम कृष्णा हरी
खुप छान गायन ऐकून मनाला आनंद वाटला खुप छान आवाज धन्यवाद ताई
Chal khupach changali ahe jay sadguru
राम कृष्ण हरी खूप छान अभंग गायला ताई🙏🚩
खूपच छान केंद्रे ताई
Jai Jai Ram Krishna Hari Mauli Khoopach Chan Awaz And Good Abhangwani Tai
राम कृष्ण हरीअतिशय सुंदर अभंगआणिआवाज पण परत परत ऐकवा वाटतं हा अभंग🚩🚩❤️🙏🙏
खूपच सुंदर चाल 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
👌गोड.... छान 🙏🏼🚩🚩
सुंदर गायण
Khup chan रेखा very nice
Khup surekh Jai Ram Hari mauli
Ek number above
Ati Sundar
Khupach chan❤
अप्रतिम आवाज आहे, खूप छान आहे अभंग ❤❤❤❤
खूप छान सुंदर चाल
राम कृष्ण हरी 🙏🙏 अप्रतिम गायन
Abhang khup Aavadla
Kothi kothi 🙏 khup sundar Apratim jay shambo mhadeva
🙏राम कुष्ण हरी 🙏👌खूपच सुंदर 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान माऊली... जय हो ❤🙏🙏
खूप छान गायले आहे
खूप छान आवाज आहे आणि छान गयिला आहे.!
खूप छान धन्यवाद
(१) च नंबर गायन आयकून मन आनंदाने भरले किती वेळा अाएकले तरी मन भरणार नाही जरा हा अभंग लिहून पाठवा
Mauli khup sundar abhng ahe man agadi bharaun jate
Khup sunder abhang manala khup bhavale deva Panduranga Sarvanche javan sunder ani sope kara
रामकृष्ण हरी
माऊली
खूपच सुंदर आवाज आहे। ताई plz तुमचं live video upload करा आणि तुमचं नाव ❤🙏🙏🙏राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर चाल👌🏻🙏🏻
Ram krushna hari
Waw beautiful khup Sundar
खरच मन भारावून गेले
छान राम कृष्ण हरी
अतिशय सुदंर आवाज आवाजात गोडवा ओ.के.
खूप छान आवाजात अभंग गायला आहे.👌👌👍
गोड आवाज
श्रवणीय अभंग
ताई.
अप्रतिम सरीता न म्हणता संतानी सरता केलो तयशापरी हव
सुंदर आवाजजयहरीमाउली
खुप सुंदर आवाज आहे रेखा ताई मानवतकर
खूप छान गायला आहे अभंग माऊली🙏 मी दिवसातून दोन तीन वेळा तरी ऐकते 💐
छान आवाज संताने सरता केलो तैशापरी असे शब्द आहेत
Khupch sunder awaj aahe
खूप सुंदर आहेत व धन्यवाद व धन्यवाद
जय हरि विठ्ठल
अतिशय सुंदर
काय आवाज आहे. अप्रतिम
खूप छान अभंग गायला आहे प्रेरणादायी
खुप सुंदर अभंग आहे आणि गायन ही खूप छान आहे
छान... जय श्रीराम 🙏🏼
खुप सुंदर अभंग झाला माऊली 🎉 राम कृष्ण हरी ❤
आवाज खूप गोड आहे❤️❤️🙏🙏
अतिशय सुंदर अप्रतिम लेख आणि आवाज आहेताईतुमचा ऐकुन मनाला खुपचं समाधान झाले जय विठ्ठल मायबापा
एकच नंबर चाल आवाज खुपच गोड
खुप सुंदर अप्रतिम गायला अभंग
अती सुंदर रचना मनमोहक अभंग