अशोक चव्हाण यांच्यामुळे फायदाही झाला नाही अन् नुकसान ही झाले नाही रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे फायदाही झाला नाही अन् नुकसान ही झाले नाही रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. Raosaheb Danave reaction on Ashok Chavan

Комментарии • 13

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Месяц назад +5

    यावरून हेच सिद्ध होते की लोकांना तुम्ही नको आहे

  • @user-cg3dy5jy7n
    @user-cg3dy5jy7n Месяц назад +2

    स्वतः च पद सांभाडता आले नाही आणि उपदेश करतात?

  • @user-ek7qk4co7f
    @user-ek7qk4co7f Месяц назад +1

    माझीच लाल असा बोलतोय हा..😂😂
    करेक्ट कार्यक्रम केलाय चव्हाण साहेबांनी..😂😂

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Месяц назад +1

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचे सुपडे साफ होईल

  • @gangadharsawant9002
    @gangadharsawant9002 Месяц назад +1

    असं.तरबोलावेचलागते.🎉

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Месяц назад +1

    Only manoj jarange patil ❤

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Месяц назад

    सर्व भ्रष्टाचारी जमा करा तुम्हाला जनता सत्तेतून बाहेर आलेले महाराष्ट्राचा पैसा हा तुमच्या बापाचा नाही जनतेच्या टॅक्स मधून जमा झालेला आहे

  • @shivrajchavan4400
    @shivrajchavan4400 Месяц назад

    Bjp 🇮🇳

  • @user-li3ky8pg8r
    @user-li3ky8pg8r Месяц назад

    Ye khud gir gaya dusro ko kya sikha Raha ye