तूमचे विद्यार्थी आहोत आम्ही, खूप proud वाटत आहे... खरचं मराठी आपल्या मायबोली मद्ये असेच तुमचे podcast आम्हाला बघायला मिळू दे. शिक्षक म्हणून खरचं अप्रतिम आहात आपण, प्रंचड ज्ञान पण अजिबात अहंकार नाही.... खूप खूप धन्यवाद तुम्ही गुरू म्हणून लाभलात आम्हाला ✨🙏🙏

Thank you Yogesh sir for bringing this pod cast. I also observed that my life changed after changing the signature.
Very informative. Thank u sudhir sir.
Waiting for the next podcast with Sudhir Sir
तुमचे विडिओ आवडते
Good
Mast
हा फ्राॅड आहे. ह्याच्या पुस्तकासाठी मी पॆसे दिले. गेली पाच सहा महिने रिमायन्डर पाठवले पण हा पुस्तक पाठवण्याचं नाव घेत नाही.
Very Proud Moment Sir 🙏
तुम्ही तुमच्या भावाला का guide करत नाही, कारण तो पण प्रगती करू शकेन.
tried he is not willing to follow
@@SudhirKove Thanks for this podcast.
Mi tumche videos baghato sir.
@@SudhirKove very nice information sir Thank you so much
Nice
You must guide your brother
मुलाखत जो माणुस घेत आहे त्याचा आवाजच येत नाही 😮
Hello Sir...
Bhava tuza आवाज येत नाहीये
work on your audio. can't hear you.
योगेशजी तुमचा आवाज खुप कमी आहे
तुझा आवाज येत नाही.तु काय podcast करतो
घड्याळ बद्दल बोलला असता तर बर झाले असते
amachya channel war aahe barech kahi ghadyalabada
Nonsense
Sudhir sir apla number dya.
Mast