शेवगा लागवड करण्याची पद्धत व शेवगा लागवडीनंतर पहिली आळवनी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 25

  • @shamraodhembare400
    @shamraodhembare400 Месяц назад +1

    दादा तुमचा फोन नंबर मला पाहिजे आहे मला तुमची शेवगा शेती पाहेची आहे

  • @quzarsanchavan4423
    @quzarsanchavan4423 4 месяца назад +1

    यावर्षी जुन्या शेवगा छाटणी कशी करणार आणि कधी करणार आहेत

  • @vyankateshzunjarrao3784
    @vyankateshzunjarrao3784 3 месяца назад +2

    गावं कोणता आहे तुमचा

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  3 месяца назад

      सातारा-माण-दिवड.

  • @kscreationkalpesh4173
    @kscreationkalpesh4173 4 месяца назад +1

    सर शेवगा लागवड करायची आहे परंतु odc3 बियाणे available होत नाही मार्केट मध्ये amar seeds odc type बियाणे मिळत आहे लागवड फायदेशीर ठरेल का

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  4 месяца назад +2

      शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेले बियाणे चांगले सांगोल्याजवळ यलमर मंगेवाडी येथे सागर येलपले यांच्याकडे बियाणे उपलब्ध आहे.Mob-9730182766

    • @kscreationkalpesh4173
      @kscreationkalpesh4173 4 месяца назад +1

      @@rudrashevgafarm sir Ahmednagar shejari asel tar plzz kalva

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  4 месяца назад +1

      जामखेडजवळ खरडा गावामध्ये इंगोले आण्णाकडे मिळेलMob-9404811659

    • @narendrabagul9549
      @narendrabagul9549 3 месяца назад

      Sir धुळे जिल्ह्यात कुठे उपलब्ध आहे बियाणे,शिंदखेडा तालुक्यात

  • @swadinqatar6495
    @swadinqatar6495 4 месяца назад +2

    Mala pn shevga lavilacha ahe...jat konti lavavi

  • @MahadevMali-lt6hh
    @MahadevMali-lt6hh 4 месяца назад +1

    मार्च छाटणीचा माल चालू झाला का.

  • @kiranshendage8966
    @kiranshendage8966 4 месяца назад +1

    बियाणे कोणते लावले

  • @abhirajbhosale4869
    @abhirajbhosale4869 3 месяца назад +1

    एकरी ठिंबक किती खर्च येतो

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm  3 месяца назад

      पेप्सी ठिबक 8/9हजार ,जैन ठिबक अंदाजे25हजार.

  • @kiranshendage8966
    @kiranshendage8966 4 месяца назад +1

    वाण कोणते