दादा अत्यंत छान मुलाखत घेतली तुम्ही. नवीन व्यावसायिकाच्या दृष्टीने पाहिले असता तुम्ही सर्व माहिती एकदम मुद्देसूद देता. खूप छान साहेब. आणि शेतकरी दादाच्या जिद्दीला सलाम. खूप छान दादा. 😊😊😊😊👌👌👌 From - pune
काल एक मुलगा भेट ला होता नोकरीसाठी पुण्यात आला का तर लग्न होत नाही म्हणुन आणि घरी १५hf गायींचा गोठा आहे साधारण १०००००रु महिना कमवतो आणि आता हा मुलगा कंपणीमध्ये आज १०००० महिना कमावतो
Sir aapka management badiya hai lekin breeding bilkul bakvaj aur aap bol rahe hai na PB laye hui gay success nahi hai aapko aata hi nahi set karne ke liye
दादा अत्यंत छान मुलाखत घेतली तुम्ही.
नवीन व्यावसायिकाच्या दृष्टीने पाहिले असता तुम्ही सर्व माहिती एकदम मुद्देसूद देता. खूप छान साहेब.
आणि शेतकरी दादाच्या जिद्दीला सलाम. खूप छान दादा. 😊😊😊😊👌👌👌
From - pune
कष्ट आणि चिकाटी ज, असेल तर कोणतेही क्षेत्र आपल्यासाठी वरदान आहे. हे अनिल अभंग शेठ यांनी दाखवून दिले.👌👌👍👍👍💐💐💐
😢.
Top breed garjechi ahe he tumhala yeta kalat samjen chukichi sankalpana ahe ki ki jast dudh dile mhanje jast kharch yeto he chikiche ahe
जिद्द ठेवून प्रकल्प उभा केला, खूपच छान...!
खूप छान माहिती दिलीस . शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडेल 👌👌👌
खूप छान माहिती आहे अशाच यशोगाथा ऐकण्यास
अगदी खरी माहिती सांगितली सर आणि मुलाखत पण छान घेतली सर अभिनंदन
काल एक मुलगा भेट ला होता नोकरीसाठी पुण्यात आला का तर लग्न होत नाही म्हणुन
आणि घरी १५hf गायींचा गोठा आहे
साधारण १०००००रु महिना कमवतो आणि
आता हा मुलगा कंपणीमध्ये आज १००००
महिना कमावतो
He purn khot aahe 1lakh sodun 10 hajarala koni jail ka
@@shivaji_nitave साहेब आता तो मु लगा आमच्याबरोबरच काम करतोय सकाळच्या
शिफ्टमध्ये
@@shivaji_nitave muli vale shetkryale muli deta ni mhnun Gela asel
खरी परिस्थिती आहे 😂😂ही
He is my roommate while we are doing engineering in satara. Keep it up Anil.
Bhai mi pan engineering karto
what IS Your name
Hi plz sir give me your friend number plz sir
खुप छान मुलखात
खूप छान दादा मुलाखत नियोजन खूप छान
गोठा खूप छान..❤️
लय भारी माहीती सांगीतली सर
खूप छान नियोजन केलं
खुप छान दावन आणि नियोजन भावङया
Nice
चारा व्यवस्थापन कसे आहे यावर त्यांचा व्हिडिओ बनवा चारा काय काय देतात गायांना
👌
जर्सी गाय बद्दल व्हिडिओ बनव ना भाऊ 🙏 जर्सी गाय दूध धारा कशी असते ते पण माहिती सांग
खुप छान माहिती दिली भाऊ
Ek no ahe Anil sir
धन्यवाद
खुप छान
सुंदर.
पन ब्रीड ती ब्रीडच........
Aplya kde 2-3 vetacha gai bhettil ka 15-20 lit cha
LAGNASATHI mulggi milel ka shetkryalyala
Chan gotha ahe Anil abhang
1 number aahe gota
1 no Sir
Sirji...1 no...❤❤❤
पण गावरान गायी नाहीत जरसीचे दूध चांगले असते का खात्रीने सांगा
Khup chan mahiti👌
1 number 😎🤩🤩🤩
रजिस्टर पाहिजे असल्यास कसे मिळेल
1 no mulakat ❤️👑✌️
नमस्कार सर गिरगाय वरती पण व्हिडिओ टाका सर
जफरवादी महशी वर वीडियो बनवा सर
Very nice 👌👍
Ek no mahiti dili bahune 🎉
मस्त सर 🚩🙏
Gaiii kontya ghyachya
मस्त व्हिडिओ.
Kuthun aanta vikat chara yachi mahiti bhetel ka ????
Profit income without labour ahe ka
मस्त नियोजन भाऊ
सर तुमची रजिस्टर आम्हाला मिळेल का
Very nice information bro👌👌👌 keep it up💯💯
Hii sir khupch chan information 🤟😇🙏
आमाला छोटे गाईचे पिले फायजेत आहेत काय
भारी
Jafrabadi buffalo cha pn banva bhau🙏🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ बघून काय करायचे
❤
Kasht dost ny lokfadch baghtt
👌👌👌
चूना कोणता लावला आहे
😍😍😍✌️✌️✌️
Anna bharpur video banva changal maheti sangata vital dada
Book ऑन लाईन भेटेल का
Punjab chi gay aaplyat January mahinyaparyant aanli tr sahj set hote me kmit kmi 30 gay aanlya aahet Punjab vrun
Please send me your mobile number
Mobile no
आणि कुठे मिळेल
Video regular takha sir
विक्री साठी उपलब्ध आहे तका
चुना कोणता खायचा लावायचा का पाण्याच्या टाकीला
कळी चुना
🙏
🔥
👍🏻👍🏻👌👌👌😊😊
Tarun pidhine pn adrsh ghyawa
❤❤❤❤🎉🎉🎉
गाय ने दूध देणे बंद केल्यावर कसाई ला विकू नको ।। देव तुला अपेक्षा जास्त उत्पन्न देईन ।।।। गाय आणि वासरू नको विकू ।।
ज्याला करायच असत तो करुन दाखवतो आणि आळशी तुझ्यासारखा आकली वाटत फीरतो😂😂😂😂
Aani ghar chalvayla yacha kadun paise ghe
सगळी माहिती छान दीली त्याचा no द्या सर
एक लाख कमावणारा दहा हजारांची नोकरी करेल का. हे गणित. पटत. नाही
35 नाही तर 17
मालकाचा नंबर दया
Bhau malkacha number dya
फोन नंबर पाहिजे
आपला भारतीय गोवंश संवर्धन करा विदेशी नको
खोट बोला ते पण रेटून बोला 😂😂😂
Purna chuki chi farming krat attat thumi
मोबाईल नंबर पाठवा मालकाचा
मालकांचा मो. नंबर द्या
Sir aapka management badiya hai lekin breeding bilkul bakvaj aur aap bol rahe hai na PB laye hui gay success nahi hai aapko aata hi nahi set karne ke liye
s सर
sir address, contact dya
गोठा खुप छान..❤
👌