श्री गुरुचरीत्राचा १४ व १८ वा अध्याय का वाचावा?गुरुचरित्र वाचायला वेळ नसेल तर हे २ अध्याय वाचा 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @arunawaghdole1053
    @arunawaghdole1053 2 года назад +95

    ताई मला अकरा गुरू वारचे व्रताचा स्वामी नची खुप प्रचीती आली

    • @pandugade393
      @pandugade393 2 года назад +4

      Mala purn mahiti sanga गुरुवारच्या व्रताची plz

    • @rutujabobade6114
      @rutujabobade6114 2 года назад

      @@pandugade393 poojas lifestyle channel vr ahe tai

    • @vinitasaindane
      @vinitasaindane 2 года назад +1

      Kay anubhav aala tai?

    • @prasadkedge9601
      @prasadkedge9601 2 года назад

      खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाची माहिती सांगितल्या बद्दल श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🙏🌹🌹

    • @archanaphalke6728
      @archanaphalke6728 2 года назад

      Mala mhiti daya pkz

  • @amrutavardam3394
    @amrutavardam3394 2 года назад +358

    श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 ताईश्रीगुरूचरित्रातील 14 वा आणि 18वा अध्याय वाचन सुरु केल्यामुळे माझ्या आयुष्यातील अशक्य गोष्ट शक्य झाली. ताई मी मागील दीड वर्षापासून माहेरी माझ्या लहान मुलीसह राहत होते. मी स्वामींचे संकल्पयुक्त 11 गुरुवार केले उद्यापनाच्या 18 व्या दिवशी कोर्टामध्ये Compromise होऊन माझे पति, सासू सासरे सर्वजण मला आणि माझ्या मुलीला सन्मानाने घेवून गेले. त्याचदरम्यान अध्यायवाचन ही सुरु होते. पहिल्या दिवशी पासूनच अनुभव यायला सुरुवात केली. ताई मी माझ्या आयुष्याची नौका स्वामींच्या हाती सुपूर्त केली आहे. ताई आपल्या स्वामींची लीला खरचं अगाध आहे 🙏🤗श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @chetanrawool2631
      @chetanrawool2631 2 года назад +2

      काय काय खावे आनी खाऊ नये

    • @anuwaghmode281
      @anuwaghmode281 2 года назад

      Ky khave vachan kartana

    • @deepalimahajan9423
      @deepalimahajan9423 2 года назад

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @shriharisabne4233
      @shriharisabne4233 2 года назад +2

      Tumchya Sarkhe Mazi sudha Shri Swami Samrth ichhya Mazi sudha purn Karo hich ichya

    • @jyotidoke4590
      @jyotidoke4590 2 года назад

      Shree Swami samartha 🙏🌷🙏❤️

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 2 года назад +63

    Tai. चौदावा आणि अठरावा अध्याय खूप पवित्र आणि सुंदर आहे त्याचे फळ गुरुदत्त लगेच देता स्वामी लगेचच आपल्या पाठीमागे उभे राहतात याचा अनुभव आम्हालाही आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ

  • @vishwajitnikam7052
    @vishwajitnikam7052 2 года назад +21

    ताई .....श्री. स्वामी समर्थ 🙏 खरच तुमचे महाराजांवरचे vlogs खुप महत्वपूर्ण असतात. ताई तुमच्यात मला खुप सकारात्मकता दिसते. तुमचे विडिओ मी दररोज न विसरता पाहतो. आणि तुम्ही दिलेल्या सेवा करण्यास मी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खरच छान वाटतय. धन्यवाद ताई आपण अशाच प्रकारचे छान छान विडिओ बनवावेत अशी इच्छा व्यक्त करतो. महाराज तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबास नेहमी सुखात ठेवो ही महाराजांसमोर प्रार्थना करतो..... श्री. स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sanvivlog5069
    @sanvivlog5069 2 года назад +2

    ताई खूप छान माहिती दिली .मी दररोज वाचते आज सर्व शंका निरसन झाले. 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @shroudgamer4079
    @shroudgamer4079 2 года назад +10

    ताई आज चा तिसरा दिवस हाय मला खूप अनुभव येतोय खर्च 4 महिने मी ज्या गोष्टी साठी झटत होतो ती 3 दिवसात हळू हळु माझ्या जवळ यायला लागल्या श्री स्वामी समर्थ ताई thanks 🙏🌸💮🌺

  • @archanapatil5662
    @archanapatil5662 День назад

    खुप छान माहिती दिली तुम्ही ताई 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayshreebhamaree3071
    @jayshreebhamaree3071 2 года назад +8

    येस ताई ..हो.मी.वाचते हे 2घी ग्रंथ मला खूपच छान रिझल्ट अनुभव येतय .खूप मोठे संकट आले होते आमचे खूप मोठे नुकसान होणार होते पण श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या आशीर्वादाने .ते या दोघी ग्रंथ मुळे लक्ष्मी प्राप्ती आणि 14 मुळे संकट निवारण ..होत आहेत खूप खूप अनुभव येतय मला ...

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 2 года назад +2

    || श्रीस्वामी समर्थ || आपले व्हिडिओ फारच छान व माहितीपूर्ण असतात. गुरुचरित्र ग्रंथातील १४व्या व १८व्या अध्यायासंदर्भातील वाचनाबाबतीत आपण महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार...

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 2 года назад +41

    श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 हो ताई मी १४ आणि १८ वा अध्याय रोज वाचते आणि स्वामी चरित्र व दूर्गा सप्तशती चे 2 अध्याय पण वाचते. तुम्ही सांगिततेल्या सर्व सेवा मी न चुकता करते. आणि स्वामीच्या कृपेने मी हीच सेवा नवीन सेवेकर्याना पण सांगत असते. जस तुम्ही आम्हाला सांगता तसेच🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙏

    • @supriyakeni9706
      @supriyakeni9706 2 года назад +1

      Shree Swami Samartha Tai 🙏
      Kontya seva tai mala sanga pls 😢🙏
      Mi khup tension madhe aahe

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ
    खूप छान माहिती सांगितली
    धन्यवाद ताई
    तुमची कन्या खूप गोड आहे

  • @yadav_lifestyle
    @yadav_lifestyle 2 года назад +19

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ✨🌺🌼🏵️🌸

  • @kavitamaskemaske1276
    @kavitamaskemaske1276 2 года назад +2

    ताई तू खूप छान माहिती देते, तू दिलेली माहिती मला खूप आवडते, आणि तू सांगितलेली सेवा मी नित्यनेमाने करते. श्री स्वामी समर्थ🙏

  • @madhurichougale7170
    @madhurichougale7170 2 года назад +30

    खरं तर ताई मी हे 14 आणि 18अध्यायाचे नित्य पठण करते . पण मला खूप शंका येत होत्या ..पण तुमच्या या व्हिडिओमुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. Thank you 🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼

    • @suvidhalandge1401
      @suvidhalandge1401 2 года назад

      Tumhi non veg khata ka tai

    • @Saktei823
      @Saktei823 Год назад

      @@suvidhalandge1401 as mhantat ki non veg khaych nasta kanda lasoon khaych nahi.job krte tyachyamule vegle vegle possible nahi.khalle tr chalel ka please reply

    • @deepakchechare7580
      @deepakchechare7580 5 месяцев назад

      ताई संकल्प 40 दिवसाचा केला आणि मासिक धर्म आल्यावर काय करायचे लवकर कंमेट करुन सांगा उद्या पासुन मी सेवा चालू करणार आहे.

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 2 года назад +1

    खरचं खूपचं छान खरी सेवा आहे धन्यवाद ताई जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @yogeshlokhande643
    @yogeshlokhande643 2 года назад +77

    मी सध्या खूपच अडचणीत आहे. मला एका व्यक्तीचे 50 हजार रुपये देयाचे आहे. आणि शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे.5 दिवसामध्ये काय करावं काहिच कळत नाही. क्रेडिट स्कोअर कमी असल्यामुळे बँक कडून कर्ज सुद्धा मिळत नाही. बाहेर कोणाकडून सुद्धा मिळत नाही. काय करावं काहिच कळत नाही.
    माझ्यासाठी तुम्ही सर्व जण स्वामींकडे मदत मागता का. मला लवकरात लवकर 21 फेब्रुारीपर्यंत मदत मिळावी. खुप उपकार होतील.तुमचे उपकार आयुष्य भर विसरणार नाहीत.🙏🏻🙏🏻🙏🏻
    श्री स्वामी समर्थ...

    • @ganeshzadkhande1940
      @ganeshzadkhande1940 2 года назад +1

      Shree Swami var vishwas tev

    • @priyankarahate8059
      @priyankarahate8059 2 года назад +1

      Sri swami samarth swami nahar khup denar vishwas theva

    • @riyamadhavi3375
      @riyamadhavi3375 2 года назад

      🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @arjunsalunke7932
      @arjunsalunke7932 2 года назад +1

      Shree swami samrth

    • @hrishitazaware
      @hrishitazaware 2 года назад +1

      Shree swami samarth

  • @poojahole6391
    @poojahole6391 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🏾🙏🏾 श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 2 года назад +20

    ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ॐ श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @vidyadeshamukh5560
    @vidyadeshamukh5560 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏, खूप छान माहिती दिली आहे ताई खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @arundhokate6228
    @arundhokate6228 2 года назад +16

    ताई आम्ही अक्कलकोट जाऊन आलो,श्रीस्वामी दर्शन छान झाले व मुर्ती पन आणली,आजच मी अकरा गुरूवार सुरू केले. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 2 года назад +1

    👌👌👌🙏🙏🙏ताई छान माहिती सांगितली मी पण वाचते तुमचे सगळे व्हिडीओ पाहून मी सेवा करते खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 2 года назад +12

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @narhariamle6378
    @narhariamle6378 11 месяцев назад

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 श्री स्वामी समर्थ 💐💐🙏

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 года назад +7

    Shree Gurudev Datta
    Shree Swami Samarth 🙏🏻🌸🌸

    • @kanchanshinde1302
      @kanchanshinde1302 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 25 дней назад

    Shri Swami Samartha Jay Jay Swami Samartha🔱🕉🚩🚩📿📿🌼🌼🌸🌸🌹🌹💮💮🌺🌺🙏🏼🙇🏼‍♀🙏🏼🙇‍♂ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @pratibhashewale7561
    @pratibhashewale7561 2 года назад +10

    मी यू टूब वर मोबाईल मध्ये वाचते ....श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @shreyalokhande5812
    @shreyalokhande5812 2 года назад +3

    🙏🙇अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙇🙏

  • @asiadik96
    @asiadik96 Год назад +1

    Thanku tai.. Tumhi kharch khup chan explain karta.. 🙏Shree Swami Samartha

  • @nitinghotekar7473
    @nitinghotekar7473 2 года назад +73

    ताई मला 14 वा आध्याय वाचून 1काच महिन्यात फरक अनुभव आला श्री स्वामी समर्थ💐💐💐

    • @Rudranshavlogs
      @Rudranshavlogs 2 года назад +3

      PDF आहे का तुमच्या कडे??

    • @shruts202003
      @shruts202003 2 года назад +3

      तुमचा अनुभव सांगा

    • @harshadaparab1334
      @harshadaparab1334 2 года назад

      @@shruts202003 v VV hvhvbhvv ch b b VV bb bbb bvbbvbb bbvb VVVvbbVv VV VVvbb VVv VVv HV VV b ch VVv v VV VVvbb v VV hvh VV VVvbb HV hvh b VV VVvbb VVvb

    • @nitantsawant126
      @nitantsawant126 2 года назад +1

      Great pl share ur experience thank u.

    • @mayuripatil1580
      @mayuripatil1580 2 года назад

      Sri swami samarth

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 2 года назад +1

    Khup cchan mahiti purna aani margadarshak video. Om sairam.

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 года назад +17

    गुरुचरित्र चौदावा अध्याय घेऊन येते आणि आजच वाचायला सुरुवात करते धन्यवाद

  • @sardarmane8090
    @sardarmane8090 Год назад

    खुप सुंदर माहिती आहे ताई 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @anilkamble8161
    @anilkamble8161 2 года назад +6

    *ॐ श्री गणेशाय नम:*
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹*ॐ श्री गणेशाय नम:*
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।

  • @YogitaDeshmukh-uo8rp
    @YogitaDeshmukh-uo8rp 11 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही. खूप खूप धन्यवाद

  • @supriyaalhat8362
    @supriyaalhat8362 2 года назад +6

    Shree swami samarth maharaj ki Jay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shardapawar307
    @shardapawar307 Год назад

    ताई तुम्ही खूप छान सांगता माहिती आणि तुमची मुलगी ते एकदम क्युट आहे खूप सुंदर

  • @jyotigite6637
    @jyotigite6637 2 года назад +5

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth ☺️🙏 Avdhut chintan shree gurudev dutta

  • @yashprogodgaming1854
    @yashprogodgaming1854 4 дня назад

    खूप छान माहिती मिळाली.

  • @sangeetadharmik2496
    @sangeetadharmik2496 2 года назад +4

    Shree sawmi samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @vrundakombe7331
    @vrundakombe7331 2 года назад

    खरचं ताई खुप छान माहिती दिली .💐श्री स्वामी समर्थ 💐

  • @rekhadinde3077
    @rekhadinde3077 2 года назад

    खूप छान माहिती ताई🙏🙏 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹

  • @shilpagawadefamily7560
    @shilpagawadefamily7560 2 года назад +8

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @sapnasalve3473
    @sapnasalve3473 11 месяцев назад

    Thankyou ताई खूप छान माहिती दिली.❤

  • @shreeswamisamarth3729
    @shreeswamisamarth3729 2 года назад +4

    🙏🌺 Avadhut chintan shree gurudev datta 🌺🙏 shree Swami Samarth 🌹🌹🙏

  • @rohinijadhavshewale1138
    @rohinijadhavshewale1138 2 года назад

    ताई तुम्ही खुप चांगली माहिती देतात श्री स्वामी समर्थ 🙏🌹👍

  • @poonambhalerao7774
    @poonambhalerao7774 2 года назад +3

    Shree Swami Samrth 🙏

  • @artiyawatkar1786
    @artiyawatkar1786 Год назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
    श्री स्वामी समर्थ

  • @sarthakyt6384
    @sarthakyt6384 2 года назад

    खूप छान ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @nileshpadaval5438
    @nileshpadaval5438 9 месяцев назад

    Thank you Tai ., Shree gurudev Datt🙏

  • @prasadsatkar3008
    @prasadsatkar3008 2 года назад +1

    ताई खुप छान माहिती सांगता तुंम्ही.... धन्यवाद..... श्री गुरुदेव दत्त

  • @manjulamahadik7445
    @manjulamahadik7445 2 года назад +2

    Shree swami samarth 🌹🌹🙏

  • @MangalDhotre-jc3xc
    @MangalDhotre-jc3xc 6 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली ताई 😊❤

  • @pushpa2430
    @pushpa2430 Год назад

    ताई खुप छान माहिती सांगितली 🙏

  • @darshanapatil7500
    @darshanapatil7500 2 года назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌼

  • @Puresoul-99
    @Puresoul-99 3 месяца назад

    Tai tumchya bolnyatun khup mahiti milali pn mdhech tumchi mulgi jya reaction det ahe tya khupppp god aheeet❤❤

  • @swatiwagh2831
    @swatiwagh2831 Год назад

    Khup chan sangita tai tumhi shree swami samrth

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 2 года назад

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha

  • @ashwinilondhe6996
    @ashwinilondhe6996 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @PrakashSutar-f5z
    @PrakashSutar-f5z 10 месяцев назад +1

    Jay shree guru dev Datt ❤❤

  • @ravikumarpawar5497
    @ravikumarpawar5497 2 года назад

    खुप छान मार्गदर्शन केलं ताई धन्यवाद 👌👌👏👏

  • @tusharpatwardhan6910
    @tusharpatwardhan6910 2 года назад

    मी वाचन चालू केलंय, खूप आनंद मिळतोय.

  • @shrutirathod3884
    @shrutirathod3884 7 месяцев назад

    Thnku so much tai 🙏🙏 shree Swami Samarth 🥺🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @poojagawali8493
    @poojagawali8493 19 дней назад

    Shree Swami samartha 🙏🌸

  • @monikachoudhari5875
    @monikachoudhari5875 Год назад

    4:09 min aarohiche expression...khup cute ahe

  • @gkale0251
    @gkale0251 2 года назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏
    Tai tumhi khup chan mahiti sangitali.kharch manapasun tumche aabhar 🙏🙏

  • @kadambaripuranik7552
    @kadambaripuranik7552 Месяц назад

    खूप छान ताई मला खूप प्रबळ इच्छा होते आहे १४ , १८ अध्याय वाचायची तुम्ही छान माहिती दिलीत तुमचे खूप आभार

  • @suvranakumbharkar5194
    @suvranakumbharkar5194 Год назад +1

    खूपच छान सांगता,, 🙏🏻🌹!! *श्री स्वामी समर्थ* !! 🌹🙏🏻

  • @Mysimpalcreation
    @Mysimpalcreation 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏🙏🙏🙏🤝🤝

  • @sapnasalve3473
    @sapnasalve3473 11 месяцев назад +1

    ‼️🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏‼️

  • @seemapadgavkar9734
    @seemapadgavkar9734 2 года назад

    खुप छान माहीती दिली मी ऊधा पासुन सुरूवात करणार ताई धन्यंवाद

  • @ashwiniveer8315
    @ashwiniveer8315 Год назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @jyotividhate437
    @jyotividhate437 2 года назад +2

    Tai khup mast sangta tumhi tumcha video pahilyavar khup chan vatate me n mazi mulgi daily tumcha video pahato.
    Shree swami samarth.

  • @vanitatarmale605
    @vanitatarmale605 25 дней назад

    Chan माहिती दिली पुजा तू कारण मला गुरुचरित्र पारायण करायचे खूप तीव्र इच्छा असून पण नाही करू शकत मला खूप वाईट वाटत होते आता हे मी करेन 🙏🙏🙏

  • @vaishnvaikadam8274
    @vaishnvaikadam8274 11 месяцев назад

    खुप, छान माहिती मिळाली ताई, मला पण करायचे आहे पारायण,मी, पण आता, चालू करते,ताई, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rammalvi4862
    @rammalvi4862 Год назад

    खुप छान माहिती दिलीत ताई

  • @atululmik2852
    @atululmik2852 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🔱श्री स्वामी समर्थ महाराज 🔱

  • @sunandapatil776
    @sunandapatil776 9 месяцев назад

    Kiti god tai tuzhi mulgi❤

  • @veenajaveri9758
    @veenajaveri9758 2 года назад

    👋खूप छानमाहिती दिली 🙏

  • @sagarkamble7152
    @sagarkamble7152 2 года назад

    धन्यवाद अत्यंत चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @NandiniThakare-l2m
    @NandiniThakare-l2m 5 месяцев назад

    Shri Swami samartha 👏🌹 thank u so much tai...itki chan seva sangitali tumhi dolyat Pani aal...mi nkki kren seva...thank u tai khr ch...😊

    • @NandiniThakare-l2m
      @NandiniThakare-l2m 5 месяцев назад

      Aaj parat jivnat ek navi ummid milali dukkhatun baher yaychi..thank u tai..

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा 🙏🌹

  • @MangalDhotre-n2t
    @MangalDhotre-n2t 3 дня назад

    Shree swami samrtha ❤

  • @veenajaveri9758
    @veenajaveri9758 2 года назад

    खूप छानमाहिती दिली 🙏

  • @poojapatil-lz8pb
    @poojapatil-lz8pb 9 месяцев назад

    🙏श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 श्री गुरुदेव दत्त🌺 🙏

  • @yogitababar4044
    @yogitababar4044 11 месяцев назад

    Jay shree Swami samartha. Jay shree gurudev datta

  • @samirpagare4471
    @samirpagare4471 2 года назад

    ताई खुप छान माहिती दिली

  • @GEETAJUVEKAR-CHIMANPURE-ue5iw
    @GEETAJUVEKAR-CHIMANPURE-ue5iw Год назад

    Thank you tai tumhi khup chan mahiti sangitle khup utsahi vatle

  • @shardakale7029
    @shardakale7029 2 года назад +1

    Shree Swami Samarth 🙌
    Keep it up ☺️
    Your so sweet diii
    Chan video astat dii tuze
    Mi pan parayan kel Ani manala khup shant vatat 🙌🥀

  • @ashwinikadam7400
    @ashwinikadam7400 2 года назад

    खुप छान मार्गदर्शन ताई

  • @charudhawas3579
    @charudhawas3579 Год назад

    व्हेरी नाईस🎉🎉🎉🎉

  • @nilambarinikam3178
    @nilambarinikam3178 Год назад

    Tai mi tumche video bagte khup chan mahiti deta tumi

  • @sunandapatil776
    @sunandapatil776 9 месяцев назад

    Khup chan mahiti dili tai

  • @manishakodte7059
    @manishakodte7059 2 года назад

    Khup chan sAngitle tai ....

  • @sayalisurve312
    @sayalisurve312 5 месяцев назад

    Shree Swami Samarth ♥️🌺🙏 shree guru dev Datta ♥️🌺🙏❤

  • @sonalisankpal9455
    @sonalisankpal9455 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @rameshbedre358
    @rameshbedre358 8 месяцев назад

    shri swami samarth. jai jai swami samarth. shri swami samarth..

  • @shubhangikadam6061
    @shubhangikadam6061 2 года назад

    Ho
    Tai
    Mi donhi adhyay vachte
    🙏🙏🌼🌼🌺🌺🙏🙏

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 2 года назад +2

    श्री गुरुदेव दत्त 👏👏

  • @shubhrestro2644
    @shubhrestro2644 День назад

    SHREE SWAMI SAMARTH 🙏🏻

  • @renukaGandhle
    @renukaGandhle 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻