Suresh Dhas on Prajakta Mali : माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला : सुरेश धस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 88

  • @umeshdete4196
    @umeshdete4196 3 дня назад +50

    बर झाल माफी मागितली विषय दुसरीकडे चाला होता दस सर ग्रेट आहेत

  • @raj.6998
    @raj.6998 3 дня назад +31

    तरी ओबेरॉय हॉटेल मध्ये गेलेली कोणी नाकारणार नाही

  • @shashank255
    @shashank255 3 дня назад +21

    मस्त धस साहेब एक पाऊल मागे घेतला

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 3 дня назад +30

    सुरेश आण्णा धस काहीही चुकीचं बोललेले नव्हते.

  • @sunilbodke9889
    @sunilbodke9889 3 дня назад +16

    Great das Saheb king aahe🎉

  • @Gane122
    @Gane122 3 дня назад +13

    Dhas ek number saheb ❤

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 3 дня назад +9

    अण्णा तुमची इमेज आज आणखी वाढली.... सलाम तुम्हाला....... बाकी माळी बाईंच्या प्रॉपर्टी ची खरच चौकशी व्हावी .... ओबेरॉय हॉटेल चे रेकॉर्ड बगून खर खोट करा....

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 3 дня назад +16

    आण्णा तुम्ही काहीही चुकीचं बोलले नाही. आम्ही तुमचे बरोबर...

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 3 дня назад +16

    आण्णा ❤

  • @AnnasahebPratap-g6i
    @AnnasahebPratap-g6i 3 дня назад +15

    साहेब तुम्हाला जाळ्यात अडकत होते, पण तुम्ही बरोबर कार्यक्रम केलात.. प्राजक्ता आत्ता तू शांत हो, आणि करुणा ताईला, ओबेरॉय हॉटेल मध्ये रूम बुक करता, त्याबद्दल बोल.. करुणा मुंडे, धनंजय मुंडे आणि तू प्राजक्ता माळी, आत्ता तिघ मिळून लढा तुमचा काय प्रोब्लेम आहे ते . आणि संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा रिझल्ट दाखवा.plz आम्ही fkt देशमुखांना मारलेल्या ना शोधतोय. त्यांचे मूल बघा, बायको बघा.tyanchyabaddal तर एक शब्द पण तुम्हा मराठी kalakarakadun निघत नही, शरम वाटते तुमच्याबद्दल , आणि तुम्हा कलाकारांना वाटते की आमचा मराठी पिक्चर का चालत नाहीं.

  • @ADPBooster
    @ADPBooster 3 дня назад +6

    Dhas is King❤❤

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 3 дня назад +6

    धस अण्णा माफी तुम्ही मागितली आहे परंतु लोकांच्या मनात आज तुमची इज्जत वाढली आहे... बाकी माळी बाईना स्टंट करायची काहीच गरज नव्हती.. यापुढे तिचा चित्रपट पाहणार नाही.....

  • @Anuppatil10
    @Anuppatil10 3 дня назад +3

    धस साहेब बरोबर आहेत.

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 3 дня назад +5

    धस साहेब मनाचा मोठेपणा

  • @arjunacreation5308
    @arjunacreation5308 3 дня назад +2

    त्यादिवशी तर खूप दात काढत होता आणि आज माफी 😅

  • @yogeshb862
    @yogeshb862 3 дня назад +5

    दिलगिरी व्यक्त केली अण्णा तुम्ही चांगल केले.... मुख्य विषयाला वेगळं वळण चाललं होत.... आता येथून पुढचा एकच विषय....

  • @User_H946
    @User_H946 3 дня назад +5

    एक लाख 😂😂 आणि त्यात तुम्ही दात काढीत होते याची लाज वाटायला पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची इच्छा आहे परंतु हे राजकीय पोळी भाजत आहेत

  • @Sushil657
    @Sushil657 2 дня назад +2

    झूकलl बी वाकला बी 😂😂

    • @pudhari_23
      @pudhari_23 2 дня назад

      आणि झोपल बी

  • @samadhanujagare2704
    @samadhanujagare2704 3 дня назад +2

    धस साहेब क्षमा मागणे हे मोठया मनाच माणसाच करू शकतो, माफी मागितल्याने आपण कधीच लहान किंवा चुकीचे होतो असा त्याच अर्थ निघत नाही,
    सर्व जनतेला सर्व काही माहीत आहे ,,,,,

  • @sushilsonwanepatil598
    @sushilsonwanepatil598 3 дня назад +3

    संघर्षकण्या कुठे लपलीये बिळात ? लगेच आली ट्विट करायला. 😂😂😂

  • @अशोककोळसे
    @अशोककोळसे 3 дня назад

    धस साहेब बरोबर आहे तुमच आपन चांगले काम करत असताना हे मध्येच आले होते संपला विषय

  • @pandurangkadam1962
    @pandurangkadam1962 День назад

    धस साहेब बर झाल

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 3 дня назад +1

    धस अण्णा यांनी दिलगिरी व्यक्त केली हे बरोबर केले कारण हा विषय दुसरीकडे चालला होता
    अण्णा देशमुख प्रकरण सोडू नका न्याय मिळेपर्यंत 🤟🤟🤟

  • @Om_B26
    @Om_B26 3 дня назад

    धस साहेब आपण संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्ये साठी जे काही एक पाऊल मागे घेतले खरच आपण दिलदार मनाचे राजे आहात सलाम आपल्या कर्तृत्वाला...

  • @labadegirish8536
    @labadegirish8536 3 дня назад

    चूक नसताना माफी माघणारा दस साहेब ❤
    महाराष्ट्र जनतेने आपल्याला मानले राव
    असा नेता रोख ठोक असतो 👍🏻👍🏻
    फक्त अण्णा 🙏🏻🙏🏻

  • @vitthalgarje8986
    @vitthalgarje8986 3 дня назад +2

    जी हुजुर

  • @sushilsonwanepatil598
    @sushilsonwanepatil598 3 дня назад +5

    एकटा नडतोय आमचा वाघ

    • @Sushil657
      @Sushil657 2 дня назад

      @@sushilsonwanepatil598 एकच ठेवा, कधी jarangyau, कधी पाटील, कधी धस, कधी फडणीस 😂

  • @VishnuShinde-d1s
    @VishnuShinde-d1s 2 дня назад

    अगदी बरोबर बोललात दस साहेब प्रकरण ड्रायव्हर करण्याचा प्रयत्न चालला होता

  • @AmitPatil-mm7mb
    @AmitPatil-mm7mb 3 дня назад

    Only Dhas saheb

  • @Gaonkar-s9p
    @Gaonkar-s9p День назад

    लिहुन घ्यायची मस्ती फडवणीसना आहे 😂 सुत्र संचालक तेच आहे

  • @B-u9i
    @B-u9i 3 дня назад

    धस साहेब संतोष देशमुख दादासाठी आपण एक पाऊल मागे घेऊ..😢
    आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे....😢😢😢😢

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 3 дня назад +2

    देवेंद्र फडणवीस यांची कृपा😂पण गेलेली इज्जत प्राजक्ता माळी हिला मिळणार नाही 😂😂😂 करुणा वर दया😂 वा. वा दादा चे पैसे मिळतात😂तरी पण दादा वर दया नाही😂 दया कूचं तो गडबड हैं 😂

  • @nileshnimse1454
    @nileshnimse1454 День назад

    Barobar kele Dhas saheb, mul vishay sodun fate futayla nako.

  • @ganeshshinde9433
    @ganeshshinde9433 3 дня назад +1

    चुकल नव्वत पण विषय वळत होता

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 3 дня назад

    धस साहेब तुम्ही काही चुकीचे बोलले नाहीत तरीही तुम्ही दिलगिरी व्यक्त केली चला ठिक आहे आता देशमुख ला न्याय मिळवून द्या

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 3 дня назад +4

    Baro bar saheb mul muda bajula janyasati vishayantar hou naye manun dilagiri vyakat tari suda tumacha man kami honar nahi as Lok bolatat aikayala milate

  • @tanajiballari5370
    @tanajiballari5370 2 дня назад

    प्राजक्ता माळीच निषेध

  • @avi_1282
    @avi_1282 3 дня назад

    Anna great karan tumhi dilgiri asun maharshtracga laksha focus hoil santosh annachya prakarnavr ! ❤ anna boss

  • @pudhari_23
    @pudhari_23 2 дня назад

    धसकट निट बोल पुन्हा

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 3 дня назад

    फडणवीस साहेब नी दबाव टाकला आणि धन्या ला वाचवणार आहे

  • @NitinAdalinge
    @NitinAdalinge 3 дня назад

    दस दस दस पहिल्या वेळेसच का माफी मागितली नाही सर्व संघटना विरोधात गेल्यानंतर दसांना बुद्धी सुचली

  • @rajeevgaikwad9007
    @rajeevgaikwad9007 3 дня назад

    मीडिया वाले तुम्हाला माहीत असेल तर आरोपी हजर करा ना कराड सहित कशाला आ सुरेश अण्णाला कशाला टेन्शन देता

  • @ramjaybhaye843
    @ramjaybhaye843 2 дня назад

    Prajakta das barobar lagn patrika milale nahi matdarsag t

  • @sureshkhedkar2580
    @sureshkhedkar2580 2 дня назад

    तुझी नाटकं बंद कर प्राजक्ता माळी जशी माफी मागितली तशीच तसेच परळीच्या दुबईची माफी माग तसेच आनंद प्रतिष्ठानच्या लोढा ची माफी माग पंकजाताई बद्दल बोललास त्याची माफी माग

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 3 дня назад

    Correct Dhas ,saheb is correct & Dhas is great leder aahet & All Maharastra til janta tumchya pathimage aahe !!@@@ prajakta Mali hil thodi aakkla pahije hoti & prajakta tai ne Lokstta marathi news paoer vachava

  • @prafulkosare1591
    @prafulkosare1591 3 дня назад

    Ana sarad zale 😅

  • @chetanbadgujar_official
    @chetanbadgujar_official 2 дня назад

    Prajkta mali kahi choti vyaktimtva nahi Maharashtrat... Konihi yeun kahhibi bolun jaaael .. itke chote nav mulich nahi ...

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 3 дня назад +2

    फडणवीसांनी मस्ती उतरवली 😂

  • @vinodbodke1843
    @vinodbodke1843 3 дня назад +7

    Dhas chi fatli😂😂

    • @prasadshinde7059
      @prasadshinde7059 3 дня назад

      तुझ्या आ.. गा..

    • @sushilsonwanepatil598
      @sushilsonwanepatil598 3 дня назад +3

      झाले मोकळे पकु आणि धण्यावर उडायला 😂

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 3 дня назад

      @sushilsonwanepatil598 dhas tuzyaicha khapkya distoy lai kal lagli tula 😂😂

    • @JagdalepatilPatil
      @JagdalepatilPatil 3 дня назад

      धन्या तुझ्या आईचा ठोक्या वाटतोय लागला बाजू घायला धन्याची 🤣🤣🤣​@@vinodbodke1843

    • @sushilsonwanepatil598
      @sushilsonwanepatil598 2 дня назад

      ​@@vinodbodke1843धन्या तुझ्या बहिणीचा ठोक्या आहे ना. लई गांडीला आग लागली रे तुझ्या. भेंचोद लाईकित राहा. तुला personal gelo नव्हतो. आई बहीण काढायला नको लाऊ

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध 3 дня назад +1

    झुकले हुजूर 😂😂😂

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 3 дня назад +4

    इलेक्ट्रॉनिक media वर जे भाष्य केलंय, ज्या angle ने ते थोडंच लपून राहतेय। वरून म्हणत आहेत चुकीचा अर्थ काढला माझ्या वाक्याचा

  • @rb7015
    @rb7015 3 дня назад +6

    फाटली का 😂

  • @eknath6138
    @eknath6138 3 дня назад +5

    हा धस जनतेला मूर्ख समजत आहे. जनता काय अनपढ आहे का? या वक्त्यव्वावर जनतेने विपर्यास्त अर्थ करू नये असे म्हणत आहे. शुद्धीवर होता ना हे बोलतं असताना.

  • @rahuldarade3080
    @rahuldarade3080 3 дня назад +3

    Munde sahebanchi pan maapi maag te tuje boss ahet

  • @prem-9637
    @prem-9637 3 дня назад +1

    झुकले का 😂

  • @Omsairam1234-n8v
    @Omsairam1234-n8v 3 дня назад +3

    Ushira suchlele shahanpan..😅

  • @rohitk8825
    @rohitk8825 3 дня назад +3

    Yacha maj jirla

    • @Jyoti-ck3iy
      @Jyoti-ck3iy 3 дня назад +1

      Te gahan kahich nhi bolle....sarpanch khuna babat ladht aahet te mhanun tula vait vatat aahe ka ..

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 дня назад

      धन्यातर लै घाण बोललाय

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 3 дня назад

    पक्षाला घाबरून माफी माघितली आहे

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम 2 дня назад

    आज़ पासुन वेशेला पन बोलायला विचार करायला पाहीजे घोर कलीयुग

  • @kkkmmm8066
    @kkkmmm8066 3 дня назад +1

    ड्स ची मारली 52 कुळे न 😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 дня назад

      बावणकुळेला कोलतेत आण्णा ते फक्त फडणवीस च ऐकतात