रुद्र शेवगा फार्म
रुद्र शेवगा फार्म
  • Видео 57
  • Просмотров 108 790

Видео

पिलीव येथे जीवन गोरे यांना आडवे स्ट्रक्चर कसे बनवावे याची माहिती देताना.
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
पिलीव येथे जीवन गोरे यांना आडवे स्ट्रक्चर कसे बनवावे याची माहिती देताना.
शेवगा पिकातील आंतरपीक झेंडू आणि ऑरगॅनिक खत नियोजन 05/09/2024
Просмотров 50621 день назад
शेवगा पिकातील आंतरपीक झेंडू आणि ऑरगॅनिक खत नियोजन 05/09/2024
शेवगा छाटणी नंतर दोन महिन्याची परिस्थिती 03/09/2024
Просмотров 3,6 тыс.28 дней назад
शेवगा छाटणी नंतर दोन महिन्याची परिस्थिती 03/09/2024
22/08/2024 हॉटेल रुद्र उद्घाटन समारंभ.
Просмотров 530Месяц назад
22/08/2024 हॉटेल रुद्र उद्घाटन समारंभ.
शेवग्याच्या फांद्या आडव्या करण्याची पद्धत.11/08/2024.
Просмотров 6 тыс.Месяц назад
शेवग्याच्या फांद्या आडव्या करण्याची पद्धत.11/08/2024.
शेवग्याचे आडवे स्ट्रक्चर कसे बनवावे,प्रगतशील शेवगा शेतकरी सागर येलपले यांच्या अनुभवानुसार.05/08/2024
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
शेवग्याचे आडवे स्ट्रक्चर कसे बनवावे,प्रगतशील शेवगा शेतकरी सागर येलपले यांच्या अनुभवानुसार.05/08/2024
शेवगा शेतीसाठी ऑरगॅनिक खत नियोजन.
Просмотров 1 тыс.2 месяца назад
शेवगा शेतीसाठी ऑरगॅनिक खत नियोजन.
शेवगा छाटणी नंतर फुटव्यांची विरळणी कशी करावी आणि तणाचे नियंत्रण कसे करावे.
Просмотров 2,8 тыс.2 месяца назад
शेवगा छाटणी नंतर फुटव्यांची विरळणी कशी करावी आणि तणाचे नियंत्रण कसे करावे.
शेवगा लागवडीनंतर दोन महिन्याची परिस्थिती 20मे2024ते21जुलै2024
Просмотров 4,5 тыс.2 месяца назад
शेवगा लागवडीनंतर दोन महिन्याची परिस्थिती 20मे2024ते21जुलै2024
शेवगा बेसल डोस भरल्यानंतर पावर टिलर ने बेड करण्याची पद्धत.
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
शेवगा बेसल डोस भरल्यानंतर पावर टिलर ने बेड करण्याची पद्धत.
शेवगा छाटणीनंतरचे नियोजन
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
शेवगा छाटणीनंतरचे नियोजन
उन्हाळी बहार संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी करण्याची पद्धत.27/06/2024
Просмотров 5 тыс.3 месяца назад
उन्हाळी बहार संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी करण्याची पद्धत.27/06/2024
1महिन्याच्या शेवगा प्लॉटला बेसल डोस भरण्याची पद्धत 17जुन2024
Просмотров 1,6 тыс.3 месяца назад
1महिन्याच्या शेवगा प्लॉटला बेसल डोस भरण्याची पद्धत 17जुन2024
शेवगा लागवड करण्याची पद्धत व शेवगा लागवडीनंतर पहिली आळवनी.
Просмотров 6 тыс.4 месяца назад
शेवगा लागवड करण्याची पद्धत व शेवगा लागवडीनंतर पहिली आळवनी.
हलक्या छाटणीनंतर दोन महिन्यांची स्थीती10/05/2024
Просмотров 2,8 тыс.4 месяца назад
हलक्या छाटणीनंतर दोन महिन्यांची स्थीती10/05/2024
शेवगा हलकी छाटणी केल्यानंतर एक महिन्याची स्थिती 31/03/2024
Просмотров 2,1 тыс.6 месяцев назад
शेवगा हलकी छाटणी केल्यानंतर एक महिन्याची स्थिती 31/03/2024
माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा द्यावा.
Просмотров 4406 месяцев назад
माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा द्यावा.
यशस्वी शेवगा शेतकरी सागर येलपले.सांगोला यलमार मंगेवाडी.
Просмотров 2,3 тыс.6 месяцев назад
यशस्वी शेवगा शेतकरी सागर येलपले.सांगोला यलमार मंगेवाडी.
शेवगा प्लॉटमध्ये हुरडा पार्टी संपन्न
Просмотров 4016 месяцев назад
शेवगा प्लॉटमध्ये हुरडा पार्टी संपन्न
शेवगा मे जुनच्या बहारासाठी हलकी छाटणी कशी करावी.
Просмотров 8 тыс.7 месяцев назад
शेवगा मे जुनच्या बहारासाठी हलकी छाटणी कशी करावी.
17/02/2024 पहिला बहार संपवुन दुसऱ्या बहाराची तयारी
Просмотров 8977 месяцев назад
17/02/2024 पहिला बहार संपवुन दुसऱ्या बहाराची तयारी
16फेब्रुवारी2024 रुद्र शेवगा फार्म
Просмотров 5257 месяцев назад
16फेब्रुवारी2024 रुद्र शेवगा फार्म
शेवगा झाडांना कावपेस्ट बनवण्याची पद्धत.
Просмотров 3,4 тыс.7 месяцев назад
शेवगा झाडांना कावपेस्ट बनवण्याची पद्धत.
शेवगा लोडींग बांधावर गाडी बांधावर पट्टी
Просмотров 2,3 тыс.7 месяцев назад
शेवगा लोडींग बांधावर गाडी बांधावर पट्टी
शेवगा शेतीसाठी उत्तम किटकनाशक, बुरशीनाशक, मायक्रोन्युटन सर्वात जास्त मित्र जीवानु असलेले गोकृपा अमृत
Просмотров 7 тыс.7 месяцев назад
शेवगा शेतीसाठी उत्तम किटकनाशक, बुरशीनाशक, मायक्रोन्युटन सर्वात जास्त मित्र जीवानु असलेले गोकृपा अमृत
शेवगा शेती निलेश पिसे पिलिव सचिन सावंत दिवड
Просмотров 9648 месяцев назад
शेवगा शेती निलेश पिसे पिलिव सचिन सावंत दिवड
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेवगा शेती
Просмотров 12 тыс.8 месяцев назад
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेवगा शेती
रूद्र शेवगा फार्म
Просмотров 9928 месяцев назад
रूद्र शेवगा फार्म
रुद्र शेवगा फार्म दिवड
Просмотров 1,6 тыс.8 месяцев назад
रुद्र शेवगा फार्म दिवड

Комментарии

  • @shortsking2m.666
    @shortsking2m.666 2 дня назад

    फूल गळ होउ नये म्हनून काय कराव

  • @arvindsamudre7208
    @arvindsamudre7208 4 дня назад

    सर तुमचा नंबर विडीओ मध्ये पाठवा

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 4 дня назад

      नंबर युट्युब डीपी वरती आहे.

  • @vinayaksolanke9768
    @vinayaksolanke9768 5 дней назад

    Variety name please

  • @dattaborfale6721
    @dattaborfale6721 5 дней назад

    Tum ch mobile number pathava sir

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 5 дней назад

      मोबाईल नंबर युट्युब डीपी वरती आहे.

  • @ramchandranagarse5039
    @ramchandranagarse5039 12 дней назад

    योग्य अंतर किती मध्मम जमिनीवर

  • @amitkolekar1232
    @amitkolekar1232 12 дней назад

    Shevga sheng hiravi rahne sathi aushadh sanaga

  • @legend___y_t___king5151
    @legend___y_t___king5151 13 дней назад

    थडगे लाखोडकीडलागत आहे काय उपाय

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 13 дней назад

      खोडकीड झाली असेल तर इंजेक्शन मध्ये पेट्रोल किंवा एखाद कीटकनाशक आत सोडा आणि वरून मातीचा लेप द्या.

  • @shamraodhembare400
    @shamraodhembare400 16 дней назад

    सचिन दादा खुपच छान माहिती दिलीत

  • @RAjMuDra2161
    @RAjMuDra2161 18 дней назад

    सुंदर सर

  • @janerdhanmanejanerdhanmane1590
    @janerdhanmanejanerdhanmane1590 18 дней назад

    खूप छान मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @sheti_shivay_maja_nahi
    @sheti_shivay_maja_nahi 18 дней назад

    हा सगळा चुकीचा मार्ग आहे झाडाचा आवरेज कसे वाढेल याच्यावर लक्ष द्या

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 18 дней назад

      साहेब शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा.

    • @amolkhurd6531
      @amolkhurd6531 17 дней назад

      बरोबर मग काय करायचं

    • @sheti_shivay_maja_nahi
      @sheti_shivay_maja_nahi 17 дней назад

      @@amolkhurd6531 ruclips.net/video/RAt39GT4Dno/видео.htmlsi=670F0fJYyElUw6O_

  • @VijayPatil-cq4fs
    @VijayPatil-cq4fs 18 дней назад

    गाव कोणत

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 18 дней назад

      दिवड -माण-सातारा.

  • @Rodgemauli123Rodge
    @Rodgemauli123Rodge 18 дней назад

    छान माहिती दिली सागर भाऊ

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 18 дней назад

    प्लॉट कोठे आहे

  • @bharatsargar4168
    @bharatsargar4168 18 дней назад

    दोन लाईन मधील अंतर काय आहे...उभ आडवे..अंतर काय आहे..

  • @MahadevMali-lt6hh
    @MahadevMali-lt6hh 19 дней назад

  • @shamraodhembare400
    @shamraodhembare400 19 дней назад

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जावा सचिन दादा खुपच छान

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 19 дней назад

    खूप छान सचिन भाऊ

  • @ashokjadhav100
    @ashokjadhav100 19 дней назад

    Kpup chhan sir

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 19 дней назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @AmirMulani-z6o
    @AmirMulani-z6o 19 дней назад

    Kdk sirji ❤

  • @sharadpatil580
    @sharadpatil580 19 дней назад

    माझा पण 3 एकर शेवगा 28 मे ची लागवड आहे सर,,पण मी 3 वेळा स्टॉपिंग केली आहे,तुमचा हा स्ट्रुक्चर खूप आवडला ,पण आता मी कस बनवू शकतो हे स्ट्रुक्चर प्लीज सांगा सर

  • @GaneshPatil-on1rp
    @GaneshPatil-on1rp 19 дней назад

    Great work ❤

  • @pratikshanalawade-ol4sm
    @pratikshanalawade-ol4sm 20 дней назад

    🤟🤟🤟🤟🤟

  • @arvindsamudre7208
    @arvindsamudre7208 22 дня назад

    सागर यलोपले यांचा मो.न.पाटवा

  • @navnathrode4096
    @navnathrode4096 23 дня назад

    Very nice.

  • @milindbagul7158
    @milindbagul7158 26 дней назад

    सर...या प्लॉट चा आडवे स्ट्रक्चर केल्यानंतर चा पण व्हिडीओ टाका .

  • @कृषिधूत
    @कृषिधूत 26 дней назад

    खत काय भरले दादा

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 26 дней назад

      शेणखत/लेंडीखत/18ः46

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 26 дней назад

    खुप, छान बंधू ❤

  • @KrishnaTambe0608.
    @KrishnaTambe0608. 26 дней назад

    झेंडू चे नियोजन मस्त गणपती मध्ये आले

  • @rajugavrankobdipalan4714
    @rajugavrankobdipalan4714 26 дней назад

    तुमची जमीन पाणी धरते का

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 26 дней назад

      हो करलाची माती आहे.

    • @rajugavrankobdipalan4714
      @rajugavrankobdipalan4714 26 дней назад

      रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rajugavrankobdipalan4714
    @rajugavrankobdipalan4714 26 дней назад

    सेकंड प्लॉट दाखवल्याबद्दल धन्यवाद दादा छाटणी केलेल्या चा व्हिडिओ दाखवला नाही पण

  • @shetkariraja37
    @shetkariraja37 26 дней назад

    सांगा की

  • @MahadevFartade-tb8jj
    @MahadevFartade-tb8jj 26 дней назад

    सर.मिई.कापसात.लावलाय.शेवगा.दोन.महीने.जालेय.वाड. होतना ही.ऊपाय.सागा

  • @BalasoBangar
    @BalasoBangar 26 дней назад

    👌👌👌

  • @shetkariraja37
    @shetkariraja37 26 дней назад

    तणनाशक कुटले मारता ते काय सांगितल नाय

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 5 дней назад

      तन नियंत्रण शक्यतो खुरपणी करूनच करायचं,ते शक्य नसेल तर स्वीप पावर तणनाशक मारले तरी चालेल.

  • @navnathrode4096
    @navnathrode4096 27 дней назад

    Good information.

  • @KrishnaTambe0608.
    @KrishnaTambe0608. 28 дней назад

    सर शेवग्या खाली जमिनीवर बुरशी दिसते पाणी साचल्यामुळे कोणता स्प्रे घेऊ जमिनीवर

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 28 дней назад

      दोन ग्रॅम प्रति लिटर बाविस्टिन पावडर आळवणी करा.

    • @KrishnaTambe0608.
      @KrishnaTambe0608. 28 дней назад

      Thanks sir ji

  • @rajugavrankobdipalan4714
    @rajugavrankobdipalan4714 28 дней назад

    सागर सरांच्या मार्गदर्शनाखालील शेवगा बागेचा व्हिडिओ दाखवा

  • @madhavsangolkar5443
    @madhavsangolkar5443 28 дней назад

    सुरवातीचे फुटवे किती फुट झाल्यावर वाढवायचे

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 28 дней назад

      तिन फुट झाल्यानंतर.

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 28 дней назад

    सावंत चांगली माहिती सांगत आहात

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 28 дней назад

    सावंत अती सुंदर

  • @kerbamurkute6975
    @kerbamurkute6975 28 дней назад

    29 ऑगस्टला शिंगनापुरला आलो होतो प्लॉटला भेट द्यायला पहीजे होती, शिखर शिंगणापुर पासुन किती अंतर आहे।

  • @digambarthoke8460
    @digambarthoke8460 28 дней назад

    साहेब आमच्या झाडांची पाने पिवळी पडून गळुन गेले त्याला काय करावे

    • @rudrashevgafarm
      @rudrashevgafarm 28 дней назад

      हे नैसर्गिक आहे पावसामुळे होते ह्युमिक ऍसिड आणि बाविस्टिन पावडर ड्रीचिंग करा, झाडावरती ही एखांदा बुरशीनाशकाचा स्प्रे घ्या.

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 28 дней назад

    सर मी या वर्षी शेवगा लागवड केली आहे मि तुमचं बघून करतो,,,, दोन महिने झाले 3-4 फूट वाढ झाली आहे, तुमच्या सारखे छाटणी करून घेतो 7.5-8 फुटावर

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 28 дней назад

    Lagavad antar kiti ahe

  • @shetkariraja37
    @shetkariraja37 28 дней назад

    तणनाशक कुटला मारता

  • @gorakhnathyadav1223
    @gorakhnathyadav1223 28 дней назад

    Mala phije sir culture

  • @shamraodhembare400
    @shamraodhembare400 28 дней назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जावा खुपच छान

  • @janerdhanmanejanerdhanmane1590
    @janerdhanmanejanerdhanmane1590 28 дней назад

    Super ploat