55-60 मुद्दा व भूमिका व खुलासा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024

Комментарии • 95

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 14 дней назад +21

    मॅडम आयुक्त साहेबांनी 55/60 मुद्दा अचानक घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती अन्याय केला आहे.

  • @arunachavhan3187
    @arunachavhan3187 День назад +1

    मॅडम अंतरजिल्हा बदली बंद हा ग्रुप सुद्धा रद्ध झाला पाहिजे कारण काही लोकांची नियुक्ती खुप खुप दूर झाली आहे

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 14 дней назад +12

    Madam phase 2 साठी पाठपूरावा करा प्लीज ,आमच्याकडे संस्थाचालकांना द्यायला पैसे नाही,आम्ही गरीब घरचे आहोत

  • @jagjiwankhandade3484
    @jagjiwankhandade3484 14 дней назад +8

    संपुर्ण शिक्षक भरती ही tait चा score नुसार होत असताना 50% _60%मुद्दा मुळे 90 चा मुलगा लागतो आणि 96 चा घरी राहतो

  • @mandagearun8078
    @mandagearun8078 14 дней назад +10

    55 % 60 % पत्रक जरी काढलं असत अगोदर तर आम्ही ctet दिली असती ओपन मधून पास झालो असतो

  • @DHONDABAIMETKAR
    @DHONDABAIMETKAR 14 дней назад +6

    Phase 2 साठी प्रयत्न करा

  • @keepssmilewithakshara9142
    @keepssmilewithakshara9142 14 дней назад +3

    यादी रिवाईज च झाल्या पाहिजे तेव्हा च न्याय मिळेल !

  • @user-ti6du8de8b
    @user-ti6du8de8b 14 дней назад +9

    10%kapat jaga yayla pahije mam

  • @kishorpardeshi8839
    @kishorpardeshi8839 14 дней назад +3

    मॅडम आयुक्तांचा 55 /60 % मुद्दा योग्य आहे. आणि तुमचा गुणवत्तेचा मुद्दा असेल तर 55% पेक्षा 60% जास्त गुणवत्ता होत नाही का ?

  • @swatiwakade6943
    @swatiwakade6943 День назад

    हो मॅडम एकदम बरोबर आहे तुमचं आम्हाला अगोदर कोणतीच सूचना न देता झोपेत वार केला मॅडम आमच्यावर

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 14 дней назад +7

    55/60 मुद्दा सरकारने भरतीत अचानक बदलून मागासवर्गीय अभियोग्यता धारकावर फार मोठा अन्याय केला आहे, थंक यू मॅम.

  • @uddhavchigure4986
    @uddhavchigure4986 14 дней назад +4

    55%60% मुळे आज मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय झाला अजून होतच आहे कोर्ट केस चालू असताना सुद्धा याची खंत वाटते.

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 14 дней назад +10

    आदरणीय मॅडम, काही लोक असतात कमी बुध्दीचे त्यामुळे त्याकडे लक्ष देवू नका...आपल काम आम्ही सुरुवाती पासून पाहत आहोत.जे काही मुल शिक्षक होत आहेत ते फक्त तुमच्या मुळे होत आहेत...तुमचे मानावे तेवढे आभार खूप कमी आहे...

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 14 дней назад +9

    कन्व्हर्टेड राउंडमध्ये मराठी मेडीयम चा घोळ घातला आहे असे वाटते, 1ते 5 ला इंग्रजी मेडीयम चे भरले गेले व 1ते5 मराठी माध्यमांच्या एकही जागा भरल्या नाही असे का झाले ,110 , 115वाले आज घरी आहेत आणि 80, 85 वाले शाळेवर शिक्षक

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 14 дней назад +2

    मॅम न्याय मिळावा याकरिता आपली तळमळ आम्ही जाणतो आपल्या विचाराशी मी 100%सहमत आहे. आपल्या कार्याला व विचारांना सतशः नमन.. आपल्या शब्दामूळे घायाळ मनावर उमेदीचे लेप लावले. कारण tait 118 math sci असूनही 😭काय करावे कळेना.

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 14 дней назад +5

    ताई आपण अन्याय विरुद्ध आमच्या सोबत उभ्या राहिल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏🏾🙏🏾

  • @rahulsardar2715
    @rahulsardar2715 14 дней назад +2

    ताईसाहेब... आपण जे आज सर्व सामान्य अभियोगता धरकासाठी काम करताय यामुळेच किती तरी घराचे भविष्य अवलंबून आहें... आपले मनपूर्वक आभार.

  • @mahendrawankhade2787
    @mahendrawankhade2787 День назад +2

    मुद्दाम मागासवर्गीय लोकांवर अन्याय करण्याचा उद्देश आहे आयुक्त साहेबांचा

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 14 дней назад +5

    शासनाने RTE ACT 2009 ची राज्यात त्वरेने अंमलबजावणी करुन १००% रिक्त जागा या विधानसभा निवडणूकीपुर्वी भरण्यात याव्यात व भरती न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सुरळीत चालू रहावी.

  • @user-qq9bd1cs9j
    @user-qq9bd1cs9j День назад +1

    मॅडम तुमची शिक्षक भरती साठीची भुमिका खूप योग्य आहे.मी obc महिला tet2 पास असून आत्ता माझे वय 40 वर्षे आहे.2017 पासून या भरतीत मी आहे. 2017 ला tait score 112 आणि 2022 ला tait score 98 हा आहे. कदाचित या भरतीतील सर्व अडचणी पाहिल्या तर ही माझ्यासाठी शेवटची भरती आहे असे वाटत आहे.मॅडम तुमच्या प्रयत्नाने या भरतीला वेग आला आहे. लवकरात लवकर सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुयात.