मतदार यादीतील मतदार त्याच केंद्रावर edc करायला आला तर घ्यायचा का...(duty cancel झाल्यामुळे किंवा reserve मध्ये असल्यामुळे आलेले असतील तर)शेवटी घ्यायचे का नावासमोर यादीत रेघ ओढायची....
मला पण edc प्रमाणपत्र मिळाले आहे मात्र election duty फायनल ऑर्डर आलीच नाही, आता मी कुठे मतदान करू, माझ्या बूथ वरील केंद्राध्यक्ष मला मतदान करु देतील का??
ईडीसी मतदान तुमचं नावासमोर आलं असेल आणि तुमची ड्युटी कॅन्सल झाली असेल तरीसुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन कुठे ही मतदान करू शकतात किंवा जिथे तुमचं मतदारीत नाव आहे तिथे तुम्ही मतदान करू शकतात फक्त तुम्हाला EDC सर्टिफिकेट द्यावे लागेल
एक काल्पनिक शक्यता विचारात घेऊया, समजा मतदार यादी प्रमाणे शंभर टक्के मतदान झाले, म्हणजे सर्वांनी मतदान केले, अधिक काही edc यांनी पण केले, तर मग टक्केवारी शंभर पार करेल का???
100% च घ्यावे लागेल कारण edc असतील म्हणजे ते एकाच मतदारसंघात असतील म्हणून त्यांना ईडीसी मिळाले आहे बरोबर त्यांची गणना त्याच मतदार संघात त्यांच्या मतदान यादीत ही झली आहे तिथून त्यानं वगळून मग टक्केवारी कधली का नाही न थोडक्यात जेव्हा पूर्ण मतदार संघाची एकूण टक्केवारी काढणार तेव्हा झालेलं मतदान एकूण मतदार यात कोणताही फरक पडत नाही
तालुकास्तरीय जेवढे पीपीटी आहेत ट्रेनिंग झाले त्या प्रत्येक पीपीटी मध्ये लिहिलेले द्यावा असं तरी आपल्या स्तरावर आपण कारवाई करावी जसे आपल्याला सूचना दिल्या असतील महाराष्ट्रात दीड लाखापेक्षा जास्त कर्मचारी EDC VOTING करणारे मोजाव नाही लागणार का
मिळवायचे आहे सर वाटलं तर आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क करून विचारून घ्या व त्यानुसार कार्यवाही करा दीड लाख कर्मचारी काम करणार आहेत त्यांचे व्होटिंग तक्केवरीत मोजणार नाहीत का
परवानगी देण्यात आलेले मतदार यामध्ये edc घ्यावे लागेल ना मतदार यादीत शेवटी edc add करायचे आहे फक्त टक्केवारी काढताना मूळ मतदार यादीनुसार मतदार घ्यायचे पण झालेल्या मतदानात edc add करायचे
अहो पण ते गेले ते रेकॉर्डिंग गेले नाही ना ते त्यांच्या मतदार यादी मध्ये त्यांचे नाव आहे त्यांच्या मतदार यादीत जिथे नियुक्ती मिळाली तिथे फक्त मतदान करायचं आहे आपण मतदार यादीत एकूण मतदार मध्ये नही घ्यायचे
Thanks sir !
. . . इलेक्शन संबंधी
निवडणूकी संदर्भातील सर्व
Thanks
Nice👍 sir
केंद्राध्यक्ष केंद्राध्यक्ष घोषणापत्र एक-दोन-तीन ची माहिती द्यावी
दिलेली आहे माझे इतर व्हिडिओ पहा त्यात सर्व घोषणापत्र आणि सर्व अहवाल डिटेल इन्फर्मेशन दिली आहे
5:03 @@beasmartteachers
ok
Ok
सर तुम्ही म्हणता EDC मतदान टक्केवारी मध्ये मोजायची नाही.. विडिओ मध्ये 238+2=240 अशी टक्केवारी दाखविता
Good
Thank you
Edc manje kay
Election duty certificate
EDC झालेल्या एकूण मतदानात समविष्ट करावे........ व टक्केवारी काढावी.
मतदान केंद्राच्या एकूण मतदारांच्या संख्येमध्ये नाही.
बरोबर
चाचणी मतदान झाले असेल तर टक्केवारी कशी काढावी
मतदार यादीतील मतदार त्याच केंद्रावर edc करायला आला तर घ्यायचा का...(duty cancel झाल्यामुळे किंवा reserve मध्ये असल्यामुळे आलेले असतील तर)शेवटी घ्यायचे का नावासमोर यादीत रेघ ओढायची....
कृपया सहकार्य करावे
Nahi... Tyala edc pramnech voting kru dyav lagel aapn aaplya zonal la contact krun ashya veles mahiti milvu shaltaa kalji nasavi
मला पण edc प्रमाणपत्र मिळाले आहे मात्र election duty फायनल ऑर्डर आलीच नाही, आता मी कुठे मतदान करू, माझ्या बूथ वरील केंद्राध्यक्ष मला मतदान करु देतील का??
ईडीसी मतदान तुमचं नावासमोर आलं असेल आणि तुमची ड्युटी कॅन्सल झाली असेल तरीसुद्धा तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन कुठे ही मतदान करू शकतात किंवा जिथे तुमचं मतदारीत नाव आहे तिथे तुम्ही मतदान करू शकतात फक्त तुम्हाला EDC सर्टिफिकेट द्यावे लागेल
@@beasmartteachers ok thank you
पुरुष किंवा स्त्री टक्केवारी मध्ये EDC ऍड कारायचे नाही पण तुम्ही उदा. मध्ये संख्या मिळविली आहे . कृपया मार्गदर्शन करावे
Aaplya staravr jua suchna astil tase kra mi fakt kse krayche tya step sagitlya
EDC add करावे लागत नाही
एक काल्पनिक शक्यता विचारात घेऊया, समजा मतदार यादी प्रमाणे शंभर टक्के मतदान झाले, म्हणजे सर्वांनी मतदान केले, अधिक काही edc यांनी पण केले, तर मग टक्केवारी शंभर पार करेल का???
हो
100% च घ्यावे लागेल
कारण edc असतील म्हणजे ते
एकाच मतदारसंघात असतील म्हणून त्यांना ईडीसी मिळाले आहे बरोबर त्यांची गणना त्याच मतदार संघात त्यांच्या मतदान यादीत ही झली आहे तिथून त्यानं वगळून मग टक्केवारी कधली का नाही न
थोडक्यात जेव्हा पूर्ण मतदार संघाची एकूण टक्केवारी काढणार तेव्हा झालेलं मतदान एकूण मतदार यात कोणताही फरक पडत नाही
Ok thank you,
म्हणजे अश्या प्रकरणात टक्केवारी शंभरच लिहायची, एकशे दोन टक्के वगैरे लिहायचे नाही असेच ना?
हो
आदरणीय सर आपण व्यवस्थितपणे अतिशय कमी वेळात टक्केवारी समजून सांगितली.
रमेश जाधव, शिरपूर जिल्हा धुळे
EDC add करावं लागतं नाही
हो करावं लागत .. मार्गदर्शिका आहे
EDC add karve lagt nahi...
तालुकास्तरीय जेवढे पीपीटी आहेत ट्रेनिंग झाले त्या प्रत्येक पीपीटी मध्ये लिहिलेले द्यावा असं तरी आपल्या स्तरावर आपण कारवाई करावी जसे आपल्याला सूचना दिल्या असतील
महाराष्ट्रात दीड लाखापेक्षा जास्त कर्मचारी EDC VOTING करणारे मोजाव नाही लागणार का
आपण एक वेळेस प्रेसिंग ऑफिसर ची जी मार्गदर्शिका आहे त्यांना दिलेली त्यात पहा ऑनलाईन डाउनलोड करा त्या ठिकाणी सर्व डिटेल दिलेले आहे
सर,, edc मिळवायचे नाही पण तुम्ही edc मिळवून टक्के वारी काढत आहे कृपया क्लियर करून सांगा,,,
मिळवायचे आहे सर वाटलं तर आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क करून विचारून घ्या व त्यानुसार कार्यवाही करा
दीड लाख कर्मचारी काम करणार आहेत त्यांचे व्होटिंग तक्केवरीत मोजणार नाहीत का
EDC झालेल्या एकूण मतदानात समविष्ट करावे........
मतदान केंद्राच्या एकूण मतदारांमध्ये नाही.
Yes, correct आहे सर
सर 100 मतदार आहेत अणि 98 मतदान झाले अणि edc 3 झाले तर ऐकून 101 मतदान झाले तर टक्केवारी किती
Edc count करायचे नाही माझे मते ह्यावेळेस सरव्यान पोस्टल मतदान दिले आहे म्हणून ह प्रश्न उद्भवणार नहीं
Edc मतदान सोडून एकूण झालेले मतदान यावर हिशोब करा
परवानगी देण्यात आलेले मतदार
यामध्ये edc घ्यावे लागेल ना
मतदार यादीत शेवटी edc add करायचे आहे
फक्त टक्केवारी काढताना मूळ मतदार यादीनुसार मतदार घ्यायचे पण झालेल्या मतदानात edc add करायचे
Ho
2-2 तासात ते येणार,मग ?
डायरेक्ट cu ची टोटल आहे त्यावर आपण देतो त्यावरच तक्केवरी द्या
फक्त लीहताना दैनादिनित शेवटचे एकूण मतदानात edc किती ते लिहा
आता EDC मतदान होणार नाही
शेवटी सांगितल्या प्रमाणे,20 जर इकडून तिकडे 20 गेले आले तर ते शून्यच होईल.मग 412+413+20=845 का घेता येणार नाही ?
अहो पण ते गेले ते रेकॉर्डिंग गेले नाही ना ते त्यांच्या मतदार यादी मध्ये त्यांचे नाव आहे त्यांच्या मतदार यादीत जिथे नियुक्ती मिळाली तिथे फक्त मतदान करायचं आहे आपण मतदार यादीत एकूण मतदार मध्ये नही घ्यायचे
टक्केवारी काढताना edc हे ऐकून मध्ये घ्यायचे परंतु एकूण संख्या ग्राह्य धरताना त्यांना + करायचे...
Ok dada ...