शेवगा बीज प्रक्रिया/ टोकन पद्धतीने शेवगा लागवड/इतकी सोपी पद्धत तुम्ही पहिली नसेल✌️
HTML-код
- Опубликовано: 3 авг 2020
- शेवगा बीज प्रक्रिया,
टोकन पद्धतीने शेवगा लागवड,
इतकी सोपी पद्धत तुम्ही पहिली नसेल✌️
तर मंडळी,
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेवग्याच्या बियांची बीज प्रक्रिया काशी करायची आणि टोकन पद्धतीने शेवगा लागवड कशी करायची या बद्दल आपण जाणून घेणार आहोत,
विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा ,शेअर करा आपल्या शेतकरी मित्रा सोबत आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद☺️👍
छान माहिती बळीराजा!!👍👍
Very useful important information
Khup chan mahitidilya badal dhanyawad sir
Fine tecnology art. Good video,👌😍
Nice 🙏🙏
खूप उपयुक्त अशी माहिती दिली👌
खुप छान माहिती दिली सर.... धन्यवाद सर 🙏
डोंगराच्या पायथ्याशी उतारा वर कोकणात यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल
Mast
Nice
Nice bro
धन्यवाद😊
👌👌👌👌👌
लागवड झाली की पाणी किती दिवसात द्यावे... आणि पाणी देण्याची पद्धत काय आहे
❤
Shegava che bij milel ka dada ratnagiri madhe paahije
ODC che biyane changla ahe ka
Mala bij paahije dada kuthe milel
khup chan dada. .mi suddha moringa farming krnar ahe ya varshi. .khup help hoil ya video chi mala.
next video shevga chatni, irrigation method, khat, ani favarni vr kel tr br hoil.
mhanje purn mahiti milel amhala.
khup khup dhanyawad dada.jai maharastra 🙏
दादा पाणी,फवारणी,खत,छाटणी या वरती बऱयापैकी मी विडिओ बनवल्या आहेत😊,चॅनल वर पहा नक्कीच तुम्हाला महत्वपूर्ण वाटतील
जय महाराष्ट्र
lagvad kelyas kiti divsani ugvan hote
सर पुढे आणि माघे 2 बी कस्यांमुळे लावायचे
दोन बी का लावायचे तसे
दादा वान कोणता लावा वा
दोन बी का लावायचे एक बी लावले तर चालेल का
Mazyy kadhe 15×18 var limboni lavleli aahe 18×18 chy madhe shewga lagwad kart yeli ka ?
Jar lagwad kili tar kahi limbonila nukshan hoil ka?
फोटो असतील तर पाठवा
कोणते बियाणे आहे सर सागले वान कोणते आहे
Bey miltilka
दिशा कोणती असावी
पूर्व पश्चिम
दक्षिण उत्तर
ज्या दिशेला जमिनीचा उतार आहे किंवा ज्या दिशेला शेतातील पाण्याचा निचरा होतो त्या दिशेला
बिज उगायला किती दिवस लागतात
चार दिवस
भाबु तुम्ही टेप च्या दोन्ही बाजूने एक एक बी टोपत आहेत मग दोन बियांची 2 रोपे आली तर झाडाला दाटी होईल की, एकाच ठिकाणी 2 बिया टोपणे कारण कळाले नाही ?
Call kara sagli mahiti deto
जमीनित बी लावल्या वर किती दिवसांनी अंकुर बाहेर येतो ?
7-8 divsat amche ankur ale hote
15 दिवस झाले शेवगा बी लावून काही उगवल्या नाहीत .
कशामुळे उग्वल्या नसतील.कारण
बिया खराब
Biya nivdycha kasha
Mothya ani kalya biyanaychi nivad kara
सरी करुन लागवड करु शकतो का
हो चालेल
@@kaushalalhat9055 🙏
दाट होत नाही का
नाही दादा
Nice