फार सुंदर, आज वेगळा अनुभव आणि चांगला मिळाला, दोन्ही ताई वैचारिक दृष्ट्या खुप मजबूत आणि परिपक्व आहेत, फक्त मुलेच वारसा चालवत नाहीत तर स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त उत्तम रितीने वारसा चालवू शकतात याचे उत्तम उदाहरण ह्या दोन्ही ताई आहेत....❤
सायनला व धारावीत वर्षा गायकवाड यांचं बरेच ठिकाणी नाव फलकांवर दिसतं. तेव्हा त्या वैयक्तिक आयुष्यात कशा असतील हा विचार मनाला शिवला नव्हता. राजकारण्यांना आपण एक ठराविक पर्सनॅलिटी देऊन टाकली आहे. पण आज त्यांचं खरं हसरं व मनमोकळं रूप दिसलं. खूप छान वाटलं.
वर्षा मॅडम या खूप छान काम करत आहे अशीच निष्ठा ठेवा पक्षाशी आणि जनतेची कामे करत रहा मला आवडलं आजच पॉड कास्ट जरा वेगळं तीच तीच माणसं पाहून कंटाळा आलं होता आता जरा ताजा तवान झालंय सारखं वाटलं
फक्त हेच podcast प्रचाराचे आहे असे वाटले का तुम्हाला ? सौमित्रने सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे सुद्धा प्रचाराचे video केलेत. जरा मागील ६ महिन्यातले video check
@@MLTR-1995maza virodh phakt hya podcast la aahe . Itar netyanbaddal mazi kahi harkat nahi karan tyanchyavar mat mandav ashi mala mahiti nahi ... tyamule maz bolan chukich tharal ast. Pan varil guest var maza Tham pane rag aahe. Tumhi kuthalahi khat konalahi dyav pan shikshan khatyabaddal haygay nasavi .. atta suddha je chalu aahe tyala mi sahmat aahe as nahi.. pan ashi comment yeil yachi mala apeksha hoti .....
Dharavi che lok khup nashibwan ahet tyana madam sarkhi lok lokpratinidhi mhanun labeled.. nahi tar amche nagarsevak, amdar,kuthe gayab hotat direct election la distat

अतिशय स्फूर्तीदायक इंटरव्ह्यू. All the best to both of them. धारावी वाचवा! Thanks
अतिशय सुंदर आणि खुमासदार शैलीत मुलाखत सादर झाली वर्षा ताईचे विचार खूपच आवडले
खूप छान मुलाखत!! ❤️ वर्षाताईंच्या सुसंस्कृत राजकारण दिसून आले. खरंच मन प्रसन्न झाले.
डाॅ.ज्योती गायकवाड ही माझी विद्यार्थीनी .नम्र व हुशार विद्यार्थीनी.
ज्योती विजयीभवः
अप्रतिम मुलाखत..One of the best interviews !!!! अतिशय ओघवती सहजसुंदर मुलाखत!!!!! ज्योतिताई बेस्ट लक 57:11
सायनला व धारावीत वर्षा गायकवाड यांचं बरेच ठिकाणी नाव फलकांवर दिसतं. तेव्हा त्या वैयक्तिक आयुष्यात कशा असतील हा विचार मनाला शिवला नव्हता. राजकारण्यांना आपण एक ठराविक पर्सनॅलिटी देऊन टाकली आहे. पण आज त्यांचं खरं हसरं व मनमोकळं रूप दिसलं. खूप छान वाटलं.
ग्रेट बहीनी🌹 कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद🌹
मित्रा, तुझा हा segment बघितला की वाटतं "चांगली माणसं "राजकारणाशी आजही "जोडलेली "आहेत.
आणि "भले ते घडेल "ही आशा वाटते.
अतिशय सुंदर मुलाखत दोघी बहिणीना क्रांतिकारी जय भीम 🙏
Best podcast till date 👍🏻
जय भीम जय फुले शाहू जय सम्राट अशोक जय संविधान जय भारत नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
Khup chan❤
Very good sir.
Khup sunder jhali hi interview khup janun ghena sarkha ahe inspiring story ahe nivadnuk jhala cha nantr ajun ekda interview ghya 👍
Great
Khupach chan 🙏🙏
Congratulations to both sisters
गुड खुप छान वाटले ते सर्व
Nice 👍👍 episode
Khupach chan
Jay Bhim Taai
खूप छान.
Excellent Podcast
वर्षा मॅडम या खूप छान काम करत आहे अशीच निष्ठा ठेवा पक्षाशी आणि जनतेची कामे करत रहा मला आवडलं आजच पॉड कास्ट जरा वेगळं तीच तीच माणसं पाहून कंटाळा आलं होता आता जरा ताजा तवान झालंय सारखं वाटलं
Namobudhay jaybhim Jay savidhan
🎉❤
You are great varsha tai.. 👌👌👌
राजकारणी लोकं खूप छान बोलतात..... आणि जनतेला बोलण्यातून हुरळून टाकतात
nice 1
वर्षा गायकवाड तुम्ही खुपच ग्रेट आहात. जय महाविकास आघाडी जय महाराष्ट्र.
कष्टांन आणि स्वाभिमान यांच्यात तक्रार चालत
नाहिये, खासदार तुमची मुलाखात छान झाली
धाराशीव वाचवत आहात याचा सार्थ अभिमान आहे
जबरदस्त... 👌👌👌 १ नंबर... 👌👌👌 खूपच छान.. 👌👌👌❤❤❤👍👍👍✌✌✌ जय भीम ताई.. 🙏🙏🙏
Nice candidate Jyoti tayi
छान झाली मुलाखत
Superb tai we like to follow you
क्या बात है...❤ वर्षां गायकवाड यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आले..
Waiting for the episode after watching reel.. Lovely politicians
वर्षा ताई तुमची भाषण शैली खुप जबरदस्त आहे
तुमचे प्रत्येक भाषण मी आवर्जून ऐकतोय ❤
Very good and informative
❤
अतिशय सुन्दर
वर्षा ताई खरच चांगल्या आहेत,अजीबात गर्व नाही -आम्ही धारावीकर
सुसंस्कृत विचार व आचार
१ नं
विनाकारण राजकारणी लोकांची मुलाखत घेतलीत .
@@prataplimaye7093 विनाकारण काही होत नाही देवा. 🙏🏼
@@mitramhaneआले लक्षात , तुमचा जबरदस्तीने किंवा पैसे देऊन वापर करून घेतला गेला आहे .असो .
काँगेसद्वेषीचा जळफळाट@@prataplimaye7093
काँग्रेस द्वेषीचा जळफळाट ☝🏻
@@prataplimaye7093 सगळ्यांची विचारधारा तुमच्यासारखी नसते 😊
सौमित्र तुझी एक खासियत आहे की तू जिथं जातोस तिथे तिथला होऊन जातोस त्यामुळे मुलाखत सांगणारी त्यांचं अंतर्मन पण उलगडतात तुझ्या समोर पॉडकास्ट छानच
छान 💝💝💝
अप्रतिम interview ❤
संत रामदास स्वामी महान होते हे संभाजी राजेंना मान्य. आहे. या. बद्धल त्यांचे. आभार
घराणे शही च नमुना आहे ही बाई
सलाम आपल्या विचारांना वर्षा ताई.. 🙏🙏🙏
अतिशय छान आपलीशी मुलाखत
निवडणुकीसाठी. बहिणी. बरोबर. इंटरव्ह्यू. देणारी. पहिली. उमेदवार... प्रसिध्द होण्यासाठी. नवीन पद्धत 😮😮. वारे. मित्र म्हणे
Yes👍👌
फार सुंदर मुलाखत.
Beyond politics, it's politics. It's clearly political campaign. Not expected on Mitra mhane podcast. Very disappointed 😔
@@SnehalShetye-ny9gx #respect
@@mitramhaneमला आवडलं खूप छान होती मुलाखत आज काल निष्ठा फक्त पैशा साठी असते पण गायकवाड कुटुंब याची निष्ठा पक्षासाठी आहे हे पाहून छान वाटलं
तत्वनिष्ठ कुटुंबाची ओळख झाली. मित्रं म्हणेला धन्यवाद
Lokaana khup tras zalay tumhi dalit netyachi interview ghetli tar. Ithech konata bramhan maratha OBC asata tar lokana khup avadla asata interview.
My favorite politician
वर्षाताईंचा email id आहे का ?
साहेब तुमचे चॅनेल एक आजच्या तारखेला श्रेष्ठ चॅनेल आहे. पण हे काय दाखवताय?
@@jaysingpatil4083 यात बिभत्स काय आहे?
❤❤❤
👌
Chaan mulakhat.
Varsha Tai tya गोदरेज वाल्यांची एवढी जमीन आहे मुंबई मध्ये ते घ्या ना govt. Chya under .
फक्त बच्चू कडू त्याबद्दल बोलला आहे..
Mitramhane be like - Paishasathi kahi pan aahi he video aaiklya nantarache mat aahe
@@rajas5204 माणसाने माणसाशी माणसासम वागणे. 🙏🏼
Nahi saumitra sir
Mi tumachya asha hatake podcast cha chahata hoto pan Varsha gaikwad hyanni aamhi dahavit astana corona chi shtiti khup chukichya paddhtine hatalali
Tyanchi niyukti, bolanyatala dhisalpana he shikshanmantri padala ashobhniy hot. Dharavi madhe dharmachya aadharavar prachar karun ujwal nikam hyanvha padav he lokshahisathi ghatak aahe
Pan tumachya Matacha aadar aahe
@@mitramhane
फक्त हेच podcast प्रचाराचे आहे असे वाटले का तुम्हाला ? सौमित्रने सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे सुद्धा प्रचाराचे video केलेत. जरा मागील ६ महिन्यातले video check
@@MLTR-1995maza virodh phakt hya podcast la aahe . Itar netyanbaddal mazi kahi harkat nahi karan tyanchyavar mat mandav ashi mala mahiti nahi ... tyamule maz bolan chukich tharal ast. Pan varil guest var maza Tham pane rag aahe. Tumhi kuthalahi khat konalahi dyav pan shikshan khatyabaddal haygay nasavi .. atta suddha je chalu aahe tyala mi sahmat aahe as nahi.. pan ashi comment yeil yachi mala apeksha hoti .....
@@rajas5204 tumcha virodh hya bhaginila nahi tyanchya jatila aahe. Khatakta tumhala kon dalit swatachya himmativar pudhe jaato tar. Vichar badla re.
Cm material
Bindok Bai maharshtra chi education chi waat lawli nako tya lokana pada war baswal ki aas
याच बाईला कोरोना काळात निर्णय पण घेता आले नाहीत ,खूप चुकीचे निर्णय घेतले होते आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला होता
Dharavi che lok khup nashibwan ahet tyana madam sarkhi lok lokpratinidhi mhanun labeled.. nahi tar amche nagarsevak, amdar,kuthe gayab hotat direct election la distat
Babasaheb la visarlat
हा "तो" नव्हेच ! हरकत नाही, काही नाईलाज असेल..
Sare same distat....
Congress party zindabad.
Fkt election la tond dakhavate , kam tr kadhicha kahi kart nahi
Pppp
Zhadu marayach tari tithech rahayach he jastch bolbacchan hote mng.
Khup chan
❤❤