@@Dharmik459 of course te tyanchya ch faydya che ahet, but tyanchya mule aplyala pan faayda hot ahe.. for example, te loka russia var che sanctions sagale hatavtil.. hya mule aplyala aaramat russian oil purchase karta yeil, at lower price.. oil supply world market madhe vadhel, jya mule oil prices kami hotil, petrol diesel swasta hoil.. russia sobat aplyala free trade agreement pan sign karta yeil.. te china sobat trade war karat ahet, chinese goods na jaast tariff laavat ahet.. hya mule te india kadun goods import karu shaktat.. hya mule aaple exports vadhtil, ani mhanun aapla trade deficit kami hoil.. aapli currency pan thodi strong hoil.. trump ha israel la full support kartoy iran chya against.. hya mule radical isl@mists aukat peksha jast udnar nahit ani laayki t rahtil.. infact, war-like situation ch honar nahi middle-east madhe, ani mhanun ch stability yeil.. hya mule aapla motha project IMEECorridor ha banun tayar hoil, ani aplyala khup faayda hoil.. asech ajun khup faayde ahet.. mothi list ahe..
काय अध्यक्ष चेष्टा करताय इथे आपल्या जिल्हा , तालुका, भागातले देश लुटत आहेत आणि तुम्ही परदेशी (म्लेंच्छ) कडून अपेक्षा करत आहात. 👏 त्यांना आपला काही उपयोग नाही फक्त vote bank . आणि तुम्ही जर पारदर्शी बघितले तर त्यांच्यासाठी आपण युपी बिहारी आहोत म्हणजे महाराष्ट्रमधे कसे आपण एक खालच्या दर्जाचा शब्दप्रयोग करतो युपी बिहार वाल्यांसाठी तसेच.😊
बोलभिडू तुमची रिसर्च टीम बदला. तुलसी गब्बर्ड ही 100% अमेरिकन वंशाच्या असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. उषा व्यान्स यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये त्या एक lawyer आहेत. आणि हो त्यांचे वडील rss चे स्वयंसेवक होते हे तुम्ही सांगणार नाही 😂
Tulasi gubbarad यांच भारताशी काहीही संबंध नाही.. अन् भारतीय वंशाच्या पण नाहीत ... त्यांचे आई वडील कॅथलिक ख्रिश्चन असून त्यांनी इस्कॉन च्या प्रभावाने प्रेरित होऊन हिंदू धर्म स्विकारला आणि आपले नाव बदलली.. त्या नंतर त्यांच्या मुलांना अन् मुलींना सर्व देवांच्या नावे ठेवली आहेत.. तुलसी , भक्ति , जय, नारायण असे.
आपल्या देशातील लोकांना काय Indian Origin NRIs च Fetish आहे समजत नाही... ह्या लोकांनी एकेकाळी देश सोडला तो काय त्यांना भारत फार प्यारा होता म्हणून..?? Nationalism च्या पाकात भिजत घातलेलो आपण आपल्यावर थू करुन गेलेल्यांच्या यशाचाही आपल्याला हेवा वाटावा व त्यांच्या कडून काय मिळणार हे पाहण्या एवढे मिंधे आहोत का आपण एक समाज म्हणून..?
तुमचं रिसर्च कच्च आहे तुलसी गब्बाड ह्या भारतीय वंशाच्या नाहीत तर त्यांच्या पालकांनी हिंदू धर्माला प्रभावी होऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे मूळच्या त्या अमेरिकन आहेत
Trump modi doghehi aaplya sthi best aahet j phaqt hindu Buddhist Jain sikh jue parshi Cristian lokansathi boltayat Aamcha support bjp la ch Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
@@Dharmik459 arey nahi re bhava.. te obviously america cha ch fayda pahnar, tyanchya country la ch first preference deun favour karnar, but tyanchya mule aapla pan faayda honar ahe na..!! tya leaders chi ideology ani khup policies, he aplyala sobat match karat ahet.. unlike the democrats, republican wale left wing, liberal ani woke mind-set wale loka nahiyet.. sagale leaders je top post la ahet including trump, hyanchya ideologies india (and hindu as well) chya faayde chya ahet.. although 100% favourable nahiye, but ha, 90-95% tari mhanta yeil..
@@i_am_aditya_108असं बिलकुल नाही आहे मित्रा. जर तु अमेरिकेला चांगल्याने ओळखत असशील तर तुला सांगतो अमेरिका नेहमी जसा दाखवतो तो त्याच्या नेहमी विरूद्ध असतो. त्याचं राजकारण सगळया जगा भोवती फिरत असतं. जसं की ट्रम्प यांचा सुरुवातीच्या काळात ते आपल्या विरोधात होते. वेळे नुसार रस्ते बदलले पण उद्देश नाही. 🙏
फायदा माहीत नाही होणार की नाही म्हणून, पण त्रास होणार नाही कारण मोदी जवळचे मित्र आहे ट्रम्प.
Just one correction Tulsi Gabbard is not of Indian origin, her parents are Americans but they followed Hindu religion
Right 👍
Study iq😄👍
😂😂@@kedi4297
Bhau Prashant Dhawan che video baghto vatte 😄
तुलसी गाबार्ड ह्या भारतीय वंशाच्या नसून त्यांच्ये आईवडील हे मुळ अमेरिकन आहेत... आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे...
फायदा होईल
भारतीय वंश न म्हणता सतत हिंदू असा उल्लेख करावा.
हिंदू असल्याची लाज बाळगू नका.
Tusali gabbard is not indian origin. But her father and mother followed Hinduism, and they kept her daughter name Tulasi
ते लोक आता अमेरिका चे नागरिक आहे आणि त्यासाठी त्याला ते पद दिले आहे ते भारताचे नागरिक नाही😢😢😢
indian naagarik asnyachi kahi garaj dekhil nahi.. fakta te aplya desha sathi favourable asle pahijet.. bass.. aani te ahet..!!
@@i_am_aditya_108ते आपल्यासाठी फायद्याचे असले पाहिजे हे तुम्ही कसं म्हणत आहे. ते तर अमेरिकेसाठी फायद्याचे असले पाहिजे ना? 🤔
@@Dharmik459 of course te tyanchya ch faydya che ahet, but tyanchya mule aplyala pan faayda hot ahe..
for example, te loka russia var che sanctions sagale hatavtil.. hya mule aplyala aaramat russian oil purchase karta yeil, at lower price.. oil supply world market madhe vadhel, jya mule oil prices kami hotil, petrol diesel swasta hoil.. russia sobat aplyala free trade agreement pan sign karta yeil..
te china sobat trade war karat ahet, chinese goods na jaast tariff laavat ahet.. hya mule te india kadun goods import karu shaktat.. hya mule aaple exports vadhtil, ani mhanun aapla trade deficit kami hoil.. aapli currency pan thodi strong hoil..
trump ha israel la full support kartoy iran chya against.. hya mule radical isl@mists aukat peksha jast udnar nahit ani laayki t rahtil.. infact, war-like situation ch honar nahi middle-east madhe, ani mhanun ch stability yeil.. hya mule aapla motha project IMEECorridor ha banun tayar hoil, ani aplyala khup faayda hoil..
asech ajun khup faayde ahet.. mothi list ahe..
@@i_am_aditya_108एकच म्हणील अमेरिका आणि आशा, विश्वास हे विरुद्धार्थी शब्द आहेत. 🙏
रो खन्ना चांगलं काम करतात . मी भेटलो होतो एकदा .
ट्रम्प च्या पॉलिसी अजून घोषित व्हायच्या आहेत , भारताला त्यांचा किती फायदा होईल हे तेंव्हाच ठरेल
नीट अभ्यास करा की राव ! तुलसी गॅब्बार्ड या भारतीय वंशाच्या नसून हिंदू धर्मीय मूळच्या अमेरिकन आहेत.
Tulsi Gabbard has American and Samoan roots. Her mother adopted Hinduism when they moved to Hawaii
हे लोक भारताच नाव सुद्धा घेणार नाहीत . आता पर्यंतचा इतिहास आहे 😂
😂😂 💯% barobar
तुलसी गबार्ड भारतीय वंशाच्या नाहीत.
काय अध्यक्ष चेष्टा करताय इथे आपल्या जिल्हा , तालुका, भागातले देश लुटत आहेत आणि तुम्ही परदेशी (म्लेंच्छ) कडून अपेक्षा करत आहात. 👏 त्यांना आपला काही उपयोग नाही फक्त vote bank . आणि तुम्ही जर पारदर्शी बघितले तर त्यांच्यासाठी आपण युपी बिहारी आहोत म्हणजे महाराष्ट्रमधे कसे आपण एक खालच्या दर्जाचा शब्दप्रयोग करतो युपी बिहार वाल्यांसाठी तसेच.😊
Tulasi is not of Indian origin. She is a Hindu by choice. ISCON Follower.
बोलभिडू तुमची रिसर्च टीम बदला.
तुलसी गब्बर्ड ही 100% अमेरिकन वंशाच्या असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
उषा व्यान्स यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये त्या एक lawyer आहेत. आणि हो त्यांचे वडील rss चे स्वयंसेवक होते हे तुम्ही सांगणार नाही 😂
Tulsi Gabbard is not of Indian origin. She is just Hindu, she is European American
Hya saglyat ek chuk ahe Tulsi Gabbard is not from indian decent she's out an out American her parents accepted Hinduism as faith
ते काहीही असू द्या पण ती आता तिकडे आहे तिचा आपल्याला काहीही फायदा नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिका हा देश विश्वासू नाही. 🙏
Tulasi gubbarad यांच भारताशी काहीही संबंध नाही.. अन् भारतीय वंशाच्या पण नाहीत ...
त्यांचे आई वडील कॅथलिक ख्रिश्चन असून त्यांनी इस्कॉन च्या प्रभावाने प्रेरित होऊन हिंदू धर्म स्विकारला आणि आपले नाव बदलली.. त्या नंतर त्यांच्या मुलांना अन् मुलींना सर्व देवांच्या नावे ठेवली आहेत..
तुलसी , भक्ति , जय, नारायण असे.
तुलसीच्या अन्य एका बहिणीचे नाव 'वृंदावन' आहे.
आपल्या देशातील लोकांना काय Indian Origin NRIs च Fetish आहे समजत नाही... ह्या लोकांनी एकेकाळी देश सोडला तो काय त्यांना भारत फार प्यारा होता म्हणून..?? Nationalism च्या पाकात भिजत घातलेलो आपण आपल्यावर थू करुन गेलेल्यांच्या यशाचाही आपल्याला हेवा वाटावा व त्यांच्या कडून काय मिळणार हे पाहण्या एवढे मिंधे आहोत का आपण एक समाज म्हणून..?
चिन्मय छान व्हिडिओ बनवतो.तुम्ही व्हिडिओ बनवू नका....तुम्ही कॅमेरा मागील सर्व काम करा.जय महाराष्ट्र
झाटा फायदा होणार यांचा, यांचा ना देव,ना धर्म, ना कोणता देश ।।। फक्त पैसा ....
सुनक उदाहरणह आहे ...
काय न्यूज दाखवता यार 😅
तुलसी अमेरिकन आहे, तिच्या आईने हिंदू धर्म स्वीकारलाआणि मुलांना पण हिंदू म्हणून वाढवलं.
बोल भिडू वाले असा कोणता तरी कॉन्टॅक्ट सोडा की त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा राहू दे. काय झाले की तुमची त्यात ज्ञानाची उदबत्ती लावायचा आहे.
तुमचं रिसर्च कच्च आहे तुलसी गब्बाड ह्या भारतीय वंशाच्या नाहीत तर त्यांच्या पालकांनी हिंदू धर्माला प्रभावी होऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे मूळच्या त्या अमेरिकन आहेत
अरुनराज खूप छान भावा❤
पाकिस्तानी अमेरिकनांपेक्षा तर यांचा भारताला नक्कीच फायदा होईल.
Tulsi is Hindu but not Indian.
Trump modi doghehi aaplya sthi best aahet j phaqt hindu Buddhist Jain sikh jue parshi Cristian lokansathi boltayat
Aamcha support bjp la ch Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
Tulsi gabard bharitiya vanshachya nhi
विश्वात भारताची जनसंख्या जास्त असल्याने,
प्रत्येकाना आयात निर्यातद्वारे फायदा हवाय !!
अमित शाह पण आहे😮😮😮
Kash patel ❤❤
0:43 bol bhidu Arey ti American ahe tiche aai baba hindu convert ahet ti Americanch ahe
Bhau Tulsi American ahe Bhartiya nahi correction kara
Fayada pahije nhi fakt taklif nko
kay faltu news dwte ho tulsi bhartiy nahi hindu ahe
Nust vachun dakhvto ha. Dusryakde dya vishay
अरे ते आता तिकडले नागरिक झाले आहे आणि पहिल्यांदा तर ज्यांना असं वाटतं की ट्रम्प हे भारतासाठी फायद्याचे असतील ते सर्वात मोठ्या भ्रमात आहे. 🙏
geopolitics samjun ghe baala pahile, mag ithe yeun aakaleche taare tod..🤣🤣😆
@@i_am_aditya_108म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते भारताचे गुप्त चर म्हणून तिकडे काम करतील की अमेरिका यांच्या दबावात भारताला जास्त फेवर करेल. 🤔
@@i_am_aditya_108म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते भारताचे guptachar म्हणून तिकडे काम करतील की अमेरिका यांच्या दबावात भारताला जास्त favour करेल. 🤔
@@Dharmik459 arey nahi re bhava.. te obviously america cha ch fayda pahnar, tyanchya country la ch first preference deun favour karnar, but tyanchya mule aapla pan faayda honar ahe na..!!
tya leaders chi ideology ani khup policies, he aplyala sobat match karat ahet.. unlike the democrats, republican wale left wing, liberal ani woke mind-set wale loka nahiyet.. sagale leaders je top post la ahet including trump, hyanchya ideologies india (and hindu as well) chya faayde chya ahet.. although 100% favourable nahiye, but ha, 90-95% tari mhanta yeil..
@@i_am_aditya_108असं बिलकुल नाही आहे मित्रा. जर तु अमेरिकेला चांगल्याने ओळखत असशील तर तुला सांगतो अमेरिका नेहमी जसा दाखवतो तो त्याच्या नेहमी विरूद्ध असतो. त्याचं राजकारण सगळया जगा भोवती फिरत असतं. जसं की ट्रम्प यांचा सुरुवातीच्या काळात ते आपल्या विरोधात होते. वेळे नुसार रस्ते बदलले पण उद्देश नाही. 🙏
🔔
All are American so kahi Upayog nahi
काहीही फरक पढ़नार नाही
शून्य
Modi hai to mumkin hai 💯🔥