Teacher Recruitment Fraud: शिक्षक भरतीचा २०० कोटींचा घोटाळा? | maharashtra politics | marathi news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #teacherrecruitment #200crorescam #sakal
    बोगस शिक्षक भरती करुन २०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा आरोप माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी केला आहे. एसआयटीमार्फत याची चौकशी व्हावी अशी मागणी गोणार यांनी केली आहे.
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

Комментарии • 94

  • @pramodpatil7542
    @pramodpatil7542 Месяц назад +29

    पैसे भरून शिक्षक बनले आहेत, काही शिक्षकाना तर शिकवता सुद्धा ऐत नाही..

  • @pratibhathube
    @pratibhathube Месяц назад +14

    गाणार सर तुमचा लढा फार मोठा आहे परंतु भ्रष्टाचारी शिक्षण संस्थेमध्ये व सरकारमध्ये त्याचा टिकाव लागणे अवघड आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर चा लोकांचा विश्वासच उडाला आहे. नुसत्या सरकार योजना जाहीर करते ज्यांनी काम केले आहेत मात्र न्याय मिळत नाही

  • @tcmaster21
    @tcmaster21 Месяц назад +31

    10 वर्षापासून शिक्षक भरती बंद आहे याचा गैरफायदा शिक्षण संस्था चालक घेत आहे.

  • @pradeeppendor3910
    @pradeeppendor3910 Месяц назад +8

    अगदी सत्य परिस्थिती आहे

  • @gyandyan6937
    @gyandyan6937 Месяц назад +11

    CBI जांच हो

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 Месяц назад +16

    उपोषणास बसा साहेब खूप भष्ट्राचार चालू आहे.... खूप पैसे उकळून गब्बर बनले आहे संस्था चालक....

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po Месяц назад +14

    याला म्हणतात शिक्षक आमदार अतिशय परखड बोलणे या वरून मला गो. रा. खैरनार यांची आठवण झाली तेही पोट तिडकिने सांगत होते पण एका भ्रष्ट राजकरण्याने त्यांना खोटे ठरवले. परंतु तो सुखी रहाणार नाही.

  • @specialhistoryclasses23
    @specialhistoryclasses23 Месяц назад +7

    हो नक्कीच चौकशी होयला हवी

  • @parasrambhandarwad2054
    @parasrambhandarwad2054 Месяц назад +21

    हा घोटाळा उघड केले बदल तुमचं अभिनंदन

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 Месяц назад +11

    आताही अणेक जण टिईटी अपात्र असलेले अल्पसंख्यांक शाळेत बॅकडेटमधे ३० लाख देऊन लागत आहे.

    • @ravitirmanwar4111
      @ravitirmanwar4111 Месяц назад

      प्रमाणपत्र नीट प्रमाणे लातूर येतुन बोगस करंदी करून नोकरी

  • @manojrathod1286
    @manojrathod1286 Месяц назад +8

    जवळपास 2000कोटी चा घोटाळा असू शकतो बॅक डेटेड जॉइनिंग दिली आहे हजारो शिक्षकांना

  • @suhasagav9480
    @suhasagav9480 Месяц назад +12

    यांना संस्थाचालकांनी काही दिल नसेल म्हणून बडबडतायत. खरा भ्रष्टाचार तर में २०१०मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत झाला. परिषा परिषद अध्यक्ष महावीर माने मास्टर माईंड त्यातला.

  • @Emaankemoti
    @Emaankemoti Месяц назад +9

    100% True

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +6

    महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी निमसरकारी खात्यातील आजी माजी वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंची IT मार्फत चल संपत्तीची चौकशी केल्यास कुबेराचा खजिना मिळेल
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @giridharbarsagade5785
    @giridharbarsagade5785 Месяц назад +7

    आपण आमदार असतांना काय केले ,बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्यात याव्या,

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 Месяц назад +8

    पूर्वी प्रमाणे ऑफ लाईन लेखी परीक्षा घ्यावी,सर्व वर्तमान पत्रात शिक्षक भरतीचा जाहिरात प्रसिद्ध करावी,गुणवत्ता यादी प्रकाशित करावी तरच चांगले शिक्षक मिळतील....

  • @saquibshaikh6204
    @saquibshaikh6204 Месяц назад +9

    100% Satye. Shikshan he ek business ban Lela aahe. Gor garibanchya haqq marat aahe.

    • @tcmaster21
      @tcmaster21 Месяц назад +1

      Big business no other business is bigger than this.

    • @saquibshaikh6204
      @saquibshaikh6204 Месяц назад +1

      @@tcmaster21 not bigger. It is biggest business in India. Ashamed

  • @ratnakarmali7893
    @ratnakarmali7893 Месяц назад +5

    २०१४ पासून शिक्षणमंत्री ' मुख्यमंत्री होते ' आपण तेव्हा स्वःता आमदार होता व आपल्याच पक्षाचे होते असे असताना सुद्धा जर प्रकरण मंत्रालयात दाबले जात असेल तर याचा हिस्सेदार ' वाटेकरी कोण कोण होते हेही स्पष्ट व्हावे असे वाटते. . . .

  • @wowmusic4259
    @wowmusic4259 Месяц назад +5

    Absolutely correct

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Месяц назад +5

    बरोबर आहे

  • @tcmaster21
    @tcmaster21 Месяц назад +6

    Its true.....

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 Месяц назад +4

    विरोधी पक्ष काही कामाचे नाही

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 Месяц назад +5

    जाहीर निषेध 😂😂

    • @tcmaster21
      @tcmaster21 Месяц назад

      Viral kara manje sarkar la jag yeil

  • @20purveshchaudhari7d6
    @20purveshchaudhari7d6 Месяц назад +8

    आता शिक्षक आमदार निवडणूक झाली तेव्हा तुम्ही प्रचार करतांना तुमच्या उमेदवारांनी हा मुद्दा नाही मांडला आता का तुमचे विचार प्रगट करत आहात म्हणजे किती स्वार्थी आहात तुम्ही

  • @sadashivshinde1204
    @sadashivshinde1204 Месяц назад +5

    सगलेवर कारवाय करक

  • @todayonelivenews2697
    @todayonelivenews2697 Месяц назад +2

    Ed ,सीबीआय, चौकशी होणे बाबत

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 25 дней назад

    नक्कीच एसआयटी चौकशी झाली पाहिजे.

  • @dsdabade3262
    @dsdabade3262 Месяц назад

    बरोबर आहे सर यावर कारवाई झाली पाहिजे.

  • @gopalchaudhari6410
    @gopalchaudhari6410 Месяц назад +1

    बारा वर्षे हा काय गोट्या खेळत होता का?
    आमदार होता तेव्हा आवाज उठविला असता तर.काय माणूस आहे शिकक्ष असून शिक्षकांच्या घोटाळा झाला बोलत आहे
    मतदान होण्या अगोदर बोलायला हवें होते पण मतदान झाल्यावर बोलत आहे

  • @shambodhe4467
    @shambodhe4467 8 дней назад

    तुमचेच सरकार आहे,लावा चौकशी.

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Месяц назад +1

    एक मुख्यमंत्री, दोन उप मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी हे आरोप मान्य करून राजीनामा द्यावा व या संपूर्ण प्रकरणाची योग्य त्या यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,

  • @atishpise8515
    @atishpise8515 Месяц назад +1

    आमदार असताना काही केलं नाही आता यांना जाग आली. 2 term शिक्षक आमदार होते अवघड आहे😅

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Месяц назад +1

    शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक नेहमी शिकवण्याच्या तासिके मध्ये आणि शाळेमध्ये शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी गैरहजर असतात आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे साहेब का शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये डोनेशन पैसे घेऊन शिक्षक भरती केली जात आहे तिथे हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांचा खूप नुकसान होत आहे TET CET TAIT उर्तीण होऊन पण शाळामध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखती च्या नंतर पैसे द्यावे लागत आहेत.

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 25 дней назад

    सर, शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरा.

  • @ravitirmanwar4111
    @ravitirmanwar4111 Месяц назад +1

    t a t .बोगस प्रमाणपत्रे लातूर .व परभणी येतुन गेऊन नांदेड झील ला शासकीय अनुदान संस्था बरती ब्रासटाचार झाले सरकार चौकशी कारवी

  • @babanagiwale6765
    @babanagiwale6765 Месяц назад +1

    हा घोटाळा आहे सगळ्यांना माहीत आहे पण यावर काहीही कार्यवाही होऊ शकत नाही हे मात्र खरं आहे

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 Месяц назад +4

    संस्थाचालक आयुष्यभर कोटीमध्येच कमवाणारा कारण -संस्था जो अभियोग्यताधारक जास्त पैंसे देईल त्यालाच घेणार
    तळटीप-संस्थेला "शिल्पकार" नको गवंडी लागतात...!!

  • @Aryansudagade
    @Aryansudagade Месяц назад

    अगदी बरोबर आहे सर🙏🙏

  • @vijaypatil2896
    @vijaypatil2896 Месяц назад

    काही फरक पडत नाही हे असच चालणार, पगारसुध्दा घेतला अशा भरतीवाल्यानी, सामान्य बसलेत पवित्रची वाट बघत

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 Месяц назад +1

    ह्या भाऊला आता का जाग आली शिक्षक आमदार होते तेव्हा काय करत होते का मॅनेज झाले होते का सत्ताधारी पक्ष चे आमदार होता भाऊ आता काय एवढा पुळका आला भाऊला ते स्पष्ट करा

  • @RohiniVeer-ro6bt
    @RohiniVeer-ro6bt Месяц назад

    परंतु शिक्षण विभागाने वेळीच योग्य पदावर योग्य पद्धतीने शिक्षक भरती केली असती तर ही वेळ आली नसती. तुम्ही खाजगी शाळांना परवानगी देत आहात त्यामुळे शिक्षकावर उपासमारीची वेळ आहे. खाजगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षक तर योग्य अहंता नसलेले सुद्धा असतात.

  • @jadhav6808
    @jadhav6808 Месяц назад +1

    खरं पहिले तर संस्था संचालक काही संबंध नाही जर शिक्षधीकारी यांनी परवानगी दिली नसती ही भरती झाली नसती सरकारने भरती बंद केले होती तरी भरती केली सरकार व अधिकारी मोठे झाले

  • @jagdishgaikwad7064
    @jagdishgaikwad7064 Месяц назад +1

    साहेब आपण आमदार होतात,मग हे कसे घडले.तेव्हा गप्प बसलात.आता गप्पा मारत आहात.शिक्षक आमदार असताना आवाज उठवला नाहीत.

  • @pryavarannisarg
    @pryavarannisarg Месяц назад

    शिक्षक होण्यासाठी bed,bped,ded ला जास्त मार्कने पास होण्याची गरज नाही.कारण शिक्षण मंत्र्याला दररोज संस्थाचालक zavtat त्यामुळे त्याने tait tet बँकेच्या प्रश्नांची गुणवत्ता ठेवली आहे

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up Месяц назад

    खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे कही शिक्षक tet पास नसताना त्यांची नियुक्ती कशी झाली त्यांना आता पगार चालू झाला आहे आणि ज्यांच्याकडे पैसे नाही ते बिचारी क्वालिटी असून सुधा काहीजण मजुरी तर हमा ली ड्रायवर शेतीतील कामे करत आहेत जे पैसे वाले होते त्यांनी पैसे भरून नोकऱ्या मिळवल्या

  • @pratibhakhairnar41
    @pratibhakhairnar41 Месяц назад

    Ctet pass असलेले शिक्षक घेतले पाहिजे rule stric केले पाहिजे 3

  • @pryavarannisarg
    @pryavarannisarg Месяц назад

    खाजगी संस्थाचालकांनी न्यायदेणाऱ्यांना zavun काढले आणि दूजाभाव केला 30 गुणांची मुलाखत सरकारी शाळेसाठीमुलाखत ठेवली का?हा न्याय कसान्यायालयाने किती कोटी घेतले ते माहीत आहे काय?न्यायालयाने न्याय काय केला

  • @waghmare.r.m.253
    @waghmare.r.m.253 Месяц назад +1

    प्रत्येक भरती मध्ये घोटाळे केले आहेत तलाठी भरती आरोग्य विभाग कोणतीही भरती बीना घोटाळ्याची नाही

  • @kisandahane9688
    @kisandahane9688 Месяц назад

    हे शंभर टक्के खरी आहे.

  • @ganeshthankusomuchsirdhurv4863
    @ganeshthankusomuchsirdhurv4863 Месяц назад +1

    St वर सरासरी अन्याय झाला आहे

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 Месяц назад

    Adarniy ganar sir namskar

  • @montyade3742
    @montyade3742 Месяц назад

    काहीही होणार नाही..

  • @ganeshthankusomuchsirdhurv4863
    @ganeshthankusomuchsirdhurv4863 Месяц назад

    एस .टी.कॅडेड सगळे एकत्र या विरोध करु

  • @deepakmuneshwar434
    @deepakmuneshwar434 Месяц назад

    हे सत्य आहे. 👍
    BJP चे सरकार जिकरीने चालवले नाही.
    ह्या बातम्या news चॅनेल दाखवणार नाही.
    Bjp ने ह्या भरत्या वेगाने न्यायी बुद्धीने केली असती तर आम्ही येणाऱ्या election मध्ये bjp ला vote केले असते.
    Bjp ने आपली पत गमावली. शिवसेनेने पण कामं योग्य प्रमाणे केली नाही.

  • @deepakmuneshwar434
    @deepakmuneshwar434 Месяц назад

    आंदोलन करू आम्ही आपल्या पाठीशी आहोत.

  • @vilasmaind398
    @vilasmaind398 Месяц назад +1

    sir ,आपण शिक्षक आमदारसाहेब आपला फोन नं. द्यावा .मला 2005 च्या सुप्रीम कोर्टाच्या umarani च्या प्रकरणातील व संवैधानिक कलम 14 चे हे उल्लंघन आहे . मलाहि या चळवळीत भाग घेणे करीता आपला धफोन नं हवा आहे मी द्वितीय वर्ष LLB चा विद्यार्थी आहे.

  • @martinapereira1124
    @martinapereira1124 Месяц назад +2

    Ture

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 Месяц назад

    Kolhapur मध्ये बोगस बाधकाम कामगार संघटना का कारवाई होत नाही.

  • @atishbhusari8381
    @atishbhusari8381 Месяц назад

    saheb tumhi mlc hote teva awaj ka nahi uthavla ?

  • @s.p.9735
    @s.p.9735 Месяц назад

    अल्पसंख्याक / बहुसंख्य संस्थाचालक हा भेद कशासाठी ?
    🤔🤔🤔🤔

  • @user-rw2xm8pm7g
    @user-rw2xm8pm7g Месяц назад +1

    ❤❤❤🙏🙏🙏

  • @brightstudyindia689
    @brightstudyindia689 Месяц назад

    Satya paristiti aahe

  • @Hindusamarthak9
    @Hindusamarthak9 Месяц назад

    तुंम्ही आमदार असतांना आवाज का नाही ऊठवला.... तेंव्हा झोपले होते का?

  • @ganeshthankusomuchsirdhurv4863
    @ganeshthankusomuchsirdhurv4863 Месяц назад

    Sir mi St category chi mala Tait marks 135 maths science 9 to 10 shathi माझी निवड झाली नाही

  • @rambhaughogare2261
    @rambhaughogare2261 Месяц назад

    100टक्के बरोबर आहे

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 Месяц назад

    अल्पभाषिक म्हणजे काय

  • @anujalimaye5040
    @anujalimaye5040 Месяц назад

    Tumchya sarkhi talmal jar shikshan adhikar yana asti tar shikshakana hi ashi awastha zali nasti

  • @narsingraghuwanshi3457
    @narsingraghuwanshi3457 Месяц назад +2

    Ha buda kutub ala

  • @sandhyabhosale-1155
    @sandhyabhosale-1155 Месяц назад

    Change is essential in education for that Jarange factor is very important in politics (in this way we try to end corruption)😅😅

  • @priyankapatil1681
    @priyankapatil1681 Месяц назад

    😅far lavkar kalale

  • @wowmusic4259
    @wowmusic4259 Месяц назад +2

    Absolutely correct

  • @user-lt4bs7gq8v
    @user-lt4bs7gq8v Месяц назад

    बरोबर आहे